Bhai me CA final madhi ahe amche professor che notes fukat madhe bhetat telegram ver mala khup fayda zalay telegram cha tasecha mi free madhe movies pan download karto
@@BlackFace_0 bhai mi neet 2024 cha aspirant ahe and mala 612 score ahe and mazi rank 69524 ahe and tumhla mahitch asel amcha paper telegram vr leak zalta toh pn maas level vr and tya mule hya varshi amhi deserving candidate asun amhla gov medical college la mbbs sathi no. Nahi lagat ahe and maza sarkhe khup sare ahet jyana hya app mule tyanche future kharab hot ahe
तुम्ही जगातील सर्वात मोठ्या संदेशवहन ॲप पैकी एका मोठ्या संस्थापकाबद्दल बोलत आहात तर , त्यांचे नाव थंबनेलवर योग्यरित्या लिहिण्याची जबाबदारी आहे " टेलिग्राम वाला"..
अगदी खरं म्हंटले दादा.... आधीच विद्यार्थ्यांची स्थिती खुप बिकट आहे... परीक्षा होत नाहींये झाल्या तरी पेपरफुटी प्रकरणे... आता तर अभ्यासाचे साधन... मदतच बंद करत आहे...
याच्या मुळाशी जर जाऊन पाहिलं तर राज्य करायचं असेल तर मीडिया (सोशल मीडिया ) सरकारी संस्था (CBI ,ED etc) यांना काबीज करणं खूप महत्वाचं असतं कारण ज्या बातम्या लोकांना कळायला पाहिजेत त्याच कळवल्या जातात आणि ज्या गोष्टींची माहिती सामान्य लोकांपर्यंत नाही पोहचली पाहिजे त्या कधीच कळत नाहीत आणि चुकीची माहिती पण कशी खरी आहे याच माईंड प्रोग्रॅमिंगनं करणं हे फक्त जग चालवणारे ठराविकच लोक ठरवतात , चुकीच्या गोष्टी, scams यापन होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते 2 ते 5% एवढंच असेल. कदाचित
तुम्हाला लक्षात येईल की telegram वर चे फीचर्स आहे हळूहळू whatsapp वर येत आहेत आणि telegram rassia चा ahe आणि whatsapp America चा ahe telegram chi वाडती लोकप्रियता पाहून केलेला प्लॅन आहे
@@Jaymaharashtramaza मला वाटते ते पण काही दिवसात आत्ता बघा ना telegram वर आपण बिना कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या व्यक्ती ला युजर नेम ने सर्च करू शकतो नाही ते फीचर्स whatsapp पण आणणार आहे🤷🏻♂️
टेलीग्राम जर बंद झाला ना, तर सगळ्यात पहीला बाजार त्या लोकांचा उठणार आहे जे शेअर मार्केटच्या नावाने कॉल टिप्स देऊन प्रिमियम ग्रुप चालवतात व त्या बदल्यात हजारो रुपये लौकांकडुन घेतात. टेलीग्राम बंद व्हायलाच पाहिजे खुप लूट सुरू आहे लोकांची आणी अजून एक पॉर्न व्हीडीओ सुद्धा त्यामुळे बंद होतील, जे लोकं पैसे देऊन मेंबर्स होतात. ❤❤
विकृत लोक टेक्नॉलॉजी छा चुकीचाच वापर करतात त्यामुळे शासन माहिती mpsc बद्दल माहिती आज telegram मार्फत सहज मिळवता येते अश्या लोकांचं नुकसान कशाला शासनाने मध्यम मार्ग काढायला हवा.
Telegram che barech fayde ahet ani users privacy pan changali aahe..Pan jastit jast scammers telegram cha use karun ch fraud kartat..ani illegal groups pan
ऐका ना आपल्या राज्यातील रयत शिक्षण संस्था या संस्थेत पवित्र पोर्टल मार्फत जवळपास 800 उमेदवार भरले गेले.. परंतु काही कोर्ट केस मुळे या 800 उमेदवाराणा जवळ जवळ 6 महिने आंदोलन करावं लागतंय.. आजही पुणे आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु आहे तरी कृपया आपल्या पाल्याना चांगले शिक्षक मिळावे यासाठी आपण (बोल भिडू ) या आंदोलनाची दखल घ्याल का?
