अप्रतिम सिरीज चालू केली आहे, दादा आपण. मनसे ला नक्कीच उभारी मिळेल . राज साहेब आणि मनसे सैनिक हे महाराष्ट्रा साठी खूप महत्वाचे आहेत. राज साहेब महाराष्ट्राला अजून समजलेच नाहीत, ही शोकांतिका आहे.
"एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा...🙏" पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही.. समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत.. लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत.. ....."जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र" घडवण्याची इच्छा, तळमळ असणं हे स्वार्थी राजकारण्यांचा कधी मनात सुद्धा येणार नाही चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल.. मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) आणि बरेच काही.... महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या, राजसाहेब ठाकरे आणि इतर.....
भावा ते आपले राज साहेब ठाकरे आहे. एकांतात विचार करुन काही तरी नक्कीच आपला महाराष्ट्रात परप्रांतीय यांच्यापासून वाचावतील एवढा माझा विश्वास माझ्या राज साहेबांवर आहे. जय मनसे साईराम.
Problem asa ahe ki kalyan cha prakaran viral nahi zala tasech Girgav cha prakaran suddha viral zala nahi. Young pidhi TV nahi baghat means marathi news tyana disat nahi. Mi 10 marathi tarunana bhetlo pan tya 10 peiki fakt ekhada tarunala kalyan prakaran mahit ahe baki 9 tarunana mahitach nahi asle kahi ghatna ghadlet.
@@The_Paddy_Vlogs ek Marwadi dukandar marathi tai la mhanat hota marwadi bhasha me baat karo kyuki Maharashtra me BJP sarkar aai hai. Search on RUclips pls Edit: bhalehi to dukandar majak masti madhe bolala pan asle majak navta karayla hava hota.
@kunalrealestate6690 मित्रा कल्याण माहित आहे...गिरगांव सविस्तर माहित नाही. अपूर्ण माहिती घेऊन मी बोलत नाही म्हणून विचारलं....आणी मी त्याच महाराष्ट्रात राहतो जिथे तु राहतोस...फरक फक्त एवढाच आहे की कोणाला प्रश्न पडला असेल तर मी उत्तर देतो, उगाच त्याच्या राहण्यावरून प्रश्न विचारत नाही. तुला माहित असेल तर कृपा करून सांगावे🙏
Je bhatkyankade laksh deu naka ase sangtat tyani bin bhatke kon aahet he hi sangawe , raj sabebani sattesathi apla paksh gahan nahi thewla , na kontya netyapasi hujregiri keli , na swabhiman ani hindutwa gaban thewla ,
अगदी खरं आहे.तुमच्या सारखे परप्रांतीय लोकांच्या पायाशी लीन झाली म्हणून आज परप्रांतीय मराठी जनतेवर हल्ले करत आहेत. लाडक्या बहीणीनवर हात टाकला जात आहे. अन् तुम्हाला मत देणार्या जनतेच्या भल्यासाठी धाऊन जाऊ शकत नाहीत तुम्ही. तुम्ही जनतेला फशीवले.
Mansainikani ek khothi ghost believe karna ani sangna band kele pahije ki te kontyahi yuti aghadi madhe nahi. Binshirt nantar credibility gamavun basle ahet he.
भावा उत्तम, मी 2006 पासून मनसैनिक आहे पण माझा पूर्ण विश्वास आहे एक दिवस मनसे चे दिवस येतील
100%
अप्रतिम सिरीज चालू केली आहे, दादा आपण. मनसे ला नक्कीच उभारी मिळेल . राज साहेब आणि मनसे सैनिक हे महाराष्ट्रा साठी खूप महत्वाचे आहेत. राज साहेब महाराष्ट्राला अजून समजलेच नाहीत, ही शोकांतिका आहे.
