Pravin Darekar On Manoj Jarange Patil | प्रवीण दरेकर यांचा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार निशाणा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 333

  • @balajidagde5866
    @balajidagde5866 2 месяца назад +52

    देवेंद्र जोरदार पादला......आणि हा जन्माला आला ,वास येतोय ...😅

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 2 месяца назад +43

    फक्त मनोज जंरागे पाटील जय हो

  • @nitinchavan9799
    @nitinchavan9799 2 месяца назад +107

    हा बघा कसा भुक्तोय, मालकासाठी

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 месяца назад

      तू भुकायचे बंद कर अगोदर

  • @Kishuuuuu
    @Kishuuuuu 2 месяца назад +99

    आरे न चावता फाडलन लोकसभेला..... मला मुक्त करा मनत होतान तुझा मालक..😂😂......only manoj jarange patil.....🚩

    • @SantoshGaikwad-et9wb
      @SantoshGaikwad-et9wb 2 месяца назад

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @kunal9730
      @kunal9730 2 месяца назад

      लोकं आता समजदार झाले.. एकदा मूर्ख बनवता येते नेहमी असं होत नाही... तुझ्या ९०टी मिथुन आता उघडा पडला

    • @PankajGhuge-my8jg
      @PankajGhuge-my8jg 2 месяца назад +1

      Zenda ha hirva karun taka janab jarange

    • @user-bn1cd8kx7w
      @user-bn1cd8kx7w 2 месяца назад +3

      ​@@PankajGhuge-my8jg 0.5. Takke lok😂😂

    • @badshah3403
      @badshah3403 2 месяца назад +1

      कुणाच्या जीवावर ते पण सांगा. बाळासाहेब लाजले असतील उद्धवच्या असल्या जिंकण्याने!

  • @sandeepangolekar2105
    @sandeepangolekar2105 2 месяца назад +87

    दरेकर तुला सत्तेचा माज आलाय

  • @Ashish_Kale
    @Ashish_Kale 2 месяца назад +35

    Saku Mavshi 😅😅 gapp re Phodya

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 2 месяца назад +23

    आमदारकी फुकट मिळाली लागला...... डॅश डॅश समजुन घ्या भावांनो

  • @madhavghyarpatil7591
    @madhavghyarpatil7591 2 месяца назад +5

    यात कुठेही मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वक्तव्य नाही. चॅनल वाल्यांनी काहीही टायटल देऊ नये.

  • @Yogeshw20
    @Yogeshw20 2 месяца назад

    Thank you Darekar

  • @moresamadhan3569
    @moresamadhan3569 2 месяца назад +31

    मावशी

  • @PANDYJulySept
    @PANDYJulySept 2 месяца назад +30

    मनोज जरांगे हे त्यांच्या जाती आणि आरक्षण हक्कांबद्दल समर्पित व्यक्ती आहेत. दरेकर एक प्रकारचा राजकारणी नेहमीच बॉससाठी काम करतो जातीसाठी नाही. त्यांनी गरीब मराठा कुटुंबांना भेटून मुद्दे समजून घ्यावेत. तमाम मराठा जनतेने संघटित होऊन मनोज जरंगे पाटील यांच्या मागे उभे राहावे.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 2 месяца назад +8

    मन्या महाराणी

  • @ravindrakshirsagar1834
    @ravindrakshirsagar1834 2 месяца назад +3

    Correct statement..

  • @mauliupofficial05012
    @mauliupofficial05012 2 месяца назад

    अगदी बरोबर

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 2 месяца назад +3

    कालच याला लोकांनी खालीमान घालून परत पाठवले होते 😂🤣

  • @VitthalEkari
    @VitthalEkari 2 месяца назад +19

    बरोबर बोलले एकदम दरेकर साहेब तुम्ही!

  • @adityakulkarni2392
    @adityakulkarni2392 2 месяца назад +6

    वा टीव्ही 9 ह्यात जरांगे च नाव सुद्धा नाही पण फोटो लावून मस्त view खाता Nice Narrative 🤡💐

  • @DattaGaldhar-gl3jy
    @DattaGaldhar-gl3jy 2 месяца назад +13

    साईटचा ओबीसी दिसतो लय हसू राहिला

  • @बळवंतजिगळेकर
    @बळवंतजिगळेकर 2 месяца назад +38

    दरेकर 666666

  • @PrakashRachatwar
    @PrakashRachatwar 2 месяца назад +9

    100% करेक्ट ❤❤❤❤❤

  • @lakhanrajput8560
    @lakhanrajput8560 2 месяца назад +2

    प्रवीण भाऊ एकबार निवडणुकीत थांबा ना मंग बघा होपाडा😅😅😅

  • @SB_2124-gq5xy
    @SB_2124-gq5xy 2 месяца назад +9

    ये मावासी ये क्या बोली तू
    तरबूज खट्टा निकला

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 2 месяца назад +8

    लोक सभेला फडफड झीली. आता जिंकण्यासाठी. चाललीया तडफड,
    येणार नाही bjp , किती बी ढडपड

  • @bhaskarkharat2232
    @bhaskarkharat2232 2 месяца назад +1

    खरं आहे 🐶 भुकणार चावत नाही

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      चावतय का फाडतय हे स्वयंघोषित ओबीसी नेत्यानी आणि भाजपभामट्यांनी लोकसभेत अनुभवलय.

