आम्ही पण आषाढ महिन्यात नैवद्य दाखवतो पण आम्ही वरण भात खीर गोड पुरी आणि मेथीची भाजी आणि भजे पापड असा नैवेद्य करतो. सुवर्णा ताई तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या
Ho Tai aamchyakde pn manglwari / shukrwari aamhi karto Aashadh mahinyat....👍👍👍 Hi Puri tilachi / shengdanyachi chatnuy barobar hi etar veli chhan lagte...😋
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी नेहमी बघते ,ताई आता शुक्रवारी प्रदोष येत आहे तर तुम्ही तुमच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये या व्रताची माहिती सांगितली आहे तर या व्रताचे उद्यापन कसे आणि केव्हा करतात या विषयी काही माहिती सांगा ना pls.
Tai nahi ka puryana papdi mhanto aani ka papdya kshytrutiyala krt as to aamhi wardha district mdhe rahto ,,,tumche video khup Chhan aste .mi daily baghte.
ताई आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई नेहमीच video ची सुरवात करताना गणपती बाप्पा चा मुर्ती ने च करा कारण बाप्पा चा चेहरा बघीतले कि खूपच सुंदर दिवस जातो आजच video खूपच सुंदर झाला धन्यवाद ताई ...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🤗😊😊😊😊
ताई आखड छान केला पण ताई आमच्याकडे नैवेद्य साठी चाणक्य ये ना कापून नाही करत सावसणीसाठी कापून करता पण नैवद्य चे ना चानकी कापून न करता ती लाटून करतात कारण म्हणतात की कापून देवाला नाही देऊ जसे चपाती तोडून न देता छोटी लाटून नैवद्य देतात त्याप्रमाणे ........आमच्याकडे करतात म्हणून सांगितले 😊
ताई देवीच रुप पाहून खूप प्रसन्न झाले खुप धन्यवाद ❤️❤️💞💞🙏🙏
आम्ही पण आषाढ महिन्यात नैवद्य दाखवतो पण आम्ही वरण भात खीर गोड पुरी आणि मेथीची भाजी आणि भजे पापड असा नैवेद्य करतो. सुवर्णा ताई तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्या
खुप छान व्हिडिओ आम्ही कापण्या म्हणतो आखाड तळायचा ❤😊🎉
👍🏻😃
खुप छान झाल्यात गोड पुऱ्या
हाय सुवर्णा मस्त झाला आखाड देवीची आरती नैव्यद्य छान झाला❤❤🎉🎉
आम्ही पण आषाढ तळतो
आम्ही नैवेद्य मध्ये वरण, भात,कुरडया, पापड,भजे, गोड पुऱ्या, साध्या पुऱ्या, गूळ फुटाणे,दही भात, मेथी ची भाजी असं करतो 😊🙏🏼
खुप छान..........
लाडू एकदम मस्त झाले... मी आज करून पाहिले
jai maa bhagavati
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤
👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍
नासिक साईडला तर नैवेद्य ला मेथीची भाजी असतेच .
Amhi Kadu nahi dakhvat devla
taie tumchay gharachay Bacula bhagavati mata mamder aahay tay mala khup aawadlay
खूप छान काकू. तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशी चे खूप खूप शुभेच्छा 😊
Shree Swami Samarth Tai 🙏😊
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा 🎉😊
किती संस्कार छान आहे त
सुवर्णाताई तुम्हाला व तुमच्या पूर्ण फॅमिलीला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा❤❤❤
Thankyou 🥰
आमच्याकडे तर सुकी मेथीची भाजी डाळ भात भजी कुरडई पापड चाणक्या नाहीतर गोड शिरा असा नैवेद्य असतो
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा
Thankyou 🥰
आषाढी एकादशी निमित्त शुभेच्छा आशिर्वाद सुवर्णा 👌🏻👍🥰
Thankyou 🥰
Nice recipe.👌
navinach padartha kalala! khoopach chhan, karun pahavasa vatatoy.. 😋
tumhi swayampakghar kiti sundar chhan taptip thevalay, granite chya kattyanmule kharokhar khoop chhan houn jata sagla.. shegadihi chhan chakchakit ahe.. khoop kami lokanche gas ase swachchha asatat.. ❤❤
ek suchavu ka, tumhi naivedyala purya kartana tya gas var aadhi kanda vagaire naka paratu, mag te kharkata hota.. gas cha burner, lokhandi stand dhuvun mag lagech naivedyache padartha karavet..