बंद करण्याची आवश्यकता नाही, पण दहशतवादी कारवायांना जर प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्याचा उपाय व्हायला हवा. तसेच हलक्या कानांच्या लोकांचा काहीतरी बंदोबस्त सर्वच सोशल मीडियावर व्हायला हवा. नाहीतर "वेड्याच्या हातात बंदूक" अशी परिस्थिती सध्या आहे.
Personal freedom without any care for society , talking about money without values, and feeling like God are flowing factors which has to be curtailed. हि सर्व मंडळी अर्ध्या हळकुंड ni पिवळी झालेली आहेत.
एक वेळ whats app बंद होऊदेत.. किंवा करुदेत पण telegram बंद नको...
Right😢
का
Movie
टेलिग्राम व्हाट्सअप चा बाप आहे.
Telegram बंद पडले तर सर्वात जास्त नुकसान स्पर्धा परीक्षा अभ्यास विद्यार्थी चे होणार
Chalu rahila tari nuksan hoil
Kase??@@nileshi8917
Ho barobar
Bhai me CA final madhi ahe amche professor che notes fukat madhe bhetat telegram ver mala khup fayda zalay telegram cha tasecha mi free madhe movies pan download karto
@@BlackFace_0 bhai mi neet 2024 cha aspirant ahe and mala 612 score ahe and mazi rank 69524 ahe and tumhla mahitch asel amcha paper telegram vr leak zalta toh pn maas level vr and tya mule hya varshi amhi deserving candidate asun amhla gov medical college la mbbs sathi no. Nahi lagat ahe and maza sarkhe khup sare ahet jyana hya app mule tyanche future kharab hot ahe
Telegram is Most useful application for the students ❤
Telegram is not just about illegal stuff, students get lectures, notices, notes, more useful things...
Very true
तुम्ही जगातील सर्वात मोठ्या संदेशवहन ॲप पैकी एका मोठ्या संस्थापकाबद्दल बोलत आहात तर , त्यांचे नाव थंबनेलवर योग्यरित्या लिहिण्याची जबाबदारी आहे " टेलिग्राम वाला"..
बॅन नाही होणार !!
भारतात टेलिग्राम चे 50 लाख युजर्स आहेत.
Bhava koti mhnaychay ka tula karan lakhat tr compititive exam walech ahet😂
Tik tok चे या पेक्षा पण जास्त user होते तरी ban केलं
Mi pan tech mnnar hoto
konach kay tar konach kay 🤦♂
टेलिग्राम हे सर्व ॲपचा आजोबा आहे. कारण जे टेक लेजेंड आहेत फक्त त्यांनाच माहीत आहे. बंदी नको.
Vatalas tar whatsApp, facebook, twitter, instagram band kara pan telegram nako🥺🥺🥺🥺
Instagram ban zala pahije
telegram मधून हजारो पुस्तके चित्रपट विडियो डाऊनलोड करता येतात telegram च्या आसपास पण कोणी नाही telegram बंद नाही झाले पाहिजे
Kas kay?
नाही होत 😅,asia madhye मोठ मार्केट आहे, ते युरोप मध्ये बंद पडलं तरी ती अमेरिका च्या sanction सारखं असेल
Telegram बंद झाला तर मूव्ही कुठून डाऊनलोड करायचे 😒
katmovie
lordhd
@@OM-jc9mh पणं भाई Telegram सारखी मजा नाही. Viral लिंक पणं भेटत होत्या तिथं
Terabox
Nirlajj
🔥🔥🔥टेलीग्राम सगल्यांचा बाप आहे साहेब आणि पॉवेल ची वाढती लोकप्रियता कुणाल तरी कुपताय म्हणून कुनीतरी त्यंच्यावर गेम केला
अगदी खरं म्हंटले दादा.... आधीच विद्यार्थ्यांची स्थिती खुप बिकट आहे... परीक्षा होत नाहींये झाल्या तरी पेपरफुटी प्रकरणे... आता तर अभ्यासाचे साधन... मदतच बंद करत आहे...
