पित्त न वाढवणारे, असे बहुगुणी वरण. | लहान मुलं, वयोवृद्ध , गरोदर महिला, बाळंतिणी साठी उपयोगी वरण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • तीन ते चार व्यक्तींसाठी साहित्य -
    अर्धा वाटी मूग डाळ.
    अर्धा वाटी मसूर डाळ.
    छोटे तीन ते चार चमचे शुद्ध तूप.
    फोडणीसाठी जिरे, मोहरी, कडी पत्ता, अर्धी ते एक हिरवी मिर्ची, थोडेसे आले, हिंग.
    अर्धा चमचा हळद पावडर.
    एक चमचा लाल मिर्ची पावडर.
    चवीनुसार मीठ.
    एक ते दोन चमचा धने-जिरे पावडर.
    चवीला थोडासा गूळ.
    एक ते दोन आमसूल.
    कोथिंबीर.
    आरोग्यासाठी उत्तम आणि तितकीच चवीला छान अशीही डाळ किंवा वरण नक्की करून पहा आणि त्याचे नियमितपणे सेवन करत रहा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट नक्की.
    धन्यवाद
    प्रतिभा फिरोदिया🙏.

Комментарии • 348

  • @sunandagalande5983
    @sunandagalande5983 Год назад +1

    खरंच मावशी आपली रेसिपी सांगण्याची पद्धत खूपच छान आहे. तुमचे बोलणे खूपच प्रभावी आहे. तुम्ही नुसता पदार्थ करून दाखवत नाही तर त्यातील घटकांचे महत्त्व पण सांगतात

  • @vishwasbhalerao7555
    @vishwasbhalerao7555 3 года назад +9

    खुपच छान। आपण रेसिपी सांगताना तुमची बोलण्याची पद्धत व चेहर्‍यावरचे भाव पाहून आईची आठवण येते। Thanks.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sunitawadekar9928
    @sunitawadekar9928 2 года назад +1

    मस्त मी. आता असच. करते. खूप छान लागते

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @misalgurujialandigitarthpa1487
    @misalgurujialandigitarthpa1487 3 года назад +1

    खूपच छान ताई ! रेसीपी कोणीही सांगतात परंतु पदार्थाची गुणधर्म सांगत नाहीत ,तुम्ही महत्वपूर्ण माहिती सागत वरण करून दाखविलं ! मनःपूर्वक धन्यवाद !

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      माझा हेतू रेसिपी व त्याबरोबर आपल्या हेल्थ ला काय बेनेफिट मिळते हे पण सांगण्याकडे कल असतो .मी स्वतः आहारात काय काय असायला हवे याचा अवलंब करते आपली पारखी नजर पाहून कौतुक वाटले,धन्यवाद.😊ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @neenadighe6311
    @neenadighe6311 3 года назад +2

    नमस्कार .
    सहज म्हणून मी तुमची ही रेसिपी पाहिली आणि लगेचच बनवली सुद्धा ! अहो.. हे वरण इतके अप्रतिम झाले कि एक थेंब सुद्धा शिल्लक राहिला नाही... खूपच छान रेसिपी आहे... धन्यवाद 🙏🙏 👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      अरे वा,!छानच नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vandanaauti217
    @vandanaauti217 3 года назад +1

    मी लगेच करून पाहिन खूपच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @swatidarak6686
    @swatidarak6686 2 года назад +1

    Khup chan aahat tumhi kaku👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @fahmeedaqureshi9102
    @fahmeedaqureshi9102 Год назад +1

    Khup chhan❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद फैमिदा..हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @IngeeEng
    @IngeeEng 3 года назад +3

    Loved your varan very much mainly because you did not add garlic to it...I always prepare it this way and believe me it tastes better than our regular dal.. Thank you aunty.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @varshabhosale7327
    @varshabhosale7327 2 года назад +1

