हिंदू सणांचे होत असलेले विकृतीकरण, धर्म संवर्धनाची हो कोणती पद्धत ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
    www.instamojo....
    www.instamojo....
    For Purchase Contact Us :- 9763287708
    --------------------------------------------------------------------------------------------------------------
    कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
    *बँक खाते तपशील :-
    नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
    बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
    शाखा : अकोली जहागीर
    IFSC code : SBIN0007371
    Account no : 11676602018
    -----------------------------------------------------------
    *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
    / sachinpatilmaratha
    / sachinp13018014
    जय भवानी , जय शिवराय
    जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

Комментарии • 66

  • @SangitaZanjurne-jr6xg
    @SangitaZanjurne-jr6xg 29 дней назад +3

    आपले विचार शुद्ध आहेत आपण खूप चांगले काम करत आहात अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Месяц назад +18

    चांगले आणि उत्तम विचार मांडले आहेत सचिन पाटील साहेब कृष्ण जन्माष्टमी दहिहंडी सणाला स्टेजवर बाया नाचवून हिंदू सणांचा विचका केला जात आहे.

    • @dattachavan6878
      @dattachavan6878 Месяц назад +2

      हया खेळामधे glamar आणलं जातय

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 Месяц назад +2

      🕉🕉🚩🚩🙏🙏👍👍

  • @aniruddhakaslikar2987
    @aniruddhakaslikar2987 Месяц назад +3

    100% sahmat ..

  • @RavindraChaure-s3w
    @RavindraChaure-s3w 24 дня назад +3

    Jay shree ram har har mahadev

  • @ravirajeupadhye439
    @ravirajeupadhye439 Месяц назад +16

    *हा माझ्या मनातला विषय आपण घेतला याबद्दल आपले आभार.*

  • @dattatrayyenurkar7472
    @dattatrayyenurkar7472 Месяц назад +19

    अगदी बरोबर सडेतोड उत्तर ❤❤ जय श्री कृष्ण

  • @harshadnimse4292
    @harshadnimse4292 Месяц назад +4

    राम कृष्ण हरी ❤

  • @santoshdhanawade2569
    @santoshdhanawade2569 Месяц назад +3

    सनातन धर्माचे पालन करणे आवश्यक आहे.
    जयतु जयतु हिंदू राष्ट्रम् 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
    जय श्री कृष्ण 🌷🌷🌷🌷🌷

  • @prashantwasalwar1165
    @prashantwasalwar1165 Месяц назад +14

    जय श्रीराम 🙏 सचिन जी
    हर हर महादेव 🙏
    हेडींग बघुन च लक्षात आलं की, आपण एका चांगल्या विषयाला हात घातला
    मुळात समस्या ही आहे की, आजकाल पालक वर्गाला च धर्माच ज्ञान नाही
    त्यामुळे ते मुलांना सुद्धा आवरु शकत नाही.
    खरे संस्कार तर घरुनच व्हायला पाहिजे

  • @shubhamgaigol007
    @shubhamgaigol007 Месяц назад +13

    दादा सुरवातीलाच खूप छान उदाहरण दिले तुम्ही. बुल फाईट्स

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +3

    आदरणीय गुरुवर्य जय भवानी जय शिवराय
    जय श्रीराम हर हर महादेव
    जय भगवान श्रीकृष्ण की जय

  • @narayandandge129
    @narayandandge129 Месяц назад +2

    सचिनजी, अतिशय वस्तुनिष्ठ व मार्मिक विवेचनाबद्दल मनापासून अभिनंदन व धन्यवाद!❤👍जय श्रीराम!

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 Месяц назад +3

    आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम जय श्रीकृष्ण
    खरंच साहेब भगवान श्रीकृष्णाची जन्मोत्सवानिमित्त जे काही कार्यक्रम होतात लावण्याचे ते बंदच व्हायला पाहिजेत .

  • @shridharlahane8484
    @shridharlahane8484 Месяц назад +2

    जय जय श्रीराम. हर हर महादेव.

