जे पूर्ण दयेने भरले ते मन निष्टुर का केले je purn dayene bharle

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • अगदी गोडच अभंग
    जे पूर्ण दयेणे भरले ते मन निष्टुर का केले je purn dayene bharle पोपट ढमाळ गुरुजी भजन
    शिव गोरक्ष भजनी मंडळ कात्रज पुणे
    परम पूज्य सद्गुरु गुरु माऊली
    ज्ञाननाथजी यांच्या
    अभिष्टचिंतन सोहळा
    निमित्त भजन सेवा
    Your queries..
    जे पुर्ण दयेने भरले ते मन निष्ठुर का केले संत एकनाथ महाराज #अभंग
    je purn dayene bharle #abhang
    je purna dayane bharle
    विठ्ठला निष्टुर मन का केले
    vitthalache bhajan
    abhang#जालिंदर_गोमदे
    bhajan
    abhang lyrics
    vitthal bhajan
    youtube channel
    ****************************************
    🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
    जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
    येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
    सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
    त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
    आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
    अशी आमची आशा आहे🙏
    🚩🚩🚩🚩
    आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
    #marathiabhang
    #Abhang
    #jalindargomde
    🚩🚩🚩🚩🚩🚩
    #मराठीअभंग
    #अभंग
    #गवळण
    #जालिंदर_गोमदे 😊
    Thanks 🙏
    please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
    धन्यवाद
    🙏🙏🙏🙏🙏
    Links..
    Istagram..
    ...
    Facebook..
    www.facebook.c...

Комментарии • 16

  • @raosahebdighe99
    @raosahebdighe99 23 дня назад +2

    शब्दच नाही 😊मग प्रसन्न करणारे गायन 👌👌स्तब्ध होऊन तीन वेळा ऐकलं गायन 👌👌खूप वजन आणि पकड आहे गायनावर माऊलींची 🚩🚩तबला अप्रतिमच 👌हार्मोनियम वा 👌साथ संगत खूपच मस्त 🚩🚩👌👌🙏😊🚩रामकृष्णा हरि 🙏😊🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  23 дня назад +1

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @DevidasShinde-n1g
    @DevidasShinde-n1g 14 дней назад +1

    Khup Chan, koti koti 🙏 naman, Mauli

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  14 дней назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @dnyadevjagtap2306
    @dnyadevjagtap2306 22 дня назад +1

    अतिशय गोड

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  21 день назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @vitthalkatavate674
    @vitthalkatavate674 23 дня назад +1

    !! रामकृष्ण हरी !!

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  22 дня назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @ShankarTalekar-k6u
    @ShankarTalekar-k6u 23 дня назад +1

    Mast

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  23 дня назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @meenakshivaidya5738
    @meenakshivaidya5738 23 дня назад +1

    Bhavpurna

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  23 дня назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @-naadshriharicha1673
    @-naadshriharicha1673 23 дня назад +1

    🙏🙏👌🚩🚩

    • @jalindargomdeofficial
      @jalindargomdeofficial  23 дня назад

      धन्यवाद माऊली 😊
      राम कृष्ण हरी🙏

  • @prameshwarjadhav2290
    @prameshwarjadhav2290 22 дня назад +1

    माउली कुठल्या रागात गायन केलं आहे तेवढं कळवा माउली