    Chan varan

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 2 года назад +1

    खुप छान 👌👌🙏🙏👍👍

  • @rajaramborgave3201
    @rajaramborgave3201 7 месяцев назад +1

    khup chann👌👌healthy varan rcp.🎉

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад +1

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 месяцев назад

      Ok

  • @madhaviraut46
    @madhaviraut46 10 месяцев назад

    Khupach chaan aani majhya sathi khupach upyukts

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

  • @aparnakhadilkar4513
    @aparnakhadilkar4513 2 года назад +1

    मला हे वरण खूप आवडले. कांदा लसूण विरहित आमटी (वरण ). भाजी मला खूप आवडते. अनेकांना वाटत कांदा लसूण शिवाय भाज्यांना चव येत नाही. अपर्णा आजी खाडिलकर वय 77. डोंबिवली. मला आंब्याचे गोड तिखट आंबट लोणचं रेसिपी पण आवडली. मी यंदा करीन. तिखट लोणची मी खूप

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      खूप छान वाटले आपला रिप्लाय वाचुन. तब्बेतीची काळजी घ्या.

  • @archanadeshpande8040
    @archanadeshpande8040 2 года назад +1

    Khup chaaaan ahe thank u.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      नक्की बनवा.छान होते .इतर रेसीपी नक्की करून पाहा .

  • @seemapandit4003
    @seemapandit4003 3 года назад +1

    खूप खूप खूप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sunilchaudhari150
    @sunilchaudhari150 3 года назад +1

    अप्रतिम ! सोपी व आरोग्यदायी रेसिपी .

  • @archanakharat6808
    @archanakharat6808 3 года назад +2

    खूपच भारी झाले काकू वरण 👌👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @arunashinde1051
    @arunashinde1051 3 года назад +1

    Khupch chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.ok . .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @madhumitagadgil9937
    @madhumitagadgil9937 3 года назад +1

    काकू तुम्ही खुप छान समजावून सांगता मला फार आवडतात तुमच्या रेसिपी 👌👌👌👌👍👍🙏🙏🙏🙏😍😍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 3 года назад +1

    खूपच छान, मस्ततततत...........
    मध्ये दिलेली माहिती
    तर अप्रतिम.
    👌👌😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @anjalipatil4135
    @anjalipatil4135 3 года назад +1

    Khup chan tai

  • @harishbomble7318
    @harishbomble7318 3 года назад +1

    खूपच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @solapurrecipe
    @solapurrecipe 2 года назад +1

    Very nice recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi 3 года назад +1

    Kiti chhan sangat aahat!

  • @mitaliphanse5305
    @mitaliphanse5305 2 года назад +1

    Khup mast

  • @jeniesbirds7286
    @jeniesbirds7286 Год назад +1

    Khup chhan. Yekhad book liha all recipe ch m bagun kartayet .purvjanch. junya padhatich jevan postik helti sanga shikhava aahech mast mast.

  • @rutujasalokhe4092
    @rutujasalokhe4092 3 года назад +3

    Very nicely explained i ll do it Thanks for sharing.God bless u.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shrutikashete6418
    @shrutikashete6418 3 года назад +1

    Thanks kaku ..tumchya Saglya receipes khup chan ,sopya ani tips pan upyogi asatat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sunandapatil5212
    @sunandapatil5212 8 месяцев назад +1

    खूप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад

      छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @panduranggaikwad598
    @panduranggaikwad598 3 года назад +1

    खूप खूप छान, चविष्ट रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @preetishah1383
    @preetishah1383 3 года назад +1

    काकी खुप छान बनवलं आहे वरण 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @sharadkadam9703
    @sharadkadam9703 3 года назад +1

    Khoop Sunder dal banvli ! 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sunitapatil5906
    @sunitapatil5906 2 года назад +1

    खूप च छान रेसिपी आहे 🙏 आजची

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @snehaldeshpande4896
    @snehaldeshpande4896 3 года назад +1

    वेगवेगळ्या तऱ्हेची पाककृती छान मी तुमची रेसिपी नक्की करणार

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @pradnyamarathe3999
    @pradnyamarathe3999 2 года назад +1

    छान स्पष्टीकरण

  • @mangalbhoir3245
    @mangalbhoir3245 3 года назад +1

    माझ्या कडे सुद्धा मूग आणि मसूर डाळींच वरण असत. आणि हे अगदी खरय की यामुळे पित्त अजिबात होत नाही. खूप उपयुक्त माहिती आहे. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @varshatawale3885
    @varshatawale3885 3 года назад +1

