हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353 त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
तुम्ही खूपच छान शंका निरसन केले. तुम्ही खूप तळमळीने शिकवता मला खूप शिकण्याची इच्छा आहे पण मी ते सातत्याने करू शकत नाही आणि माझ्या लक्षात रहात नाही म्हणून मला खरोखरच खूप वाईट वाटते पण मी शिकण्याचा प्रयत्न करते कारण मला आवड आहे धन्यवाद आसावरी ताई जय श्रीराम👃
खुप छान समर्पक असे शंकानिरसन झाले प्रश्न विचारले त्यांचेही धन्यवाद ! त्यातुन आम्हालाही शिकता आले . ताई मी आपले लेसन १ ते ५ दहा दिवसां पासुन सरावात ठेवले आहेत तरी स्पिड वाढत नाही . प्राक्टीस अर्धा ते पाऊण तास करते . अजून वेळ द्यायला हवा असे वाटते . आणि पुढील व्हडीओ पाहाण्याचा मोह आवरता घेते . आधी अलंकाराचीच प्राक्टीस व्हायला हवी असे मनाला समजवते . आपण खुप सुंदर समजावून सांगत आहात धन्यवाद !
डियर असावरी तुमचेही व्हिडिओ माझ्यासाठी अत्यंत आनंद घेऊन आलेले आहेत माझी मुलगी खूप छान गाते शिक्षणासाठी दूर गेले आणि कमालीचा एकटेपणा वाटत आणि मी आत्ता कालपासूनच नवीन सुरुवात केली आहे मनस्वी धन्यवाद
खूप सुंदर माहिती दिली आपण ताई मी सगळे अलकांर वाजवतो व राग पण वाजवतो मला गाण पण वजवतो मला कोण कोणत्या स्वरात गात आहे हेही मला कळतं आपण खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे
म्याडम,आपण हार्मोनियम ची सुरुवात शिकवता ते स्वर ,अलंकार आणि त्यांचे प्रकार इ.माहिती आम्ही वहित लिहून ठेवावी का आणि ते नओटएशन पाठ केले पाहिजे का कृपया सांगा
Mam(Gurdev) kiti sundar visletion karta shakshat Sarsvati devi tumchya gbevar N kantaat pun ahe!!! Mi pamar kaya tumcha stuti karnar mi vayne tumcha peksh motaa ahe pun mi abimanane sangen mala sarsvatee devicha dhynan N darshan milala......kup.....kup danywad!¡¡! Jay gurdev!!¡! Jay shri Radhe. .....Radhe Hare Krishna !!!!!🎉🎉🎉🎉 🙏🙏🙏🙏🙏
हार्मोनियम आणि गाणं शिकायचं असेल तर ऑनलाईन क्लासेस साठी ऍडमिशन सुरू आहेत.... 9175524353
त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आवडीच्या गाण्याचं नोटेशन लिखित स्वरूपात हवं असेल तर मला वरील whatsapp वर मेसेज करून आपण ते मिळवू शकता ..
ऑन लाईन क्लासची वेळ व वार काय आहेत? फी किती आहे? आदी माया अंबाबाई सार्या दुनियेची आई या गाण्याचे नोटेशन मिळेल का?
Class chi fees kiti ahe
अलंकाराच्या स्वरात आलाप कसा घ्यायचा त्यावर एक विडीओ करावा.
Qa❤❤qqqqwwwwwwwwAqaqqaQaaaaas@@sandhyaparanjpe8647
खूप छान सांगता 👌👏
तुम्ही खूपच छान शंका निरसन केले. तुम्ही खूप तळमळीने शिकवता मला खूप शिकण्याची इच्छा आहे पण मी ते सातत्याने करू शकत नाही आणि माझ्या लक्षात रहात नाही म्हणून मला खरोखरच खूप वाईट वाटते पण मी शिकण्याचा प्रयत्न करते कारण मला आवड आहे
धन्यवाद आसावरी ताई
जय श्रीराम👃
Khup Chan gayan mahiti thumhi deta tumhala khup khup dhanyawaad Ani shubhechha tumcha awaj far god ahe
छान माहिती
संत अवतार घेत असतात काही तरी लोकांना बोध देण्यासाठी त्या प्रमाणे तूम्ही अवतार घेतला आहे बोधनकर या नावाने कार्य रत आहे ते ही आज 🎉नमस्कार
खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान माहिती दिली 🙏
आभार
धन्यवाद
Very nice series. One can easily learn from it
Very nice information madam
खूपच छान ताई
Khup chan
खूप छान.
