राणी एलिझाबेथ ने दिली इनामत आणि भिरवंडे चे सावंत झाले इनामदार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 74

  • @vishwaramsawant8181
    @vishwaramsawant8181 2 года назад +2

    आमच्याच सुनबाईंचे माहेरचे घर पाहून खूप आनंद झालाय!👍🌷

  • @rplegent1289
    @rplegent1289 Год назад

    खरंच खूप अभिमानास्पद आहे हे,

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад

    फारच सुंदर चित्रफीत. धन्यवाद शंशाक भाऊ.

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 2 года назад

    खुपच छान माहिती दिली.. ऐतिहासिक वाडा व त्यातील खानदानी. प्रेमळ माणसं पाहून आनंद वाटला

  • @abhijitsawant8810
    @abhijitsawant8810 2 года назад +1

    जुनी ऐतिहासिक माहिती बघून आणि ऐकून छान वाटले

  • @ravindrapatkar4438
    @ravindrapatkar4438 2 года назад

    शशांक ठाकुर... तुम्हाला सलाम मस्त आहे हा. विडीओ. छान माहिती दिली आहे👉👉

  • @sakharamthakur6589
    @sakharamthakur6589 2 года назад

    लय भारी👌

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 2 года назад

    अरे वा सत्कार ही झाला वाड्याची जतन छान ठेवली छानच वीडियो

  • @manoharbhovad
    @manoharbhovad 2 года назад

    खूप छान व्हिडीओ 👍

  • @snehasawant7681
    @snehasawant7681 2 года назад

    Mastach 👌👌💐

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 года назад +1

    शशांक मित्रा , छान वेगळा ऐतिहासिक विषय घेउन हा व्हिडीओ केलास व एका ऐतिहासिक दृष्टया महत्वाच्या कुटुंबाची भेट करून दिलीस , धन्यवाद 🙏🙏 रिवाजाप्रमाणे त्यांनी तुझे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले ते पाहून खूप आनंद झाला , त्यांची दहावी पिढी त्यांचा वारसा जपत आहेत आणि अगदी आपुलकीने सगळ्या गोष्टी सांगितल्या ते पाहून खरेच फार बरे वाटले त्या सावंत कुटुंबाला देखील धन्यवाद 🙏🙏

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 2 года назад +2

    सुंदर अशी ऐतिहासिक माहिती आणि आपल्या प्रिय व्यक्तीचा झालेला सत्कार पाहून खूप छान वाटलं👌👌👍👍

  • @supriyabagwe6374
    @supriyabagwe6374 2 года назад

    Very nice video

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 года назад

    खूप छान माहिती दिली अशी वास्तू ठिकवण पीढ्यान पीढ्यान ते पण एकत्र राहून त्यांना मानाचा मुजरा आवडला वाडा नंतर भजन पण आवडल संपूर्ण विडियो आवडला

  • @devanganatawde6434
    @devanganatawde6434 2 года назад +1

    छान व्हिडिओ, माझी आजी मसुरे ची बागवे आणि तिचे आजोळ मसुरे चे Bhiravandekar Sawant .

  • @nileshraorane2467
    @nileshraorane2467 2 года назад +2

    @ Shahank ..Khup chan ahe vlog..khup kahi navin pahayala milale...ek no👍🏼💐
    @ Raj..very nice...👍🏼

  • @simonfernandes8459
    @simonfernandes8459 2 года назад

    तूझे सर्वच विडिओ द्वारे दिलेली माहिती अप्रतिम असते,

  • @poonammirashi4535
    @poonammirashi4535 2 года назад

    मी पण पुनाळवाडीतली आहे.आम्हाला घोडेकर सावंत पटेल म्हणतात.

  • @poojahadkar4260
    @poojahadkar4260 2 года назад

    Very Nice

  • @saritaghagre9056
    @saritaghagre9056 2 года назад

    Khupach chhan video ahe mi hi masuryachi ch ahe Bagve nkade Maher maza khup chhan vatla thanks

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 года назад

    Khupp Chan 👌🌹👌🌹👌🌹

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 2 года назад

    शशांक आज चा व्हीडीयो खुप छान

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 2 года назад

    सुदंर

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 2 года назад +1

    💓🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 года назад

    ऐतिहासिक घराणे आणि वाडा माहिती छान आहे.

