त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला? बनवा चमचमीत आलू मेथी | पाहुणे आल्यावरही करता येईल अशी Aalu Methi
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
सरिताज किचनचे प्रॉडक्ट्स | Saritas Kitchen Products -
1. सर्व प्रकारची लाकडी घाणा तेलं | All Types of Wood Pressed Oils
2. डंकावर कुटून केलेला कांदा लसूण मसाला | Handmade Kanda Lasun Masala
3. सरिताज किचन सेंद्रिय गुळ | Chemical free Jaggery cubes and powder
4. सेंधव मीठ | Pink Himalayan Salt
5. सेंद्रियहळद | Organic Turmeric
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchen...
• Amazon -
त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला? बनवा चमचमीत आलू मेथी | पाहुणे आल्यावरही करता येईल अशी Aalu Methi
आलू मेथी सब्जी
आलू मेथी सब्जी रेसिपी | रेस्टॉरंट स्टाईल आलू मेथी | घरच्या घरी अगदी हॉटेलच्या चवीची आलू मेथी | महाराष्ट्रयीन पौष्टीक रेसिपी | सोपी व झटपट पंजाबी ढाबा स्टाईल आलू मेथी | आलू मेथी बनवण्याची योग्य पद्धत | चविष्ट व चमचमीत सर्वाना आवडेल अशी भाजी रेसिपी | Aalu Methi Sabji Recipe | Restaurant Style Aalu Methi | Homemade Hotel Style Aalu Methi | Maharashtrian Healthy Recipe | Easy & Quick Punjabi Dhaba Style Aalu Methi | Perfect Recipe to make Aalu Methi | Tasty and spicy all favorite Sabji Recipe |
साहित्य | Ingredients
• निवडलेली मेथी १ जुडी | Fenugreek bunch 1
• बटाटे ३ मध्यम | Potato 3 medium
• तेल २ मोठे चमचे | Oil 2 tbsp
• जिरे १ चमचा | Cumin 1 tsp
• बारीक चिरलेला कांदे २ मध्यम | Finely chopped Onion 2 medium
• बारीक चिरलेले लसूण १ मोठा चमचा | Finely chopped garlic 1 tbsp
• बारीक चिरलेले आले १ मोठा चमचा | Finely chopped ginger 1 tbsp
• लाल सुकी मिरची २ ते ३ | Dry red chilly 2 to 3
• हळद ½ चमचा | Turmeric Powder ½ tsp
• मिरची पावडर १ चमचा | Red Chilly Powder 1 tsp
• बारीक चिरलेला टोमॅटो २ मध्यम | Finely chopped tomato 2 medium
• मीठ चवीनुसार | Salt as per taste
• धने पूड १ चमचा | Coriander Powder 1 tsp
• गरम मसाला १ चमचा | Garam masala 1 tsp
• साजूक तूप १ मोठा चमचा | Ghee 1 tbsp
• हिंग ¼ चमचा | Asafoetida ¼ tsp
Aalu Methi Sabji Recipe
• Cut fenugreek leaves.
• Cut potato into big square size.
• To the oil add cumin and asafoetida.
• Saute onion.
• Saute ginger and garlic.
• Saute tomato and salt.
• Add dry chilly, turmeric powder, red chilly powder, coriander powder and mix.
• Take potato. Mix salt and cover for 5 to 7 minutes.
• In the last add garam masala and ghee. Mix and saute for 1 minute.
Other Recipes
असा बनवा मेथी पराठा मेथीचा कडवटपणा अजिबात राहणार नाही।Methi Paratha recipe /theple saritas kitchen
• असा बनवा मेथी पराठा मे...
पाहुण्यांसाठी /स्पेशल थाळीत बनवा भाजीचा नवा प्रकार मेथी कोफ्ता करी |Methi Kofta in Special Veg Thali
• पाहुण्यांसाठी /स्पेशल ...
विक्रीसाठी, 4-5 दिवस टिकणारे मऊसुत परफेक्ट मेथीचे थेपले 1 सीक्रेट पदार्थ MethiThepla Saritaskitchen
• विक्रीसाठी, 4-5 दिवस ट...
हॉटेल सारखी मेथी मटार मलई/या 5 टिप्स वापरुन बनवा Methi Matar Malai recipe / saritas kitchen
• हॉटेल सारखी मेथी मटार ...
