Kataa Rute Kunala| Unplugged | Rahul Deshpande | काटा रुते कुणाला ।

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Originally Sung and composed by Pt. Jitendra Abhisheki
    Lyrics : Shantabai Shelke
    He Bandh Reshmache
    | #rahuldeshpande |#natyasangeet | #jitendraabhisheki |

Комментарии • 615

  • @girlcricketaarohichavan8326
    @girlcricketaarohichavan8326 3 года назад +71

    Maybe some people don't know but he is one of the best morden classical artist.. we are blessed that he is singing for us for Free. Very big classical singer but very down to earth.. Dada ek no..

  • @aquietsky
    @aquietsky 3 года назад +85

    Apart from the fabulous singing, I love the simplicity and ease in your entire being. You simply flow like a beautiful river. 🙏

  • @vikaskumthekar4594
    @vikaskumthekar4594 2 месяца назад

    आदरणीय शांता बाईंनी अनेकांच्या भावना प्रभावी शब्दांत समर्थपणे शब्दबद्ध केल्या आहेत. वंदनीय पंडितजींची संगीत रचना प्रत्येक शब्द आणि वाक्य बोलका करते. आणि राहुल जी आपण उत्तम गायक तर आहातच; पण त्यासोबतच शुद्ध आणि निर्मळ मनाचे माणूस आहात. आपणास हार्दिक शुभेच्छा!

  • @prasadmadgaonkar8838
    @prasadmadgaonkar8838 3 года назад +7

    सांगू कशी कुणाला? कळ आतल्या जीवाची....
    चिरदाह वेदनेचा, मज श्राप हाच आहे,...
    काटा रुते कुणाला,....
    जवळपास प्रत्येकाच्या हृदयात 'रुतणारे फुल' आठवून 'आठव- भूल' पडणारे जादुई गायन!👌👌👌👌👌💐

  • @sudhakargokhale8482
    @sudhakargokhale8482 2 года назад +11

    " काटा रुते कुणाला "........माननीय अभिषेकीबुवांच्या रोमांचकारी स्वर्गीय गायकीचा अनुभव पुन्हा दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. राहुलजी, प्रत्येक गीताबरोबर येणारा तुमचा सांगितिक शोध मनोहारी असतो.
    आदरपूर्वक शुभेच्छा....🌸🌷🌸🌷

  • @ayodhyaproductions2109
    @ayodhyaproductions2109 3 года назад +70

    अप्रतिम , शब्दच संपले राहुल दादा ! तुम्हाला विनंती आहे वीर सावरकरांचे जयोस्तुते किंवा ने मजसी ने तुमच्या आवाजात ऐकण्याची खूप इच्छा आहे

    • @shrirangjoshi6200
      @shrirangjoshi6200 3 года назад +4

      Yes very true !!
      A humble request to Rahul ji for any of the above two legendary songs please 🙏

    • @milindb8339
      @milindb8339 3 года назад

      Yes yes

    • @pramodthakur4778
      @pramodthakur4778 3 года назад

      Rahulji thanks for sharing this recording. I request you to share Pt. Vasanraoji's sultan shaharke yar if it is available with you. I tried to search on RUclips but in vain. Regards..Pramod Thakur

    • @aparnapatil8736
      @aparnapatil8736 3 года назад

      True

    • @maheshpathak6937
      @maheshpathak6937 3 года назад

      वा।👍

  • @विजयपासलेकर-ध8ग

    अप्रतिम.... मंत्र मुग्ध होउन मनःशांती येते, तुमचा आवाज आईकुन......🙏💐❣️

  • @adityaparkhi4043
    @adityaparkhi4043 3 года назад +61

    Shantabai Shelke did the hard work of poeting....Pt.Abhisheki did a fabulous job of composing and Rahul sir...you are delivering a masterpiece with your variations
    You prove that fancy dresses, big stages..are not always required....It's your skill and will which outrules everything else
    Fabulous job sir.....

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  3 года назад +2

      🙏🏼☺️

    • @aashadevdasnayak5245
      @aashadevdasnayak5245 3 года назад +3

      Very nice ,you know that your voice is meant for such classical singing ,which sprouts from naabhi kendra.👌👌

    • @aashadevdasnayak5245
      @aashadevdasnayak5245 3 года назад

      I know ,everybody is going through tough times.Be brave ,always hope for the best, but at tha same time be prepared for the worst

    • @TheKansen
      @TheKansen 3 года назад +4

      The fancy dresses and big stages are needed to distract people from lack of talent.