विसरू नका!
Corona काळात विद्यार्थ्यांसाठी हा ॲप खूप उपयोगी होता, अजूनही आहे.
Study sathi changal hot yaar, amhi social media app use nhi karat only telegram use krto tepn study sathi😢😢😢
@aviiishkar ..
भारत सरकार ने थोबाड पण उघडू नये हया विषयावर dreams 11 , Rummy हे बंद करा पहिले
टेलिग्राम नको माझ्या सिरीज कश्या बघणार मी..😢😢😢😢 नको नको Please
Telegram var kasa baghtos
🤣😂😆😃
@@cedertin3619 Download करून
@@cedertin3619 समजा Naruto असेल तर ते The Boys हवं असेल तर The Boys S01 अस टाइप करून करायचं सर्च..
😂😂😂
याच्या मुळाशी जर जाऊन पाहिलं तर राज्य करायचं असेल तर मीडिया (सोशल मीडिया ) सरकारी संस्था (CBI ,ED etc) यांना काबीज करणं खूप महत्वाचं असतं कारण ज्या बातम्या लोकांना कळायला पाहिजेत त्याच कळवल्या जातात आणि ज्या गोष्टींची माहिती सामान्य लोकांपर्यंत नाही पोहचली पाहिजे त्या कधीच कळत नाहीत आणि चुकीची माहिती पण कशी खरी आहे याच माईंड प्रोग्रॅमिंगनं करणं हे फक्त जग चालवणारे ठराविकच लोक ठरवतात , चुकीच्या गोष्टी, scams यापन होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण ते 2 ते 5% एवढंच असेल. कदाचित
तुम्हाला लक्षात येईल की telegram वर चे फीचर्स आहे हळूहळू whatsapp वर येत आहेत आणि telegram rassia चा ahe आणि whatsapp America चा ahe telegram chi वाडती लोकप्रियता पाहून केलेला प्लॅन आहे
Telegram पाहिजे तेवढा data store करता येतो किती पण जुना data मिळतो आणि किती वेळा data download करता येतो हे feature what app वर नाही 🙏🏻
@@Jaymaharashtramaza मला वाटते ते पण काही दिवसात आत्ता बघा ना telegram वर आपण बिना कॉन्टॅक्ट मध्ये असलेल्या व्यक्ती ला युजर नेम ने सर्च करू शकतो नाही ते फीचर्स whatsapp पण आणणार आहे🤷🏻♂️
@@Jaymaharashtramaza true
इंस्टाग्राम पहिले बंद झाले पाहीजेल कोणकोणला वाटते 👍🏻
Telegram बंद होईल तर माझ्यासारख्या student चे काय होईल. It's a very bad news. Telegram is very useful for education 😢
Diploma in Pharmacy
Exit exam बद्दल video बनवा सर
Exit exam fees 5900 rs एवढी ठेवली
(सामान्य घरातील विद्यार्थी एवढी फीस नाही भरू शकत)
HO KHAR AHE...
सखोल् विश्लेषण 👌
whatsapp is trying to stop telegram..
Mala माहिती आवडली बरका
Telegram जर बंद झाले तर मी बेरोजगार होणार 😢 पूर्ण पने त्यावरच देपेंड आहे मी
Ky karto Bhai tu tikade mala pan sang plz
सगळ्यात जास्त नुकसान free trades देणारे आणि लोकांना मुर्ख बनवणारे चॅनेल चे होईल
Telegram ला धका जरी लागला, तर बाकी सर्व आप delete karun टाकावे, telegram हे खूप भारी आहे, बाकी सर्व chinal app आहेत
😂😂
Very True
भारत सरकार ने थोबाड पण उघडू नये हया विषयावर dreams 11 , Rummy हे बंद करा पहिले
Instagram suddha band kara
Telegram var illegal kaamm hotaat he kharr aahe....pan telegram WhatsApp peksha jaast useful aahe Students aani businesses sathi...band karnya peksha illegal activities honaar nahit yaachyavar lakshh dill pahije...!
