जुगाड पद्धतीने करा शेताला कंपाऊंड एकही वन्य प्राणी शेतात येणार नाही. desi jugad

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #desijugad

Комментарии • 55

  • @sanjaybhuse6138
    @sanjaybhuse6138 3 года назад +9

    छान.....! कमी वेळेत जास्तीत जास्त आणि उपयुक्त माहिती दिली आहे. अशाच प्रकारे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करावा....!

  • @shrikrishnmane2572
    @shrikrishnmane2572 Месяц назад +1

    खूप फायदेशीर आहे

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 3 года назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @swatideshmukh3454
    @swatideshmukh3454 3 года назад +2

    ह्या पीक सौरक्षण जाळी मुळे पिकाची उत्पादन क्षमता वाढेल शेतकरी आत्महत्या करणार नाही धन्यवाद आकाश डांगे

  • @SanjayPatil-ge7vp
    @SanjayPatil-ge7vp Месяц назад

    जाडी कुठे विकत मिळते कोणत्या जिल्ह्यात

  • @yogeshthakre5760
    @yogeshthakre5760 23 дня назад

    भाऊ साहेब आम्ही हि जाळी लावली होती आता काढून फेकली कारण या जाळी मध्ये पक्षी आटकून् मरतात म्हणून आम्ही हि जाळी काढून फेकली कृपया कोणत्याही शेतकऱ्या ने हि जाळी शेतात लावू नका हि विंनती 😢😢😢

  • @vaibhavahire5458
    @vaibhavahire5458 Месяц назад

    Chaan

  • @dineshkhandve611
    @dineshkhandve611 3 года назад +2

    एक किलो मध्ये किती फूट येते याचा व्हिडिओ द्या

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 3 года назад +1

    paithan asaram jali centar paithan ambad road paithan

  • @SanjayPatil-ge7vp
    @SanjayPatil-ge7vp Месяц назад

    जळगाव जिल्ह्यात मिळेल का

  • @pravinsingan3288
    @pravinsingan3288 3 года назад +3

    जाळीचे 1किलो मध्ये किती फूट अंतर होईल.

    • @Pusaddharme
      @Pusaddharme 3 года назад

      70/80 पर्यंत भेटल , कर orejanl घेतलीं तर
      350₹ kg प्रमाणे भेटल , मी घेतलीय ,
      ऊन आणि पाणी या मुळे पण खरब नाय होत ही garanty दिली आहे त्यांनी,. 🙏

    • @balarammoraskar6747
      @balarammoraskar6747 3 года назад +1

      @@Pusaddharme या जाळी ला काय बोलतात . .

    • @vaibhavbhonde3225
      @vaibhavbhonde3225 2 года назад

      @@Pusaddharme plz share me contact no

  • @pashupalan9605
    @pashupalan9605 2 года назад

    Khup chan

  • @dattatraynawale6973
    @dattatraynawale6973 Год назад +1

    अहमदनगर मध्ये कुठे मिळेल ही जाळी

  • @girishkushte1181
    @girishkushte1181 7 месяцев назад

    Nice

  • @farmerfriend4880
    @farmerfriend4880 3 года назад

    लय भारी सरजी 👌💫

  • @johnshrisundar1672
    @johnshrisundar1672 3 года назад +1

    कुठे भेटते आणि काय भावाने भेटते ....भाऊ
    कृपया मार्गदर्शन करा.

  • @anilnarayandevakar5700
    @anilnarayandevakar5700 Год назад

    मोर जास्त प्रमाणात सोयाबीन ची पाने खात आहेत हे जाळे लावलं तर चालेल का

  • @papujadhav378
    @papujadhav378 2 года назад +1

    एका किलो मधी किती फूट येते सर

  • @dadaraodukare3315
    @dadaraodukare3315 2 года назад +1

    याला वाघुर मनतात

  • @Pgtoons077
    @Pgtoons077 3 года назад

    Khup chan dada

  • @swapniltalape5110
    @swapniltalape5110 Год назад

    भाऊ बाकीसाठी ठीके पण वानर ह्याच्या वरतून शेताला पिकमाल खातोय,

  • @Pusaddharme
    @Pusaddharme 3 года назад +1

    Thanks सर , सर मी कुकुट पालन साठी हि जाळी लावलीय compound साठी , तर या पासून मुंगूस मांजर या पासून रक्षण होईल का?