खुप छान माहिती मिळाली
खूप छान मार्गदर्शन करता
Kharach khup thanku😊
नमस्कार... सांगण्याची व समजण्याची
पद्धत खूप छान....धन्यवाद
Taai khup mast sangtaa
खूप छान 🎉
खुप आवडले.
👌👌🎉😍💐
खुप छान मॅडम, धन्यवाद
Ok, Thank you🙏🙏
I shall try.
खुपच।छान।सांगता।हो
खुप छान शिकवता मॅडम
🙏
कित्ती छान सांगितले, अगदी सहज शक्य होईल, रामकृष्ण हरी,,, माऊली
छान शिकवता
अतिशय छान मार्गदर्शन केले ताई
तुम्हाला खुप खुप धन्यवाद🎉🎉
खरच ताई तुम्ही खूप छान पध्दतीने शिकवता
अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ॅमडम 🙏🙏
ताई खूप खूप धन्यवाद
किती साध्या भाषेमध्ये समजावून सांगता पुन्हा धन्यवाद
🎉❤
Khup chan samjun sangitle.god bless you.
Kup chan
🙏🌹 उत्तम... साधेपणा... मनमोकळे पणाने संवाद साधण्याची शैली... धन्यवाद ताई🌹🙏
Khup sundar samjavun sangitale dhanyavad
Very nicely explained n gave satisfactory answeres thx
Mrudul
खूप छान माहिती सांगातली ताई धन्यवाद
Nice❤
खुप छान माहिती दिली नमस्कार
माऊली खुप च छान मार्गदर्शन करीत आहेत
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगीतले आहे. धन्यवाद
Khupsunder explanation
Yekach video madhe manat asnarya sarv prashnache samadhan jhale. Thank you!!!
Khoopch chhan samjale madam khup khup Dhanyawad
खुप छान माहिती दिली ताई खुप शुभेच्छा.
Thanks God bless you
ग्रामीण भागातील संगीत प्रेमी आणि विद्यार्थी यांना आपले संगीतातले मार्गदर्शन खूप मौलिक असे आहे. अतिशय सुंदर शब्दांकन आहे.
खुपच सुंदर माहित मिळाली.धन्यवाद
Khup chhan sangitle
छान माहिती दिली ताई धन्यवाद
खुप छान माहिती सांगितली अशीच माहिती वरचेवर सांगत चला.मी पहिल्यांदाच ऐकले आहे धन्यवाद.
खूप छान माहिती दिली
खुप छान समर्पक असे शंकानिरसन झाले प्रश्न विचारले त्यांचेही धन्यवाद ! त्यातुन आम्हालाही शिकता आले . ताई मी आपले लेसन १ ते ५ दहा दिवसां पासुन सरावात ठेवले आहेत तरी स्पिड वाढत नाही . प्राक्टीस अर्धा ते पाऊण तास करते . अजून वेळ द्यायला हवा असे वाटते .
आणि पुढील व्हडीओ पाहाण्याचा मोह आवरता घेते . आधी अलंकाराचीच प्राक्टीस व्हायला हवी असे मनाला समजवते . आपण खुप सुंदर समजावून सांगत आहात धन्यवाद !
खुप छान माहिती दीदी ताई🙏
मॅडम, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम पद्धती ने स्पष्टीकारण केले आहे.
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्नांची उत्तर दिली ताई त्याबद्दल खूप खूप खूप आभारी आहोत सविता हिरवे
खुप खुप धन्यवाद खुपच छान गोड आवाज
अप्रतीम खुप सुंदर
Thank's Tai
Apratim waw .....jabardast mahiti thank you mam
प्रश्नाची उतरे छानच समजावून सांगितली असेच आमच्या गाण्याच्या अडचणी सोडवा धन्यवाद
ताई किती हॊ छान विश्लेषण
किती समझवून सांगता खूपच अति सुंदर
आपली शेवा अवर्णनीय आहे
छान ताई नमस्कार
Me sujata pawR.sadhya eka mam kade pero wajwayla shakte.tumchi mahiti khup awadte.chan sangta tumhi.