  • @sunilpalav5123
    @sunilpalav5123 2 года назад

    सुभेदारवाडा आणि इनामदारवाडा at masure (malvan).👌👌👌👌🙏🙏👍

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 2 года назад

    छान माहिती पट💖👌👌

  • @bhereshweta682
    @bhereshweta682 2 года назад

    हा पण व्हिडिओ खूप छान 👌👌

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 2 года назад

    Apratim mahiti. Thanks for sharing

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 2 года назад +1

    Khupach masta aahe ha video
    Thanks for visiting Margachitad and covering our Wadi 🙂

  • @SuperMahesh1982
    @SuperMahesh1982 2 года назад

    Waa far chaan

  • @pradeepthakur-sp9cu
    @pradeepthakur-sp9cu 2 года назад

    वा, छान माहितीपूर्ण vlog शशांक👍👌

  • @ravikantsawant9162
    @ravikantsawant9162 2 года назад

    Chaan video

  • @prasadsurve6382
    @prasadsurve6382 2 года назад

    खूप छान माहिती दिली...👌🏻🙌🙏❤️

  • @snehalt4548
    @snehalt4548 2 года назад

    Sundar video 👌👌👌👌👌👌👍👍🌺🌼🌻🌷🌹💐

  • @buntygawade916
    @buntygawade916 2 года назад

    सुंदर आहे

  • @abajisawant1781
    @abajisawant1781 2 года назад

    सुंदर 👌

  • @ashokrane6199
    @ashokrane6199 2 года назад

    खूपच सुंदर

  • @ajurane.1993
    @ajurane.1993 2 года назад

    खूपच छान

  • @sameersawant5619
    @sameersawant5619 2 года назад

    Khup Mast

  • @rajbagwe3909
    @rajbagwe3909 2 года назад

    ++
    Thanks for mentioning about my Channel 😀

  • @SAMEEOK
    @SAMEEOK 2 года назад

    👌👌👌

  • @ravikantsawant9162
    @ravikantsawant9162 2 года назад

    Mi pan bhrivandekar sawant punalwadi

  • @pradeepparab9674
    @pradeepparab9674 2 года назад

    Khup Chan

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 2 года назад

    Chuna ani Gomutra ani nadi kathi asleli mati ghalun veglich mati tayar kartat...jyala valvi lagat nahi ....

  • @sawatamali
    @sawatamali 2 года назад +1

    सुंदर चित्रीकरण व माहिती। मी पण भिरवंडे चा सावंत आहे व आमचे भिरवंडे येथील घर ५५० वर्ष जुने आहे।
    ruclips.net/video/TLIOD32-n8U/видео.html

    • @gaurirane6810
      @gaurirane6810 2 года назад

      तुमच्या पण घराचा व्हिडिओ Shankla करायला सांगा पाहायला आवडेल

  • @radhabhaiprabhu1875
    @radhabhaiprabhu1875 2 года назад +1

    U deserve this respect from others. Because u r what u r.

  • @dilipsawant8794
    @dilipsawant8794 2 года назад

    नमस्कार मी दिलीप सावंत भिरवंडे
    वरची परतकामवाडी. आम्ही सध्या
    बडोदे (वडोदरा) गुजरात. धन्यवाद
    आपण खूप छान माहिती दिली.
    कृपया सावंताचा फोन नं. दिल्यास
    आनंद होईल.

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 2 года назад

    Swapnil ani me bhandup chya khadi ver khup khelaicho.

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 2 года назад

    You study and tell us.

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 2 года назад

    Everything is ok. But the tiger story killed the authenticity. Hence do NOT publish such falsehood

    • @MukkamPostKokan
      @MukkamPostKokan  2 года назад +1

      काही गोष्टी ह्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येत असतात. ह्या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. आपण किती विश्वास ठेवायचा व किती नाही हे आपल्यावर असतं. कबुतर पत्र पोहोचवायचं हे आता सांगून खरं वाटणारं नाही. थोड्या वर्षांनी घोडा प्रवासासाठी वापरत होते हे देखील तेवढंच खोटं वाटेल. माणूस एवढा बदललाय तर वाघ किती बदलले असतील. तरीही प्रकाश आमटे यांच्याशी प्राणी खेळतात, बोलतात हे जर खरं असेल तर वाघ माहेरवशींनीला न्यायला यायचा हे देखील आपल्याला खरं मानायला हरकत नाही.💐
      मी त्यावेळी नव्हतो त्यामुळे हे खरं की खोटं हे मी नाही सांगू शकत पण जसं आलंय तस तुम्हाला दिलं

  • @gurusawant5492
    @gurusawant5492 2 года назад

    ब्लॉग चांगले बनवतोस पण तुझी बोली भाषा मालवणीतच कर

  • @shobhakachare7994
    @shobhakachare7994 2 года назад

    Very nice video