🫡 काय तो जबरदस्त अभंग गायला महाराजांनी ♥️ देव वसे चित्ती dev vase chiti काळे गुरुजी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • वा महाराज वा खूप छान
    काय तो जबरदस्त अभंग गायला महाराजांनी !! देव वसे चित्ती dev vase chiti
    गायक हभप हनुमंत महाराज काळे गुरुजी
    Your queries ...
    देव वसे चित्ती
    dev vase chitti
    वसे चित्ती देव अभंग
    चित्ती वसे देव अभंग
    देव वसे चित्ती त्याची घडावी संगती अभंग
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #marathiabhang
    #jalindargomde
    #Gavalan
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Links..
    Istagram..
    ...
    Facebook..
    www.facebook.c...

Комментарии • 28

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 10 дней назад +4

    वा...काय सुंदर अभंग सादर केलाय. ह.भ.प. हनुमंत काळे महाराज गुरुजी आपण धन्यवाद तबलावादक जालिंदर महाराज खूप सुंदर साथ केलीय आपण धन्यवाद विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज जालिंदर सर हनुमंत महाराज काळे गुरुजी

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 дней назад +1

      धन्यवाद nanashri 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @pandharinathzanje2000
    @pandharinathzanje2000 11 дней назад +3

    जय हरी माऊली अभिनंदन अप्रतिम अप्रतिम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @harshvardhanjadhav7454
    @harshvardhanjadhav7454 11 дней назад +3

    Chan Guruji apratim Tabla super टाळ सुपर जालिंदर बुवा लोहकरे महाराज सुंदर एकदम

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @navnathkalamkar2418
    @navnathkalamkar2418 11 дней назад +3

    वा वा गुरुजी,
    एकच नंबर आवाज एकदम गोड शब्द एकदम स्पष्ट क्लिया रिटी छान...

    • @kalegurujii
      @kalegurujii 11 дней назад

      धन्यवाद नवनाथ महाराज 🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ankushlohakare1621
    @ankushlohakare1621 11 дней назад +1

    गुरूजी.....
    लयबद्ध जबरदस्त लय भारी.
    खुपच छान सुंदर मांडणी.
    🙏👍🙏👍🙏👍🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkale8866
    @vitthalkale8866 10 дней назад +1

    सर्वच भजन मंडळीच खुप खुप अभिनंदन अभिनंदन

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  10 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @arunshendkar716
    @arunshendkar716 11 дней назад +1

    जय हरी ❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @dmkate1133
    @dmkate1133 11 дней назад +1

    फार छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vaishaliandhare3821
    @vaishaliandhare3821 8 дней назад +1

    सर खूपच छान

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 11 дней назад +1

    !! रामकृष्ण हरी !!

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @SaritaMalusare-n4j
    @SaritaMalusare-n4j 8 дней назад +1

    Jai hari, 🎼🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  7 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ShankarTalekar-k6u
    @ShankarTalekar-k6u 11 дней назад +1

    Mast ❤❤❤

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalthorave4776
    @vitthalthorave4776 11 дней назад +1

    गखखख

  • @mashnugurav6461
    @mashnugurav6461 11 дней назад +1

    खूपच छान 🙏

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  11 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