धन्यवाद! 🙏🏻🚩जय महाराष्ट्र 🚩
राज साहेब हे सूर्य आहे. तो नेहमी उगावणार
100%
एकच साहेब राज साहेब ठाकरे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤❤❤❤
जय महाराष्ट्र 🚩
राज साहेब आहेत म्हनुन महाराष्ट आहे. जय मनसे
एकदम बरोबर❤
धन्यवाद! 🙏🏻🚩
महाराष्ट्र माझा,मी महाराष्ट्राचा ❤❤
जय महाराष्ट्र, जय मनसे ❤❤❤
एकनिष्ठ आहे आणि राहणार
"राज ठाकरे" आधी पण, आज पण आणि उद्या पण 🙏🏻
बरोबर् ❤❤
जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
❤❤ i like Raj saheb
100%
साहेबच कधी न कधी सदिच सोनं होणारच आहे...जय महाराष्ट्र...😇
🚩जनतेला राज उमगला नाही🌹 उमजेल तेव्हा वेळ निघून गेलेली असेल 🙏
बरोबर
Fakt rajsaheb thakre... कायम एकनिष्ठ❤
जय महाराष्ट्र 🚩
Raj Saheb❤❤❤
बाहेरचे येऊन चाड काम केलं तर m तेणा राज साहेब ठाकरे तेणा आठवतात म जय मनसे जय शिवराय ❤😊
"एक दिवस राज ठाकरे प्रत्येकाला समजेल पण तोपर्यंत फार उशीर झालेला नसावा ही इच्छा...🙏" पुढे सुद्धा 'राज ठाकरे' हा एक विचार म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या (इतरांच्याही) मनात घर करून असणार आहे पण ते स्वतः असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघता न आल्याची खंत बाळगण्यात अर्थ नाही..
समाजासाठी कार्य करणारा कोणताच व्यक्ती समाजाकडुनच मिळालेल्या अवहेलनेला मुकलेला नाहीये. अगदी ज्ञानेश्वरांपासून छत्रपतींपर्यंत आणि फुल्यांपासून बाळासाहेबांपर्यंत. या सर्वांच योगदान किती मोठ आहे हे फार काळानंतर लोकांना कळलं.. या माणसाने सुद्धा 18 वर्ष फक्त सत्तेसाठी म्हणून कोणत्याही पक्षाशी युती केली नाही, इतर पक्षांतील (निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या टोळीमधील) लोकांना
फोडलेल नाही.. मुंबई सारख्या शहरात मराठी (आणि इतरही अन्याय झालेल्या) माणसांच्या मदतीला आजही धावून येत आहेत..
लोकांनी थोडी तरी विवेकबुद्धी वापरावी आणि त्याचा परिणाम - राज ठाकरे सत्तेत असतील.. त्यांना विरोध करणारे एक तर ते लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी
नाही आणि दुसरे, ज्यांच पोट इतर पक्षांच्या प्रचारावर अवलंबून आहे (यांच्याकडे पर्याय नाही).. पण इतरांनी राज ठाकरेंचं काम, विचार बघावेत..
....."जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र" घडवण्याची इच्छा, तळमळ असणं हे स्वार्थी राजकारण्यांचा कधी मनात सुद्धा येणार नाही
चूक आणि बरोबरच पारडं प्रत्येकाचं असतं कोणाचं कोणतं पारड किती जड आहे ते लोकांनी नीट बघावं आणि जे बघताय ते सत्तेत नसतानाच काम आहे सत्तेत
आल्यावर विचार करा महाराष्ट्र किती पुढे जाईल..
मनसेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्या.. नावातच महाराष्ट्र आहे.. सुरवातीपासूनच पक्ष दिल्लीत घेऊन जाण्याची लालसा नसल्याने 'National, all India' हे शब्द पक्षाच्या नावात नाहीत.. पण दिल्लीला सुद्धा दखल घ्यावी लागेल इतके वजन नक्कीच आहे नावात.. (उदा. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा) आणि बरेच काही....
महाराष्ट्रासाठी वाहून घेतलेल्या म.न.से. चे आभार आणि येत्या निवणुकीसाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्या, राजसाहेब ठाकरे आणि इतर.....
