गुरुजी आपले विचार व निरूपण सदैव पूज्य आहेत परंतु आजचे विचार संत व्यक्तीसाठी योग्य विचार आहेत... संसारी माणसाने जशास तसें राहावे.. कारण संतांना जगरहाटी नसते... आणि संसारी माणूस जगरहाटी ने व्यापलेला असतो.. 🙏 गुरुजी क्षमा करावी 🙏
।। माझ्या बाबांनी मला शिकविले आहे, २दिवसाचे जीवन जगावे ते सिंहा सारखे, कुत्राचे जीवन जगू नये. मालकाच्या हातात खायचा तुकडा पाहीला की "चालला शेपटी हालवत"✍️✍️✍️✍️
जय श्री राम जयश्री राम जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी 🙏🏻महाराज कारण नसताना माझ्या नवऱ्याच्या तोंडात कायम शिव्या असतात, आई बापाचा उद्धार करण्यात त्यांना काय समाधान असेल माहित नाही. पण मला हे सहनच करावे लागते
पण जितक गप्प बसून तितका त्रास देणारे सापडतात.. म्हणून तसा त्रास होतो प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात म्हणून आमचे जगत् गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात भले देऊ कासेची लंगोटी अन नाठाळच्या डोई हाणू काठी..
शिव्या देणारे परवडतात पण गप्प बसून काटा काढणारे परवडत नाही शिव्या देणारा शिव्या देऊन मोकळं होत आणि शांत तेव्हाच होतो पण गप्प बसणारा गप्प नाही बसत ते कस काटा काढायचा ते विचार करतात आणि काटा काढतात
खूप खूप सुंदर मला तर काहीच वाटत त्याला वाटत शिव्या दिल्या डोक्यात राग कमी होईल म्हणून तर शिवी दिल्यामुळे समोरचा राग व्यक्त करतो पण आपल्याला काहीच फरक पडत नाही . असं मला तर वाटतं शांत शांत राहील मुळं समाधान मिळतं ते कशातही मिळत नाही. शिव्या देणाऱ्या माणसाला ब्लडप्रेशर वाढलेला असतो डोक्यावरती तणाव वाढल्यानंतर तोंडातून निघणारे गोष्टीला शिव्या बोलतात.
निश्चित शिव्या दिल्याकी तुमचा bp हमखास वाढणार. भिन्न विचाराचे दोन व्यक्ती चर्चेत पैकी एक दुसरा काही विचार प्रकट केला की मंत्र्याला शिव्या देणे सुरु. पहिला व्यक्ती शांततेत विचार मांडत होता. दोघांना डॉक्टर कडे जावयाचे होते. तपासणी केली शिव्यादेणारचा bp वाढला च
सर्वांना मी सांगू इच्छितो की समोरचा व्यक्ती जर त्रास देत असेल तर त्याला इग्नोर करा लक्ष देऊ नका बरोबर त्याच्या लक्षात येईल की आपल्याला हा इग्नोर करतो त्याला काही त्रास देण्यात मजा नाही सहनशीलता पचवण्याची ताकद जर एखाद्या व्यक्ती पाशी असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या मनावर कंट्रोल करू शकतो
ज्याला परिवर्तन घडवून आणायची नाही याला किती जरी बोलले तर फरक पडत नाही त्रास दुसर्याला दिला मनातून समाधान व्यक्त करीत आहे पण ज्याला शिव्या दिल्या त्याने आनंद मानावा ह्यालाच नामचीन आहे म्हणावेसे वाटते नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गुरू माऊली नमस्कार
गुरुजी आपले विचार व निरूपण सदैव पूज्य आहेत परंतु आजचे विचार संत व्यक्तीसाठी योग्य विचार आहेत... संसारी माणसाने जशास तसें राहावे.. कारण संतांना जगरहाटी नसते... आणि संसारी माणूस जगरहाटी ने व्यापलेला असतो.. 🙏 गुरुजी क्षमा करावी 🙏
माऊली कुठपर्यंत शांत रहावे.आम्ही गांधी नव्हे.एका कानाखाली आवाज काढला तर दुसरा गाल पुढे करायला.परमेश्वर बघतो हे बरोबर आहे.
