Satish snehar is great and guide to the youngsters and first generation entrepreneurs.satish snehar has uploaded several videos I seen some of them and very usefull with full detailed information he has given. It seems he is working in police dept eventhough he is doing this for the rural youngsters. Solute to the Satish snehar
सतीश दादा नमस्कार खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो माझी खूप इच्छा आहे आपणास ट्रेनिंगला याची जेवणाची सोय काय आहे कृपया कळवा राहण्याची पत्ता व्यवस्थित पाठवून द्या आपला रिटायर फौजी भाई हरिश्चंद्र मुळीक मुंबई सातारा
सर मी चंद्रकांत जाधव राहणार वाघोसे गाव तालुका माणगाव जिल्हा रायगड जिल्ह्यातील कोकणात काही ठिकाणी कुक्कुटपालन काही लोक करत असतील तर सांगा त्या ठिकाणी मी जाऊन भेटु शकतो
सतीश भाऊ तुझ्या मनापासून स्वागत नवीन फार्म ओपन केल्याबद्दल आतापर्यंतची काम एक नंबर झाले खूप सुंदर फार्म
जबरदस्त शूटिंग अप्रतिम
अतिशय सुंदर माहिती व कमी खर्चात सर्व काही, अभिनंदन व पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा नक्कीच यश्स्वी व्हाल ही खात्री
Satish snehar is great and guide to the youngsters and first generation entrepreneurs.satish snehar has uploaded several videos I seen some of them and very usefull with full detailed information he has given. It seems he is working in police dept eventhough he is doing this for the rural youngsters. Solute to the Satish snehar
Khupch chan sir
सतीश दादा शेळीपालनातील देव माणूस आहे भाऊ २ वर्ष पासून त्यांच्या चॅनल सोबत आहे....
❤❤❤
श ाम
फक्त नावातच मॉडर्न शेती बाकी सगळं पारंपारिक पद्धतीने छान माहितपूर्ण आहे. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏
फक्त आधुनिकतेचि जोड...
आमचे शेळी पालन व् कुकूट पालन चे गुरु आहेत सतीश सर
सर्व महाराष्ट्राचे पशुपालकाचे गुरु आहेत सतीश सर
@@balasahebdudhal6086farm parbhanit kute aahe te pata sanga
अप्रतिम सर खूप खूप शुभेच्छा सर💐👌❤️🙌
लय भारी मित्रा तुझे भविष्य उज्ज्वल आहे.
Thx 🙏
एकदम भारी माहिती दिली आहे
अतिशय सुंदर व्हिडीओ झाला आहे सर पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद सर....
Ati uttam Satish dada
Malahi kukut palan fharm banwat aahe thoda mardrasn karve
खूप चांगले फार्म आहे
धन्यवाद 🙏🙏
सतीश सर गुरु आहेत 👌
सतीश सर शेळीपालन व कुकूटपालन यामधील किंगमेकर आहेत....
खुप छान मस्त माहिती दिल्या बद्दल सर तुमच आभार .....
धन्यवाद सर
प्रथम आपल आभार मानले पाहिजेत आपण सतिश सरा ची मुलाखत घेतली
धन्यवाद सर....
खुप छान नियोजन 👍👍👍
धन्यवाद 🙏🙏
खुप छान सरजी👌
धन्यवाद
Best mahiti & only satish sar
Thx ❤️❤️
ज्या व्यक्तीचा तुम्ही इंटरव्यू घेता त्याच्याकडेही एक माइक द्यावा अशी आमची नम्रतेची विनंती
Gud arengment Satish ser/ Arif khan[ Ner parsupanth Dist yavatmal ]
Thx from satish sir
Chan mahiti milali sir
धन्यवाद सर
Nice vidio sir
Thx sir ji... 🙏🙏🙏
Sir mala tumachya kadun trening ghyayachi kiti divsachi trening aste fhi kiti lagte mi ajanta Aurangabad hun aahe mahiti dya sir dhanyawad
सतीश दादा नमस्कार खूप खूप छान माहिती दिल्याबद्दल आपला आभारी आहे मी आपले व्हिडिओ नेहमी पाहतो माझी खूप इच्छा आहे आपणास ट्रेनिंगला याची जेवणाची सोय काय आहे कृपया कळवा राहण्याची पत्ता व्यवस्थित पाठवून द्या आपला रिटायर फौजी भाई हरिश्चंद्र मुळीक मुंबई सातारा
Great information bhau
Thx
Maharashtrat Satish Rarher sarana todach nahi...👏 👏
पशुपालकासाठी सतीश रणेर सर म्हणजे एक वैद्य एक उत्तम मार्गदर्शक नवीन व्यवसायाकाचे आयडॉल नो चॅलेंज सरांना
@@balasahebdudhal6086
🙏 🙏
Only Satish ranher
🙏🙏🙏❤️
नमस्कार दादा जशी तुम्ही शेळी पालन मार्केट बादल सांगता तस च कुकुट पालन मार्केट बदल सांगा .....!!