  • @shamsatpute7122
    @shamsatpute7122 3 года назад +7

    तुमच्या या कलाकृतीचीआम्ही चिकित्सा करावी इतके आम्ही थोर नाही आहोत ...आम्ही केवळ रसिक आणि कानसेन... तेव्हा हे ऐकून अत्यंत आनंदाची सफर घडवली हे नक्कीच..... तेव्हा हे वारंवार घडो हीच प्रार्थना... Keep going..Thank you very much....

  • @anagh3223
    @anagh3223 3 года назад +1

    काटा रुते कुणाला, सुंदरच......
    राहुलजी आलाप आणि गीतांचा मिलाफ आणि रागदरीची महिती सार अप्रतिम . डोळेमिटून , हेडफोन लावून निवांत या संगीत सागरात झोकून द्यावे.
    राहिले ओठातल्या ओठात .....
    वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेत.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 Год назад

    शांताबाईंच्या जीवनातील सल या गाण्यातून प्रतित होते. आपल्या गाण्यातून जास्त ठसठशीत उभारून आली.

  • @hrishikeshkshirsagar6738
    @hrishikeshkshirsagar6738 3 года назад +1

    Apratim rahul ji pharach sundar zalay gana.. Khoop varshapasun gana. Eikaycha hota. Thanks a million

  • @saumitragosavi3344
    @saumitragosavi3344 2 года назад +1

    Pind navhe tumcha ha.... Devaki Pandit cha hech aikava

  • @deepalibhange2281
    @deepalibhange2281 3 года назад

    अप्रतिम 🌹एक विनंती आहे यानंतर ऋणानुबं धाच्या गाणं ऐकायला आवडेल.

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 года назад +5

    Bahot khub Rahulji, ek ek swar, ek ek taan ruhdhayala sparsh karit hoti ani kate angawar ubhe rahat hote. Ajit Gholap.

  • @juheebhatnagar1736
    @juheebhatnagar1736 3 года назад +4

    Suprabhaat jaadoogar raahat rahul sir , sadaa swasth prasanna rahiye humein apnee vaanee se sukoon pahunchaateiy rahiye bahut aabhaar Aapkaa dhanyawaad shreemaan

  • @atultikekar5195
    @atultikekar5195 3 года назад +3

    Khup Chaan Rahul.....Sakali Sakali tuza Awazacha godwa mahnje Shubh Sakal.
    God bless you always.

  • @ameyakesarkar5840
    @ameyakesarkar5840 3 года назад +1

    Diwasbharacha stress eka ganyane kuthlya kuthe palun gela.... Thank you

  • @prathameshshinde546
    @prathameshshinde546 3 года назад +13

    In this era almost everyone tried this and then comes Rahul setting benchmark.. epitomic👌

  • @dolasfolks
    @dolasfolks 3 года назад +2

    Haha!! Aikaychya adhich like kela bagh dada!! One of my all time fav! kata rutna jau de, angavar kata ala bagh!! Kay ti suruvaat!!

  • @ravindranathdesai1606
    @ravindranathdesai1606 Месяц назад

    Simply superb sir. No words to express my feelings towards you and also towards your Grand Father Sri pt. Late Vasantraoji. His contribution to Marathi Naatya sangeet as well as to the theatre are immortal & will be remembered forever. I express my thanks to you. Keep it up the great legacy going. I am sure you are blessed with talent of your Grand Father. God bless you.!!!

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 года назад +3

    Sangu kashi Kunala kal atlya jeevachi chirdah vedanecha maj shaap....Ayush oghaloni mi rikthast ahe👌 just wow moment shabd nahi yes maze pan one of my favourite natyageet
    Thank u so much Rahul Sir 🙏

  • @sharmishthashirodkar18
    @sharmishthashirodkar18 3 года назад

    अप्रतिम! शब्दातीत!! खूप खूप आवडले. समाधान झाले.