    • @Mayur-mu1mb
      @Mayur-mu1mb 3 года назад +2

      Per acre kiti खर्च येईल

    • @KRUSHIMANTHAN
      @KRUSHIMANTHAN  3 года назад

      Ho

    • @shetwari
      @shetwari 2 года назад

      @@Mayur-mu1mb 270 रुपये किलो मिळते...7-8 किलो मद्ये एक एकर होते पूर्ण..

    • @mayurshitole99999
      @mayurshitole99999 2 года назад

      @@shetwari आपला mobile नंम्बर दया

  • @mangeshpawade2483
    @mangeshpawade2483 6 месяцев назад

    1 kg mad he 100 fut lamb 5 fut unch 300 rs kilo mi pan lavale aahe

  • @pranavbajare3058
    @pranavbajare3058 3 года назад +1

    दादा तुमचा संत्रा आहे तर तुम्ही त्या बद्दल का वीडियो टाकत नाही तुम्ही मार्गदर्शन करा plz

  • @gajanandukare9454
    @gajanandukare9454 6 месяцев назад

    ऐक ऐकर ला किती कीलो लागते

  • @moreshwarwasekar7209
    @moreshwarwasekar7209 3 года назад

    Dada hi jali kote miltil 1kg kiti foot hote .

  • @smitakitey7051
    @smitakitey7051 3 года назад +1

    भाऊ तुम्ही उपलब्ध करून द्या online

  • @dattatrayakohak9958
    @dattatrayakohak9958 3 года назад

    success ahe

  • @vinodupadhye6225
    @vinodupadhye6225 3 года назад

    Sr ch current machine chajgli ki jali

  • @sumitdakhane8986
    @sumitdakhane8986 3 года назад

    एक किलो मध्ये किती फूट लांब येते

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 3 года назад

    Macchi jaal mantat naylon che

  • @rameshparalkar9438
    @rameshparalkar9438 2 года назад

    Kothe bhetel sir hi jali

  • @yashdeshmukh6759
    @yashdeshmukh6759 Год назад

    भाऊ याला फिड कसे करावे हा video टाका

  • @SatishKapse44
    @SatishKapse44 3 года назад

    कोणती जाळी म्हणतात

  • @saudagarkareale4994
    @saudagarkareale4994 11 месяцев назад +1

    जाळी कुठे मिळते त्याचा पत्ता व मोबाईल नंबर सांगा धाराशिव उ(स्मानाबाद ) च्या जवळील मार्केट मध्ये असावे

  • @vilasgorde71
    @vilasgorde71 3 года назад

    Aamhi kel hot as pan thyat ४-५ harnancha jiv gela bhava... Nahi lavlatar aapl nuksan ani lavl tar mukya pryanyacha jiv jato...😞

    • @mayurshitole99999
      @mayurshitole99999 2 года назад

      नका लावु , होऊन होऊन किती नुकसान होणार आहे आपले पन त्या मुक्या प्रान्याचा जीव जातो

  • @sandipkadam4234
    @sandipkadam4234 3 года назад

    सर कुठे भेटते

  • @balajirathod2738
    @balajirathod2738 3 года назад

    1किलोमध्ये कीती फूट लांब येते

  • @bhagwatbodkhe9530
    @bhagwatbodkhe9530 2 года назад

    वाघुल म्हणतात याला

  • @madhavparve352
    @madhavparve352 3 года назад

    Kimat sang bhawa

  • @falajinarwade8510
    @falajinarwade8510 3 года назад +1

    कुनी लाऊ नये फेल आहे जनावरे तोडून पळतात

  • @user-rt7ew8nm5r
    @user-rt7ew8nm5r 10 месяцев назад

    Tumcha no dya

  • @nikhildudhakor455
    @nikhildudhakor455 3 года назад

    भाऊ presser gan pahije मो. न द्या

  • @ramesh3066
    @ramesh3066 3 года назад

    Online link asel tar comment kara mala

  • @user-ie4gh5qw1s
    @user-ie4gh5qw1s 3 года назад

    टेकाळे