Nahi honar band…
टेलीग्राम जर बंद झाला ना, तर सगळ्यात पहीला बाजार त्या लोकांचा उठणार आहे जे शेअर मार्केटच्या नावाने कॉल टिप्स देऊन प्रिमियम ग्रुप चालवतात व त्या बदल्यात हजारो रुपये लौकांकडुन घेतात. टेलीग्राम बंद व्हायलाच पाहिजे खुप लूट सुरू आहे लोकांची आणी अजून एक पॉर्न व्हीडीओ सुद्धा त्यामुळे बंद होतील, जे लोकं पैसे देऊन मेंबर्स होतात. ❤❤
विकृत लोक टेक्नॉलॉजी छा चुकीचाच वापर करतात त्यामुळे शासन माहिती mpsc बद्दल माहिती आज telegram मार्फत सहज मिळवता येते अश्या लोकांचं नुकसान कशाला शासनाने मध्यम मार्ग काढायला हवा.
जसा तुम्ही तोटा सांगितला तसा फायदा ही आहे हे लक्षात घ्या साहेब.
अरे पुच्चा तू कशाला जातोस घेतला,
Te tr watsapp Instragram vr pn chalat re 😂😂
Porn video 😅
Are website var ughad ughad fukat aste Sarkar tyavar kahi bola nahi.
Telegram nahi porn kuthehi 🤗
Good imformation ,sir😊
Bhai aata movie kuthun download Karu ban zal tar 😂😢😢
Pikashow
कोणते app आहे @@chetanaparaj1848
@@chetanaparaj1848 Bnd Zaly E Kadhich
टेराबॉक्स pan band honar mag😢😢😢
Dooflix
*Are illegal kama band kara, telegram nhi, khup useful ahe telegram whatsApp peksha, specially for students*
Thank you 👍😊👍
Dada, storya vachun naka dau, amhala pn blog vr mahiti milate, pn visuals pahanyasathi amhi bol bhidu subscribe kele ahe
Instagram बंद करून टाका 😂....
Exactly
Government is very important app which not have privacy issues but Government want to not give us privacy
Khup informatics infoooo
बापरे आता अटक केली म्हटल्यावर यांनी काय तरी झोल नक्कीच केला असणार
Telegram is national therede for india
WhatsApp is for government usable, Telegram is for Non Governmental ( you know what I want to say ) usable.
Telegram che barech fayde ahet ani users privacy pan changali aahe..Pan jastit jast scammers telegram cha use karun ch fraud kartat..ani illegal groups pan
ऐका ना
आपल्या राज्यातील रयत शिक्षण संस्था या संस्थेत पवित्र पोर्टल मार्फत जवळपास 800 उमेदवार भरले गेले..
परंतु काही कोर्ट केस मुळे या 800 उमेदवाराणा जवळ जवळ 6 महिने आंदोलन करावं लागतंय..
आजही पुणे आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन सुरु आहे तरी कृपया आपल्या पाल्याना चांगले शिक्षक मिळावे यासाठी आपण (बोल भिडू )
या आंदोलनाची दखल घ्याल का?
Telegram better than What's app
Fight for freedom is a crime today
कृपया विनंती आहे सर महाज्योती योजना बद्दल सांगा सर
सगळाच बंद करा 1000 च्या नोटा 500 च्या नोटा व्हाट्सप फेसबुक टिकतोक रम्मी ऐप्प ड्रिंम 11 खेळा आणि जिंका लाडकी बहिण योजना लाडका भाऊ योजना😁😁😁
Hair transplant kuthun kel sir ?