  • @shashikant3800
    @shashikant3800 3 года назад +2

    अतिशय सुंदर. तुम्हाला सरस्वती प्रसन्न आहे. तुमच्या मधील साधेपणा व नम्रता मला खुप आवडते. गायकी तर तुम्हाला ईश्वरी देणगी आहे. वाडवडिलांची पुण्याई मोठी आहे. सदैव यशस्वी व्हा. 🙏

  • @aryandesai9144
    @aryandesai9144 2 года назад +3

    अप्रतिम, शब्दांत व्यक्त करता येत नाही, too good👍

  • @lalitkumarsangale6479
    @lalitkumarsangale6479 7 месяцев назад

    प्रत्येक व्यक्तीच्या मनातील जिवंत भावना ह्या फक्त संगीतातुन व्यक्त झालेले आपल्याला दिसून येतात, त्यामुळे मन एकदम हलकं होऊन आनंदाने डोलू लागत याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजेच राहुलजी आहेत 💖❤️😌😊

  • @196692ful
    @196692ful 2 года назад

    ज्येष्ठ गायकाचे सुप्रसिद्ध गीत डोळसपणे कसे अभ्यासायचे आणि आपल्यातील सृजनाचा स्पर्श देऊन त्या गीताला नवीन सौंदर्य प्राप्त कसे करून द्यायचे याची जाण राहुल यांच्याकडे निश्चित आहे. हा त्यांचा विलक्षण गुण पंडित कुमार गंधर्व यांच्याकडे होता. त्यामुळेच त्यांच्याकडून मला उमजलेले बाल गंधर्व या एलपीची निर्मिती झाली.

  • @im_roku
    @im_roku 3 года назад

    ज्यांना भीमपलास राग मुळापासून आवडतो
    त्यांच्यासाठी हे गाणं आणि हा व्हिडीओ पर्वणी आहे ....
    राग सगळेच उलगडून दाखवतात पण राहुलजींनी ज्या मुक्तपणे संचार केलाय .... काटा उभा राहतो ...
    खूब खूब खूब ....
    दुपारचा राग हा, पण मला कायम संध्याकाळची छटा दिसते ह्यात ... एकदम तृप्त संध्याकाळ ... रंगछटांची उधळण करणारी ...
    हे unplugged versions प्रचंड भारी आहेत राहुलजी .... तुम्ही खूप जीव ओतून बनवत आहेत ते दिसतंय ... मी हा विडिओ सतत ऐकत असतो ...
    Thank you for this wonderful bliss
    तुम्ही जी नमूद केली ती उर्दू गझल कुठली ?

  • @sandeepjuwatkar2464
    @sandeepjuwatkar2464 3 года назад +5

    राहुल, तुझे औक्षण करावे असे प्रकर्षाने वाटते. शांताबाई शेळके बद्दल काय लिहावे....

  • @sanjaysghodeswar5271
    @sanjaysghodeswar5271 3 года назад +2

    आम्हाला शास्त्रीय संगीत समजत नाही पण राहुलजी काय भावपूर्ण गातात
    ऐकतच रहावे असे वाटत त्यासाठी समज आडवी येत नाही
    God Gifted Rahul ji

  • @rkmeme2835
    @rkmeme2835 3 года назад +3

    सुरांचा जादूगार.....
    राहुल दादा अप्रतिम .. नेहमी प्रमाणे...

  • @TheKothawadeprasanna
    @TheKothawadeprasanna 3 года назад +3

    Kya baat hey Rahul dada. .. Khup chan... mantramugdha karun sodalas

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 года назад +5

    अप्रतिमच दादा माझ आवडत गाण कितीही वेळा ऐकलं तरी ते पुन्हा पुन्हा ऐकत रहावेसे वाटते कान आणि मन दोन्ही तृप्त 🙏🙏🙏

  • @minalkarandikar3892
    @minalkarandikar3892 3 года назад +5

    माझे आबोलणेही.. आयुष्य ओघळून .. तीव्र मध्यम ची गम्मत .. अप्रतिम 🙏🏻🙏🏻

  • @narendrasinghal9962
    @narendrasinghal9962 10 месяцев назад

    राहूलजी, मी पंडितजींचा फैन आहे, त्यांना खूप अभिमान वाटला असता हे ऐकून ❤

  • @dhanashreepalkhe7386
    @dhanashreepalkhe7386 3 года назад +1

    Khup ch sundar sir...tumchya aawajat he natyageet eikayla milna mhanje khara ch deivayog aahe.
    Mazhya muli la tumchya kde gayna che dhade milave ashi khup ichha aahe🙏...she is 2 years old now.

