राम राम दादा, वहिनी दादा, आपल्याला दुसरे काम नाही असे कसे म्हणताय तुम्ही सध्याच्या भीतीदायक काळात तुम्ही लोकांचे प्रबोधन करताय, त्यांची भीती दूर करताय, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आणि घराच्या बाहेरही पडू न शकणाऱ्या लोकांना रोज इतके छान छान निसर्गरम्य वातावरणात फिरवून आणता तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून, लोकांना औषधे देऊन त्यांची सेवा करताय जनावरांची अतिशय उत्तम देखभाल करताय इतकी सगळी कामे तर करताय की तुम्ही🙏🙏 आज पण बासरीचे सूर ऐकून मन प्रसन्न झाले आणि ताकातील पालक मी नेहेमी करते भाकरी आणि ताकातील पालक मला खूप आवडतो पण आम्हाला तुमच्यासारखा इतका फ्रेश आणि सुंदर पालक कधीच मिळत नाही असो दोन्ही मुले मामाकडे गेल्याने घर रिकामे रिकामे वाटत असेल तुम्हा दोघांना
खूप छान बरेच दिवसात बासरीचे सुर कानावर पडले छान वाटले .मस्त सारवलेल आंगण पोतारलेली चुल .....चुल पोतारतांना तो मातीचा सुगंध येतो तो मला खुप आवडतो ....ताकातला पालक लयभारी ......👌👌👌
दादा, वहिनी तुमचे बरेचसे पदार्थ मी ही करुन बघते, खुप छान होतात, तेथील निसर्ग रम्य परिसर मस्त वाटतो, बरेचदा त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा आला की मी तुमच्या प्रकारच्या भाज्या करते. सर्वांना आवडतात, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐
Namaskar Dada & Tai , takatle palak receipe nakki karnar .Farmers are the foundation of any economy , provided aaple government or people are how serious about it . Tumha saglyana kame karta baghun inspiration melte . Tumhala kaam.nahi ase hone Shakya nahi , Yes ull r satisfied ones & not running behind fantasy world , bravo to u all farmers 💪💪🎩🎩🎩
राम राम दादा वहिनी 🙏🙏खुप मस्त आहे पालक ताजा, टवटवीत,हिरवगार👍👍वावा केळीला घड १ नंबर आला आहे की 👍👍,वहिनी आजची रेसिपी कढी पालक 👌👌👏👏😋😋🤤🤤,,आंगण खूप मस्त दिसत आहे वहिनी कामाला कंटाळा नाही हा तुमचं🙏🙏खुप मस्त पद्धतीने केली रेसिपी खुप खुप सुंदर,मला तर तोंडाला पाणी सुटलं 😋😋🤤🤤,दादा काय मगआजचा बेत झकासच आहे की,नक्की करून बघेन👍👍चुलीवर बेत😋😋🤤🤤👌,दादा काम नाही असं का म्हणताय तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो तुमचं कष्ट प्रत्यक्ष बघतो व्हिडिओत👍👍🙏🙏,मी पण कढी पालक करून ताव मारणार आहे हा सुगरण बाई वहिनी आणि दादा👍👍खुप मस्त रेसिपी👌👌👏👏💐💐🌹🌹🤤🤤😋😋👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राम राम दादा, वहिनी
दादा, आपल्याला दुसरे काम नाही असे कसे म्हणताय तुम्ही
सध्याच्या भीतीदायक काळात तुम्ही लोकांचे प्रबोधन करताय, त्यांची भीती दूर करताय, सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या आणि घराच्या बाहेरही पडू न शकणाऱ्या लोकांना रोज इतके छान छान निसर्गरम्य वातावरणात फिरवून आणता तुमच्या व्हिडिओ च्या माध्यमातून, लोकांना औषधे देऊन त्यांची सेवा करताय
जनावरांची अतिशय उत्तम देखभाल करताय
इतकी सगळी कामे तर करताय की तुम्ही🙏🙏
आज पण बासरीचे सूर ऐकून मन प्रसन्न झाले
आणि ताकातील पालक मी नेहेमी करते
भाकरी आणि ताकातील पालक मला खूप आवडतो
पण आम्हाला तुमच्यासारखा इतका फ्रेश आणि सुंदर पालक कधीच मिळत नाही
असो दोन्ही मुले मामाकडे गेल्याने घर रिकामे रिकामे वाटत असेल तुम्हा दोघांना
धन्यवाद 🙏 ताई
Khar ky
Tumhi kontya gawchya gauri tai
Maza pn aadnaw badve aahe mhanun vicharla
दादा आनी वहीनी तुमच शेत खुप छान आहे खुप छन वाटत बघुन ईंदू ऊबाळे
खूपच छान वातावरण. बघून मन प्रसन्न होतं
पालक कढी पण मस्त.