  • @ravindrawalimbe1241
    @ravindrawalimbe1241 Месяц назад +2

    🕉🕉🚩🚩🙏🙏

  • @satishgore9252
    @satishgore9252 Месяц назад +8

    उत्तम विवेचन सुंदर सादरीकरण

  • @sagarwalke7173
    @sagarwalke7173 Месяц назад +10

    जय हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩.

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Месяц назад +8

    🙏जय हिंद सर 🙏
    🙏🏻卐|| जय श्री राम ||卐🙏🏻
    🙏🏻卐|| हर हर महादेव ||卐🙏🏻

  • @shri9168
    @shri9168 Месяц назад +6

    ❤राम कृष्ण हरी ❤

  • @supriyagore4920
    @supriyagore4920 Месяц назад +6

    उत्तम विश्लेषण

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 Месяц назад +2

    १००% सहमत.
    न्यूज चॅनल वाले सुद्धा या नाचणाऱ्यांच्या बातम्या रंगवून रंगवून सांगतात. अमकीची अदा, तमकीचा ठुमका.. अरे करायचाय काय असला तमाशा!!

  • @pritampatmase330
    @pritampatmase330 Месяц назад +6

    जय श्रीराम दादा

  • @suraj9madanal
    @suraj9madanal Месяц назад +8

    जगत मित्य कृष्ण सत्य🙏🚩

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 Месяц назад +8

    सर्वं सण किंवा महापूर्षांची जयंती असो एक प्रोटोकॉल किंवा नियम असेले पाहिजे आणि महा पूर्षांचे photos पायदळी तुडवू नये. जय शिवराय जय शंभुराजे जय भीम ❤

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal9293 Месяц назад +2

    दरवर्षी मुंबई मॅरेथाॅनमधे धावताना दोन तीन जणांचा मृत्यु होतो. अनेकांना वॆद्यकीय मदत द्यावी लागते अनेकांना हाॅस्पिटल मधे दाखल करावे लागते. मग करुया का मॅरेथाॅन बंद?

  • @shubhamgaigol007
    @shubhamgaigol007 Месяц назад +7

    जय श्रीकृष्ण

  • @vimalasrecipes2740
    @vimalasrecipes2740 Месяц назад +4

    खुप छान तुम्ही विश्लेषण केले. धन्यवाद .भगवान श्रीकृष्ण ह्यांच्याबद्धल पण कथाकार ह्यांना जास्त काही माहिती नसते . फक्त कथा रंगवून सांगायची .त्यातले गर्भित अर्थ लोकांपर्यंत पोहोचत नाही

  • @prafullkulkarni1220
    @prafullkulkarni1220 Месяц назад +7

    Har har Mahadev 🙏❤️

  • @rohidaspatil6410
    @rohidaspatil6410 Месяц назад +3

    जाम भारी

  • @shivdasjadhav2442
    @shivdasjadhav2442 Месяц назад +4

    बरोबर आहे सण साजरा करा पण खरा धर्माचे विडंबन करू नका,

  • @Rajraj-lo7oy
    @Rajraj-lo7oy Месяц назад +9

    कित्तेक मुलांच्या डोळ्याला बॉल लागला क्रिकेट खेळताना डोळे गेले त्यांचे

  • @surendragawas3183
    @surendragawas3183 Месяц назад +5

    जय श्रीराम

  • @pranaypatare2643
    @pranaypatare2643 Месяц назад +4

    दहीहंडी पेक्षा लोक आयोजित केलेल्या अभिनेता अभिनेत्री ची जास्त वाट बघत असतात

    • @San-li3ex
      @San-li3ex Месяц назад +2

      सेल्फी साठी केवळ.

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +15

    कृष्णाने रासलीला सुरु केली तेंव्हा त्याचे वय 5 वर्षे होते त्या वयात तर लहान मुलांना काय करणार आणि वयाच्या 11 व्या वर्षी कृष्ण गोकुळ वृंदावन सोडून मथुरेत गेला.

    • @aasshhiisshh19
      @aasshhiisshh19 Месяц назад

      Raslila hi bhakad katha ahe..... Mahabharat madhe asla kahi nahi ahe

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 12 дней назад

      रासलीलेचा अर्थ शोध आधी तू शब्द कोषात.