Jay Maharashtra
अप्रतिम उदाहरण मी जेष्ठ नागरिक महाराष्ट्र सैनिक म्हणून जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना जय हिंद
जय महाराष्ट्र 🚩
जय मनसे मनसेची सत्ता होइल तर सर्व सुरळित चालेल
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🚩
एक दिवस मनसेकडे सत्ता नक्की येईल,🙏🙏
जय महाराष्ट्र 🚩
वाघ जेंव्हा झेप घेतो तेंव्हा तो दोन पावले मागे येतो हे लक्षात ठेवावे
कशाला
कशाला ते वेळ आल्यावर समजेल...
मराठी भाषा आणि मराठी माणसाला वाचवणारी संघटना कोण असेल तर ती Manase आणि Raj Saheb.
कायम एकनिष्ठ फक्त मनसे
Great mns party
श्री राज ठाकरे सत्तेत नसले तरी
सत्ता धारी यांची चड्डी ओली करतील
जय शिवराय
जय मनसे
महाराष्ट्र मध्ये जेवढे पण परप्रांतीय आमदार खासदार आहेत त्यांची पहिला आमदारकी आणि खासदारकी कडून घेतली pahije आणि तिथे मराठी माणसाला पद द्यावे
जय महाराष्ट्र,जय मनसे ❤❤
जय महाराष्ट्र 🚩
जय मनसे
जय महाराष्ट्र 🚩
कोणी किती हात पाय हलवले तरी मनसे शिवाय पर्याय महाराष्ट्राला नाही
Raj saheb ekch paryay ahe ata Maharashtra la
साहेब कधी हरूचा शकत नाही, राज साहेब आहेत ते,आपली लोकं हरली आहेत इथे.... जाण ठेवा जरा साहेबांची...
भावा ते आपले राज साहेब ठाकरे आहे. एकांतात विचार करुन काही तरी नक्कीच आपला महाराष्ट्रात परप्रांतीय यांच्यापासून वाचावतील एवढा माझा विश्वास माझ्या राज साहेबांवर आहे. जय मनसे साईराम.
हो
दादा असंच राज साहेबां बदल विचार सांगत राहा
नक्कीच...
जय महाराष्ट्र जय मनसे
Raj saheb ❤
Jai manse
Khup chaan explains kele
धन्यवाद! 🙏🏻🚩
एक ना एक दिवस मराठी माणसाला कळेल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल
वेळ निघून जायच्या आगोदर कळाव म्हणून हा प्रयत्न...
Geli vel 😂
जय मनसे 🚩🚩
EVM मुळेच मनसे चे आमदार आले नाहीत. मी तर ह्या वेळी मनसेलाच मत दिलं होतं.
❤❤
मत मोजणी manage झाली म्हणून. नाहीतर ह्या विधान सभेला दिसलं असतं. राज साहेब काय आहेत
जय मनसे
जय महाराष्ट्र ❤
जय महाराष्ट्र 🚩
साहेब जर मुख्यमंत्री झाले तेव्हा कळले माहाट्रर कसा सुदरल हे का समजत नाही लोकाना
बरोबर
मनसेला निवडून देयाच नाही आता वावा कशाला करायची मनसे मनसे फक्त बोलण्यात हिमत आहे मत देण्यात नाही का
राज साहेब 🚩
जय महाराष्ट्र 🚩
💯💯
महाराष्ट्र म्हणजे मनसे असे माझे मत आहे
खर तर evm मुळे अस घडल
Jai "MNS"👍🏻💪🏻✌🏻🚩🚩
सयम 🔥🔥
बरोबर
Jai MNS
Saheb agadi barabar aahe
जय महाराष्ट्र 🚩
Best keep it up❤ we are with u
धन्यवाद! 🙏🏻🚩
जय मनसे 👍
जय महाराष्ट्र 🚩
Are Sattha Nahi tari bap Aahe Raj Saheb Maharastra che 🎉🎉🎉🎉🎉
Maragalaleli maratila jaag yete jenva Shreeyut Rajji yanchi garjana yeikun marati manasasaati marti Maharastrasaati konachich etaki himmat nahi marati jagawinyachi Ani marati manasaansaati hya Maharastrasaati ji Rajjisaaheb Thakarejinchi aahe hmanun etar lokana tyanchi bhiti watate hehi nase thodake nirbhid wakta Ani nirbhid karyashakati Ani tyehi maratisaati Ani marati manasansati fakt Ani fakt Rajjisaaheb Thakareji jay MNS Ani jay Maharastra
Je kament kartat tya bhadavyana kay mahit Raj saheb kay aahet
Dada he editing transition chi frequency kami karshil, tras hoto doryana 😅
Problem asa ahe ki kalyan cha prakaran viral nahi zala tasech Girgav cha prakaran suddha viral zala nahi.