Vahini tumhi kharach khoop chan Ani ekdam manapasun jevan banavta.
खूप छान ताकातला पालक बनवला, मी नक्की बनविन, खुप धन्यवाद,
चुल ,चुलीचा परिसर सारवलेल्या मुळे बघायला प्रसन्न वाटले , वहिनी ची रेसिपी , वहिनी मस्त
पालक कढी एकदम मस्त एक नवी रेसिपी समजली ताई धन्यवाद तुला स्पेशल
So so so cute cat😊😊😊😊👌👌
ताई पालक कढी एकदम मस्त एक नवी रेसिपी समजली ताई धन्यवाद तुला स्पेशल
कढी पालक एकदम सुंदर रेसिपी केली...मस्त
चूल पोरे केलेली स्वच्छ जागा वहिनीच्या हातच्या सगळ्या चा रेसिपी एक नंबर ताकातला पालक आण गरम गरम भाकरी दादा तुम्ही भाग्यवान आहात
धन्यवाद
बासरीचा मधुर आवाज सुरवात च छान मन प्रसन्न होते तुमचा विडिओ बघता बघता दिवस छान जातो
Khup chhan dada mast zhali hoti banavli ghari
Kiti sundar ghar & sundar agan, sheti hi khari shrimanti
Khup chan resipe mala gavran palak khup aavdto
Dada vahine masta Ani khoop chan banavli palkatli kadi .
खूप छान रेसिपी आणि yummy रेसिपी👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खर च किती सुंदर वाटते आंगणात स्वयंपाक करताना पंगतीत बसायला,शेती पण किती मोठी आहेसागला काही घरचं वाहिनी सांगतात पण भारी
Masta hoti recepie vahini.mi nakki karun pahnar👍👍
खूप छान बरेच दिवसात बासरीचे सुर कानावर पडले छान वाटले .मस्त सारवलेल आंगण पोतारलेली चुल .....चुल पोतारतांना तो मातीचा सुगंध येतो तो मला खुप आवडतो ....ताकातला पालक लयभारी ......👌👌👌
Wahini kadhi agdi mast kelit paani sutle tondala
हेच खरं आयुष्य आहे सुंदर
Khup Chan ahe palak kadi
गावाकची वाट नेचरल जीवन बघायला फार आवडते तुम्ही माहिती छान सांगता असेच बोलत रहा खूप छान
खुप च सुंदर,. Totally Healthy Totally Traditional 👍👌
दादा, वहिनी तुमचे बरेचसे पदार्थ मी ही करुन बघते, खुप छान होतात, तेथील निसर्ग रम्य परिसर मस्त वाटतो, बरेचदा त्याच भाज्या खाण्याचा कंटाळा आला की मी तुमच्या प्रकारच्या भाज्या करते. सर्वांना आवडतात, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐
धन्यवाद 🙏
Asa vatta udi maravee tumchya video madhye.. kittti sundar ani shanta vattey
चुलीपुढच सारवण खूप छान दिसतय..मन्या मस्त बसला मांडीवर... शेतामधला पालक खूप सुंदर हरवागार छान च
धन्यवाद
नमस्ते दादा वहिनी खुपच छान रेसिपी होती शेतातलं वातावरण बघून मन प्रसन्न झाले
Mast. Tai khup chan 👌🏻👌🏻👌🏻
Nice video dada
Khoop mast recipe ...ताई तुमचे बोलणे गोड आहे
👌👌👌👌👌🤔
Very nice recipe 👌
Mast vatli takatla palak.... Udyach karun pahte... Chhan hoti recipe... 👌👌👌👌
हो जरूर,
छान, तुमचा तेलाचा वापर पण कमी आहे, खूप healthy आहे
छान गाव आहे शांत वातावरण❤️
