आजचे भाजप नेते मुंडे साहेबांच्या नख भर ही नाहीत. मुंडे साहेब कधी CM नाहीं झाले पण एखाद्या CM ला ही जमणार नाही इतकं लोकांच्या मनात त्यांनी घर केलं. मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब दोन अनमोल रत्न दोन लोकनेते.
@hiiiiii 20 वर्ष सरकार मध्ये नव्हते..20 वर्ष संघर्ष केला तेव्हा सत्ता आली....6 दिवस झाले होते मंत्री पदाची शपत घेऊन.....तुमच्या पवार बारामती सोडून दुसरीकडे काय 🔔 काम केल 😅
*१)अटल अच्छे होते पण कधी बहुमतानं प्रधानमन्त्री होऊ शकले नाहीं....* *२)गोपीनाथ सच्चे होते पण कधी बहुमताने 5 वर्षे मुख्यमंत्राी होऊ शकले नाहीं.....* *ही सगळी अक्कल आता येऊन उपयोग नाहिए....कारण सत्तेचं राजकारण आता मोदी_शाह यांचं आहे....ऩां की अटल_अडवानी......आता भोगा आपल्या कर्मा ची फळं.....*
राजकारणात जास्त आदर्श असून चालत नाही..कुरघोडी... खेळ्या... साम दाम दंड भेद चा वापर करता आला तर राजकारणात प्रचंड यशस्वी होता येते... उदा..फडवणीस बघा...पवार बघा...
आताच राजकारण बघता महाराष्ट्रात पूर्वीचा असणारा राजकीय सुसंस्कृतपणा पूर्णपणे लयास गेलेला आहे.. वैयक्तीत टीका तर एवढ्या खालच्या स्तरावर केली जाते की ऐकून वाटत महाराष्ट्राची संस्कृती काय होती आणि आता ती नक्की कोठे नेऊन ठेवली आहे.. निचपणाचे राजकारण राजकारणी मंडळी करत आहेत..
महाराष्ट्राच्या राजकारणात उच्यनीतीमत्ता ,सुसंस्कृतपणा, महाराष्ट्रच नाव सतत उज्ज्वल राहावे यासाठी प्रयत्न, राजकीय उमदेपणा, लोकांच्या प्रश्नांवर कडाडून विरोध करायचे पण वयक्तिक द्वेष नव्हता, राज्याच्या प्रश्नावर एकत्र यायचे याची सुरुवात यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पासून वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,शरदचंद्र पवार, प्रमोदजी महाजन,विलासराव देशमुख, सुशीलकुमारजी शिंदे,गोपीनाथराव मुंडे, पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या पर्यंत खूप खेळीमेळीचे राजकारण महाराष्ट्र मध्ये असायचे। विरोध करायचा पण विरोधक मुळापासून संपवून टाकायची अशी संस्कृती महाराष्ट्र राज्याची यापूर्वी कधीही नव्हती।पण आजकाल तस राहील नाही, राजकीय बजबजपुरी माजलीये, कोणी काहीही बोलत सुटतो, कोणाचंही राजकीय करियर हेतुपुरस्सर आरोप करून बदनाम केलं जातं आहे।
या आशा नेत्यांमुळे शिवसेना भाजप सोबत होती . त्याचे नेते पातळी सोडून गलिच्छ राजकारण करू लागले म्हणून उद्धव साहेबनी सोबत राहू शकत नव्हते . त्या वेळेस जे कॉग्रस करत होती . तेच आता भाज पा करत आहे.
बीड करांनी तीन मोठे नेते आज पर्यंत गमावले.. १.प्रमोद महाजन (They were called Future PM) २.गोपीनाथजी मुंडे (Ex.Vice CM) ३. सुंदर रावजी सोळंके.(Ex .Vice CM)
महाराष्ट्रात एकच लोकनेता होऊन गेला तो म्हणजे आमचा देव मुंडे साहेब, असा लोकनेता होणे नाही
नीतिमत्ता ठेऊन समाजकारण करणारा माणूस साहेब 💐🙏
आजचे भाजप नेते मुंडे साहेबांच्या नख भर ही नाहीत.