  • @gan4084
    @gan4084 Месяц назад +31

    हिंदू धर्मा साठी एखाद्या कायदा करावा असा सरकारवर दबाव आणला पाहिजे, आणि त्याच बरोबर एखाद्या असा कायदा करण्यासाठी दबाव आणला पाहिजे जेणेकरून कोणत्याही सार्वजनिक उत्सव मग तो धार्मिक असो किंवा महापुरुषाशी संभदित असो त्यासाठी सरकारने एक कठोर नियमावली तयार केली पाहिजे आणि त्यानुसारच तो उत्सव साजरा केला पाहिजे , यासाठी आपण एखादे आंदोलन मुंबईला छेडावे व सर्वास येण्याची विनंती करावी, कारण हा फक्त हिंदू धर्मीयांसाठी नव्हे तर सर्व महापुरुषांच्या जयंतीमध्ये अश्शील गाण्यांचा प्रकार चालू आहे व सर्व सुज्ञ मानस आपल्या सोबत असतील

    • @harishnaik9079
      @harishnaik9079 Месяц назад +3

      Very nice suggestion 🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

    • @shubhamgaigol007
      @shubhamgaigol007 Месяц назад

      @@gan4084 बरोबर दादा

    • @aayushsandippatil3974
      @aayushsandippatil3974 Месяц назад +2

      खरे आहे. बदल झाला पाहिजे.

  • @RaviRaathod
    @RaviRaathod Месяц назад +4

    To the point dada

  • @harshalpadhye1995
    @harshalpadhye1995 Месяц назад +5

    धर्माला ग्लानी लागली आहे ती हीच असावी..

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Месяц назад +3

    Hindu sanskriti baddal ek mantalaya (ministry) rules and regulations banala pahije, koni hi Hindu dharma cha apamaan kela tar shasan kela pahije, he tumi Sarkar parant pohachu shakta ka bhavu🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetswami1270
    @abhijeetswami1270 Месяц назад +6

    धर्माचे पालन करणे पाखंड खंडन

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 Месяц назад +4

    🙏🙏🙏

  • @prajwalshinde1366
    @prajwalshinde1366 Месяц назад +7

    Dahi handi and ganesh chaturthi have been degraded . All kinds of filthy elements entered the pure festival. The devotion to shree ganesh and krishna has gone and people are drinking alcohol and dancing on DJ during this holy festival of shree ganesh. So called Ganesh mandal play carrom and cards in front of bhagwan this should be stopped

  • @ganeshsurdakar367
    @ganeshsurdakar367 14 дней назад

    💯 सहमत

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 Месяц назад +3

    रंगपंचमीच्या सनाच्या वेळी पानी वाया जाते . दिवाळी आलि का प्रदुषन होते. गणेशोत्सवाच्या वेळी ढोल - ताशे वाजवु नका ध्वनी प्रदुषन होते . काय फालतुपना आहे.

  • @adnyat
    @adnyat 29 дней назад

    कृष्णकृत्य यातील कृष्ण हा वर्ण म्हणजे रंग आहे, कृष्ण व्यक्ती नव्हे. तुम्हाला हे माहिती असेलही. पण आक्षेप घेतला म्हणून सांगितले.
    बाकी मुद्दे योग्य.

  • @bhagwatmeshram6354
    @bhagwatmeshram6354 Месяц назад

    कुणाही व्यक्तीला समाजात प्रतिष्ठा मिळवायला बरेच कष्ट उपसावे लागतात हिंदू हा अतिशय hot विषय आहे की ज्यावर टिप्पणी केली रे केली की त्याला हातोहात उचलून धरल्या जाते प्रसिध्दी पुरोगामी विचारवंत म्हणून उदंड प्रतिसाद व मान्यता मिळते अश्या प्रकारे हा त्यांचा पोटा पाण्याचा विषय ठरतो.

    • @piyushatole4290
      @piyushatole4290 12 дней назад

      बाकीच्या धर्मात काय लाड करतात का ? 😂

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 12 дней назад

    ललना 🎯🙋😂