Это видео недоступно.
Сожалеем об этом.

कमी खर्चात शेती ला जाळी हरीण डुक्कर रोही पासून सुटका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2022
  • आपली शेती आपली प्रयोगशाळा
    फळबाग लागवड मध्ये हरीण डुक्कर रोही मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यासाठी शेतकरी मित्रांनी नायलॉन जाळी वापरली आहे. व जाळी असल्याने वन्य प्राणी घाबरून शेता जवळ जात नाही हा शेतकरी अनुभव आहे.
    #आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
    #aplisheteeapliprayogshala
    #deepakbunge
    #फळबागलागवड

Комментарии • 67

  • @dipakgadekar3241
    @dipakgadekar3241 Год назад +11

    वन्य प्रानि प्रेमि यांनि शेतकऱ्यांना शेतिच दर वर्षि जेवढे उत्पादन मिळते तेवढे त्याला घर बसल्या द्यावे शेतकरि शेत प्राण्यांसाठि पडिक ठेवतिल नंतर कळेल प्राण्यांवर कीति प्रेम उतु जातय

  • @rajuchaudhari9448
    @rajuchaudhari9448 Год назад +2

    धन्यवाद सर खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांनी कमी खर्चात शेती कशी करावी याची माहिती सतत आपण देत आहात आपले खुप खुप धन्यवाद🙏🙏🙏

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k Год назад +1

    सोप आहे शेतकर्यांना उत्पन्नाचा मोबदला दिला तर शेतकरी जमीन पडिक ठेवतील

  • @g.mundhe8414
    @g.mundhe8414 Год назад +8

    तुमच्या कपासिचा वीडियो टाका

  • @ashokpatil5792
    @ashokpatil5792 Год назад

    दिपकभाऊ,
    आपण शेतकऱ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन करत आहात,,,🙏

    • @mahendrasitap7408
      @mahendrasitap7408 Год назад

      नमस्कार दादा,
      आपला चंगल्ला उपक्रम आहे.जल जाळी laa मुंगूस पासून सुटका होते का
      कोंबडीला सरक्षण मिळेल का
      फोन no द्या कोल्हापूर मध्ये जाळी मिळेल का

  • @vinodtikar4493
    @vinodtikar4493 Год назад +2

    सुपर भाऊ पण बांबू ऐवजी 12 mm चे 6 फुटाचे तुकडे करा एकदाच खर्च होईल आम्ही पण हाच प्रयोग केला आणि आमच्या जालीळा 6 वर्ष झाले धन्यवाद

    • @yashwantkulkarni3288
      @yashwantkulkarni3288 5 месяцев назад

      6 वर्षे झाली जाळीला,छान. तुम्हाला एकरी किती खर्च आला ? तुमचे गाव कोणते ? जाळी मुळे रोहीचा त्रास बंद झाला का?

  • @bhagwatkawlepatil1167
    @bhagwatkawlepatil1167 Год назад

    मस्त खुप छान माहिती

  • @am7208
    @am7208 Год назад +6

    जाळी कुठून आणली ते आम्हाला कळवावे मुळात ही जाळी सर्वत्र उपलब्ध असते का 🙏

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky 11 месяцев назад +1

    जाळी आणली त्याचा मो न द्या,खूप छान माहिती

  • @user-GkThakare93
    @user-GkThakare93 Год назад +2

    भाऊ मी मागील वर्षी हरभरा पिकाला जाळी लावली होती पण ती जागोजागी रानडुक्कर, रोही ,यांनी तोडली फाडली यापेक्षा झटका मशीन चागली आहे दादा माझा अनुभव आहे.

  • @sanjayghodake5380
    @sanjayghodake5380 Год назад

    धन्यवाद सर, छान माहिती

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 5 месяцев назад

    माझ्या शेतात रोही, हरीण, ससे, कोल्हे येतात. पिकांची नासाडी करतात.

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 Год назад +1

    एकहि काॅमेंटला ऊत्तर नाहि कशासाठी व्हिडिओ बनवला,

  • @mahadeo213
    @mahadeo213 Год назад +3

    आपण जाळी कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या विक्रेत्या कडे घेतली

    • @059udaykatkar6
      @059udaykatkar6 Год назад

      सितारामजाली सेटंर नाका रोड पैठण

  • @user-rh6lm6fs1h
    @user-rh6lm6fs1h Год назад

    Good

  • @narendradhumal7668
    @narendradhumal7668 Год назад

    धन्यवाद,,,👍🙏

  • @mayurshinde2211
    @mayurshinde2211 Год назад

    Konti net ahe hi kuthe bhetli kharedi krychi asel tr dukaandaarala sangyla nakki kalva

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Год назад

    भाऊ काही ठिकाणी रात्री चमकणारे रेडीअम लावा, फरक पडेल

  • @ankushwakle6901
    @ankushwakle6901 Год назад +1

    भाऊ येवणाऱ्यासाठी साक्षेत राहील का

  • @rameshp3334
    @rameshp3334 Год назад

    Kapasichya video taka bhau.....sadya parsti Kay ahe kalva.