  • @UttamBakre
    @UttamBakre 3 года назад +1

    खूप खूप सुंदर राहुलजी

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 года назад +2

    सत्य, शिव, सुंदर यांना वेधून घेणारे गाणं. आणि गाणं आणि बोलणं नेहमीच निखळ,निर्मळ असते.हा दुर्मीळ सुंदर योग!

  • @pratzrp09
    @pratzrp09 3 года назад +1

    Kaata Rute cha nimittane tumcha swar manaat rujhla Rahul buwa...

  • @rohangokhale8595
    @rohangokhale8595 3 года назад +12

    राहुल जी, काटा रुते कुणाला...अप्रतिम गायलंय तुम्ही... गाणं संपूच नये अस वाटत होते...काटा खरंच छान रूतलाय...🙏🏻

  • @bhaskar7020
    @bhaskar7020 3 года назад +6

    एखादे लहान मूल बागेत स्वच्छंद बागडते तसे राहुल भिमपलास मध्ये बागडलायस......अशक्य मजा आली........अनेकानेक धन्यवाद....
    अशा पद्धतीने तुला गाताना कुठे ऐकायला मिळाले असते असं मला वाटत नाही..... मी मुकुल जींच्या तीन मैंफिलिंना जाऊन रिक्त हस्त परत आलोय.माझ्या शेजारीच बसलेले एक गृहस्थ मला समजावत म्हणाले होते की,तुमचीच पुण्याई कमी पडत असेल.म्हणून तुम्हाला ऐकायला मिळत नाहीये....मला आज ते शब्द आठवतायत....आम्हीच lucky आहोत म्हणून आम्हाला राहुल या पद्धतीने निवांत गाताना ऐकता येतो आहे...
    परत एकदा thanks!

  • @IndrajeethDeshmukh
    @IndrajeethDeshmukh 3 года назад +2

    Rahul ji unplugged songs cha album kadha rao. Khup diwasa pasun vaat pahat hoto hya ganyachi. Khup chan Rahul dada.

  • @ArchanaPatil-rb3gj
    @ArchanaPatil-rb3gj 3 года назад +4

    वा वा,खूप छान .सर ,तुमचं गाणं ऐकणे खरचं , दैव योगच आहे.🙏🙏

  • @onkartilyalkar5284
    @onkartilyalkar5284 3 года назад

    Wa wa wa khup ch sundar .... Tumhala ikla ki classical ikava vatat ani tyachi aawad nirman hote ..

  • @charushiladalavi3047
    @charushiladalavi3047 3 года назад

    निशब्द आहे मी तुमच्या गायकी समोर
    खरंच खूप अप्रतिम

  • @devendranathagarwadekar4457
    @devendranathagarwadekar4457 3 года назад +3

    एक अप्रतिम गाणे बाबा आमी आता तूमच्या आवाजातून ऐकून मला माझी मागणी पूर्ण झाली धन्यवाद.

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 10 дней назад

    केवळ अप्रतिम ! अविस्मरणीय !❤

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1 3 года назад +3

    वा.. अतिसुंदर... पंडित जी नी ऐकले असते तर त्यांनी सुद्धा वाह वाह अशी दाद दिली असती

  • @sanjaychannawar4820
    @sanjaychannawar4820 3 года назад +2

    सर एवढे अप्रतिम गातात तुम्ही की माणूस एकांतात

  • @ninja198713
    @ninja198713 2 года назад +2

    अप्रतिम!!!
    तुमच्यामुळे मुळे शास्त्रीय गायन किती सुंदर आणि खोल आहे हे समजायला लागलाय.
    तुमचं मनापासून आभार 🙏

  • @prashantshinge8770
    @prashantshinge8770 Год назад

    WOW RAHUL DAA TUMCHYA JIVSHYA KANTSHYA MITRACHAA MAHESH DAA CHE PAN YEKLE

  • @vidyasawant6369
    @vidyasawant6369 3 года назад +3

    माझ्या आईचं आणि माझं अत्यंत आवडतं गीत❤️ आज ते पुन्हा ऐकताना डोळे भरून आले 🙏 राहुलदा खुप सुंदर🙏

  • @sandeepjuwatkar2464
    @sandeepjuwatkar2464 3 года назад

    राहुल... तुझ्या बरोबर एक संध्याकाळ, रात्र सहज निघून जाईल. लक्षात राहील.
    फारच छान.