शांत राहावे हे आपल्या साठी खूप चांगले असते राम कृष्ण हरी
।। माझ्या बाबांनी मला शिकविले आहे, २दिवसाचे जीवन जगावे ते सिंहा सारखे, कुत्राचे जीवन जगू नये. मालकाच्या हातात खायचा तुकडा पाहीला की "चालला शेपटी हालवत"✍️✍️✍️✍️
Ati sunder 🙏🌹🙏
जय हरी विठ्ठल 🙏🌹👏
खुप सुंदर छान माहिती दिल्याबद्दल शासरीजींचे आभार ❤❤❤
जय श्री राम जयश्री राम जय श्री राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
महाराज राम कृष्ण हरी.तुमच्या काही उपदेशाने चांगल्या माणसात बदल होऊ शकतो.❤🌹🌹🙏🙏
हरे कृष्ण हरे कृष्ण ॥ 🌹💐🚩🚩🚩🙏🙏🙏
🎉🎉🎉खुप सुंदर विवेचन🎉🎉🎉
Khup chhan
चांगलले विवेचन केले महाराज.धन्यवाद 🙏शिव्या देनारे आपल्याला समजतात,परंतू च(गप्प बसून काटा काढणार्या,नातेवाईकांपासून मोठा धोका असतो.अनुभवाचे बोल,यावर व्हीडीओ बनवा,🙏
Yacha Kay jevnatun detat, tumhi kitihi changle waga, pan te power dakhawtat
सत्य आहे
राम कृष्ण हरी
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🌹.
❤❤❤ रामकृष्ण हरी माऊली खूपच छान माऊली❤❤❤
आपली संस्कृती गोड भाषेत सांगितलं
प्रणाम शास्त्री जी
Mi pan ek Marathi youtuber aahe 🚩 मला अभिमान आहे असे श्रेष्ठ लोक महाराष्ट्राला लाभले 🚩📌
महाराज जी जयहरी आपण थोडक्यात बोलतात पण खुप काही देवून जातात आपल्या साधनेला प्रणाम🌹🙏🌹
Hi
खुप छान शिकवण दिली
राम कृष्ण हरी 🙏🏻महाराज कारण नसताना माझ्या नवऱ्याच्या तोंडात कायम शिव्या असतात, आई बापाचा उद्धार करण्यात त्यांना काय समाधान असेल माहित नाही. पण मला हे सहनच करावे लागते
Tai same here...majha nvra asach ahe...khup वाईट वाटते...रडायला येते...किती सहन करणार
Majhi pnhivh sthiti aahe
पोरांना योग्य प्रकारे वाढवा, एवढंच तुम्ही करू शकता. मी मुलगा आहे मला शिव्या आजूबाजूला देणारे सुद्धा पटत नाहीत
Om Shree Durlakshay Namah 😂😅
जय हरी माऊली
पण जितक गप्प बसून तितका त्रास देणारे सापडतात.. म्हणून तसा त्रास होतो प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कामात म्हणून आमचे जगत् गुरू श्री तुकाराम महाराज म्हणतात भले देऊ कासेची लंगोटी अन नाठाळच्या डोई हाणू काठी..
Perfectly Right 👍
😊l@@vickyjadhav2885
जय भगवानबाबा लहानपणापासुनच मला बाबा ची आवड आहे राम कृष्ण हरी अतीउतम किर्तन
Ram kruna Hari music vvsidi patva
रामकृष्णहरि 🚩🚩🚩💪💪💪💪💯💯💯🔥 🔥🔥
जय जय रामकृष्ण हरि🙏🙏
जय श्रीराम, ❤
Khup sunder 🙏🙏
फार गोड व मधुर नामस्मरण
Jayharivitthal Rakhumai🌹🌹🌹
राम कृष्ण हरी माऊली
शास्त्री बाबांचे गोड चिंतन आम्हाला अयकायल
भेटतय हे आमच भाग्य 🙏🙏
राम कृष्ण हरी वासूदेव हरी पाडूर'ग हरी विठ्ठल विठ्ठल
शिव्या देणारे परवडतात पण गप्प बसून काटा काढणारे परवडत नाही
शिव्या देणारा शिव्या देऊन मोकळं होत आणि शांत तेव्हाच होतो पण गप्प बसणारा गप्प नाही बसत ते कस काटा काढायचा ते विचार करतात आणि काटा काढतात
शिव्या देणारे परवडतात पण गप बसुन काटा काढणारे नातेवाईकांच्या पासुन मोठा धोका असतो 👍अनुभवाचे बोल आहेत 👍यावर विडिओ बनवा 👍
Right 👍
Barobar aahe
बरोबर
Right
Hoy
मला लय घाण सवय आहे शिव्या देण्याची इथून पुढे शिवी कशीच देणार नाही
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna jai bhagwan Baba ❤❤❤❤❤
गुरुवर्य नमस्कार
Shivay jyala dilya jatat jycha aplyavar prem ahe he kadhi mhit honar mharaj tumhala
very good
धन्यवाद गुरूदेव
Nice Maharaj
Tumche Ek ek shabd jivan palatun dete mansache ...baba ji. Ram krishna hari....
खूपच छान माहिती दिली आहे
रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Ugo
जय भगवान
🙏🚩 राम कृष्ण हरी 🙏🚩
गुरूजी आपणाकडून आम्हाला जे व्यक्ती न बोलता त्रास देत असेल त्यामुळे कुटुंबात कलह होत असेल तर मानसिक, आर्थिक हानी होत असेल तर ह्या विषयावर व्हिडिओ बनवा
Tumhi pn dya tai n bolta katyan kata nighto😅
राम कृष्ण हरी.
