@@mangalbargevlog ताई तुम्ही जरी जुन्या साड्या असो किंवा कापड सर्वच स्वच्छ असतात अजिबात वाटत नाहीत जुने वापरतात करून कारण मेंन म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन खूप छान वापरतात 🙏🙏
तुझा पुर्ण पत्ता द्यावा . मी पण आधी हातशिलाई ची व मशीन शिलाई ची गोधडी शिवायची आता वयोवृद्ध पणाने नाही शिलाई करत पण आधीच्या गोधड्या नाही .कव्हर लावायचे आहे .तुझे गाव जवळ असले तर गोधडी शिवायला देता येतील .पत्ता कळवा .
खूप छान आहे गोधडी सुती साड्यांची गोधडी असल्यास अधिक छान वाटली असती 😊
🙏🙏
Very nice tai.
एकदम मस्त आहेत पिशवी ची आयडिया गुहागर व दापोली
धन्यवाद ताई 🙏 गोधडी आहेत पिशवी चा नाही व्हिडीओ
छानच झाली आहे ती गोधडी ताई
🙏🙏
खूपच छान सुंदर झाली आहे.🎉❤❤
धन्यवाद ताई 🙏
खूप छान झाली गोधडी
धन्यवाद 🙏🙏
Khup chan ratnagri ambdve
धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान साड्या कलेक्शन 👌👌👌
जुन्या साड्या 😂😂😂
@@mangalbargevlog ताई तुम्ही जरी जुन्या साड्या असो किंवा कापड सर्वच स्वच्छ असतात अजिबात वाटत नाहीत जुने वापरतात करून कारण मेंन म्हणजे तुम्ही कॉम्बिनेशन खूप छान वापरतात 🙏🙏
गोधडीछानशि्लीआहे
Chhan 👌👍
गुड मॉर्निंग ताई खूप छान गोधडी
👌👌khup chhan
🙏🙏ताई
Dhaga bndal kiti lagte
मस्त चालू आहे काम केव्हां पिशव्या तर केव्हां गोदळी👌👌👍
गोधडी शिवण्यासाठी पैसे किती ताई
Khu chan
ताई सिंगल गोधडी व डबल गोधडीचे किती रुपये शिलाई घेता आणि सिंगल ्डबल जुनी गोधडीला साड्या लावून किती रुपये घेता
Awesome 👌
❤ गोधडी शिवून देता का ताई
नाही ताई 🙏
छान👌👍🙏
ताई आपण जे फुल सेटल च्यावर ब्लाऊज शिवतो तेच मशीन चालते का दुसरे मशीन लागते याला गोधडी शिवण्यासाठी
ब्लाउज शिवतो तेच 🙏🙏
Dhaga konta vaprla
ब्लाउज शिवतो तोच
मी आंबेगाव तालुक्यामध्ये बोलतोय
🙏🙏
Masssttt
धन्यवाद ताई 🙏
16 no ci tute 21 no r chi lavayci
Ril konta ghyacha
मशीन चा दोरा ब्लाउज शिवतो तोच
मस्त वाटली आयडिय
डबल गोधडी शिवण्यासाठी पैसे किती घेता
300
तुम्ही एका गोधडीचे शिवायचे किती पैसे घेतात
250 ते 300
तुम्ही शिवछनदेणारकाय
Kiti rs gheta tai hya godhdiche
250 🙏
@@mangalbargevlog ok tai ani dubel godhdila
Dubel bed sid chi aste tila
Nidle kontay no hahe.
16 नंबर
तुझा पुर्ण पत्ता द्यावा . मी पण आधी हातशिलाई ची व मशीन शिलाई ची गोधडी शिवायची आता वयोवृद्ध पणाने नाही शिलाई करत पण आधीच्या गोधड्या नाही .कव्हर लावायचे आहे .तुझे गाव जवळ असले तर गोधडी शिवायला देता येतील .पत्ता कळवा .
मला नाही वेळ भेटत गोधडी शिवायला ब्लाउज चे खूप काम असतात 🙏🙏🙏 मी डहाणू तालुक्यात राहते
Mai chelai karthi hu tho mudh jata hai koi
साडी आहे का कापड आहे
9 वार साडी आहेत
गेंडा सिलते हैं तो कितना नंबर सुई लगाते हैं क्या मशीन में चेंज करते हैं और कितना नंबर धागा लगाते हैं बताएं
16 नंबर सुई
🥱🥱🥱🥱😐
😂😂
२० मिनीटांचा विडियो ५ मिनीटात असा बघायचा 😂😂😂😂
😂😂
Sui konsi no ki aur dhaga konsa machine kitne namber per rskhe liver
16 नंबर dhaga ब्लाउज का