Ok.. thankyou 🥰
Video khup chan hota man prasann jale🎉🎉❤
असं ऐकण्यात आलं होतं ताई नैवेद्य एकादशी झाल्यावर देतात
असं काही नाही..ताई
Khup chan video mastach 👌👌👌
सुवर्णाताई पुऱ्या खूप छान झाल्या❤❤
Very nice recipe 😋 Tai 😋👌👌❤❤
Thanks aakhad mahiti dilya baddal
खुप छान 🙏🙏
❤
❤ aamcya kade pan aakhad talatat tai nice video tai ❤
Tai tumi khup chan darshan dile mahiti sangitli khup must vattl
Thankyou 🥰
🙏🙏🙏🙏🙏
जय श्रीराम,सुवर्णा छानच पुर्र्या झाल्या!नैवेज्ञ आरती छानच मनोभावे झाली,आज आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!
Ashadhi Ekadashichya Hardik Shubhechha 😊
Hi shree Swami Samarth
Shree Swami Samarth guru mouli jai jai 🙏 shree Gurudeo Dutt 🙏
आम्ही देवाला नैवेद्य दाखवताना काळी आमटी भातावर नाही टाकत वर्ण भात किंवा दुध भात तुप अशा नैवेद्य दाखवला जातो
सुवर्णाताई खूप छान व्हिडिओ
आषाढी एकादशी शुभेच्छा सुवर्ण
Tai tumcha swabhav tar khup avadto mala tumche vlogs chan astat ani ricip tar ekach number astat ❤🥰😋
Thankyou 🥰
Nice vidio
खुप छान ताई तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्हा ला
खूप छान विडिओ
Tai पैंजण वापरत नाही का पायात
एकादशी चे शुभेच्छा ताई🎉🎉
Chan 😊
आम्ही पण् आखाड्यात महीणयत 🎉 पोळी च् स्वयंपाक बणवते मेथी भाजी कुरडया दही भजी सृरव जेवण असतं ताई 🎉
हो..
आम्हीं पण ..हे सर्व करतो
खुप छान
Ho Tai aamchyakde pn manglwari / shukrwari aamhi karto Aashadh mahinyat....👍👍👍
Hi Puri tilachi / shengdanyachi chatnuy barobar hi etar veli chhan lagte...😋
Thankyou 🥰
❤❤
MI pan aekadashi chya dusrya divshi asyach aashyad talte tai
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा
Thankyou 🥰
ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात.मी नेहमी बघते ,ताई आता शुक्रवारी प्रदोष येत आहे तर तुम्ही तुमच्या आधीच्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये या व्रताची माहिती सांगितली आहे तर या व्रताचे उद्यापन कसे आणि केव्हा करतात या विषयी काही माहिती सांगा ना pls.
Ho.. नक्की बघा
Rangoli Chand Ka Arth
❤❤खुपछान
Very nice view 😊
Thanks for visiting
Hardik subechatai
आशाडिऐकादशीखुपशुभचया🎉 ताई तुम्हाला सृवणा काळजी घ्या तब्येत ची सृरव आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा ❤ खुप खुप छान मस्त झालं विडियो राहुल पुजा खुप खुप छान आहेत दोघं पण मला फार आवडतात स्वभाव खूप छान आहे ❤🎉
Thankyou 🥰
🙏🙏🙏⚘
Tai nahi ka puryana papdi mhanto aani ka papdya kshytrutiyala krt as to aamhi wardha district mdhe rahto ,,,tumche video khup Chhan aste .mi daily baghte.