Namskar Guruji
काय होते ते नाही सांगितले पण शिव्या देणारा माणूस मोकळ्या मनाचा असतो पण घुम्यागत गप्प असणारा अत्यंत घातक असतो..
अतिशय अप्रतिम
रामकृष्ण हरि माऊली🙏🙏
Jay bhagwan baba
Ram Krishan Hari
खूप खूप सुंदर मला तर काहीच वाटत त्याला वाटत शिव्या दिल्या डोक्यात राग कमी होईल म्हणून तर शिवी दिल्यामुळे समोरचा राग व्यक्त करतो पण आपल्याला काहीच फरक पडत नाही . असं मला तर वाटतं शांत शांत राहील मुळं समाधान मिळतं ते कशातही मिळत नाही. शिव्या देणाऱ्या माणसाला ब्लडप्रेशर वाढलेला असतो डोक्यावरती तणाव वाढल्यानंतर तोंडातून निघणारे गोष्टीला शिव्या बोलतात.
निश्चित शिव्या दिल्याकी तुमचा bp हमखास वाढणार. भिन्न विचाराचे दोन व्यक्ती चर्चेत पैकी एक दुसरा काही विचार प्रकट केला की मंत्र्याला शिव्या देणे सुरु. पहिला व्यक्ती शांततेत विचार मांडत होता. दोघांना डॉक्टर कडे जावयाचे होते. तपासणी केली शिव्यादेणारचा bp वाढला च
राम कृष्ण हरी जय हरी माऊली
जय श्री राम कृष्ण हरी माऊली
Khub chan
माऊली माऊली
राम कॄष्ष हरी माऊली 🚩🙏
राम क्रुष्ण हरी
खुप छान👌
खुपचं छान शिकवण
शांत राहील की पुढचा अजून जोश मधे येतो.तेच जर दोन कानाखाली दिल्या की त्रास देत नाही
॥ ॐ राम कृष्ण हरी ॥🌷🌺🌷🙏🏻🚩🚩
स्पष्ट बोलणारे साधु संत परम हितकारी आहे ते राम कृष्ण हरी
Namskar aple lecture yekun man parivartan zale.Mrs R A Sawadkar
Good
खूप छान शिकवण दिली 🙏🙏🙏
Ram krishan hari 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
शिव्या देणारे फक्त शिव्याच देतात करत काहीच नाहीत पण गप्प बसणारे अधिक घातक असतात यावर देखील आपले मनोगत आवश्यक आहे
😅
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏💐💐💐
Migresan🤯🙏
शिव्य देणार्या पेक्षा गप्प बसून काटा काढणाऱ्या पासून सावध रहा.
स्पट बोलता।खरे बोलता।मार्मीक बोलता आभारी आहे
नाम पाठ मौन प्रपंचाचे ll
मस्तच अर्थ सांगितला महाराज .
😂
तेथील प्रमाण नेणवे वेदांसी l
ते जीव जंतूसी केवी कळे ll
जय भगवान बाबा नामदेवशास्त्री महाराज खूप भारी 🙏🙏😊😊
राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हरी विठू माऊली 😇🙏🚩👌
Jay bhagwan baba❤❤❤❤❤🚩🚩🚩🚩🚩
रामकृष्ण हरी.
खूपच सुंदर विचार आहे👌👌👌
सर्वांना मी सांगू इच्छितो की समोरचा व्यक्ती जर त्रास देत असेल तर त्याला इग्नोर करा लक्ष देऊ नका बरोबर त्याच्या लक्षात येईल की आपल्याला हा इग्नोर करतो त्याला काही त्रास देण्यात मजा नाही सहनशीलता पचवण्याची ताकद जर एखाद्या व्यक्ती पाशी असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत स्वतःच्या मनावर कंट्रोल करू शकतो
Nice
राम कृष्ण हरी🙏 शात्रीची🙏
जय हरी माऊली
बाबा 🙏❤️
ज्याला परिवर्तन घडवून आणायची नाही याला किती जरी बोलले तर फरक पडत नाही त्रास दुसर्याला दिला मनातून समाधान व्यक्त करीत आहे पण ज्याला शिव्या दिल्या त्याने आनंद मानावा ह्यालाच नामचीन आहे म्हणावेसे वाटते नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गुरू माऊली नमस्कार
P
राम
Ram Krishna Hari Om Vitthala Shiv
🙏गुरुजी.पण आपल्याला काही नको असलेली व्यक्ती समोर आली तर शिवी येतेच तोंडात.😊
Barobar
Jay Jay ramkrishanahari 🙏🙏🙏🙏🙏🙏
Ram Krishna haria
Manala shant aasav lagte🌹🌹🌹🙏
Nice. Vichar
छान महाराज