मुंडे साहेब कधी CM नाहीं झाले पण एखाद्या CM ला ही जमणार नाही इतकं लोकांच्या मनात त्यांनी घर केलं.
मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख साहेब दोन अनमोल रत्न दोन लोकनेते.
काय ते गोपिनाथ,, काय ते विलासराव,, काय ते बाळासाहेब.... 🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘
जेंव्हा गोपीनाथ मुंडे वर video येतो तेव्हा आनंद होतो ❤️❤️
मला पण खुपचं
Khar bolla bhava
खरच , खूप छान मनापासून धन्यवाद
100%
True ❤❤❤
जय भगवान जय गोपीनाथ ❤️
राजकारणात अस्पृश्यता न मानणारे आणि संधी साधू राजकारण बाजूला ठेवणारे एक लोकनेते म्हणजे स्व मुंडे साहेब 💐💐
आज साहेब असते तर बीडला एक नवी ओळख मिळाली असती, समृद्ध शहर बनवलं असत...
@hiiiiii तुझ्या सारख्या शहाण्यांना काय कळणार साहेबानी.... बीड साठी काय केल....🤣
@hiiiiii , अगदी बरोबर
@hiiiiii 20 वर्ष सरकार मध्ये नव्हते..20 वर्ष संघर्ष केला तेव्हा सत्ता आली....6 दिवस झाले होते मंत्री पदाची शपत घेऊन.....तुमच्या पवार बारामती सोडून दुसरीकडे काय 🔔 काम केल 😅
शेतकरी व ऊसतोड कामगार साठी एकमेव लढणारा #लोकनेता...... असा नेता महाराष्ट्रात परत होणार नाही......
गोपीनाथ जी मुंडे साहेब 💎🙌🙏
असा माणूस पुन्हा होणे नाही ओन्ली आमचे मुंडे साहेब 🐅🌹
आमच्या बीडचा नेता सदैव आमच्या ह्रदयात आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏
नेता बीडचा पण सदैव महाराष्ट्राच्या हृदयात राहिल...
असं १९९ शरद पवार घातले की एक गोपीनाथ मुंडे तयार होतात
Dhanya la ghari basva na bhau Pls.
@@AMULTM23 bhava agdi khar bolla
@@AMULTM23 शेट्ट, जातियवादी होता तो, एकाच समाजाचा नेता होता तो. पवार साहेब मोठे नेते आहेत.
@@infotechinfinitysolutions3402तुझ्या समाजाचे पण किती आमदार केलेत ते बघ जातीवाद्या
Always miss you लोकनेता गोपीनाथ मुंडे साहेब
*१)अटल अच्छे होते पण कधी बहुमतानं प्रधानमन्त्री होऊ शकले नाहीं....*
*२)गोपीनाथ सच्चे होते पण कधी बहुमताने 5 वर्षे मुख्यमंत्राी होऊ शकले नाहीं.....*
*ही सगळी अक्कल आता येऊन उपयोग नाहिए....कारण सत्तेचं राजकारण आता मोदी_शाह यांचं आहे....ऩां की अटल_अडवानी......आता भोगा आपल्या कर्मा ची फळं.....*
राजकारणात जास्त आदर्श असून चालत नाही..कुरघोडी... खेळ्या... साम दाम दंड भेद चा वापर करता आला तर राजकारणात प्रचंड यशस्वी होता येते... उदा..फडवणीस बघा...पवार बघा...
Khup chan
@@laxmansonwane1609pan kayam lokachya manat rahat nahi jaun 10 varshe zali tari tyacha photo na lavata nivdun nahi yet
असा नेता पुन्हा होणे नाही...
🙏🙏🙏🙏
मुंडे साहेब सारखे आज लोकनेते होणार नाही
मुढेजी, विलासराव,आंबा, विश्वासु व आदरनिय राजकारणी
असा नेता पुन्हा होणे नाही
जय गोपीनाथ
आताच राजकारण बघता महाराष्ट्रात पूर्वीचा असणारा राजकीय सुसंस्कृतपणा पूर्णपणे लयास गेलेला आहे.. वैयक्तीत टीका तर एवढ्या खालच्या स्तरावर केली जाते की ऐकून वाटत महाराष्ट्राची संस्कृती काय होती आणि आता ती नक्की कोठे नेऊन ठेवली आहे.. निचपणाचे राजकारण राजकारणी मंडळी करत आहेत..
