Sudhir Mungantiwar : विषय गंभीर फडणवीसांनी लक्ष घालावं, शाम मानवांच्या विधानावर मुनगंटीवारांचं विधान
HTML-код
- Опубликовано: 6 сен 2024
- #abpमाझा #abpmajhalive #sudhirmungantiwar #devendrafadnavis #shyammanv #PuneRain #MumbaiRain #MaharashtraRain #Weather #manojjarange #maharashtrapolitics #EkanathShinde #ajitpawar #devendrafadnavis #Olymipics
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates
लोकसभेला जनतेनी सुझवली तरी अक्कल येत नाही
फक्त बोलण्यातून जनतेला घोडा लावू नका.जनता सजग आणि सावध झाली आहे.
म्हणूनच जनतेने आपणास पाडले.
निर्लज्जम सदा सुखी...
जनतेची लय सेवा करायची आहे.तर पहिले आमदार.खासदार यांचे वेतन भत्ता पेन्शन बंद करा.काय दम आहे बघू.
तुम्ही जनतेला भिक मागायला लावू नका कारण तुम्ही आता काही विकायचं पण काही बाकी नाही
खरच बोलतो का? मग तुझा मित्र का पक्ष फोडतो हे तुझ्या लक्षात येत नाही का? हे चांगल काम करतो का तुझा मित्र. अरे तुमच भाजप च सरकार कधीच येणार नाही,तुम्ही असे चाळे केले शिवाय सत्ता मिळणारच नाही.
आत्ता बाकी काय बोलायचं नाही
यांचे कौतुक लय झालं
भाजप हटवा महाराष्ट्र वाचवा
सर्व आमदार आणि खाजदारानी आपल्या खिश्या तुन ही योजना राबवावी खुप लुटलाय जन तेला.
आरे वो सांभा
Tula tuzi jaga kalel November la 😂😂
जनता आता तुम्हाला ओळखत आहे, आश्वासन देवूनच महाराष्ट्रात जनतेला घोडा लावला,आता तुम्हाला जनता पक्का घोडा लावत असती
हा एक नवीन अर्थतज्ञ,लाडके कुटुंब योजना जाहीर करा म्हणजे तुमचे समजा विषयीचे प्रेम दिसून येईल
भारतीय जनता पक्षाचे निरेटीव्ह काय आहे. हे जनतेला माहीत झाले आहे. पण यांच्याकडे गोबेल्स सारखे खोटे बोला पण दहा ठिकाणी बोला महणजे ते लोकांना खरे वाटते. असे बोलणारे BJp कडे फार पोपट आहेत.😮
33 कोटी झाडे वनवासाला
सुधीर मुनगंटीवार साहेब तुमचे 1500=00 रूपयात घर चालत का ? आणि चालत असेल तर मी काबाडकष्ट करून जमा करून देईन मला रूपयात 1500=00 घर चालवून दाखवा
तुम्हाला जनतेनं दाखवून दिलं की , गडया आपला महाराष्ट्रच बरा!
तुझा नंबर पहिला आहे विदर्भात
जनतेचे मन जिकंणयाचा प्रश्न घेऊन मानडतो भाजपा हे फक्त पाच वर्षे झाली रोजच राजकारण करणारे विरोधकांवर कुरघोडी करण्याचे काम भाजपा करतंय त्यामुळे महाराष्ट्रातील जनता जागा दाखवून देईल येणारया विधानसभेत हे नक्की
पहिला एकनाथ करुन घेतला दुसरा अजित केला तरी मुनगंटीवार तरी तुमचं विकास काय जन्मला नाही
हा पडला ना लोकसभेला
फक्त बोलबचन
आदाणी आंबानीसाठी हे सरकार आहे गरीबांचे नाही हे आता जनतेला कळले आहे 🎉🎉
अंबानी च्या ऊबाटा का गेला
बीजेपी म्हणजे निर्लज्ज सदा सुखी.
तुमचे एक कोटि वृक्ष कुठे आहेत
आता विधानसभा करेक्ट करत्या ती खासदार
नको तितके आणि नको तसे हनीमून करून विषय खरेच गंभीर झाला आहे........ जनतेच्या सामाजिक आणि राजकीय जागरुकतेमुळे नासलेल्या आणि वास उठलेल्या बुडाला लागलेली आग महाराष्ट्राची चाणाक्ष जनता आता आणखी एक हाबाडा देऊन विझवणार आहे
खोट बोलतोय पण रेटून बबलतोय
सेवेसाठी मेव्या साठी तुम्ही आतापर्यंत कसे सेवा केल्यावर कोणाची केला तुमचे ते काम हे तर गोपीनाथ मुंडे मेल्यावर करून मा महाजनमेल्यावर कळालं
निष्टावंत पण वस्तुस्थिती लक्षात आली अस वाटतय कारण चेहरा बोलतोय .
कायम हा हुशारया करतो कडक बोलून. नुसतीच बकबक , ह्याची ५० कोटी लावलेली झाडे कुठे आहेत.👎👎👎👎👎
अब जली ना !
मानवाला किती ला विकत घेतला.
मनगटी वार तुम्ही महाराष्ट्राचा विकास करीत नाही महाराष्ट्राला भकास कराय लागले
Saheb Jilha parishad shala changlya kara.
Education vyavstha sudhr a aadhi garibanchya mulanche vichar kara
दुष्टपणा करणारा पक्ष म्हणजे बीजेपी.
भाजपचा एकच धडाका खोटं बोल पण रेटून बोल.
भाजपा व त्याचे नेते १ नंबरचे ठक आहेत.
Mahavikas aagdi mhanje hundutvacha naash
Are sudhir bhau खोटे bolanyala maryada astat 33koti zale kuthe lavali te sang
पक्श फोडण्याची पद्धत 1978 पासुन सुरु झाली
मुनगिटवार सर
काय उदाहरण देता तार तम्य नाही,आता भाजप जागी झालेली दिसत,
Agdi barobar ahe..kahi lok khotya baatmya pasravtat ani aplya desha la badnaam karat ahe..Jai Shri Ram
तुम्ही निवडून आलू का
सगळं खोटं
naretiv zop yenar nahi sarkar ne shetkari nijamacya kalat gela garaj kay hoti bik lavaychi savay lavli
Govt.employee ani ladki bahin vegle subject ahet. Employee ani tumhi milun government chalte. Udya tumcha pay stop kela tar ?
Bjp00000
Fudtus manus.mungantivar
Mahavikas Aghadi only
Mhanun hya makadala lokani padala.
बर मानगुटीवर स्वार साहेब ती वाघनखं किती खरी किती खोटी तेवढं सांगा
Laj vatu de re baba
😂😂
Wa re! Mungativar, desyacha aartha mantri, nivdnuki dolyasamor theun nahi tya khosna karayacha ni jantecha bokandivar karjacha boja karayacha, ni kutli neethi?
Mungutivar Ladakh Bhasin tumchi.gatarachya gasver bhaji talnare tumi.cchader gheun zopa.
उलटी गिनती
Mungutivar kay raaav Thapar martay.jativadi paksha tumcha.janvedharak tumi.bol ghevde.
लुच्चे तू माझ्यावर कुठलाच अजेंडा नाही
❤¹1~
Pathimage chatugiri karnara ubha ahe.hajo bolatoy aahe to kiti khot bolatoy lok pahat aahe.