अतिशय दमदार,सुनियंत्रीत प्रभावी आणि "आश्वासक"गायन..... खूप खूप शुभेच्छा...... सर्व साथीदार सुध्दा तोलामोलाचे...त्यांनासुध्दा खूप खूप शुभेच्छा एकदा पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आपल्या कडून गायन सेवा पंढरीनाथ चरणी घडावी यासाठी पांडुरंग चरणीं प्रार्थना.... रामकृष्ण हरी....जय हरी विठ्ठल....
वा वा क्या बात है बहोत खूब ✌️ काय आवाज आहे एकदम सुदंर अतिशय प्रेमाने गायला आहे अभंग विठ्ठल पण आनंदाने नाचू लागला असेल भक्ती भाव जागृत झाला 🙏 अशीच विठ्ठल भक्ती घडो 🎉💐
Abhang iekala tar ase watate ki aapan pandharpuratach aahe jay Hari nawuli🎉🎉
Khup sunder abhang titkach sunder gayan khup sunder
जय श्री राम 👍👌
छान
wah wa kya bast hai sunder apratim abhang jiyo
Jabardast avaj. Kharja atishay Sundar.
फार च लय छान आवाज सुंदर अभिनंदन
1 number maulie apretime 🙏🙏
Atimadhur avaj...apala..me aikun bhauk zalo..👍👌
Ati sundar rachna va.
Khupch chaan mauli
लय, ताल,स्वर डोलवत ठेवतात. शब्द भक्ती रसातून भिजून ओथंबून सुंदर मुखातून बाहेर पडून श्रवण तृप्त होतात. विठुमाऊली डोळ्यासमोर उभी राहते. 👍छान !
Chhan....
खूप छान 👌🏻👌🏻
🙏🚩🚩🚩🚩खुप छान
खरच खूप आवाज चाल पण खूप छान.....👌माऊलींची अशीच कृपा आपल्यावर राहो...राम कृष्ण हरी....🙏🏻
छान, सुंदर आवाज
अतिशय सुदंर बुवा खूप गोडवा आहे तुमच्या अभंगात
अप्रतिम गायन बुवा ❤❤
राम कृष्ण हरी
अप्रतिम गायन व आवाज तबला साथ व पखवाज साथ उत्तम डॉ गुणवंत चतुर कारंजा जि वाशीम
Very good song
Khupch sunder
खरच खूप खूप छान आहे वाणी अगदी सुरेल आहे मन अगदी प्रसन्न झाले एकुण 🚩🚩🙏🙏👌👌👌 जय जय राम कृष्ण हरी
संगीत साथ पण अप्रतिम 🙏
मंत्रमुग्ध झालो खरच खूप छान आवाज ahe
Khupsunder
खूप गोड मंजुळ आवाज सहकाऱ्यां ची सुंदर साथ अप्रतिम गायन-वादन आवाज खूप खूप धन्यवाद
Sundar Mestri Kharach God Gala Asech Gaat Raha Shubhecha
So beautiful song 😍
विडिओ मध्ये वारीचे आणि पंढरपूरचे दर्शन घडले.सुंदर मेस्त्री आणि सर्व टीमचे अभिनंदन.
Aati uttaM SUNDER HO
अभंगाची चाल अतिशय सुरेख आहे. खूप दिवसांनी अशी चाल ऐकली कान तृप्त झाले. अभिनंदन.
❤❤मस्त
सुंदर आवाज आहे तुमचा मी fan zalo तुमचा आवाजाचा सर
Khup.sundar gayan buwa
अतिशय दमदार,सुनियंत्रीत प्रभावी आणि "आश्वासक"गायन..... खूप खूप शुभेच्छा...... सर्व साथीदार सुध्दा तोलामोलाचे...त्यांनासुध्दा खूप खूप शुभेच्छा
एकदा पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे आपल्या कडून गायन सेवा पंढरीनाथ चरणी घडावी यासाठी पांडुरंग चरणीं प्रार्थना.... रामकृष्ण हरी....जय हरी विठ्ठल....
Jabardast vice
राम कॄष्ण हरी 🌺🌺
खुप मस्त गायन
दादा तुमचा आवाज खूपच छान आहे.
Khup chan
हीच माझ्या महाराष्ट्राची समृद्धी आणी संपत्ती
होय माऊली
मस्तच गायण
बहुत ही सुन्दर आवाज़ में गाया है
मन मोहुन टाकणारा आवाज आहे बंधु
साथ मस्त
Khub sundr jay guru
खुप छान अभिनंदन. तुमच्या सर्व भजन मंडळीला माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा 👍👍🙏🙏❤️❤️
Aprtim khup chhan
Sundar bhau gayan khupch sundar
Khupach sunder bala khupmota hoshel asirvad amcha
Bhava ekdum bhari abhang mhtlas ani chal suddha mast lavali ahe.
