हे सगळं कमाल आहे. प्रत्येक जागा सूर, हरकती, आता घडणे अशक्य आहे. नाट्यगीत गाताना विविधता किती असावी याचा वास्तुपाठ आहे. शंभर कलाकारांना पुरेल एवढं समृद्ध गायन आहे हे. रागसंगीत व नाट्यसंगीत हे एकमेकांपासून मनाने आणि गळ्याने सेपरेट ठेवणे हे कौशल्य अद्वितीयच
देवांश तुमचे खूप आभार. आपल्याजवळचा खजिना लोकांना मोकळा करण्याचा मोठे पणा दाखवल्याबद्दल. सर्वांना असा मोकळेपणा दाखवला तर अजून रत्ने बाहेर येतील. गाण्याबद्दल बोलायलाच नको. अप्रतिम आहे. किती सुंदर, अनेक रागांना स्पर्श केल्याचे आभास होतात.
मला माझे लहानपणी बुवा जळगांवला आले असता त्यांची सेवा व अतिशय जवळून गायनाचा लाभ झाला आहे, त्यांचे तबला साथीला श्री. जयंत नाईक जळगांव आकाशवाणीचे कलाकार होते 1984 ची गोष्ट आहे, त्यांचे गाणे खूप भाव स्पर्षी आहे त्यात शंका नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
Devansh Bhai thanks. The story about this Urdu Sher. Was disclosed to our family by Shantabai shelke herself when stayed in my home at Aurangabad. Thanks Devansh Bhai 🙏🙏🙏
Thank you very much Devansh Phadke for this marvellous and priceless masterpiece. Panditji is at his very best and the ease with which he swims through the composition is just amazing and breath-taking !
बुवांनी गायलेल्या त्यांच्याच नाट्यगीतांत प्रत्येक वेळी इतकी विविधता असते की आपण अचिंबित होतो. त्यामुळे त्या त्या नाटकातील नायक/नायिकां च्या ध्वनिफिती मागे पडतात.
@@madhurikulkarni6001 Ji this recording is from a Concert in USA c. 1977. Accompanied on Tabla by Bhagavan Joshi. I happened to find a hour long Madhuvanti and Hamsdhwani (bandish + Tarana) from the same concert and shall be posted soon.!
देवांश जी नमस्कार अप्रतिम भेटी बध्दल धन्यवाद मला हे बुवांचे रेकाॅर्डिंग नागपुर च्या (तत्कालीन) धनवटे रंग मंदिर झालेल्या बुवांच्या live कार्यक्रमातील असेल असे वाटते. जर माझा अंदाज बरोबर असेल तर मला हे समोर बसून प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले होते
त्यांची स्वतःची स्वर रचना असल्याने पंडितजींनी त्यातील बारीक जागा व भाव उलगडून दाखवले. प्रत्येक ओळीला दिली जाणारी राग वळणे त्यांच्या सृजनशीलतेची कमाल आहे. देवांशजीं चे खरंच खूप धन्यवाद!
हे सगळं कमाल आहे. प्रत्येक जागा सूर, हरकती, आता घडणे अशक्य आहे. नाट्यगीत गाताना विविधता किती असावी याचा वास्तुपाठ आहे. शंभर कलाकारांना पुरेल एवढं समृद्ध गायन आहे हे. रागसंगीत व नाट्यसंगीत हे एकमेकांपासून मनाने आणि गळ्याने सेपरेट ठेवणे हे कौशल्य अद्वितीयच
Completely agree!
हेमंत जी, ही मेफील १९७७ ची आहे. अमेरिकेत झालेली. ह्या बैठकीत बुवांनी गायलेला मधुवंती आणि हंसध्वनी लवकरच पोस्ट करीन. धन्यवाद!
आपण सुद्धा बुवांचेच शिष्य ना. खूप नशीबवान आहात सर , तुम्हाला प्रिय बुवांचा सहवास लाभला.🙏🌹
देवांश फडके जी
आपण फार मोठं काम केलं आहे. हा खजिना उपलब्ध करुन दिलात यासाठीच 🙏🏻
😃🙏
फक्त देवांश म्हणा हो.