थंडीमध्ये झालाच पाहिजे अस्सा ढाबा स्टाइल दम आलू | स्पेशल व्हेज थाळीत दम आलू Dum Aalu Recipe SaritasK
• थंडीमध्ये झालाच पाहिजे...
"झणझणीत" आणि "खमंग" बटाट्याचा रस्सा, गावरान चवीचा Potato Rassa Bhaji Potato Curry Recipe in Marathi
• "झणझणीत" आणि "खमंग" बट...
बटाट्याचा गावरान रस्सा | खाल्यानंतर चव विसरणार नाही असा झणझणीत रश्याचा बटाटा Potato Curry Recipe
• बटाट्याचा गावरान रस्सा...
सकाळच्या नाश्ताला भरपूर सारण असलेला, गुबगुबीत ढाबा स्टाइल पंजाबी आलू पराठा | Dhaba Style Alu Paratha
• सकाळच्या नाश्ताला भरपू...
टोमॅटो बटाटा भाजी | रोजच्या जेवणासाठी / डब्यासाठी बिना वाटण चमचमीत बटाटा भाजी Aalu Tamatar ki Sabji
• टोमॅटो बटाटा भाजी | रो...
#आलूमेथी #भाजीरेसिपी #पंजाबीस्टाईल #आलूमेथीसब्जी #सरितासकिचनमराठी #AaluMethi #BhajiRecipe #PunjabiStyle #AaluMethiSabji #SaritasKitchenMarathi
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
/ @saritashomenvlog
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
तुमच्या रेसिपीज बघून यावर्षीचा दिवाळी फराळ फार उत्तम झाला होता चकली तर तीन वेळा करावी लागली सगळ्यांना खूप आवडली थँक्यू
खूप छान👌👍मला ही यात खूप आनंद आहे.
@@saritaskitchen होना. सगळ्यांनी रेसिपी विचारली तर मी तुमचा vdo forward केलाय
अगदी खरयं..
ताई मी पहिल्यांदा कोणाचीही मदत न घेता तूमच्या रेसिपी पाहून दिवाळी बनवली मला वाटायचं की आपण स्वतः एकट्याने दिवाळी कधी बनवू ची शकत नाही पण तूम्ही सांगीतलेल्या टीप्स आणि ट्रिक्स नुसार बनवली सगळेच पदार्थ खूप छान जमून आले सर्वांना आवडेल आणि माझा ही confidence वाढला खूप खूप धन्यवाद तूमच 😊🙏
मस्त👌👍 मला ही यात खूप आनंद आहे. असेच कायम प्रयत्नशील रहा.
Kharach tumchi recipe pahun pahilyandach aaloo methi bhaji banivali ani mast zaali, ghari avadali suddha thoda batata kami shijala, pan kharach tumche khup khup aabhar, tumchya receipies sopya saral ani mojakya ingredients sobat astat, kadhich fasat nahi, maze chhole suddha cchaan zale
ताई खूप छान आलू मेथी भाजी दाखवली नक्की करून बघेन ताई अशाच नव नवीन रेसिपी आम्हाला दाखवा जी खूप खूप धन्यवाद जी 😊❤
मला ही यात खूप आनंद आहे. हो नक्की प्रयत्न करेन.
सरिता ताई खूप छान आहे रेसिपी 👍
धन्यवाद!
सरिता ताई तुमच्या सर्व रेसिपी खूप परफेक्ट असतात आणि बनवल्यानंतर घरातील सर्वांना खूप आवडतात आणि मी फराळ पण तुमची रेसिपी पाहूनच करते खुप स्वादिष्ट होते आणि हो तुम्ही जे वाटीचे प्रमाण देताना त्याने सोयिस्कर पडते तुम्ही सुगरण आहात
खूप छान 👌👍 धन्यवाद!मला ही यात खूप आनंद आहे.
मी सुद्धा 1st time दिवाळी चा फराळ केला सर्व तुमच्या व्हिडिओ पाहून उत्तम झाला होता....thanku so much tai तुमच्या सर्व रेसिपी मस्त असतात
खूप छान 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
आलुमेथी, छान झाली
आलू मेथीची भाजी खूप छान लागते चवीला...मी आशीच बनवते घरी सगळ्यांना आवडते.😊 👍
अरे व्वा! खूप छान 👍
खूप मस्त 👍 मेथीच्या भाजीत तूप घालण्याची पद्धत खूप आवडली 👌
धन्यवाद!👍
Khup chaan 👍👏❤
तुझे रोज दाखवतेस पदार्थ ती बघून मी तुझी खुप सोपी पद्धत आहे चिकनची अंडाकडी माझ्या लग्नाला आता 32 वर्षे कास तू त्याच्या अगोदर भेटली असती तर फार बरं झालं पण असू दे आता माझे खूप सगळेजण स्तुती करतात खूप खूप तुला धन्यवाद
खूपच छान 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
Tumchya recipe tr chan astatch pn roj video banvaila evdhya stamina kothun yeto kharch hats of you tai.