    Kup Chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Год назад +1

    छानच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 3 года назад +1

    Chaan idea aahe. Chaan zale aahe, varan. Thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @nandasabale5399
    @nandasabale5399 Год назад +1

    Bhari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @vinayakjambhekar1339
    @vinayakjambhekar1339 3 года назад +6

    Kaku. Ur varan receipe looks amazing..... really mouth watering..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vyanjanamrecipes2153
    @vyanjanamrecipes2153 3 года назад +1

    Khupch sunder recipe nakki karun baghen 👌

  • @smitanimje7838
    @smitanimje7838 3 года назад +1

    Mi aaj banval ...khup chhan jhalay

  • @geetanjalipatil1205
    @geetanjalipatil1205 3 года назад +1

    Kaku varun khupach chaan zhale . saglyana awadale .me ajach kelele...Thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @prabhuo7281
    @prabhuo7281 3 года назад +2

    Khup mast hai thanks a lot mam for explain very nicely

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @karunagaikwad5411
    @karunagaikwad5411 3 года назад +1

    Khupc chan ani testy😋😋👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @karunagaikwad5411
      @karunagaikwad5411 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ho nkki🙏🙏

  • @sanjeevanimalve7429
    @sanjeevanimalve7429 3 года назад +5

    Khup chaan recipe kaku👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @seemakadam9880
    @seemakadam9880 3 года назад +1

    Mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @bhagwankhandelwal8385
    @bhagwankhandelwal8385 3 года назад +1

    Thank you kaku tumchi hi varan recipe khup chan aahe mi hi nakki karun bagen thank you 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @varshashinde6030
    @varshashinde6030 3 года назад +1

    Apratim.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.ok . .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @manishamulay4535
    @manishamulay4535 3 года назад +1

    Khup mast💐

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 3 года назад +1

    Khup chan varan utkrisht chavisht ruchker

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @archii4455
    @archii4455 3 года назад +1

    काकू, तुमच्या रेसिपी फार छान असतात आणि उपयोगी सूचना सुद्धा 👌👌असतात 👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @suchitakelkar3468
    @suchitakelkar3468 3 года назад +1

    I shall be try..... Well done 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @SciencePotli
    @SciencePotli 3 года назад +3

    Wow! Looking so tasty and also healthy. Nice video mam. 🌺🌺👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @amrutaukarande9126
    @amrutaukarande9126 2 года назад +2

    😋😋😋😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते.. नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vaishaligaikwad6317
    @vaishaligaikwad6317 3 года назад +1

    Mastach kela kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @rekhaprajapati3956
    @rekhaprajapati3956 3 года назад +1

    Khup mast varan ahe mi nakki karun pahin Thank you 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vimalgaikwad8836
    @vimalgaikwad8836 Год назад +1

    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 3 года назад +1

    खुप छान वरण दाखविले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @reshmapokharna77
    @reshmapokharna77 3 года назад +1

    Khup chan recipe 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @monikahmankar6983
    @monikahmankar6983 3 года назад +2

    Khup chaan recipe 🙏 thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @veenajawale8435
      @veenajawale8435 3 года назад

      खूपच छान झाले आम्ही करू

  • @pallavikhatu4391
    @pallavikhatu4391 3 года назад +1

    Tai khup chaan, thanks.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @pranitagayakwad4363
    @pranitagayakwad4363 3 года назад +1

    Mast Kaku 😋😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @varshagholap1008
    @varshagholap1008 3 года назад +1

    I like the dal it is really teasti

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 3 года назад +1

    Thank you pratibha. Very nice 👍🏼 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @joshtalkk
    @joshtalkk 3 года назад +1

    Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @life-ajourney2062
    @life-ajourney2062 3 года назад +1

    Chan mast recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @yash_shelar0203
    @yash_shelar0203 3 года назад +1

    खुप छान👌मी करुन बघेन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @gurugrace6744
    @gurugrace6744 3 года назад +1

