ताई तुमचे सर्व पदार्थ एकदम छान होतात मी तुमचे रव्याचे पाकाचे लाडू आणि शंकरपाळी करून पाहिले अगदी परफेक्ट वाटीचे माप व खूपच छान झाले सर्वांना खूप आवडले. Thank you tai असेच छान पदार्थ आम्हाला शिकवत जा 🙏
बरोबर आहे सरीता तुझं रोज तीच तीच आमटी खाऊन खरंच कंटाळा येतो थोडी जरा वेगळ्या चवीची आमटी खाऊशी वाटते उदयाच करून बघणार थोडीशी आंबट गोड अशी आमटी खरंच चवीला खूपच भारी लागत असणार दोन्ही पण रेसिपी खूप छान होत्या धन्यवाद सरिता
Hii Khup chan astat tumache recipe❤ Aani hi aamati chi recip khup chan ❤ Tumhi recipe made jya kahi changlya aani mhatavachya tips sangata tumi te mi majya kichan made use karate ❤ Aani bhandyacha jo vlog kelta to khup chan ❤
Tumhal tr mam vatan bhat khuppppppach avdicha prakar ahe😊mala pn avdtat mastch he tr nakkich karen Mam kal ukdiche modak kele hote paklya ny etkya jamlya pn first time kele mastch zale 😊 thanks mam 😊
लोखंडी तडका pan वापरणे जास्त सोईस्कर आणि आरोग्य कारक असतें. फोडणीत आधी कधीपत्ता वगैरे ओल्या वस्तू आधी घालून मग हिंग, हळदीसारखे पावडर मसाले घालावेत म्हणजे करपत नाहीत. 😊
अतिशय चवदार,पण अताशा तूर डाळीने ऍसिडिटी होते त्यामुळे मुगडाळ जास्त आणि तूरडाळ अगदी कमी घेते,चवीत काही फरक पडत नाही,आम्ही दोन्ही प्रकारच्या आमट्या करतो,अशा पध्दतीने कांद्याची आमटी आणि डाळ वांग पण छान लागते
कढीलिंब किंवा कढीपाला हे मराठी शब्द आहेत कढीपत्ता हिंदी शब्द आहे. श्यक्यतो गावाकडे कढीपाला म्हणतात आणि शहरी भागात कढीलिंब आम्ही गावी असताना कढीपाला म्हणायचो सासरी आल्यापासून कढीलिंब अशी सवय झाली 😊
Aag tai mi aajari ahe ani mala mazay aaichi khup athavan yete ahe todala chav nahi tichay hatache sada varanbhat sudha ata havasavatato ahe pan ata te shakay nahi aai mazaykade yene ani tichay hatache jevan karane😢
ताई तुमचे सर्व पदार्थ एकदम छान होतात मी तुमचे रव्याचे पाकाचे लाडू आणि शंकरपाळी करून पाहिले अगदी परफेक्ट वाटीचे माप व खूपच छान झाले सर्वांना खूप आवडले. Thank you tai असेच छान पदार्थ आम्हाला शिकवत जा 🙏
हो खरंच आईच्या हातचा वरण-भात एकच नंबर❤
Very true... आईच्या हातचा वरण भात ❤
बरोबर आहे सरीता तुझं रोज तीच तीच आमटी खाऊन खरंच कंटाळा येतो थोडी जरा वेगळ्या चवीची आमटी खाऊशी वाटते उदयाच करून बघणार थोडीशी आंबट गोड अशी आमटी खरंच चवीला खूपच भारी लागत असणार दोन्ही पण रेसिपी खूप छान होत्या धन्यवाद सरिता
पळी फोडणीचं वरण पण भारीच पळी मात्र लोखंडी हवी, फोडणी सहित पळी वरणात बुडवावी खमंग फोडणी बसते 😋😋
Mazya aai chi athvan aali...thanks for sharing the recipe.
Mi aajach karun pahili aamti khupch chan zali 😊 thanks 👍 sarita tuzya recipe khup aavdtat mala thank you Sarita
Khup Sunder
आंबट गोड वरण पण मला खूप आवडतं, आणि साधा वरण-भात, सोबत लिंबाचे फोड मन तृप्त❤
मनापासून धन्यवाद😊
चिंच गुळाच्या आमटीत लसूण पहिल्यांदा पाहिला.
पणं नक्की करून बघेन.