Khup chaan Vlog tai
Tai aamchyakade kapnya kartat aani tyavar khaskhas takto aamhi
Tai tumhi konta trypod use karata video shoot sathi
Cooker kontya compnicha aahe
खुप खुप शुभेच्छा आषाढी एकादशीच्या सृवणा ताई दादा पुजा राहुल आईबाबा वहिनी भाऊ बहीण छोट्या बचीछी कपणी शूभेच्छा ❤🎉
Thankyou 🥰❤️
❤❤❤❤
Mastt
ताई आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा ताई नेहमीच video ची सुरवात करताना गणपती बाप्पा चा मुर्ती ने च करा कारण बाप्पा चा चेहरा बघीतले कि खूपच सुंदर दिवस जातो आजच video खूपच सुंदर झाला धन्यवाद ताई ...👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🤗😊😊😊😊
Thankyou 🥰
Kaku tumchakde hich gol bhji krtat ka btatyachi bhji kdhi disli ny
Vlog tar astach Chan pan tumche bolne pan khup प्रेमळ वाटते.❤
Thankyou 🥰
सुवर्णा आषाढी एकादशी शुभेच्छा शेंगदाणे गुळाचे लाडू मी पण केले आज छान झाले ❤❤
Thankyou 🥰
आज मी आषाढी एकादशीच्या निमित्ताने गुळ.. तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू केले
Hii Tai Shri Swami Samartha 🙏🙏🙏
Khup chan karta tumhi sarvach kahi mala ya purya khup avadate
Thankyou 🥰
सुकी मेथीची भाजी नाही बनवत का नैवेद्य दाखवायला ताई
Naivedya kartana bhatavar varan pan karat ja nahitar thod dudh takat ja tai
आमच्या कडे पण आखाड तळतात ताई
Thankyou 🥰
आमच्याकडे पण आखाड तळतात ताई
😋😋👌🙏🕉🌹🙏🙏👌
Tumhi sinnar chya ahat ka kaku?
सुवर्णा आषाढ तळला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले बघ पाठव खाण्या साठी थोडा 😂😂
आमच्या जळगाव जिल्ह्यात उडदाचा वळे गुलगुले बनवतात
Ho.. मस्त 😍
Aamchyakade dahi bhat methichi bhaji kheer. God puri bhaje karatat
मस्त मेथी पण करतात.. वरण भात पण..
Mi पुडच्या वेळी करणार ..आहे
ताई देवी आई कधी आणी कशी बसवली काही कथा आहे का सांगा
हो नक्की
ताई मुर्त नाही आम्ही मुर्ती बोलतो
हो
ताई। सारखं म्हणता। ताई अशी म्हणून ताई तुम्ही फार खोट बोलता
मला काहीच समजल नाही मी काय खोटं बोलते
Ya purya kshya sobt khychya ...ki nustch khatata tai
खीर सोबत नुसत्या पण खातात..
Velchee.pude.takachee.purrayth.ccahn.lagttah
टाकली पण ते शूट झालं नाही😅
आमच्या कडे बारामती ला कापण्या धपाटे करतात 😊😊🎉🎉
हो का मस्त 😍
ताई आखड छान केला पण ताई आमच्याकडे नैवेद्य साठी चाणक्य ये ना कापून नाही करत सावसणीसाठी कापून करता पण नैवद्य चे ना चानकी कापून न करता ती लाटून करतात कारण म्हणतात की कापून देवाला नाही देऊ जसे चपाती तोडून न देता छोटी लाटून नैवद्य देतात त्याप्रमाणे ........आमच्याकडे करतात म्हणून सांगितले 😊
हो पण आमच्याकडे पूर्वी पासूनच अस करतात...,🤗
Tai murti mnt ja
हो हो
Murt nahi murti mhantat tai
हो,😍
Aashadhi ekadashichya shubechha.comment la rly ka karat nahis?
Thankyou 🥰
Lal mirchi pavdar magvayci tai number dya
7666140877
काल व्हिडिओ नाही बनवला का
Ho
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फर्स्ट कमेंट🎉🎉🎉🎉
Thankyou 🥰
Ghawana karto ami vafer fry
Rain zhal na ki contri kadun mast color kara mandir door pan color udala
या मंदिराला कलर नाही करत...फक्त घासून स्वच्छ करतात..
Pan tai color kel na etka sundar disl ani devi mata ashirwaad denar to vegalch aso pn look etka jabardast shooting wow hoil by@@suvarnalonare
Tumacha whats up number daya na tai
Sorry maza no nahi det mi maz kam chalu ast mg problem येतो..
🙏🙏🙏🙏🙏