Super
अप्रतिमच गायन व सुदंर वादन पखवाज व तबला
आतिशय सुंदर आवाज तसेच चाल ही अतिशय सुंदरच👍👍👌👌
खरच खुप गोड अभंग
खूप खूप सुंदर आवाज आहे तबलावादक सुद्धा खूप खूप चांगला तबला वाजवलेला आहे
Khup Sundar gayan
सर खुपच छान गाता मला खुप आवडले
तुमचे साधी रहानी (पोशाक) मला खुप आवडला 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐
तुमच्या मेहनतीला नमस्कार
खूप खूप छान
अप्रतिम, लोभस गायकी
Khup khup Sundar Mitrano👌👌👌👌
अप्रतिम सादरीकरण,....... आवाज गोड आणि साथ खुप सुंदर
Excellent
अप्रतिम सादरीकरण, पुष्कळ भावले, अनेक शुभेच्छा
अप्रतिम सादरीकरण
जयहरी माऊली
mast bhawa apratim bhajan
आवाजाची दैवी देणगी आहे तुमच्याकडे 🙏👍👍 व्वा खूपच छान... तुमचा आवाज वेगळ्या जगात घेऊन जातो 🙏
Super
खुपच सुंदर अभंग आणि आवाजही
नंबर वन भावा
राम कृष्ण हरी 🙏🙏🚩🚩
खूपच छान .. बोलायला शब्द नाहीत असे गायन वादन आहे
नाव प्रमाणेच सुंदर आवाज मंडळातील सर्व लोक छान साथ देत आहेत
खुप छान अभंग गाईला
जय हरी माऊली छान. अप्रतिम .
अप्रतिम गायन
याच चालीत रुप पाहता लोचनी हा अभंग सादर करावा ही विनंती.
Chal khupach Sunder gayli Bala. Tuzya vyachya mulani shikle payje ASE vate.
सुंदर वारे शेर
खुप छानच माऊलीं रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय
Dhannyavad
जय श्री राम 🎉 खूप छान गायन 🎉 बाबासाहेब महाराज ढाकणे ईऊटूब चायनलचा कोटी कोटी प्रणाम 👏 ओंम नमः शिवाय
वा वा खूपच सुंदर गायन
वा वा क्या बात है बहोत खूब ✌️ काय आवाज आहे एकदम सुदंर अतिशय प्रेमाने गायला आहे अभंग विठ्ठल पण आनंदाने नाचू लागला असेल भक्ती भाव जागृत झाला 🙏 अशीच विठ्ठल भक्ती घडो 🎉💐
Messing Sir sundar abhang nam gau nam gheu very nice sastang dandvat pranam namskar thanks 🙏 🙏
Apratim , fabulous, excellent man aanandit zale 🙏🙏👌👌🌷🌷
adam atishay sundsr
अप्रतिम
फारच सुंदर माऊली, धन्यवाद 🙏
मन जिंकलात राजे
भजन म्हणजे जणू आमृता चा पाऊस..खरच सुख आहे ..भाजनामध्ये..जय हरी विठ्ठल माऊली...🙏🙏🙏
Sumadhur gayan aani apratim wadan mhanje bhagwantach sakashtkar 🙏
मस्तच मी फॅन आहे तुमचा
Attii sundar
खुप छान वाटले
आती सुंदर
Super song. And sing a sang. Very very very.. beautiful.
Excellent tone keep it up.
,,👍🙏
Khupach chhan, hich tr maharashtrachi shan aahe
खुप छान गायन माऊली 🙏🚩 राम कृष्ण हरी 🚩
माऊलींची सदा अशीच कृपा राहो .....!!
Dhannyavad
खूप सुंदर..गोड गायन..
भीमपलासी राग आहे.
Atishay Sundar abhang gayan...!!
आपला आवाज व वादन ऐकून खूप सुंदर वाटले. जय हरि
नाम गाऊ नाम घेऊ |
नाम विठोबाला वाहू || 1 ||
आम्ही दैवाचे दैवाचे |
दास पंढरीरायाचे || धृ ||
टाळ विना घेऊनि हाती |
विठ्ठल नाम गाऊ गीती || 2||
नामा म्हणे लाखोली सदा |
सहस्त्र नामाची गोविंदा || 3 ||