खरयं अगदी जनतेने आता उठाव करायला पाहिजे कारण भविष्य अवघड आहे सर्वसामान्य वेक्ती खरी समाजसेवा करणारा माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही ह्या खर तर सगळ्या पक्षातील प्रामाणिक नेत्यांनी एकत्र या🙏
निवडनुक अयोगाने दि ५/१२/२०२४ रोजी काॅग्रेसला सध्या.५वाजता मिटींगला बोलवले आहे तिथे निवडनुक कमिशनर थातुर मातुर ऊत्तर देनार काॅग्रेसनी त्यांच ऐकु घेवु नये .
आवाज
खूप मोठा झोल
खरयं अगदी जनतेने आता उठाव करायला पाहिजे कारण भविष्य अवघड आहे सर्वसामान्य वेक्ती खरी समाजसेवा करणारा माणूस आमदार खासदार होऊ शकत नाही ह्या खर तर सगळ्या पक्षातील प्रामाणिक नेत्यांनी एकत्र या🙏
"आंधळे दळते आणि कुत्रे पीठ खाते"
महाविकास आघाडी झिंदाबाद...🎉🎉.
केंद्र सरकार , निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय जर दाद नसेल तर महामहीम राष्ट्राध्यक्षांकडे जाऊन सर्व पक्षप्रमुखांनी दाद मागावी .
महामहीम राष्ट्रपती काहीही करु शकणार नाही .फक्त ऐकुन घेणार.कारवाई काही करु शकणार नाही.
Ban Machines
बरोबर आहे लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी लढा पुकरवा जनता तुमच्या सोबत आहे नाहीतर लोकशाही भारतात होती असे म्हणावे लागेल
जनतेनेच आता शहाणं व्हाव लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आपल्या मुलांच्यासाठी
Very nice👍
जनतेने आंदोलन करायची वेळ आली...
Why create Obstacles when watching this Video 🎉
निवडनुक अयोगाने दि ५/१२/२०२४ रोजी काॅग्रेसला सध्या.५वाजता मिटींगला बोलवले आहे तिथे निवडनुक कमिशनर थातुर मातुर ऊत्तर देनार काॅग्रेसनी त्यांच ऐकु घेवु नये .
मतदानाचा निश्चित आकडा कां देत नाही ? बोलताना निवडणूक आयोग टक्केवारीची भाषा कशाला करत आहे ? ठोस आकडे कां सांगत नाही ?
झोलझाल आहे
हे वाट आहे हे काय लोकांना ज्ञान होनार
Polling Agents कुठे होते
बिक चुका है
निवडणूक आयोग
बिक चुका है sc
चंद्रचूड सिंग राजपाल बन सकता है
Jittudddin
जितूभाऊ लोकसभेच्या वेळी कसली कोशिंबीर होती हो?????????
तर मग तुम्ही कसं जिंकला...........
Everything is OK in Jharkhand and Kerala. But Gadbad is only in Maharashtra, because Congress lost. 😅😅😅
Tumhee 50 year's kasee nivdun alaa tyachee pan inquiry zaleee pahejyee .....tit for tate
झारखंड,केरला काय झालं
इंग्लिश शब्द मस्त वापरतात
पाच वर्षाच्या आत काही ते करा
Jol jal hai bhai sab jol jal hai 😂