Munde saheb one the legend always missed
माझा राजा....गोपीनाथ 👑🔥
भारताच्या काही मोजक्या इमानदार आणि जाणता राजा पैकी एक राजकारणी म्हणजे साहेब
हाहाहाहाहाहाहा
@@paramb8750 तुझा बाप तरबूज ने कुटून का मला जाऊन आनले पैसे
@@paramb8750 जर तुला chance मिळाला तर तू पैसे नाही का कमावणार?......कोणता राजकारणी गरीब आहे?....कामाची इमानदारी पण एक गोष्ट असते...
@@paramb8750 khot bolli asel tuzi aai ly janan milun tula kadl tula mahiti nhi 😂😅🤣😅😂
@@paramb8750 hindu nhi re mix product h tu,,,,,amchya hindu dharmala kashala badnam krto randichya 😂😂😅🤣🤣
आज मुंडे साहेब असते तर महाराष्ट्रावर अशी वेळ आली नसती
महाराष्ट्राच्या राजकारणात उच्यनीतीमत्ता ,सुसंस्कृतपणा, महाराष्ट्रच नाव सतत उज्ज्वल राहावे यासाठी प्रयत्न, राजकीय उमदेपणा, लोकांच्या प्रश्नांवर कडाडून विरोध करायचे पण वयक्तिक द्वेष नव्हता, राज्याच्या प्रश्नावर एकत्र यायचे याची सुरुवात यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या पासून वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण,शरदचंद्र पवार, प्रमोदजी महाजन,विलासराव देशमुख, सुशीलकुमारजी शिंदे,गोपीनाथराव मुंडे, पृथ्वीराजजी चव्हाण यांच्या पर्यंत खूप खेळीमेळीचे राजकारण महाराष्ट्र मध्ये असायचे। विरोध करायचा पण विरोधक मुळापासून संपवून टाकायची अशी संस्कृती महाराष्ट्र राज्याची यापूर्वी कधीही नव्हती।पण आजकाल तस राहील नाही, राजकीय बजबजपुरी माजलीये, कोणी काहीही बोलत सुटतो, कोणाचंही राजकीय करियर हेतुपुरस्सर आरोप करून बदनाम केलं जातं आहे।
परत या परत या मुंडे साहेब परत या
मुंडे साहेबांना आज भाजप पूर्णपणे विसरले आहे याचा खेद वाटतो
देव माणूस / असा नेता पुन्हा नाही / दैवत😢
महाराष्ट्र आता सुसंस्कृत राजकारणाला मुकला आहे आता फक्त जिरवा जिरवी चे राजकारण चालू आहे
या आशा नेत्यांमुळे शिवसेना भाजप सोबत होती . त्याचे नेते पातळी सोडून गलिच्छ राजकारण करू लागले म्हणून उद्धव साहेबनी सोबत राहू शकत नव्हते . त्या वेळेस जे कॉग्रस करत होती . तेच आता भाज पा करत आहे.
असा लोकनेता होणे नाही👑
मस्त किस्सा आहे
माणूसच मस्त होते गोपीनाथ मुंडे
आमचे दैवत गोपीनाथराव मुंडे साहेब
जय गोपीनाथ मुंडे साहेब
ही गोष्ट मोदी, शाह आणि फडणवीस ह्यांनी समजून काही धडा घेतला तर बरं होईल
आज गोपिनाधराव मुंडे असते तर...शिवसेना संपवली गेली नसती..✅
लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी....
जय भगवान - जय गोपीनाथ 🚩
दिलदार, लढवय्या, मोठ्या मनाचा, गरीबांसाठी लढणारा,राजा माणुस, ईतिहास असाच मानसाची नोंद घेतो
Asa neta Punha Hone nahi Jay Bhagwaan Jai Gopinath ❤❤
शेटजी - भटजी यांनी आता मुंडे साहेबांच्या कन्येला नविन नेत्रत्वासाठी डावलु नका...ऐक केंद्रीय मंत्रीपद दिलच पाहिजे.
