Jio, Airtal, Vodafone Idea Recharge च्या plans ची किंमत का वाढली ? Modi Government काय करतयं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #BolBhidu #RechargeHike #JioRechargePlans
    लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन नवं सरकार सत्तेत आल्यानंतर महिन्याभराच्या आत मोबाईल कंपन्यांनी मोबाईलच्या दरवाढीचे धक्के दिलेले आहेत. रिलायन्स जिओने मोबाईलच्या दरात १२ ते १५ टक्के वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या एका दिवसानंतर भारती एअरटेलनेही मोबाईल दरांमध्ये १० ते २१ टक्के वाढ जाहीर केली. नवे दर ३ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत..
    या कंपनीच्या या घोषणेनंतर पोस्टपेड आणि प्रीपेड दोन्ही प्लॅन महाग होणार आहेत. जिओ आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोन आयडियानेदेखील दरवाढ केलेली आहे. सरकार यामध्ये हस्तक्षेप करेल अशी अपेक्षा होती पण सरकारने सुद्धा यात हस्तक्षेप करणार नसल्याचे म्हणले आहे. काय आहे संपूर्ण विषय ते समजून घेऊया.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 997