ऐक बॕग सोयबिन वाठ झाली नाही व वाठ होण्यासाठी औषध सागा व सोयाबिन मध्ये 19.19.19. पुडा फवारणी करायळा चाले का वाठीसाठी औषध सागा सकाळी फवारणी करायची आहे भाऊ सागा
एकदम बोगस तणनाशक आहे पाऊस पडल्यावर वापरले 15 लिटर च्या पंपला 75ml प्लस युरिया मारले परंतु कोणतेही तन मेले नाही परत हिरवे झाले येथे मार्गदर्शन करावे उत्तर नक्की द्यावे
दादा हे ग्रामोझोंन सारखे काम करते स्वीप पावर हे मुळापर्यंत जात नाही ते जमिनीवरचे तन मारते पण फळ बागेत हे वापरल्याने बागेत दुसरा कोणता विपरीत परिणाम होत नाही
Sweep Power sobat Crystal ch Ronaldo herbicide vaparu shakto ka cotton madhe
पपई मद्ये फवारले तर चालेल का.आणी चालेल तर कसे आणी कोणती काळजी घ्यायची.
Gavat chot asel trch favara nahi tr nko
चालते
सर सोयाबीनची दुसरी फवारणी ला कोणते औषध फवारावे प्लीज सांगावे फुल लागायच्या अवस्थेत
सांगा
Coragen+Ambition+बुरशीनाशक+0.52.34 हे कसे राहील.
Barazide/ TaTa Bahar /Haru 00:52:34 kasa rahil
दुसरी फवारणी कोणती करावी सोयाबीन ला सांगा
Barazide, Bahar, saaf/haru, 00:52:34 कसे राहील
चालेल
Dose sanga dada
लव्हाळा हे तन sweep power ने जाते का हे सांगा
Nahi jat
प्लीज रिप्लाय द्या
Hello 👋
Hello 👋
सोयाबीनचे साधारण किती दिवसांनी दुसरी फवारणी करावी❤❤❤
@@ganeshzingarevlog आपण फवारणी किती करणार आहोत यावर अवलंबून आहे.तरी साधारणतः 35-40 दिवसांनी...
@@dattatrayhonrao1444 धन्यवाद
फुले दिसायला लागल्यावर
@@shetkariputra_ धन्यवाद
फक्त प्रचार करा. पण शेतकर्यांना फसवू नका.
ऐक बॕग सोयबिन वाठ झाली नाही व वाठ होण्यासाठी औषध सागा व सोयाबिन मध्ये 19.19.19. पुडा फवारणी करायळा चाले का वाठीसाठी औषध सागा सकाळी फवारणी करायची आहे भाऊ सागा
19:19 पेक्षा ICL company cha 11:36:24 वापरा best आहे
हो चालेल
एकदम बोगस तणनाशक आहे पाऊस पडल्यावर वापरले 15 लिटर च्या पंपला 75ml प्लस युरिया मारले परंतु कोणतेही तन मेले नाही परत हिरवे झाले येथे मार्गदर्शन करावे उत्तर नक्की द्यावे
दादा हे ग्रामोझोंन सारखे काम करते स्वीप पावर हे मुळापर्यंत जात नाही ते जमिनीवरचे तन मारते पण फळ बागेत हे वापरल्याने बागेत दुसरा कोणता विपरीत परिणाम होत नाही
Dose 125-150 ahe tanacha avste pramane
हे मुळ्यांपर्यंत तननाशक जात नाही याच्या वापरामुळे जमीन सुरक्षित राहते. बाकीच्या तन नाशकामुळे जमिनीवर विपरीत परिणाम होतो.