🙏🙏राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏 प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳फारच छान आवाज
महाराज धन्यवाद , तुमच्या मुळे नविन पिढी ला गोडी ,आवड निर्माण होते. आपल्या वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे अखंड असेच वाढत राहो. मला देखील संगीताचं आवड निर्माण झाली.
नमस्कार गुरू......देव तुम्हास आमच्या सारखे तुम्हाला छान,सुंदर एक नंबर अशा प्रकारे कमेंट्स करू शकत नाही कारण तुमच्या नखाची सर आम्हास येणार नाही. त्यामुळे आम्ही लाईक केले तरीही भरपुर आनंदी होतो कारण तुमच्या मुळे आमच्यात भगवंताच्या नामाबरोबर घरात समाजात वावरताना स्वतः मध्ये बरेच चांगले बदल आणि सुधारणा झाली आणि आता तुमची तर मला आम्हाला सवयच लागुन गेली की मोबाईल ऊघडला की तुमचे भजन ऐकणे बरच काही लिहुशी वाटते परंतु ईथेच थांबतो . आपला नम्र भानुदास भगवान सोनवणे लोणी कारभोर पुणे ,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भ
🙏🙏राम कृष्ण हरि माऊली 🙏🙏
प्रौढ प्रताप पुरंदर महापराक्रमी रणधुरंदर क्षत्रियकुलावतंस् सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराज योगिराज श्रीमंत श्री श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳⛳⛳⛳⛳⛳फारच छान आवाज
अप्रतिम , खूप सुंदर जय शिवराय जय जिजाऊ
खुप छान आहे शिवाजी महाराज गीता गोड आवाज चला छान आहे🙏🙏🌹🌹👌👌👌
जयहरी माऊली धन्यवाद खुपच छान अतिशय सुंदर रामकृष्ण हरी... जयशिवराय
खुप सुंदर पोवाडा. जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊमाता.
Khup chan gata sir bhari Aavaj jay Shivray👌👌🙏🏻🙏🏻💐💐
अभिमान वाटला छती भरून आली
महाराज धन्यवाद , तुमच्या मुळे नविन पिढी ला गोडी ,आवड निर्माण होते. आपल्या वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे अखंड असेच वाढत राहो.
मला देखील संगीताचं आवड निर्माण झाली.
अप्रतिम सादरीकरण माऊली किती सोप्या पद्धतीने पोवाडा गाईलात माऊली तुम्हाला मानाचा मुजरा 🙏 जय शिवराय🙏 जय शंभूराजे 🙏🚩 माऊली 🙏🌹
जय शिवराय
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद माऊली. सापडल notion.
जय शिवाजी जय भवानी खूप सुंदर म्हटले आहे सर
अप्रतिम सादरीकरण केले आपल्याला मानाचा मुजरा.जय शिवराय जय शंभुराजे 🙏
छान माऊली
धन्यवाद माऊली " जय शिवाजी जय भवानी "
माऊली खुप छान पोवाडा दीलाय धन्यवाद माऊली 🙏🙏🌺🌺🙏🙏
खुप छान आभारी आहे ते
जाधव सर ,खूपच छान
एक नंबर माऊली
अप्रतिम आवाज, खूप छान नोटेशन जय जिजाऊ जय शिवराय
खुप खुप सुंदर माऊली
Jay shivaji maharaj ki jai....
Jay bhim Jay bharat......
......
छान आवाजत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील पोवाडा सादर केला आपल्या आवाजाला मानाचं मुजरा माऊली
धन्यवाद माऊली
खूपच छान आवाजात आपण आपल्या शिवरायांचा पोवाडा सादर केला आहे. आपले मनापासून अभिनंदन.
खुप खुप छान धन्यवाद
मस्त आले आहे सर
Khupac sundar povada manla sir
खूपच छान सर
अप्रतिम आवाज आणि संगीत.
खुपचं सुंदर👌👌
खूप सुंदर नोटेशन सर अगदी सोप्या पद्धतीने
जय शिवराय जय शंभुराजे
खुप छान बुवा तुमचा आवाज फार छान आहे.