अप्रतिम,मी आनंदवन,वरोरा येथे पंडितजींना अतिशय जवळून ऐकले आहे,खरच मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला.स्वर्गीय आवाज.
देवांश तुमचे खूप आभार. आपल्याजवळचा खजिना लोकांना मोकळा करण्याचा मोठे पणा दाखवल्याबद्दल. सर्वांना असा मोकळेपणा दाखवला तर अजून रत्ने बाहेर येतील. गाण्याबद्दल बोलायलाच नको. अप्रतिम आहे. किती सुंदर, अनेक रागांना स्पर्श केल्याचे आभास होतात.
खूप खूप धन्यवाद! माझ्या मते बुवांनी पिलू, मधुरंजनी आदि रागांच्या छटा दाखवल्या आहेत.
47 years zhale ya sangitala .....pan aaj hi titkesh Fresh.....Thanks for sharing
अशी गायकी , भाव, विचार फक्त बुवांच्याकडेच
बाकी असे गाणे कोणास ही जमणार नाही❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
तोड नाही काय करावे शब्द सापडत नाही धन्य ते माता पीता व गुरु ज्यांनी ईतके सुंदर रत्न समाजास दिले त्रीवार वंदन
अति सुंदर, फक्त बुवा गाउ शकतात हे नाट्यगीत. प्रतिभावंत कलाकार
मला माझे लहानपणी बुवा जळगांवला आले असता त्यांची सेवा व अतिशय जवळून गायनाचा लाभ झाला आहे, त्यांचे तबला साथीला श्री. जयंत नाईक जळगांव आकाशवाणीचे कलाकार होते 1984 ची गोष्ट आहे, त्यांचे गाणे खूप भाव स्पर्षी आहे त्यात शंका नाही. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
क्या बात! 🙏🙏
Wahhh.. ye dil ❤mange more🎉
Simply beautiful. No words can describe his singing.
अप्रतिम!!!🙏🙏🙏
महान कलाकारास सविनय मानाचा मुजरा!! असे कलाकार गायक होणे नाही हे नक्की!!! धन्यवाद.
❤️
Devansh Bhai thanks.
The story about this Urdu Sher.
Was disclosed to our family by Shantabai shelke herself when stayed in my home at Aurangabad.
Thanks Devansh Bhai
🙏🙏🙏
Waah!
डोळ्यात पाणी आले ऐकून.... खूप सुंदर ❤️❤️❤️
धन्यवाद, आम्हाला जीवनातील खरीखुरी तृप्ती लाभली.
सर्व बुवांची करामात 😀❣️
Thank you so much for sharing ❤
केवळ अप्रतिम!
It's my greatest opportunity to hear a legend of music. Thank God.
Thank you very much Devansh Phadke for this marvellous and priceless masterpiece. Panditji is at his very best and the ease with which he swims through the composition is just amazing and breath-taking !
वाह वाह क्या बात है , देवांश भाऊ धन्यवाद !!!
🙂🙏
incredibly beautiful, melodious. wonderful. Thanks Devansh........ Mukesh Thali, Goa.
:D.. He pulls you into the Music within seconds.. isn't it?
@@devanshphadke yes. I hail from his village. Heard him live many a time. Great singer composer. Genius par excellence. Thk
@@mukeshthali2260 वाह! Please check out his Hamsdhwani, Bihagda, Daguri etc which I had posted previously
अप्रतिम स्वरब्रह्म!🙏
धन्यवाद देवांश जी. 🙏
Absolute brilliance 🙏🏼🙏🏼🙏🏼
फडके, खजिनाच अपलोड केला आहे हो तुम्ही. हृदयापासून धन्यवाद
Thanku for sharing.
हा खजिना उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. दिवसाला अर्थ मिळाला
बुआंनी गायलेला एक निषाद बिहागडा, कुकुभ बिलावल, आदि लवकरच पोस्ट करीन.
Awesome vilobhniy ♥️♥️♥️♥️♥️♥️
खूप छान कान तृप्त झाले
अद्भुत!!! 🙏🙏🙏🙏🙏
Chan sundar अप्रतिम shabda apure padatat
बुवांनी गायलेल्या त्यांच्याच नाट्यगीतांत प्रत्येक वेळी इतकी विविधता असते की आपण अचिंबित होतो. त्यामुळे त्या त्या नाटकातील नायक/नायिकां च्या ध्वनिफिती मागे पडतात.