बोल भिडू, मुंडे साहेबांचे आणखी किस्से ऐकायला आवडतील .
@@paramb8750 अरे लवड्या लोकांच्या देवघरात आहेत मुंढे साहेब ...........तुला टीका करायची म्हणून करू नको .........देव आहे आमच्या साठी
@@paramb8750 तू लाळ चाट्या जळू नको
Je jindagi bhar satet ahet tya pavarana vichar ki maharastracha kay vikas kela mundesaheb 1995 lasadecharvarsh satet hote tari lok tyana dev mantat
मुंडे साहेब असतै तर असा प्रसंग आलाच नसता व मी परत येईन हे पण वाक्य ऐकायलाही मिळाले नसते
साहेब आज तुमची महाराष्ट्राला गरज होती
Gopinath mundhe great person hote
Good morning everyone
Miss you saheb 😢😢
लोकनेता ❤️
सध्याच राजकारण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आहे
मुंडे साहेब सदैव आठवणीत
असा त्यांचा विचार होता म्हणून ते लोकणेते होते आणि देवामाणूस होते
गोपीनाथ मुंडे साहेब आज हावे होते
लोकनेते माननीय गोपीनारावजी मुंडे साहेब मिस यू खरंच तुमच्या सारखा नेता होणे नाही
कलानी ला जवळपास सगळ्याच पक्षाने मदत केली आहे. आता भाजपा त्यावर बोलू शकत नाही.
अप्रतिम...
दोघांचाही १२ डिसेंबर चा जन्म,व दोघेही केंद्रीय नेते.
दैवत मुंडे साहेब 🙏
Jai gopinath
Jay Gopinath
Miss you saheb
Khupach changali mahiti sangitili ani munde saheb yanchi Aathavan karun dhili
Thanks you
असा लोकनेता पुन्हा होने नाही
असा लोकनेता होणे नाही
साहेब ❤️
Munde saheb 🙏 🙏
खूप छान माहिती जय भगवान जय गोपीनाथ
Gopinath Munde 🙏👍
Mundhe saheb ❣️
आता अशी राजकिय संस्कृती राहिली नाही.
आमचा देव
मुंढे साहेब अमर रहे
आज साहेबांच्या विचाराची गरज आहे
Miss you munde saheb 😢
गोपीनाथ मुंडे .......❤❤
Khup Chan
Munde saheb 🙏
बीड करांनी तीन मोठे नेते आज पर्यंत गमावले..
१.प्रमोद महाजन (They were called Future PM)
२.गोपीनाथजी मुंडे (Ex.Vice CM)
३. सुंदर रावजी सोळंके.(Ex .Vice CM)
क्रम चुकला,
आणि vice नसतं dupty असत.
Jay gopinath
Jai Hind Jai महाराष्ट्र
खूप छान माहिती..👌
पन tarbut खालच्य पातलीवार राजकरण करतो,,,,, त्याला सांगा मुंडे साहेबांचा आदर्श घेयला
साहेब ❣️😢
लोकनेते.... फक्त नी फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब.
वा...
मुंडे नी केलेले आरोप मुंडेंनीच कोर्टात सांगितले की हे आरोप निवडणुकीपुरते होते. पण मुंडे साहेब is great...
Jay gopinath munde Saheb
Apratim ❤️❤️❤️❤️
Great 👍🏻 👌
Ek nambar
Khup bhari narration hott tai. Tumhi ekdam sagle prasang dolyasamor aanun thevlet. Baryach divsanni ass kahitari chaan aikalyasarakh vatl. Keep it up. 👍👍👍
rajkarnatil hira👍👌👌👌
Super, 👌🚩
Jay ho Jay Hind 🇮🇳
असा माणूस परत होणे नाही.
असा नेता पुन्हा होणे नाही
मुंडे साहेब गेले आणि महाराष्ट्र राज्यातील राजकारणाची दिशा आणि दशा बदलली... ती आत्ता रसातळाला गेली...
Munde Saheb🙏 aste tr Maharashtra Che
ग्रेट मानुस
Great
लोकनेते स्व मुंडे साहेब आज हवे होते...
उत्तम
Munde saheb best hote pan
ग्रेट