  • @shraddhaabhang9549
    @shraddhaabhang9549 3 года назад +11

    खूप दिवसांपासून तुमच्याकडून हे गाणं ऐकायची इच्छा होती. पूर्ण झाली. मनापासून आभार! :-)

  • @user-mj7jg8ki6i
    @user-mj7jg8ki6i 3 года назад +9

    खूप दिवसांपासून वाट पाहत होते या गाण्याची!! खूप सुंदर!! 😊👍

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 года назад +1

    Rahulji awaj rutla ho tumcha hrudayat, direct ekdamch.

  • @AdwaitBhagwat
    @AdwaitBhagwat 3 года назад +36

    Thank you! For someone who doesn’t know much about music, you sure make it sound interesting! Especially the parts where you break down the details, and mix in the personal stories and inspirations! Never be afraid of posting long videos, we want them!

  • @pradnyatalaghatti5938
    @pradnyatalaghatti5938 3 года назад +2

    खूपच छान राहुल दादा, तुमचा आवाज हा तुमच्या स्वभावाचं दर्पण आहे, मधुर, गोड. You are so humble and down to earth. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला व अशीच संगीताची सेवा घडो तुमच्याकडून हीच परमेश्वर चरणीं प्रार्थना.

  • @sunitawani129
    @sunitawani129 3 года назад +2

    खूप खूप सुंदर राहुलजी! अप्रतिम... अप्रतिम!! कित्ती कित्ती वेळा ऐकलंय हे गीत पण.. ते म्हणतात नं की, दिल अभी भरा नहीं... अगदी same feeling.
    आप गैरों की बाते करते हो हमने अपने आजमायें हैं
    लोग काटो से बचके चलते हैं
    हमने फुलोसें जख्म खायें हैं...
    या एका उर्दू शायरीची आठवण येते नेहमी हे गीत ऐकताना. खरंच ह्या pandemic phase मध्ये तुमची गाणी एक विसावा होता. सैरभैर मनाला गारवा. गाणं माणसाच्या आयष्याचा एक अविभाज्य भाग आहे, अगदी खरं! केवढं सुकून असतो हे ज्याला कळतं त्यालाच उमगतं . खूप छान राहुलजी आणि खूप खूप आभार. 🙏🌹

  • @nimishkulkarni2880
    @nimishkulkarni2880 3 года назад +4

    हा खरंच दैव योग आहे......राहुल दादा 🙏

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 3 года назад +3

    शापित गंधर्व... फक्त आम्हा रसिकांसाठी अवतरलायत अवनीवर.... मखमल फक्त मखमल... सुर से साज जो छेडते हो.. बस मन को मोह लेते हो.. (स्वरचित)😊🙏

  • @shekharjadhav9581
    @shekharjadhav9581 3 года назад +2

    मनातला सच्चेपणा आवाजात उतरतोच.
    तुमच्या गळ्याला काहीही कठीण नाही.
    गात रहा. आनंद वाटत जा.

  • @yogeshawchar3888
    @yogeshawchar3888 2 года назад

    Kharach aamhi khup bhagywan samajato amhala, ki tumche gayan aaikayala milte... Thank you Sir..

  • @prajaktaaswar3449
    @prajaktaaswar3449 3 года назад +1

    Sir tumhala tumchya ajobancha khup ashirvad ahe mhnunch he sgl ghadty ani amchyaprynt pochvl jaty...👍👍khup sundar variation..

  • @watsaru_viraj
    @watsaru_viraj 3 года назад +3

    दिवसाची सुरुवात इतकी सुंदर झालीय की अक्खा दिवस छान जाणार आज , खूप आभार

  • @kshamasambhus8977
    @kshamasambhus8977 3 года назад +1

    शब्द अपुरे पडतात तुमच्या गायकी चे कौतुक करताना..
    केवळ अप्रतिम... अक्षरशः भान हरपून जाते...
    स्वर्गीय सुखाचा आनंद होतो...

