माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा विटेवरी ||१|| पंढरीशी आला द्वारकेचा राणा | आनंद जाहला सनकाधिका ||२|| आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती | आनंदे नाचती जीवे भावे ||३|| म्हणे कान्होपात्रा दिनांचा दयाळा | विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी ||४||
🙏🌺खूप चांगला अभंग आहे* आवाज अतिशय गोड" चाल अतिशय सुंदर आहे माऊली* मला सुधा भजनाची खूप आवड आहे* आणि हेच तुम्ही गायलेले अभंग मी आमच्या घरी गणपतीला भजनात गाण्याचा प्रयत्न करणार आहे 🙏🌺🌺🙏
Aalapiche Badshaha. Khup god Aawaj.
.माझादेवपंढरीपढरी
Tyrdssvbcx
@@mandakinishinde9707 0pk
@𝕯𝖓𝖞𝖆𝖓𝖊𝖘𝖍𝖜𝖆𝖗 𝖘𝖍𝖊𝖓𝖉𝖊 𝖑
सुंदर 👌👌
अप्रतिम अभंग आहे.मी आवडीने ऐकतो आहे.
अप्रतिम बुवा
आवाज आलाप छान
राम कृष्ण हरी माऊली
सुंदर चाल सुंदर भजन ❤🎉🎉
अभंग लिहून पाठवणे 🎉🎉❤
राम कृष्ण हरी विठ्ठल,,//राम कृष्ण हरी विठ्ठल
सुंदर चाल सुंदर आवाज, धन्यवाद
म्हात्रेजी, लय भारी, अप्रतिम अभंग.
म्हात्रेजी लयभारी, श्रवणीय, अप्रतिम.......
तृप्त झालो. खूप छान.
HIGHLY, VERY HIGHLY, VERY VERY HIGHLY .............. EXCELLENT SIRS.
एकदम छान आवाज आणि चाल.
Buva far pahadi avaz
Layer bhari
Avaj Ani chal sunder aahe ❤
अप्रतिम माऊली !!
अभंग गातांना लिहून आला पाहिजे माऊली
सूंदर bajan
खुप सुंदर भजन
Aavaj chan aahe aabhnga sundar aahe
khupch chhan sundar thewan ani gayan adv b g patil latur
Ram krishan hari 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🚩🚩🚩
शंकरा रागातील हा अभंग अतिशय सुरेख गायला आहे. वादक, कोरस, आलाप अतिशय सुंदर. मी नवीन शिकाऊ असून हा अभंग मी म्हणण्याचा प्रयत्न करतो.
आमच्या गावी बालपणी सत्यनारायणाच्या पूजेत भजनांचा कार्यक्रम असायचा.
तो प्रसंग आठवला. खूप.सुंदर आवाज आणि संगीतही सुंदर.
मन प्रसन्न झाले.
Special thanks from Dhruv Music & Team
खूप खूप छान
अप्रतिम अभंग .आवाज गोड .रोज ऐकतो.
Abhang authored by Sant Kanhopatra, a great Poet, Musician and Bhakti Saint of Maharastra
Khupach chhan sir..... Rag suddha sangat chala sir..... Very nice
shankara raga
खूप छान. तृप्त झालो
AATI SUNDER CHALL N AAWAJ SHREEHARI.
पांडुरंगा ची कृपा आपल्यावर आहे
जय जय राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खूप खूप सुंदर. धन्यवाद.
खूप छान आवाज, चाल,पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटते॥राम कृष्ण हरी॥🚩🙏👌😊
खूप छान
अप्रतिम अभंग .गोड आवाज .माऊली .अवर्णणीय .
बुवानी अतिशय सुंदर गायल आहे
खुप सुंदर गुरूजी सुंदर असा अभंग सादरीकरन
Ati uttam
अतिशय सुन्दर अभंग गायन आवाज खूपच उठा व दार व छा न कोर स मंडळी व त ब ला मृ दुंग वादन छानच माझा देव पांडूरंग अभंग धन्यवाद.
खूपच छान, सुंदर आवाज आहे माऊली चार मी पण हा अभंग माऊली च्या आवाजाच्या साथिने म्हणत असतो.खूप छान
Khup sundar abhang mauli🚩🚩🚩🚩🚩🚩
Farach chhan
अतिशय सुंदर चाल
लय भारी बूवानू १ नंबर भजन
खूप छान म्हटला अभंग,साथ देणाऱ्याने ही सुरेल साथ दिली आहे.आणखी ही अभंग आयकायला आवडतील.