    Nice kaku

  • @vasanthidongarkar3819
    @vasanthidongarkar3819 3 года назад +1

    खूप छान आहे रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @arjunpadvekar2630
    @arjunpadvekar2630 3 года назад +1

    Very nice recipy

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @prafullhajarnis4889
    @prafullhajarnis4889 3 года назад +1

    Very good recipe 😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @rameshagarwal1486
    @rameshagarwal1486 3 года назад +1

    खुपच छान माहिती

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vidyashukla7516
    @vidyashukla7516 3 года назад +1

    Khup sundar mahiti tai. 🙏🏼🙏🏼🌹.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @ktanuja75
    @ktanuja75 3 года назад +2

    Pratibha Taai mi varan banvale khup chan zale
    Thank you Taai 🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      अरे वा छानचहो ,पित्ताचा त्रास खूप जनांना होत असतो .
      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vidyagundlekar985
    @vidyagundlekar985 3 года назад +1

    Khup chhan,amhe karun baghi.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @BhimSingh-rk4zp
    @BhimSingh-rk4zp 3 года назад +1

    Excellent Recipe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sujataghadge8501
    @sujataghadge8501 3 года назад +1

    छानच सांगता ताई तुम्ही

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @sharadmandlik1261
    @sharadmandlik1261 3 года назад +1

    छान रेसीपी.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 3 года назад +1

    नेहमीप्रमाणे रेसिपी 👌👌

  • @hsshrikant5560
    @hsshrikant5560 3 года назад +2

    We love your all videos

    • @hulwanhanmant4127
      @hulwanhanmant4127 3 года назад +1

      खूप छान .. उपयुक्त माहिती सह .. धन्यवाद काकू ...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @veenaabhyankar9197
    @veenaabhyankar9197 3 года назад +1

    धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @jayashreegholap7857
    @jayashreegholap7857 3 года назад +1

    सुंदर 👍👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shaunak1963
    @shaunak1963 3 года назад +4

    Tremendous recipe mam 😘❤️.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @laxmithakur6900
    @laxmithakur6900 3 года назад +2

    Dhanyavaad for this recipe 🍽️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @rajendrawadikar8428
    @rajendrawadikar8428 3 года назад +1

    मस्तच......

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shekharagnihotri7890
    @shekharagnihotri7890 3 года назад +1

    छान माहिती दिली आहे मी घरी नक्की करेन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @md9554
    @md9554 3 года назад +1

    काकू तुमच्या रेसिपी खूप छान छान असतात. 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @vijaykumarbanga1283
    @vijaykumarbanga1283 3 года назад +1

    khoop changla he mausi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @pranitasatpute9773
    @pranitasatpute9773 3 года назад +1

    खूप छान ताई माहिती मिळाली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @shubhadakamte7284
    @shubhadakamte7284 3 года назад +1

    Khupacha chan Varan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @nilambabrekar3272
    @nilambabrekar3272 3 года назад +1

    Khup chhan 👌👌.ya padhhatine nakki karun baghen.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @chandrashekharbarge4160
    @chandrashekharbarge4160 3 года назад +2

    Good narration
    All round performance

  • @rohininanaware1952
    @rohininanaware1952 3 года назад +1

    Namaskar Tai🙏🙏
    Aapla recipe chanch
    Aastat thanks 👍 God bless you ❤️❤️❤️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @sumandeshmukh6911
      @sumandeshmukh6911 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 🙏🙏🙏

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +1

    मसूर मुग डाळीचे औषधी गुणधर्म असलेले फोडणीचे वरण खुप उत्कृष्ठ करून दाखविल्या बद्दल धन्यवाद .

  • @ranajaya2852
    @ranajaya2852 3 года назад +1

    Mast varan 👌👌👌🙏🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @engilirajanna8644
    @engilirajanna8644 3 года назад +3

    Very nice recipe Aunty ❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @sujatasakrikar6490
      @sujatasakrikar6490 3 года назад

      🙏Khup chan👌

  • @pallaviindulkar1681
    @pallaviindulkar1681 3 года назад +1

    Khup mast Maushi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

    • @ktanuja75
      @ktanuja75 3 года назад

      Nkki 🙏👍