  • @mbmangurkar
    @mbmangurkar 3 года назад +2

    राहुल तुझा आवाज काळजाला भिडला..

  • @kalpeshkoyande2771
    @kalpeshkoyande2771 3 года назад +4

    Khupp aavdl Rahul sir aajch Gaan..."मम आत्मा गमला " eikych iccha ahe tumchya kdun Rahul sir.

  • @ameyacharya3404
    @ameyacharya3404 3 года назад +1

    Ye joshhh👍👌💥👏💥

  • @RahulPhateSpiritualScience
    @RahulPhateSpiritualScience 3 года назад +2

    अप्रतीम. काटा रुतून मनातली सल शब्दांनीच बोचून गेली. फारच सुंदर. अप्रतीम.

  • @sudheergaikwad3425
    @sudheergaikwad3425 8 месяцев назад

    There is a pristine lucidity and clarity in every nuance and subtlety, whereby every note and frill you adorn this sublime melody with, comes through in such incandescent illumination. I have adored Dr Vasantrao's music such as Aaj Achanak and Kuni jaal ka sangaal ka with tears in my eyes. We are blessed to have you, Rahul, to carry the flame forward.

  • @vdoyogi
    @vdoyogi 3 года назад +3

    23:07 "Value of music..." !!! अगदी खरं ...
    ह्या लोकडाउन मधले असे अनेक दिवस आहेत जे तुझ्या संगीतामुळे तरले. शतश: धन्यवाद 🙏

  • @AdityaSinghTabla
    @AdityaSinghTabla 3 года назад +26

    I don't understand Marathi (I really want to learn it)
    I found this so beautiful! Rahul sir you're magnificent! The way you're explaining it is so nice :)
    Huge fan

  • @RaSu1968
    @RaSu1968 3 года назад +5

    28.43 minutes out of the world. Extremely lucky hearing this voice. Thanks a lot

  • @shraddhaphatak8245
    @shraddhaphatak8245 3 года назад +2

    वाह...क्या बात हैं...!! राहुलजी...!!!
    खूप खूप धन्यवाद.. अप्रतिम सादरीकरण...आणि सहसंवाद...!
    अविस्मरणीय...अनुभव.
    अनेक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.

  • @dr.maheshkulkarni7060
    @dr.maheshkulkarni7060 3 года назад +2

    राहुल जी ... अप्रतिम शब्द ही आपल्या या गाण्यापुढे तोकडा वाटत आहे .... शांताबाईची एक अवीट रचना ....
    " लोग कांटो की बात करते है ......
    हम ने तो फुंलो से जख्म खाये हि "
    शांताबाईनी अतिशय थोड्या वेळात या उर्दु शेर ला मराठी भाषेचे कोंदण दिले व ही अविस्मरणीय स्वररचना तयार झाली ... त्यात अभिषेकी बुंवाचे संगीत ..... व आज आपला अवीट स्वर ..... अतिसुंदर

  • @damodarkhandeparkar1730
    @damodarkhandeparkar1730 3 года назад +1

    Rahuljee, farach chhan gayalat.

  • @shebadsouza9785
    @shebadsouza9785 2 года назад +3

    Oh my god... you are such a joy to listen... you took me to my days in Pune in the 80s I can smell the beautiful atmosphere of those heavenly days.. bless you Rahul❤️🙏🌸🌹

  • @dxx2275
    @dxx2275 2 года назад +1

    Atishay sundar

  • @shalakagawde1424
    @shalakagawde1424 3 года назад +3

    Apratim dada... ❤️🙏 Tuze gane eaikne mhanje ek swargiya anubhav ahe.. ❤️ ganyatle tuze pratyek shabda agdi manala sprasha kartat..❤️🙏.. tuzyamule amhala chan ganyancha anubhav gheta yetoy.. tyasathi khup khup thank you ❤️🙏

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 года назад +3

    सुप्रभात राहुलजी! मंत्रमुग्ध केले .😊🙏🙏💐

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 года назад +1

    Good morning sir . Mastch chan sugandh pasarla .🌹🌹🌺🌺🌷🌷🙏🙏👌👌👍👍

  • @truptisonar6837
    @truptisonar6837 3 года назад +2

    Apratim Rahul sir Bhimpalas u sung beautifully 💖 😇😇🧡🧡💯💯💯💯💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫

