तुम्ही सर्वजण लय भारी काम करत आहात. आता आपणच आपला मिडिया होऊयात. प्रत्येकाने जास्तीत जास्त कमेंट्स लाइक शेअर करा Views द्या. सहा कोटी समाज आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. दोन महिने सोशल मीडिया जाम करा.
सर्व मराठा मिडिया बांधवांचे हार्दिक अभिनंदन आपण सर्व जणांनी मनोज दादा बरोबरच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रात्रंनदिवस प्रामाणिकपणे, सत्यनिष्ठेने काम करत आहात त्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचे ही काम करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
अभीनंदन तुम्हा सर्वांचे .आता आणखी एक काम करा मराठा द्वेषींच्या बाजुला जे मराठा आमदार जाऊन बसले त्यांची नावं व मतदार संघ जाहीर करा .म्हणजे त्यांच्याकडे पाहता येईल .
तुम्ही सर्वजण लय भारी काम करत आहात. आता आपणच आपला मिडिया होऊयात. प्रत्येकाने जास्तीत जास्त कमेंट्स लाइक शेअर करा Views द्या. सहा कोटी समाज आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. दोन महिने सोशल मीडिया जाम करा.
तुमच्यामुळेच हे आंदोलन मोठे झाले आहे धन्यवाद भावांनो
आशिष मगर सर धन्यवाद
सर्व मराठा मिडिया बांधवांचे हार्दिक अभिनंदन आपण सर्व जणांनी मनोज दादा बरोबरच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी रात्रंनदिवस प्रामाणिकपणे, सत्यनिष्ठेने काम करत आहात त्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचे ही काम करत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.
मनोज दादाचे सवंगडी अहोत आपन सर्वजन👌
❤ ग्रेट तुमच्या सारख्या खऱ्या योद्धा मुलेच आंदोलन घरो घरी पोहचले❤❤❤❤खूप खूप आभार धन्यवाद तुमच्या कार्याला सलाम❤❤❤❤
सगळ्यांचे अभिनंदन ❤❤
सर्व मिडीया बंधूंचे अभिनंदन
मराठ्यांच्या इतिहासामध्ये तुमचे नाव लिहिल्या जाईल❤❤
असच सदैव,एकनिष्ठ रहा, पाटलांसोबत..!!🚩💪
सर्वांचे हार्दिक अभिनंदन 💐
एकच वादा जरांगे दादा 💪
सर्व मीडिया बांधवांचे कोटी कोटी धन्यवाद
जय शिवराय दादा
सर्व बांधवांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि आभार 💐 💐 💐 💐
कोटी कोटी धन्यवाद सोशल मीडिया टीम जय शिवराय
तुमच्या कार्याबद्दल खूप खूप अभिनंदन
सर्व सोशल मीडिया चे अभिनंदन
सर्व टीमचे आभार❤❤❤ जय शिवराय 🚩🚩🚩🚩
जय शिवराय त्रिशूल भाऊ 🚩🙏 मराठा खडा तो सरकार से बडा 👊👊
❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩
Hat's off to ❤
थँक्स for ऑल ❤
जय शिवराय
जबरदस्त परफॉर्मन्स भाऊ तुम्हां सर्वांना गरजवंत मराठा समाजाकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड
तुम्ही टीम छान काम करत आहात 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकी che बळ ❤❤❤
Sarvanche manapurvak dany vad
धन्यवाद पत्रकार बंधुंनो
🎉🎉🎉🎉
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
नक्की विजय होईल 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
अभीनंदन तुम्हा सर्वांचे .आता आणखी एक काम करा मराठा द्वेषींच्या बाजुला जे मराठा आमदार जाऊन बसले त्यांची नावं व मतदार संघ जाहीर करा .म्हणजे त्यांच्याकडे पाहता येईल .
तुमच्या सर्वांचे प्रयत्नामुळे हे आंदोलन घरोघरी पोहोचलो त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद
Tuma sarwana dhanwad
Jay bhavani Jay shivray ❤❤
दादाचे खरे मावळे शोभतात
Sarv timche khu khu abhar
आम्ही आलो होतो