Thanks a lot ! As Cooking is my passion.
Very nicely explained and neatly executed!! Will definitely try but without the dry red chillies!!
Thank you so much 🙂
खूप छान आलु मेथी 👌👍
धन्यवाद!
ताई तुम्ही माझ्या मुलीच्या वयाच्या आहेत तरी मी तुमच्या रोज रशिपीची बघते खूप खूप छान व्हेज जास्त दाखवत जा
हो कायम प्रयत्न राहील.
Please check our playlist for veg recipe.
Khup Chan,Methi chaman pn dakhwna
खूपच छान, तूप घालण्याची पध्दततर अप्रतिम, धन्यवाद ताई
मला ही यात खूप आनंद आहे 👍
Khup chan bhaji kelis sarita tuzi sangaychi paddhat khup chan aahe😊
Thank you!
मेथी बटाटा मस्त रेसिपी
धन्यवाद!
Awesome recipe...!!❤
Thanks a lot !
छान, मस्त 👌
मेथीच्या भाजीची best receipe केलीये ताई तुम्ही 👌🏻👌🏻❤️
ताई तुझा दिवाळी फरार बघून मी तसाच केला सगळ्यांना फार आवडला खूप थँक्यू
छान 👌👍 मला ही यात खूप आनंद आहे.
खूप छान झाली भाजी मी आताच बनवून बघितली..... thankyou mam
Super👌👍 welcome!
Khupch mast aalu- methi receipe👌👌
Nehmipramane khuach apratim recipe
Thank you!
Mastach 👍 recipe
Thank you!
सरिता तुझ्या रेसिपी मला खूप आवडतात मी नेहमी करते अगदी परफेक्ट असतात
धन्यवाद!
Khup chan methi bhaji
Thank you!
खूप छान झाली भाजी एकदा करून पहाते
धन्यवाद ! हो नक्की करून बघा.
Sarita didi mi tumcha baghun first time diwali faral banavla chhanach zala sarvanna khup aavadla thanks to you
Nice👌👍Most welcome!
Tumchya talnichya tips khup upyogi padlya khup thank you faral chan zala ty soo much
Its my pleasure!
मेथी बटाटा भाजी रेसिपी खूप मस्तच ❤
धन्यवाद!
Khup vegali Ani testy recipe ahe he Sarita
Mi nakki karun bghel
Thank you so much ❤
Welcome! Yes sure please try.
Thank you so much tai❤... Me aaj tharvlch hot ki udya batata aani methichi bhaji kraych... Aani tumchi recipe aali😊
Most welcome!👍
Khup Chan
Thank you!
मी पण आशीच करते आलु मेथी छान तुमच्या रेशीपी
मस्त 👌👍 धन्यवाद !
Mast recipe tai
Thank you!
Nice रेसिपी 👌👌
Thank you!
Recipe 👌 tumacha cheharyavarcha havabhav khup Chan vatato❤it
Thank you!
Mi nehmi banvate mazaya mullana khup aavadte khup chavist lagate hi recipe,👌👌👌
Thank you!
खूप छान ताई मला खूप आवडते मेथीची भाजी 👌👌💐
धन्यवाद!
Khupch must😋😋
Thank you!
Saritas kitchen we love you too much ❤️❤️
Thanks a lot!
खूप छान
Ya pasun mla chuka- batata bhaji krychi idea suchli. Chan ahe bhaji
Nice 👌👍 Thank you!
Thanks a lot my Chakli liked by everyone as receipe was ur
Most welcome!
Khup Chan zali ahe methi btata 😋😋😋😋mla khup avdte
Thank you!👍
छान चटपटित!!!👌👌
धन्यवाद!
Nice recipe ❤
Thanks!
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मुल आवडीने खातात.
धन्यवाद!👍
Mast
Thanks!
Thanks tai khupchan recipe nice YUMMY mouth watering 😋🙏👌
Most welcome!
Nice
Thanks!