Young pidhi TV nahi baghat means marathi news tyana disat nahi. Mi 10 marathi tarunana bhetlo pan tya 10 peiki fakt ekhada tarunala kalyan prakaran mahit ahe baki 9 tarunana mahitach nahi asle kahi ghatna ghadlet.
GIRGAV la Ky Zal?
माझ्यापर्यंत पोहचव मित्रा...मी पोचवेल मनसे पारिवारापर्यंत
@@The_Paddy_Vlogs ek Marwadi dukandar marathi tai la mhanat hota marwadi bhasha me baat karo kyuki Maharashtra me BJP sarkar aai hai. Search on RUclips pls
Edit: bhalehi to dukandar majak masti madhe bolala pan asle majak navta karayla hava hota.
@@The_Paddy_Vlogsकुठल्या महाराष्ट्रात राहतो बंधू
कल्याण न् गिरगाव प्रकरणं माहीत नाही तुला अजुन 🤦♂️
@kunalrealestate6690 मित्रा कल्याण माहित आहे...गिरगांव सविस्तर माहित नाही. अपूर्ण माहिती घेऊन मी बोलत नाही म्हणून विचारलं....आणी मी त्याच महाराष्ट्रात राहतो जिथे तु राहतोस...फरक फक्त एवढाच आहे की कोणाला प्रश्न पडला असेल तर मी उत्तर देतो, उगाच त्याच्या राहण्यावरून प्रश्न विचारत नाही.
तुला माहित असेल तर कृपा करून सांगावे🙏
Aaj hi Marathi manus Rajsaheban sobat yayala tayar ahe ,tyani fakt ek karave ,apalya matavar kahihi zale tari tham asave.ani Maharastrachya pragatichi blue print 'Pragat Maharastra' pratyek bhashanat sadar karavi
Je bhatkyankade laksh deu naka ase sangtat tyani bin bhatke kon aahet he hi sangawe , raj sabebani sattesathi apla paksh gahan nahi thewla , na kontya netyapasi hujregiri keli , na swabhiman ani hindutwa gaban thewla ,
तुम्ही तुमचा चैनल या माणसावर चालावने बंद करा नाही तर तुमचा चैनल बंद पडेल
लाव रे तोह विडिओ, चाटायचा 😂😂😂😂
एक तरी भूमिका धडा आहे का तुझ्या राजसाहेबांची नुसता धरसोडपणा
तुमचा कोणता साहेब.ते सांगा अन् एकवेळ त्याचा मागचा प्रवास सांगा!
मला खात्री आहे तुम्ही सांगुच शकत नाहीत.
अरे बाजार उठला तुझ्या राज साहेब चा दुकान बंद झालं
बाजार मराठी माणसाचा उठला आहे....तु बघत राहा...
अगदी खरं आहे.तुमच्या सारखे परप्रांतीय लोकांच्या पायाशी लीन झाली म्हणून आज परप्रांतीय मराठी जनतेवर हल्ले करत आहेत. लाडक्या बहीणीनवर हात टाकला जात आहे.
अन् तुम्हाला मत देणार्या जनतेच्या भल्यासाठी धाऊन जाऊ शकत नाहीत तुम्ही.
तुम्ही जनतेला फशीवले.
जय मनसे ❤
Mansainikani ek khothi ghost believe karna ani sangna band kele pahije ki te kontyahi yuti aghadi madhe nahi. Binshirt nantar credibility gamavun basle ahet he.
निक्कल लागलाय
Jay Maharashtra
जय मनसे
जय महाराष्ट्र 🚩
जय मनसे