आवाज खूप गोड आहे एकच नंबर😘😘😘
अप्रतिम सर ह्या पोवाडा खुप छान आहे आजपर्यंत फक्त ऐकत होती आज नोटेशन मिळाले. Thank you 🙏🙏शिव सकाळ, हर हर महादेव 🙏🙏👌👌
खुपच छान गुरूजी जयहरी
Khup sunder sahab
खूपच छान कल्पेश जी
जय शिवराय जय शंभूराजे 👍👍🙏🙏
खूप छान आहे सर आवाज
देशभक्ती मूल्य ,वीर रसातील गायन आणि आकलनयूक्त notation देऊन फार मोठा दुग्धशर्करा योग स्थापन केला सर आपण शिवजयंतीच्या पर्वावर धन्यवाद
19 फेब्रुवारी ला शिवजंयती च्या मुहूर्तावर पोवाडा दिल्याबद्दल मनापासून खुप खुप धन्यवाद सर आपले.🙏🙏🙏💐💐जय जिजाउ जय शिवराय........🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप खुप धन्यवाद सर खुप च छाण आहे
खरंच तुमच्या आवाज मध्ये जादू आहे मला तुमच्या आवाज खुप आवडतो. देव तुमची इच्छा पूर्ण करो
जबरदस्त पोवाडा सरजी
खुपच छान कल्पेश सर
एकदम भारी
खूपच सुंदर पोवाडा सर,, आवाज फारच छान मस्तं👌👌👌👏👏नमस्कार सर
खुप छान पोवाडा दिला सर जय शिवराय
गुरूदेव ,अप्रतिम पोवाडा. शिवराय आपले दैवत,आवाज तर गोड लागणारच.धन्यवाद.
Ppi
मस्त आवाज आहे माऊली आपला 👌🏻👌🏻🙏
खूप छान 👌👌👌👍
खुपच सुंदर धन्यवाद सर
Khup chan 👌👌
लय भारी बुवा
👌👌 खूपच सुंदर सर
सर आवाज,लय,गती, खूप छान 👍🙏
Sirji खूप सुंदर 👌👌
जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ
Jai Shivray, Super
अप्रतिम ......खूपच छान
Khup chan mauli..
जय शिवराय
Khup khup sundar
🙏🌹
नमस्कार गुरू......देव
तुम्हास आमच्या सारखे तुम्हाला
छान,सुंदर एक नंबर अशा प्रकारे
कमेंट्स करू शकत नाही कारण
तुमच्या नखाची सर आम्हास येणार
नाही. त्यामुळे आम्ही लाईक केले तरीही
भरपुर आनंदी होतो
कारण तुमच्या मुळे आमच्यात भगवंताच्या
नामाबरोबर घरात समाजात वावरताना स्वतः
मध्ये बरेच चांगले बदल आणि सुधारणा झाली
आणि आता तुमची तर मला आम्हाला सवयच
लागुन गेली की मोबाईल ऊघडला की तुमचे भजन
ऐकणे
बरच काही लिहुशी वाटते परंतु ईथेच थांबतो .
आपला नम्र
भानुदास भगवान सोनवणे
लोणी कारभोर पुणे
,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
भ
Kup sundur bhau
छान आहे पोवाडा सर
🌹🌹जय महाराष्ट्र 🌹🌹जय शिवाजी जय भवानी 🌹🌹
छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय
खुपच छान सर .तुमच्या आवाजात दम आहे ...देवाण तुमाला आवाजाची देणगी दिली आहे ..खूप जतन करा .....राम राम तुमाला माझ ।
अप्रतिम 👌👌👌👌💐💐💐💐
🙏 अप्रतिम
Chan Mauli🙏🏻
सर
अप्रतिम
🙏🙏🚩अप्रतीम माऊली 🚩🙏🙏
सुंदर आवाज
सुंदर
Shivaji Maharaj Ki Jai
जय भवानी जय शिवाजी
धन्यवाद आपण माझ्या गाण्याचा रागदारी विस्तार करून शिवभक्तांना दिलात, जय शिवराय, रोहित पाटील 7744811151
धन्यवाद माऊली
खूप सुंदर
Mast mauli
गुरू 🙏👏👏
Khup chan 🙏🙏🙏🙏
Khup chan
Khoop sundar
👌👌🙏🙏
Apratim sir
Hi sir tumcha avaj sahaj taar panchama paryant jato kase magic khup sundar.
Sir mala sarang madhye jay jay ram krishn haari Che notetion milel ka pl.
Very good sound
Jay shivaray
Very good 👍
Best sir
Very nice
Jay shivray jay bhavani 👌👌👌👌👌🌹🌹🙏🙏👍
आपले सेवेबद्दल धन्यवाद.
छान सर वेडा झालो वेडा झालो या अभंगांचे नोटोशन द्या संत मुक्ताबाई पिल्ज
सर, खूप अप्रतिम
गणराया ताराया यावे धावुनी या गणाचे नोटेशन वर video बनवा.
👍👌👌👌👌👌👌
महाराज यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी
नोटशन बनवा
👌👌👌😊😊👌👌
सर भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल या गीताचे नोटेशन सहित वादनाचा व्हिडिओ कृपया अपलोड करा 🙏🙏
🙏👍🏻👌🏻