  • @andy8081
    @andy8081 3 года назад +2

    राहुलजी माझे तुम्हाला एक सांगणे आहे, तुम्ही शास्त्रीय चांगले गाता, म्हणून तुम्ही स्वतःला त्या चौकटीत बांधून घेऊ नये. तुमचा आवाज प्लेबॅकसाठीसुद्धा फार छान वाटतो, दिल की तपिश किंवा सूरसे सजी संगिनी ऐकताना ते फार प्रकर्षाने जाणवते, तुमचा आवाज प्लेबॅक साठी ऐकताना मन्ना डे साहेबांची फार आठवण येते.
    रफी - किशोरच्या काळात देखील मन्ना डे साहेबांनी जितक्या फ्रिकवेंटली चित्रपट संगीतात गाणी गायली, तितक्याच फ्रिकवेंटली किंबहुना त्यापेक्षा जास्त आपला आवाज आम्हांला चित्रपट संगीतामध्ये देखील ऐकायला मिळावा अशी अपेक्षा करतो, अर्थात तसा विचार संगीतकार मंडळीकडून देखील व्हावा

  • @mohitjoshi4799
    @mohitjoshi4799 3 года назад +4

    अप्रतिम राहुलजी खूप शांत वाटले ऐकून । आजच्या तणावपूर्ण आयुष्यात खूप गरज असते अश्या गायनाची । Awesome 🙏

  • @anitamkant
    @anitamkant 3 года назад +17

    What a rendition! Thank you for sticking to ghazal format. The play "he bandh Reshmache" is based on two friends during India's partition. Many people sing this song in "veer ras" showing their "gayakee" which is completely wasted here. Even Panditji has sung it in a very soulful way touching the heart of a listener with the pain portrayed in obvious but subtle way. Your expression is perfect with the right support of sur and inherent beauty of Bhimpalasi.

  • @SuPatill
    @SuPatill 9 месяцев назад

    Natyasangitachi ajun mothi list banwa please tumchya aawajamadhe...its completely mood changing voice....❤

  • @chandrashekharmohile3818
    @chandrashekharmohile3818 2 года назад +1

    केवळ अप्रतिम

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 3 года назад +1

    Kiti sunder avaj ahe .apratim. khoop chaan.

  • @gauridamle6413
    @gauridamle6413 3 года назад +3

    अप्रतिम राहूल दादा, आणखी नाट्यगीते ऎकायला आवडतील

  • @vinayakkulkarni3234
    @vinayakkulkarni3234 3 года назад +1

    अप्रतिम अभिषेकीबुवांचे गाणे तुमचे विवेचन खूप छान👍

  • @anilchitnis3440
    @anilchitnis3440 3 года назад +1

    राहुल जी आपण या कारोना dipress कालात सतत् अप्रतिम पेशकश क्लासिक्ल, गजल्स आपल्या श्रोत्यसाठि gayala आणि मन तृप्त केली
    या अनमोल उपकारा साठि आभारी व ऋणी आहोत

  • @515234965
    @515234965 3 года назад +2

    खूपच अप्रतिम राहुल सर.. किबोर्ड नी देखिल खूप छान जागा भरल्या आहेत..

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 3 года назад +1

    राहुलजी गाण्यातील शब्दांपेक्षा तुमच्या सुरांनी डोळ्यात पाणी आले...... अप्रतिम 🌹🌹🌹🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌शुभेच्छा 🌹🌹🌹

  • @msatwa
    @msatwa Год назад

    Thank you for your postings. I learn a lot from them. I play Bansuri. By listening to your postings it gives ideas about how to be creative properly.🙏

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 3 года назад +5

    Such a pure n humble soul!! Kamaal gan zalay. Naration mast. Vidya vinayen shobhate Really you are so grt.. Rahulji..

  • @ajitd5371
    @ajitd5371 3 года назад +1

    Rahul Bhai .. 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻🌹🌹

  • @vishwanathprabhu8361
    @vishwanathprabhu8361 3 года назад +1

    Khoob khoob Shebheschha. Dev bare karoo♥️♥️🙏🙏🙏

  • @amolmali1823
    @amolmali1823 3 года назад +3

    व्हा! सुंदर, अप्रतिम सर 👌👌👌👌

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 3 года назад +1

    Ek number..