फारच सोप्या पद्धतीने प्रश्नांची उत्तरे देऊन छान समजावून सांगितले आहे
खूप छान एक्सप्लेन केलं ताई तुम्ही रागामध्ये आपण जे आरोह,अवरोह करतो त्याच्यासाठी फिंगर्स कशा वापराव्यात त्यावर एक व्हिडिओ बनवा
Nice explanation ताई 👌👌🙏🌹👍
तुमची व्हिडिओ मला खूप खूप आवडतात
खूप छान माहिती दिली आहे खुप मस्त माहिती समोर आली धन्यवाद
Tai thumhi khupacha sopya bhadet sagta MLA phovrun tumchyshi contyak karaycha ahe pliz
Dilip madam dhanyvad
खूप छान माहिती दिली ताई. धन्यवाद.
खूप छान, अतिशय सुंदर आणि समजणाऱ्या भाषेत समजावून सांगितले आहे. धन्यवाद...
आपण खूप छान समर्पक
माहिती दिली ताई धन्यवाद!
विचारलेल्या प्रश्नांची आपण खूप समर्पकपणे उत्तरे दिलात . नवशिकाना सहज समजेल असे विश्लेषण केलात , खूप छान !
खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻सुंदर
आसावरी ताई मी येवढ्यातच आपले संगीत शिकवणे पहात आहे.मला शिकायला मिळाले.मला विसरन्या मुलेअभ्यास करणे जड जाते.पण पेटी वाजवण्याचा आभ्यास करीत राहीन.
आई खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप शाश्वत समजून सांगितले .धन्यवाद !!
Uttarne smadhanzale thanku u so much
खूप सुंदर वीशलेषन आणि सुंदर मार्गदर्शन केले त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
केशवराव माधवा हे गाण वाजवा तुमचा आवाज फार गोड वाटतोय.ताई.
ताई खूपच सुंदर विश्लेषण समझवतात उत्कृष्ट पद्धतीने
धन्यवाद
किती छान समजून सांगता तुम्ही
आणि तुमचा आवाज किती गोड आहे
आमच्या प्रश्नांची उत्तरे छान पध्दतीने समजुन सांगितली .धन्यवाद मॕडम .खुपच छान
प्रश्नांचं निरसन खूप छान केल. बरीच त्यातून माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद❤
खुप छान मार्गदर्शन केले ताई धन्यवाद
डियर असावरी तुमचेही व्हिडिओ माझ्यासाठी अत्यंत आनंद घेऊन आलेले आहेत माझी मुलगी खूप छान गाते शिक्षणासाठी दूर गेले आणि कमालीचा एकटेपणा वाटत आणि मी आत्ता कालपासूनच नवीन सुरुवात केली आहे मनस्वी धन्यवाद
Thanks a lot
Very good teaching method🙏🙏
फारच छान आणि सोप्या पद्धतिने सांगताहात
खूप सुंदर माहिती दिली आपण ताई
मी सगळे अलकांर वाजवतो व राग पण
वाजवतो मला गाण पण वजवतो मला
कोण कोणत्या स्वरात गात आहे हेही मला कळतं आपण खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे
Farach sunder
खुपच छान सविस्तर माहिती दिली त आपले मनापासून धन्यवाद श्रीगुरुदेव दत्त !! 🙏🏾🙏🏾🌷🌷
म्याडम,आपण हार्मोनियम ची सुरुवात शिकवता ते स्वर ,अलंकार आणि त्यांचे प्रकार इ.माहिती आम्ही वहित लिहून ठेवावी का आणि ते नओटएशन पाठ केले पाहिजे का कृपया सांगा
खूप छान माहितीपूर्ण सादरीकरण 🙏
वा छान माहिती आणी नवीन घेणाऱ्याला नक्कीच प्रेणा मिळेल ...
खूपच छान ,ताई धन्यवाद.
खूप सुंदर माहिती सांगितलात मॅडम थँक्यू
एक नंबर ताई
Mam(Gurdev) kiti sundar visletion karta shakshat Sarsvati devi tumchya gbevar N kantaat pun ahe!!! Mi pamar kaya tumcha stuti karnar mi vayne tumcha peksh motaa ahe pun mi abimanane sangen mala sarsvatee devicha dhynan N darshan milala......kup.....kup danywad!¡¡! Jay gurdev!!¡! Jay shri Radhe. .....Radhe Hare Krishna !!!!!🎉🎉🎉🎉 🙏🙏🙏🙏🙏
Tumacha आ वाज खुप गोड आहे ❤
अक्षय तुतिया मंगलमयं शुभेच्छा🙏🙏
Wah mam excellent 👍 information about singing