16.0 what a sargam. Divine
आम्ही दादर सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक कार्यक्रमात अगदी हाकेच्या अंतरावर बसून राग शिवमत भैरव ऐकला होता. अजूनही आठवणीत आहे.
Great!
Thank you for uploading such priceless and immortal renditions🙏🙏
:) Absolutely my pleasure!
Thanks for uploading. Any idea around what time was this program?
@@madhurikulkarni6001 Ji this recording is from a Concert in USA c. 1977. Accompanied on Tabla by Bhagavan Joshi. I happened to find a hour long Madhuvanti and Hamsdhwani (bandish + Tarana) from the same concert and shall be posted soon.!
Who is on harmonium? Who are accompanying Bua?
Wawa. Kamaal. Thanks Devansh for the upload
Kumarjincha Kamod hi aik
@@devanshphadke aikto🙏🙂
Such a nice rendition
देवांश जी नमस्कार अप्रतिम भेटी बध्दल धन्यवाद
मला हे बुवांचे रेकाॅर्डिंग नागपुर च्या (तत्कालीन) धनवटे रंग मंदिर झालेल्या बुवांच्या live कार्यक्रमातील असेल असे वाटते.
जर माझा अंदाज बरोबर असेल तर मला हे समोर बसून प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभले होते
अतिशय विलक्षण.....
त्यांची स्वतःची स्वर रचना असल्याने पंडितजींनी त्यातील बारीक जागा व भाव उलगडून दाखवले. प्रत्येक ओळीला दिली जाणारी राग वळणे त्यांच्या सृजनशीलतेची कमाल आहे.
देवांशजीं चे खरंच खूप धन्यवाद!
अनिल जी 😃🙏
अमृतोपम!
कृपया बुवांनी गायलेल गुंतता ह्रदय हे,अपलोड कराना,आयुष्य भर ऋणी राहीन.
मला मिळालं तर नक्की करीन! 🙂
@@devanshphadke लेटेस्ट मत्स्यगंधा नाटकात शेवटाला रेकॉर्ड लावतात
@@devanshphadke Mazyakade ahe buvancha live recording 😃
@@rajasapte7847 Please do upload! 🙂
नतमस्तक!दैवी गायन!
Wah...😊👍👍❤
Waah! The Urdu sher was unexpected! =D
Also his ventures into other ragas and returning back to Bhimpalas!
;)
Bhajans abhangs of pandithji please share
Kya bat hai.. apratim 👌🙏
❤️🙏👍
Listening now 🙏
ही आर्तता स्वरांची..ौ.....🙏🙏🙏
शेयर केल्या। बद्दल धन्यवाद,
दादरा चा ठेका पण अप्रतिम आला आहे. बाकी हरकती, ताना, चलन, संगीतातला भाव आणि हे सगळं साधताना मूळ नाटकावरची पकड अजिबातच न सुटणे हे विलक्षणच आहे.
Beautiful beyond words. A genius in true sense.
Please share vachanas bhajans abhangs dhasara padha of Bhimsen Joshi Mallikarjun Mansooru Jithendhra Abhisheki . Raajan Mishra Saajan Mishra Umakant Ramakant gundecha Channulal Mishra omkarnath thakur subbulakshmi gangubai hanagal panchakshari Swami mathigatti Sidharama jambaldhinni Basavaraj Rajguru Kumar Gandharva vinayak thorvi venkatesh Kumar please share
Buvani gaylela guntata hriday he asel tar upload kara
नक्की
I had the same rendition 0n cassete ,recorded myself but i lost it ,any how i got it due to your uploading. thank you very much
My pleasure Madhusudan Ji 🙂
How delicately he treads the beautiful swarascape shows what a swarasmith he is!
Listen this in 75% speed.
Oh yes! How did you notice this? It makes hell of a difference. It becomes more soothing and more mesmerizing. ❤🏆👌🙏👍
केवळ अप्रतिम!