सतीश सर ट्रेनिंग साठी मे महिन्यात येतोय तुमच्या बरोबर वेळ घालवायला मजा येईल.
लय भारी स्वभाव आहे सर चा एकदम मस्त आणि परिपूर्ण माहिती मिळेल सर्वांना... एक नवीन्य पूर्ण प्रयोग...
Sar 100 paksha kariba mukt kiti jagalagte
Music name please
Mast 👌🏻👍🏻❣️
Thx 🙏🙏
Ranerwadi ha गाव कोण्त्या तालुकायत् आहे मी पण parbhani cha आहे
Satish sir ... chandrapur la kadhi yenar ahe...mi V. Vaidya
सरांना कॉल करा... सांगतील
छायाचागल नमस्कार ऐकचनंबर आहे
मस्त
Thx bro
व्हिडिओ छान झाला आहे तुमची आवाजाची क्वालिटी आहे ती वाढवावी...
सर मी चंद्रकांत जाधव राहणार वाघोसे गाव तालुका माणगाव जिल्हा रायगड जिल्ह्यातील कोकणात काही ठिकाणी कुक्कुटपालन काही लोक करत असतील तर सांगा त्या ठिकाणी मी जाऊन भेटु शकतो
Sir kombdya pashi saap yetat ka plz sanga na sir
Nahi
Satish sir kupach chhan
धन्यवाद सतीश सर तर्फे.. 🙏
किती कोंबडी आहेत सर
Dada tumi je kahi video takata te uttam cha astata.
Pan lahan 15 days chi (chiick)pile ka nahi dakhvat
सतिश रनेहर चा फोन नंबर पाठवून द्या दुधाळ संपूर्ण कार्यक्रम एकदम छान आहेत पूर्ण फार्म हाऊस बघण्यालायक बनवून तयार स्वताच बनवलाय 👍👍👍👍👍
स्क्रीन वर मोबाईल नंबर दिलेला आहे सुरवातीचा नंबर सरांचा आहे
👌🙏 thank you
सतीश सर गावरान अंडी साठी मार्केट कुठे आहे
आमचे गुरु आहेत सतिश सर
सतीश सर सर्व शेतकरी बांधवाचे गुरु आहेत.... 🙏🙏
very nice
Thx
Saheb tumcha compund kiti by kiti cha ahe ani tya sati kharcha kiti ala.
व्हिडीओ संपूर्ण पहा त्यात संगितले आहे सर्व माहिती
आवाज कमी आहे. 🙏🙏
हिरवा शेड नेट किती दिवस टिकते
खुपच छान आहे धन्यवाद सर
चांगल्या क्वालिटीचा दोन-तीन वर्षे जातो
छान कोंबडी फार्म अाहे
कोणत्या जातीची कोंबडी आहे सांगा सर
Bhopale farm ch ky zal mg tyancha aadhi cha
आता गावाकडे सिप्ट केले..
कमीत कमी किती गुंतवणुकीत किती कोंबड्या करता येतात
please confirm Compound & shade cost.
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Thx 🙏🙏❤️
आता पर्यंत खूप लोकांचे फार्म तूम्ही दाखवत आले पन तुमचे फार्म पाहून आता उत्सव वाढला यश मिळेल का धन्यवाद सर
Mast aahe fram
खुप छान महीती दिली व कुठे आहे हे व काही अजुनही चालु आहे का
गाव रन्हेरवाडी परभणी जिल्हा.... परभणी पासून अवघ्या 20km अंतरावर व आता काम पूर्ण झाले आहे ..
Hi suhas Kadam
Bola...
सर तुमच्या शेडच कामकाज पुर्ण झाल्यावर आवश्य भेट देणार ...आणि दोन दिवस ट्रेनिंगला पण येणार
नक्कीच या
साप येत नाही का boundary net मधून?
नाही yet... साईटने आतून सिमेंट ने पक्के केलेले आहे...
सर तुमी कॉल उचलत नाही
आवाज कमी आहे
1एकर कम्पाउन्ड चा खर्च किती
भाऊ खूप छान....तुमचा मोबाईल no सेंड करा
8007704433
Sar isme cuhe hojaeege
शेच लोकेशन साघता का
साहेब अंडी विक्री कुठे करता
परभणी
Mi satish dada che video pahat asato dada
Mast aahe tyanche farm... Ekdam bhri
शेळ्या कुठे आहे
पूर्ण व्हिडीओ पहा... 🙏
Satish Sir tumcha contact Number deta ka plz
s
Thx ❤️
गावरान कोंबडी आहे का विक्री
नाही फक्त अंडी विक्री.....
@@balasahebdudhal6086 आमच्या कडे आहेत किती पाहिजेत
Ho 200 गावरान कोंबडी पाहिजे आहेत कळवा व पत्ता सांगा
Stishdada deo manus
मग कशाला व्हिडीओ टाकता
आपला konta नंबर aahe
WhatsApp la hi kra
Total खर्च किती आला
Video madhe sangitle aahe na
रनेर सरांचा मोबाईल नंबर सांगा
Bhai apka number do
8007704433