हो आम्हीही त्यात लसूण घालत नाही पण एकदा घालून बघेन
तू सांगतेस इतकं छान कि लगेच करून बघावं वाटतं 👌👌खूपच छान धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद😊
नक्की करून पहा
bhat amti 😋😋❤️khrc ahe
Koop chaan😊
भन्नाट आणि चटकन चटकदार आहे दाळ रेसिपी
Wa bhari ch1No
मनापासून धन्यवाद😊
खूप छान 👌👌👌
शूभ दुपार ताई रेसिपी साधी सोपी पण अप्रतिम झाली आहे ❤❤
मनापासून धन्यवाद😊
@@saritaskitchenतुम्ही सरीता ताई पितळेची भांडी का वापरता एकिकडे काचेची
आमच्याकडे चिंच गुळाची आमटी तर खूपच आवडते मी तर वेगळे वेगळे आमटी चे प्रकार करते वरून फोडणी देऊन केलेली आमटी जास्त खमंग होते😊
Chinch gulachi aamti. Best ch hote❤
पळी शक्यतो लोखंडी असावी म्हणजे खमंग स्वाद येतो
अप्रतीम आहे recipe
धन्यवाद 😊
सुंदर रेसिपी 😋😋❤️❤️👌👌👍👍💯💯🙏🙏
मनापासुन धन्यवाद 😊
आमटी भात😋😋👌👌
खूप छान सरिता रेसीपी धन्यवाद
मनापासुन धन्यवाद 😊
धन्यवाद सुगरण सरीता🙏
चिंचगुळाची आमटी माझी पण आवडती आहे 😋 खुप मस्त ❤👍
धन्यवाद 😊
Khupch chan mast mala khupch aavdychi aamti ahe❤
मनापासून धन्यवाद😊
खूपच छान अप्रतिमममम, धन्यवाद ताई
धन्यवाद
नक्की करून पहा😊
Khup mast 😋
धन्यवाद😊
Mast amit recipe aaha tai verry good
Thank you😊
खुप सुंदर😊😊😊😊😊
Yummy 😋 tasty 😋 wah wah kya baat hai dear 💓👍
Thank You 😊
आमटीचे दोन्ही प्रकार खूप छान आहेत नक्की ट्राय करणार.👍👌👌❤️❤️🙏😊😊
मनापासून धन्यवाद😊
Nice recipe di❤🎉
Thank you
Ek NO tai lay bhari simple easy perfect delicious tasty THANKS 😋😋😋😋👌👍❤
धन्यवाद
नक्की करून पहा
Mast 👌 😋😋
Waa mastch
thank you😊
शुभ दुपार ताई😊
Khupach chan zhale amati mi pan try karun baghate ❤❤
नक्की करुन पहा
धन्यवाद 😊
Hii
Khup chan astat tumache recipe❤
Aani hi aamati chi recip khup chan ❤
Tumhi recipe made jya kahi changlya aani mhatavachya tips sangata tumi te mi majya kichan made use karate ❤
Aani bhandyacha jo vlog kelta to khup chan ❤
मनापासुन धन्यवाद😊
तुझा आधीचा सेट मला खूप आवडायचा, हा पण छान आहे 👌
खूप खूप धन्यवाद 😊
Mast ❤❤
Thank you
Chaan recipes! Palee phodni ani kadhai madhech keleli phodni hyat kasa pharak padto?
Kharch khoup sunder tu boltes pan khoup chan ❤
गोडा मसाला सांगना कसा करायचा 🙏🏻🙏🏻
खुपच छान आमटीचे प्रकार
Mast aamti
,, खुप छान आहे
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा
सुपर
Thank you 😊
Khup chan tai 2 vegle amtiche prakar dakhavles❤❤
धन्यवाद
नक्की करून पहा
Tumhal tr mam vatan bhat khuppppppach avdicha prakar ahe😊mala pn avdtat mastch he tr nakkich karen
Mam kal ukdiche modak kele hote paklya ny etkya jamlya pn first time kele mastch zale 😊 thanks mam 😊
धन्यवाद 😊
नक्की करुन पहा
सरिता तू कढीलिंब म्हणालीस ते ऐकून बरं वाटलं. पूर्वीपासून हाच शब्द प्रचलित आहे आपल्या मराठी भाषेत पण हल्ली सगळे कढीपत्ता म्हणायला लागलेत
हो आईच्या काळी कढीलिंब म्हणायचे
हो... मी अजूनही कढिलिंबच म्हणते. पण हल्ली कढीपत्ता च म्हणायची सगळीकडे पद्धत आलीय.
छानच
👌👌👍
Very,,,thanheu
खुप छान वरण आणि आमटी पण
गोडा मसाला रेसिपी share। कर ना
Khupch chan tai ❤ plz Hirvya soyabinchi amti uplod krana
नक्की प्रयत्न करेन
धन्यवाद😊
Very good
Thank You 😊
👌
❤
Dal batii recipe please
Mast
Prachand Sonya aani masta donihi prakar.