Man ekdam prasann zal khup mast aahe video ❤️👍
Mast👌👌
Nice vahini
खूप छान आहे
Tumchya recepys khup chhan ahe. Gavakadachi athavan yete
नमस्कार दादा वाहिनी अंगण छानसा सारवले मसा दिसतताकातला पालक पहिल्या दा पाहीला करुन पाहीन धन्यवाद
Dada khup chan recipe 👌🤗😋
Namaskar Dada & Tai , takatle palak receipe nakki karnar .Farmers are the foundation of any economy , provided aaple government or people are how serious about it . Tumha saglyana kame karta baghun inspiration melte . Tumhala kaam.nahi ase hone Shakya nahi , Yes ull r satisfied ones & not running behind fantasy world , bravo to u all farmers 💪💪🎩🎩🎩
खुप छान केलय 🙏🙏
Hamhi chandan batva vangi gamer mula vangee flaver Cher kadee karto layer chan lagtee
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
राम राम दादा वहिनी खुप छान अंगण खुप स्वच्छ ठेवते मन प्रसन्न होत बघू मस्तच
छान, मस्तच व्हिडिओ, दादा, तनुजा वहिनी.
छान बनलाय ताकातला पालक .. आमच्याकडे नागपुर ला विदर्भात असाच मेथीची पानं घालुन बनवतात ..त्याला तिकडे मेथीचं आळणं म्हणतात... भाकरीबरोबर खुपच छान लागतो..
धन्यवाद
Nice
Ram ram dada vahini kupac chagali banwli 👍👍👍👍
👌
खूप मस्त रेसिपी 👌👌👌👌👌👌👌
याला आमच्या कडे पालक ताक बेसन बोलतात
भाकरीबरोबर छान लागत
हो धन्यवाद 🙏
खूपच छान तुमचं जेवण आणि तुमचा प्राण्यांवर प्रेम बघून छान वाटल. 🙏🙏
खुप छान ,मी नक्की करून पाहिन
Manjrala hat lavun tasach lasun solaat. Please hat dhua . Swachata rakha 🙏🏼
Khupach Chan zali palak kadhi,mla tumch angan khup aawadal dada, vahini 🙏🙏
😊
खूप छान
छान सुंदर पालक कडी रेसिपी 👍
राम राम दादा वहिनी 🙏🙏खुप मस्त आहे पालक ताजा, टवटवीत,हिरवगार👍👍वावा केळीला घड १ नंबर आला आहे की 👍👍,वहिनी आजची रेसिपी कढी पालक 👌👌👏👏😋😋🤤🤤,,आंगण खूप मस्त दिसत आहे वहिनी कामाला कंटाळा नाही हा तुमचं🙏🙏खुप मस्त पद्धतीने केली रेसिपी खुप खुप सुंदर,मला तर तोंडाला पाणी सुटलं 😋😋🤤🤤,दादा काय मगआजचा बेत झकासच आहे की,नक्की करून बघेन👍👍चुलीवर बेत😋😋🤤🤤👌,दादा काम नाही असं का म्हणताय तुमच्याकडून आम्ही खुप काही शिकलो तुमचं कष्ट प्रत्यक्ष बघतो व्हिडिओत👍👍🙏🙏,मी पण कढी पालक करून ताव मारणार आहे हा सुगरण बाई वहिनी आणि दादा👍👍खुप मस्त रेसिपी👌👌👏👏💐💐🌹🌹🤤🤤😋😋👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
Mastch 👌👌👌👌
Hello dada vaini ya prakare Apan methiche aalan krato. Khupach Chan aahe ha pan prakar mi nakki try krel
चिंगी मन्या दिसले ,केळीचा घड खूप छान! खूप सुंदर सार् वण तनूजा! तूझ्या कष्टाला माझा साष्टांग दंडवत!दादाना आई तात्याना माझा नमस्कार!बाकी मस्तच