  • @suhaspalade8057
    @suhaspalade8057 Год назад

    Bambu 3 varsh kasa Kay tikes. Kharab Honar nahi ka

  • @BLACK44139
    @BLACK44139 Год назад

    आमच्याकडे हरणी नाहीत आमच्याकडे डुकरे आहेत डुकरे खूप ताण देतात खूप नाश करतात डुकरासाठी ही जाळी चालणार नाही आमच्याकडे रान डुकरे आहे दीपक जी सुचवा काहीतरी

  • @anandpatil1091
    @anandpatil1091 Год назад

    माहिती उपयुक्त आहेच पण आणखी परिपूर्ण करता आली असती.
    फोन नंबर डिटेल पत्ता द्यायला हरकत नव्हती.
    आणखी इतर जनावरांचा त्रास खोड्या काढणारे टगे, विघ्नसतोषी शेजारी यांचा बंदोबस्त होतो का?
    ब्लेड मारणे, आग लावून जाळी नष्ट करता येते का ? हा खुलासा करायला पाहिजे होता.
    तरी दिलेल्या माहिती बद्दल.
    धन्यवाद.

  • @Langetelrwadvani
    @Langetelrwadvani Год назад

    तुमचा शेळिपालनाचा विडीओ टाका दिपक भाऊ

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад +1

    भाऊ तुमचा कपाशीचा विडिवो टाका

  • @user-ip2tx9zf9i
    @user-ip2tx9zf9i Месяц назад

    कृपया शेतकरी बंधूंचा मोबाईल नं.देणे. सविस्तर चर्चा करता येईल.

  • @narayanmithe9936
    @narayanmithe9936 Год назад

    दिपक भाऊ तुम्ही ड्रगन फ्रुट लागवड करनार आहेत का. कारण आम्हाला लागवड करायची आहे. रोपे कोठून आणावे.

  • @dipakgaikawad6852
    @dipakgaikawad6852 Год назад +1

    जाळी कुढे मिळते

  • @hindaviswarajya4889
    @hindaviswarajya4889 Год назад

    Hi koni pan lau naye mi swata lavali ahe, kahi farak padat nahi dukarana, te lagech kurtadun taktat. Paise vaya jatil. Ha anubhav ahe.fakt harna pasun bachav hou shakato ka mahit nahi.

  • @poojakharbalkar1044
    @poojakharbalkar1044 Месяц назад

    Kuthe milel

  • @mahadevshinde1896
    @mahadevshinde1896 Год назад

    कोणती जाळी आहे ? दुकानावर गेल्यास कोणत्या नावाने जाळी भेटेल

  • @thomasdevasia9841
    @thomasdevasia9841 Год назад +2

    Please share the contact information from where we can get the net

  • @sharadadhe4844
    @sharadadhe4844 Год назад

    Bhau jalna kuthe bhetan

  • @abhijeetgarud9403
    @abhijeetgarud9403 Год назад

    Sir डुकर ही जाली फडणार नाही का?

  • @umakantmeshram5427
    @umakantmeshram5427 Год назад

    Saheb jadi kuthe milel pta kiva nabar dya

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 Год назад

    आणी तुम्ही अमोनियम सल्फेट टाकले आहे का

  • @ankushnalwade3640
    @ankushnalwade3640 Год назад

    जाळी कुठे मिळते ते सांगा

  • @vikrantghadge5587
    @vikrantghadge5587 Год назад

    Tasgav madhe bhetthe

  • @sharadadhe4844
    @sharadadhe4844 Год назад +1

    Bhau contact no dya na jalnal kuthe bhetan

  • @surykantyadav1381
    @surykantyadav1381 11 месяцев назад

    जाळी कुठे मिळेल

  • @arjunjarhad3556
    @arjunjarhad3556 Год назад +1

    मि.3 एकर जमी साठी लावलेली आहे जाळी 240रू कीलो

  • @pralhadpatil8102
    @pralhadpatil8102 Год назад

    Mazi pirn jali rohi ne todali

  • @sominathshrisagar7021
    @sominathshrisagar7021 Год назад

    आपल्या कापूस उत्पादक किती आले

  • @rajurathod3697
    @rajurathod3697 Год назад +2

    काही फायदा नाही डुकर जाळी कालून जातात

  • @amargshelke321
    @amargshelke321 Год назад

    कुठे मिळेल

  • @laxmanshengulge5482
    @laxmanshengulge5482 Год назад

    कुठे भेटल
    पता द्या

  • @vilaskolhe9709
    @vilaskolhe9709 Год назад

    निलगाय वर फरक पडेल का या जाळीने

  • @veganboy3414
    @veganboy3414 Год назад

    Mast

  • @dragonfruitfarmbobladsolap4504

    Please farmer send karo

  • @user-gh7ge9bb6d
    @user-gh7ge9bb6d Год назад

    जाळी कुठून आणली नंबर द्या तुमचा

    • @059udaykatkar6
      @059udaykatkar6 Год назад

      सितारामजाली सेटंर नाका रोड पैठण

  • @MachhindranathDeore-gi3ky
    @MachhindranathDeore-gi3ky 11 месяцев назад

    मो न द्या

  • @pandharinathlahane3536
    @pandharinathlahane3536 Год назад +1

    जाळी कडून आणली

    • @059udaykatkar6
      @059udaykatkar6 Год назад +1

      सितारामजाली सेटंर नाकारोड पैठण