Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Tell me name of city
Sangli, islampur,&krad satara
सर ऊस नवीन लागवड केली आहे 15 दिवस झाली आहे. फुटवा जस्तिक जास्त येणे काय खात ववस्थापन फवरणी कोणती आहे सर कळवा
What's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083
सर ऊसचे जाड फुटवे काढायचे आहेत काय करावं लागेल rope लागण आहे
DRENCH आळवणी घटक आहेत, ऊस फोटो पाठवा
जून महिन्यात उसाची रोपे कुठे मिळतील का मार्गदर्शन करावे
किती हवी कुठे नाव गाव पत्ता
1500Balaji kapse,parli baijnath, dist Beed
2850 मध्ये काय काय येतं
Drench आळवणी/स्प्रे
Nice work
Thanks for your reply
रोप लावण्यास खडा किती बाय किती चा मारावे
दीड फूट अंतरावर 1 बोट पर्यंत खाली रोप. लावावे
सर मी तुम्हाला आमच्या गावातून प्रवास करताना पाहिले आहे
Ok, कोणते गाव मध्ये,कारण आमचे visit असतात खूप ठिकाणी
@@urjaindustries9419 शिरसगाव कडेगांव
ऊस लागवड केलेली आहे पण त्या मध्ये खाडे पडले आहेत तरी रोप लावले तर चालतील का
हो नक्कीच चालते
माझा साङेतीन एकर नसावा आहे मार्गदर्शन करावे
नोङवा
हो नक्कीच आवडेलबगल देण्यासाठी खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते,सोबत पाणी पाजून ओल असताना आळवणी गरज असते ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे
Tell me name of city
Sangli, islampur,&krad satara
सर ऊस नवीन लागवड केली आहे 15 दिवस झाली आहे. फुटवा जस्तिक जास्त येणे काय खात ववस्थापन फवरणी कोणती आहे सर कळवा
What's app number तुमचे ऊस फोटो पाहून नियोजन करू 9890669083
सर ऊसचे जाड फुटवे काढायचे आहेत काय करावं लागेल rope लागण आहे
DRENCH आळवणी घटक आहेत, ऊस फोटो पाठवा
जून महिन्यात उसाची रोपे कुठे मिळतील का मार्गदर्शन करावे
किती हवी कुठे नाव गाव पत्ता
1500
Balaji kapse,parli baijnath, dist Beed
2850 मध्ये काय काय येतं
Drench आळवणी/स्प्रे
Nice work
Thanks for your reply
रोप लावण्यास खडा किती बाय किती चा मारावे
दीड फूट अंतरावर 1 बोट पर्यंत खाली रोप. लावावे
सर मी तुम्हाला आमच्या गावातून प्रवास करताना पाहिले आहे
Ok, कोणते गाव मध्ये,कारण आमचे visit असतात खूप ठिकाणी
@@urjaindustries9419 शिरसगाव कडेगांव
ऊस लागवड केलेली आहे पण त्या मध्ये खाडे पडले आहेत तरी रोप लावले तर चालतील का
हो नक्कीच चालते
माझा साङेतीन एकर नसावा आहे मार्गदर्शन करावे
नोङवा
हो नक्कीच आवडेल
बगल देण्यासाठी खत व्यवस्थापन करणे गरजेचे असते,सोबत पाणी पाजून ओल असताना आळवणी गरज असते ड्रम मध्येच एक युरिया आणि मॅग्नेशियम सल्फेट टाकून त्यात आळवणी घटक मिक्स करावे आणि डायरेक्ट पंप त्या पाण्याने भरून घ्या पूर्ण आळवणी केली पाहिजे