🙄🤦♀️
Mla sanga politician corrupted astat mnun democracy band krychi ka?
Telegraam वाला रॅशियन आहे, app saudi तून चालते.
आपला data सौदितून वापरला जातो
विनंती आहे सर महाज्योती बद्दल सांगा कृपया सर
Kontya intern ne title type kela ahe?
Hello is the truth person bhawa....
WhatsApp, Instagram and Facebook he Leftist lokancha ahe. Telegram wala Leftist nahi mhanun tyala target kela jatay
👍
Movie kuthun download karaiche atta😂
atta terabox ch kay hoanr
telegram he khoop changale ahe features jast ahe he sagale state la control hava ahe information var ty sathi he sagale chalu ahe
ARATTAI वर एक व्हिडिओ करा
Arattai भारतीय अॅप आहे
🙏
Nice
Telegram band zal tar tera box varti video kashe बगायचे😢😢😢😢
aata movies free download ksa karnar...
What's app peksha karodpat faydyacha ahe telegram pan owner chya ati mule adchanit ala
फुकट मिळणारा माल बंद. 😢
Please improve your narrating skills
its pratik
मनोज दादा नी या कड लक्ष्य देवून ..बंदी उठवावी
😂😂
😂😂😂
😂😂
राहुल गांधी च्या नागरिकत्वाची information please 🙋
अमेरिका ची साजिश आहे ही telegram रशियाच आहे आणि आणि WhatsApp अमेरिकाच आहे
russia chi watch hou naye mahnun to app banwala, atta ha i s r e l la problem hot aahe, mahnun political pressure takun atak kela
Ani Terabox pn band zal ka😂
टेलिग्राम मुळे मोठ मोठे घोटाळे होत आहेत ... खास करून ऑनलाईन लॉटरी च्या नावावर टेलिग्राम च्या साहाय्याने खूप मोठी लूट होत आहे
Hela arrest kela pan Zuckerberg anhi Elon Musk sarkhya haram khoranna je jasta fake news anhi hate pasravtay tenna konhi kahi nahi karat!!!😏
Maza 3 TB data telegram la aahe sagla😢
Ase apps tar hazaro ni ahet. Pubg war pan message karta yeto
आता लिंक मांगणाऱ्या च काय होणार 😂
Free madhye uncut vaalyanche vaande hotil 😂😂
Telegram pe porn video h sabhi Bharat vasiyon ke liye bohot badi baat h
Link 😅🖇️
बंद करण्याची आवश्यकता नाही, पण दहशतवादी कारवायांना जर प्लॅटफॉर्म मिळत असेल तर त्याचा उपाय व्हायला हवा.
तसेच हलक्या कानांच्या लोकांचा काहीतरी बंदोबस्त सर्वच सोशल मीडियावर व्हायला हवा. नाहीतर "वेड्याच्या हातात बंदूक" अशी परिस्थिती सध्या आहे.
mov kuthe bgycha mag
Chrome 😂
पुढील बातमी कळताच कळवा
Amcha dev aahe tho😂
Russia and Saudi chi aahe citizenship
WhatsApp मध्ये ५०० चा ग्रूप बनवू शकतो
मुझे ये एक साजिश लग रही है।
Telegram चे डूरव म्हणजे कोकणातल्या गुरव पैकी असणार
RIP HAMSTER COMBAT USER😂
😂😂😂
Telegram द्वारे scam, fraud खुप होत आहेत
Bar zhal , ban kela pahije khup fraud hotat
Saglayt jast fraud lok teligram vr ahet
Personal freedom without any care for society , talking about money without values, and feeling like God are flowing factors which has to be curtailed. हि सर्व मंडळी अर्ध्या हळकुंड ni पिवळी झालेली आहेत.
राहुल गांधी मामा सोबत बोलू शकतो आता 😂😂😂
Telegram band nka karu. Jyana class chi fee bharta yet nahi tyanchyasathi vardan aahe
Black 🖤 market sources telegram ban kra
Pahili comment 😀
It is the right decision