Very nice voice and bhajan
माझा देव पांडुरंग पंढरी पंढरी | चंद्रभागेतीरी उभा विटेवरी ||१||
पंढरीशी आला द्वारकेचा राणा | आनंद जाहला सनकाधिका ||२||
आषाढी कार्तिकी भक्त तेथे जाती | आनंदे नाचती जीवे भावे ||३||
म्हणे कान्होपात्रा दिनांचा दयाळा | विठ्ठल केशवा केव्हा भेट देशी ||४||
खुपच सुंदर आवाज माऊली ,अभंग खुप छान गायीला🙏
Sir khup chan mi roj एक वेळा ऐकतो.
श्रवणीय भजन। धन्यवाद माऊली 🙏🙏🙏 - 🚩🚩🚩
श्रवणीय. सर्वच सुंदर. 👌👌💐💐
जय हरि 🙏खूप छान गायले अभंग सुंदर 👌🏽👌🏽👍👍🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼🌹🌼💐🌾💐🌾💐🌾💐🌾💐🌾💐🌾
Superb Superb.
लय भारी आवाज बुवा
अभंग ऐकून प्रसन्न वाटते
Khup bhari
वाहवा खूपच छान
साहेब
सर्व जण सुंदर अश्या अभंगां सोबत सुंदर असे भजन नोटेशन देतात तर तुम्ही सुद्धा असे काही तरी करा ही विनंती
धन्यवाद। ,,,,
ब्रम्ह नाद 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Ram Krishna hari
नमस्कार (माऊली )
Notation upload Kara sir
खूपच छान आवाज महाराज...
समाधान वाटते.
🙏🌺खूप चांगला अभंग आहे* आवाज अतिशय गोड" चाल अतिशय सुंदर आहे माऊली* मला सुधा भजनाची खूप आवड आहे* आणि हेच तुम्ही गायलेले अभंग मी आमच्या घरी गणपतीला भजनात गाण्याचा प्रयत्न करणार आहे 🙏🌺🌺🙏
Same bro.....
❤
🙏🏻 super
खूपच छान,सुंदर अभंग आहे,मी या गणपतीला हा अभंग भजनाला म्हटलेला आहे.खूपच लोकांना हा अभंग आवडला आहे.
❤
खूप छान आहे
वा काय आवाज आहे महाराज खूप छान गायन झाल
विठठल काळे पाटील. मु. टाकळी. ता. परांडा. जि. उस्मानाबाद
अतिशय सुंदर अभंग आहे
फारच छान, अप्रतिम
Jai vitthu mauli
खुप सुंदर माऊली.
Take mhantat bhajan ani avaj ramkrishn Hari dhanyavad
Sunder awaaj mavuli tumcha
खूप खूप छान ऐकुन आनंद झाला अंतःकरण भरुन आले
खुपच सुंदर आवाज महाराज. विठठल काळे नाना पुणे
सुमधूर गायकी 👍
टाळ वाजवनारा मुलगा खुप छान वाजवत आहे
ऐकुनच सगळं खुप छान आहे
♥️ मागच्या मुला मुलीनं अभंग म्हणायला काहीच हरकत नाही. पण त्या काही म्हणत नाही. ♥️
तसे नाही आहे.. त्यांनी आधी गाणे रेकॉर्ड केले आहे.. आणि मग आपल्यासाठी व्हिडिओ बनवली आहे..
पण आपल्याला ऐकण्यासाठी खुप छान आहे
Ati sunder mavli
Sundar abhang galyat sundar aavaj sundar ram krishna hri
खुप छान जय हरि माऊली
खुपच गोड आवाज मन तृप्त झाले खुप छान
खूपच सुरेल..भजन.....पंढरीत गेल्याचा..भास झाला..छान गायण..सुंदर तबला..मृदंग..ची साथ
मस्त छान 🙏🙏🙏🙏🙏
बुवा सुंदर भजन आहे
सुंदर चाल व गोड आवाज आहे
खूप छान महाराज 👌👌👍 नोटेशेन पाठवाना माऊली
सर आवाज खुप खुप छान रामकृष्णहरि
खुप सुंदर आहे आवाज ऐकून घेता मनाला शांती आली.
जय हरी ❤🙏🙏🙏👌👌👌
भजन छान आहे .एकदम कडक
मधुर स्वर, सुंदर व परिपूर्ण आलाप, योग्य ताल व लय
अप्रतिम, श्रवणीय भजन। धन्यवाद दादा🙏🙏
सुंदर भजन
खुप छान भजन आहे. तसेच सर्व लोक सुरेख गातात. ऐकून मन शांत होते.
Farch. Sarvottam. Rag. Konta. Aahe
खुपछान
अप्रतिम आगरी असल्याचा अभिमान आहे
जय हरी 🙏
निःशब्द...💐💐💐
अतिशय सुंदर गायले खूप वेळा ऐकावेसे वाटते
Mast jai gajanan shegaon
वा बुवा
Pakhvaj Vasan khup Chan Sandeep dada 👌👌