Goda masala nasel tar kya karayche tai
❤❤❤❤❤❤
Tai mi aatach madhurarecippe wali tai la chinchgulachi amti karayla sangitli hoti agdi manatli recipe banvli thnx
Jalebi recipe dakhawa ani imarti pn dakhva
चिंच शरिराला अजिबात चालत नाही त्यामुळे तोंडाला पाणी सुटलं तरी करू शकत नाही😋
ताई तु कडीपत्ता ला कडुळिंब बोलत आहे कडुलुंबाने कडू चव येईल पण रिसिपीस छान आहेत मी असेच वरण आणी आमटी करते ❤❤❤❤❤❤❤
कढीलिंब म्हटले आहे, कडुलिंब नाही..
Daily i need amti
ताई तुमची रेसिपी छान आहे home टूर दाखवा ना
धन्यवाद
नक्की प्रयत्न करेन
तुमच्या सांगण्याची पद्धत खूप छान आहे ताई
लोखंडी तडका pan वापरणे जास्त सोईस्कर आणि आरोग्य कारक असतें.
फोडणीत आधी कधीपत्ता वगैरे ओल्या वस्तू आधी घालून मग हिंग, हळदीसारखे पावडर मसाले घालावेत म्हणजे करपत नाहीत.
😊
Sagle aamtiche prakar shikva
नक्की प्रयत्न करेन
चिंच गुळाची आमटीत लसुण चांगला नाही लागत
Mi Hyderabad la aste. Ithe goda masala easily milat nahi.
चिंब गुळाच्या आमटीला हिंगाची फोडणी असते मी लसूण घालत नाही
Chincha gulacha amtit lasun ghalun amtichi vat lavli. Mostly ya amtit lasun ghalat nahi. Amhi tar nahi ghalat.
Kasba ganpati la yenar ahe he adhi kalvaich hot vahini mla tumchya family la bhetaichi khup iccha hoti
ताई तुम्ही आमसूल घालून वरण नाही करत का एकदा ती रेसिपी शेअर करा
Mast recipe tai ताई पण चिंच गूळ न वापरता करून दाखव ना डाळी चे 2,3प्रकार मला नाही आवडत चिंच गूळ
धन्यवाद😊
नक्की प्रयत्न करेन
फ्रॅकी रेसिपी दाखव
Turichy daline khup acidity hote tyasathi ky karave
मुग डाळ वापरा :)
त्या अळुचे फदफद दाखवत नसतील तर दुसऱ्या चॅनलवर बघा
ताई एकदा आळूचं फदफद दाखवा मी तुम्हाला बरेच वेळा रिक्वेस्ट केली आहे पण तुम्ही दाखवतच नाही
Ho
आळूचे फथफथे असते, फदफद नव्हे ताई!
Ho malapan baghayche ahe
Ok@@Yaaashh_2005
अतयाचारग्रस्त
😢
Tel ghyachi ji pali aahe tyachi link de na
अतिशय चवदार,पण अताशा तूर डाळीने
ऍसिडिटी होते त्यामुळे मुगडाळ जास्त आणि तूरडाळ अगदी कमी घेते,चवीत काही फरक पडत नाही,आम्ही दोन्ही प्रकारच्या आमट्या करतो,अशा पध्दतीने कांद्याची आमटी आणि डाळ वांग पण छान लागते
लसूण का वापरली आहे
खमंग लागते , पण नाही घातली तरी चांगली लागते
Varnat mirchipawdar ka
Tuhmi kadilimba ka mhantha? Kadipattha na
Kadipatyala...kadilimb,kadipatta,karbev as mhntat
पुण्यात खूप जण कढीलिंब बोलतात
Ok ,tqq
@@sunehathombre9672 ok tq
कढीलिंब किंवा कढीपाला हे मराठी शब्द आहेत कढीपत्ता हिंदी शब्द आहे.
श्यक्यतो गावाकडे कढीपाला म्हणतात आणि शहरी भागात कढीलिंब
आम्ही गावी असताना कढीपाला म्हणायचो सासरी आल्यापासून कढीलिंब अशी सवय झाली 😊
माझी आवडती चिंच गुळाची आमटी आणि अगदी बरोबर कोथिंबीरी शिवाय मजा नाही. 😋😋
धन्यवाद😊
Aag tai mi aajari ahe ani mala mazay aaichi khup athavan yete ahe todala chav nahi tichay hatache sada varanbhat sudha ata havasavatato ahe pan ata te shakay nahi aai mazaykade yene ani tichay hatache jevan karane😢
सगळे आमटीचे प्रकार दाखवा.
नक्की
चिंच गुळाची आमटी हिंगाची असते, लसणाची नसते
जिरे आणि खोबरे भाजून बारीक करून वरणात घालून पण आमटी करतात
जिर नाही घातल
Far prastavna karta
तु हि भाडी पितळ ची कुठूनघेतले आहे
पुणे मंडई
खूप छान 👌👌
खूप छान
धन्यवाद😊