देह देवाचे मंदीर। आत आत्मा परमेश्वर। देह एक आहे जर। जाती भेदाचे विचार। कोणी पेरीयेले बर। जाती भेदाची पेरणी । त्यासाठीआहे राजकारणी। निवडणूक येता क्षणी। ऊभे राहतात हात जोडूनी। अशावेळी हाणावे खेटरानी। रांगेमध्ये ऊभे करुनी। जागा दाखवावी त्यांसनी । हाती घेऊन खेटर। कारण देह देवाचे मंदीर।।
तुका म्हणे शोधूनी पाहे आणि चराचरामध्ये भगवंत आहे.
सर्वांचा आत्मा एकच आहे पांडुरंग हरी वासुदेव हरी
अतिषय सुंदर सादरीकरन
Sundar sadarikaran. Dhanywad.
माणसा माणसात देव पाहणारे थोर संत शांती ब्रम्ह एकनाथ महाराज .
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
👌👌🙏🙏
मिनाक्षी🌹🙏
खुप छान राम कृष्ण हरी
देह देवाचे मंदीर। आत आत्मा परमेश्वर। देह एक आहे जर। जाती भेदाचे विचार। कोणी पेरीयेले बर।
जाती भेदाची पेरणी । त्यासाठीआहे राजकारणी। निवडणूक येता क्षणी। ऊभे राहतात हात जोडूनी। अशावेळी हाणावे खेटरानी। रांगेमध्ये ऊभे करुनी। जागा दाखवावी त्यांसनी । हाती घेऊन खेटर। कारण देह देवाचे मंदीर।।
जय एकनाथ महाराज
खूप छान राम कृष्ण हरी