Vahini sarvach recepies chaan astat tumchya Ram Ram Dada Manya kiti divsani disli aaj mittu aani Gattu nahi disley
Mast 👍👍👍👌👌👌🌷
ताकातील. पालक. खुप छान झाला
खुप छान 👌🏻👌🏻
Khup chan recipe 👌🏻👌🏻
अशा प्रकार चे व्हिडिओज पाहुन गावाची महती कळते छान आहे पालकाची कढी
दादा वहिनी नमस्कार आज १नंबर कढी पालक बनवला वहिनीनी सर्व कस निटनेटक छान सारवलेली चुल अंगग प्रसन वातावरणात छान छान पदार्थ स
धन्यवाद
मी पहिल्यांदाच देशी पालक पाहिलं,मी करून पाहिन तक पालक👍👍👍
धन्यवाद
khup diwasani hirvigar bhaji ti pan takatla palak bhakri sobat bhari unala kadak aahe aaplya solapur side la unache chatke sosvat nahi ase gharch chuliverch jevan v dupar zadakhali nisrgachya sanidyat sawali khali kashi zop lagti kalat nahi he sukha shahrat paise devun vikat gheta yet nahi shetatla hirvagar palak deshi asa shahrat nahi milat khedyatle jeevan sukhi v shawas mokla vainichya kashtala hats off🙏🙏👍👍
तनुजा व तुम्ही खुप छान आहात.पालकाची कडी खुप छान झाली. आज मी तुमचा व्हिडीओ उशिरा पाहिला आज माझी तब्येत बरी नाही.
मला तर सगळं आवडत... पण.. पण... पण... सगळ्यात जास्त ती मांजरडी 😡😡माझ्या कडे नाहीये... खूप आवडते 😜😂😂
Ram Ram sir ! Suuuuuuuuupper ! ! Palak kadi . SRI RAMA JAYAM .
Palak kadhitala chan hota. Pan Manjrila Kurvalun lasun solane barober nahi hat clean karayala pahije hote. Vedio chan hota. Thanks❤🌹🙏
Ram Ram 🙏🙏🙏
Gyas chaa batan bhetat nahi ka
Taak mhnje kay...
Mhi pan ashich karte. Chinch ghatle ki ajun chan lagte. Karun paha. Chav vegle yete. Tak barobarini chinch kol shevati taka.
दादा वहिनी खूप छान तुमच्या गावाचे नाव काय
👍👍
सुंदर खूप सुंदर...
एक दिवस मी सह कुटुंब तुमच्या घरी भेट देऊ का ?
Kadhi palak chhan pan matichi bhandi kasi clean karta te dakhva ekda
Kuthe milatat te pan sanga
खूप समाधानी दुःखी कुटुंब🙏🙏
बरोबर, त्या ताईच्या चेहर्यावर कधीच आनंद वाटत नाही
👌👌 वहिनी येसूर च्या रेसीपीची वाट बघते.🙂🙂
लवकर च बनवू
Cat khup mst aahe 😍😍🥰🥰🥰🥰
Ek number dada ani tai
Waw
मनीला हात लावुन लसुन काडुन दिला हात धुवून मदत करजा दादा
🙃😔
Desi shengdane kase olkawa
Ghari bolava ki. kiti lok mhanatat ki aamhala yayach tumachya kade tar tumhi fakt dhanyavad deta.
Ram ram dada tai
वहिनी एकदम चविष्ट झाली कढी पालक
Ram ram
दादा वहिनी तुम्ही मला खूप आवडता.तुमचे विचार खुप छान असतात.
धन्यवाद 🙏
dada gav kont aahe tumch
मला तर लई आवडल बाबा.
मी पण करणार
मला पण
Beautiful amazing lovely looking view nice
धन्यवाद
@@गावाकडचीवाट asks a