Ekdam mast, aajch try karnnar 😊
Thank you! Yes please 👍
Hi bhaji urliki tyat kanik madun Paratha banvayche khup Chan hotata
हो मी देखील बऱ्याचदा असं करते.👌👍
Very nice recipe
Thank you!
छान छान छान छान छान
धन्यवाद!
Sarita bajri chi khichdi pan kashi karachi te shikv
Yes sure will try.
Bajrichi khichdi dakhwana tai……tai mazya aai ch pn sangeeta’s receip ahe
Sangeeta’s recipe
Nice 👌👍 yes sure will try.
Chhan nakki try karen ❤❤❤
Thanks! Yes sure please try 👍
कीती छान केली आलु मेथी खरच तुझ्या रेसिपी खूप खूप छान असतात रावन भात कसा करायचा सांग
धन्यवाद!
ruclips.net/video/Qcr2TVj1Cn4/видео.htmlsi=xFkedbRrdJEuqMwv
Khub chan ani अगदी सोपी भाजी दाखवली गरम मसाला ताई कोणता वापरायचा?
धन्यवाद! तुम्ही तुमच्या आवीनुसार घरी बनवलेला ही वापरू शकता.
Bhaut khub big like Kiya
Thank you!
अप्रतिम,❤
धन्यवाद!
Khup chaan sarita
Thank you!
Vej kolhapuri recipe dakhava na plij
ruclips.net/video/0zAr5bKKmnA/видео.htmlsi=SnPBxUBJMB_INb1t
very nice 👍🙏
Thank you!
nice❤❤❤
Thanks!
Khup Chan tai aalu methi bhaji ❤
Thank you!
मेथी बटाटा भाजी छान खंमग चटकदार आहे 😊
धन्यवाद!
Khupch chan.
Thank you!
Khup chhan recipe 👌
Thank you!
Khup Chan aalu methi👌👌👌👌👌👌
Thank you!
तुमचे खूप खूप आभार
धन्यवाद!
तुपाची idea मस्त 👌🏻
धन्यवाद!
Plzz plzz is a humble request methi che ladooo dakhva plz
ruclips.net/video/RqlNWBnpznI/видео.htmlsi=UuUjpBz2qLneWAcq
Mouth watering recipe. Nice👌👍
Thank you!
खूप छान ताई
धन्यवाद!
Khup chan tai👌🥰asach tiffin sathi chan chan भाजा दाखवा
हो नक्की कायम प्रयत्न राहील.
सरीता दाळ बाटीची रेशिपी दाखवना प्लिज
ruclips.net/video/ZkHjS2FYVM8/видео.htmlsi=9YRoUm6nilZEcdMX
खुप छान ❤❤❤
धन्यवाद!
धन्यवाद!
मी सेम अशीच आलू पालक बनवते थोडा गूळ घालून बनवते खूप छान होती
मस्त 👌👍 धन्यवाद
😮🙂
👍
Shan tie very nice ❤️
Thank you!
सांगोला तालुक्यातील म्हसोबा लोटे वाडी माहिती आहे का
Me pan banvate ashich😊
👌👍
Very nice recipe 👌👌
Thank you!
Nice👍
Thank you!
👌👌
Thank you!
Aapli bhaji chan zali aahe❤❤
Thank you!
👌
Thanks!
Steel chi kadhai aahe ka hi?
तुमच्या सगळ्या रेसिपी छानच असतात ताई चाटच्या रेसिपी चालू कराना
हो नक्की प्रयत्न करेन 👍
Please check our playlist.
रेसीपी छान . फणसाची रस्साभाजी दाखव. माझे नाव घे
Hi Akanksha, kashi aahes?
हो नक्की प्रयत्न करेन.
सरिता ड्रायफ्रुुटचे खजुर घालून केलेले लाडू दाखव ना pls pls without sugar nd jaggery
हो नक्की प्रयत्न करेन
सरिता मी तुझे व्हिडीओ आधी पासून बघते वयोवृद्ध असल्याने विसरते तुझे अनुराधा ताईचे व ईतर व्हिडीओ पण बघते .सरिता ४वर्षा पुर्वी बोलताना थोडी बुजरी असायची आता छान बोलते ।
मनापासून धन्यवाद!🙏
Mast 👌👌👌😋
Thank you!
ताई कृपया आम्हाला तुम्ही सुखी आलू वांगे भाजी दाखवा
हो नक्की प्रयत्न करेन