  • @nileshdevkate44
    @nileshdevkate44 2 месяца назад

    E W S पण गेल अहंकाराचा वारा न लागो जीवा माझी या राजसा विष्णुदासा 🙏🚩 जय शिवराय 🚩 जय अहिल्या🚩

  • @VarshaDeshpande-r8i
    @VarshaDeshpande-r8i 2 месяца назад

    Agdi barobar ahe Darekar saheb..👍👍

  • @rvc54
    @rvc54 2 месяца назад

    मनोज जायेंगे हा माणूस शरद पवारांचा आहे हे याच्यातून पूर्णपणे सिद्ध होते

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 2 месяца назад

    जरंगे ने ews सुद्धा घातलं. आमची आवस्था ना घरं का ना घाट का 😂😂😂

    • @rajendrashinde8594
      @rajendrashinde8594 2 месяца назад

      असं काही नाही ज्यांना कुटलेही आरक्षण नाही त्यांना ews आरक्षणाचा पर्याय आहे हया सरकारने जे नियम बाह्य आरक्षण sebc दिले आहे आणि कोर्टाने स्पष्ट सांगितले आहे हे आरक्षण जे सरकारने दिले ते कोर्ट जे निर्णय घेईल. ते कोर्ट्याच्या निर्णय होईल त्या वर अवलंबून राहिलं. आणी सरकारने जे आरक्षण दिले त्याचे सरटिफिकेट व validity दिलेच नाही . या सर्व परिस्थिती जे जबाबदार आताचे सरकार?

  • @KalyanRaut-wp4rn
    @KalyanRaut-wp4rn 2 месяца назад +11

    कमळाबाई तडीपार

  • @kunalnikam5401
    @kunalnikam5401 2 месяца назад

    Supda saaf

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 2 месяца назад +1

    दरेकरला हागुन कोन विचारात नाय, तरी पण गटार चालू आहे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      भाकरीचा प्रामाणिक पणा सिद्ध करावाच लागतो.

  • @abhijeetjagtap3680
    @abhijeetjagtap3680 2 месяца назад +5

    मालिकांसाठी नाचतो ,(मी दरेकर ) प्रभात लाड.

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 2 месяца назад

    🔥🔥🔥🔥🔥

  • @Aspirant_aniket
    @Aspirant_aniket 2 месяца назад +2

    दरेकर माजला आहे, मुंबई बॅंकेत किती घोटाळे केले हे बघा

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 2 месяца назад

    Only one Uddhav Thakare

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 2 месяца назад

    अगदी बरोबर बोललात दरेकर साहेब

  • @avhadadinath1989
    @avhadadinath1989 2 месяца назад +2

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад

    दरेकर साहेब आपणास अति आत्मविश्वास विधानसभेत नडणार

  • @Suhasshinde-xq3qq
    @Suhasshinde-xq3qq 2 месяца назад +1

    दरेकर विधानसभेत उभे राहा तुम्हाला चांगले उत्तर मिळेल

  • @rangraopatil4676
    @rangraopatil4676 2 месяца назад

    मनोज जरांगे तूम आगे बडो
    एक मराठा, लाख मराठा

    • @sanketsalokhe9456
      @sanketsalokhe9456 2 месяца назад

      Amhi marathe nahi ....pawar saheb yana nivdun aantoi ha ha

  • @kadamvinodbaburao5642
    @kadamvinodbaburao5642 2 месяца назад +1

    लोकसभेला ७५ टक्के जिरली आता राहिलेली२५ टक्के विधानसभेच्या निवडणुकीत सुफडा होणार

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 месяца назад

    अरे कोकणातल्या मराठ्यांचा इतिहास सर्वाना माहित आहे 💯🚩🚩

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад

    विधानपरिषद आणि राज्यसभा सदस्यत्व यासाठीच असते

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 2 месяца назад

    लोकसभा कळाली नाही आता विधानसभेत मरठा काय आहे ते सर्वच पक्षांना दाखवू

  • @ashitosh2320
    @ashitosh2320 2 месяца назад

    फक्त

  • @bhalchandraudar
    @bhalchandraudar 2 месяца назад

    Only पाटील 🚩🚩🚩🚩

  • @Boss4380
    @Boss4380 2 месяца назад

    दरेकर साहेब सत्य पटायला उशीर लागतो खोट पटकन पटत असत जेंव्हा नुकसान झालेल लक्षात येईल तेंव्हा डोक्यावर घेणारेच लोक दांडके घेऊन मागे लागणार

  • @dattagalande9804
    @dattagalande9804 2 месяца назад +8

    सत्तेचा माज असलेले नेते दरेकर

  • @umalad8049
    @umalad8049 2 месяца назад

    BJP only great leader DCM Devendra ji

  • @sachinposnak1421
    @sachinposnak1421 2 месяца назад

    फक्त आपापली काढण्यात 5 वर्ष सर्व पक्ष चालली आहेत जनतेसाठी काही होत नाही कोणाकडून बेरोजगार, महागाई, नोकरी, याबद्दल कोणीही बोलत नाहीत.

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 месяца назад

    दरेकर जी ते अभिजीत aadsul बँक अध्यक्षस्थानी विराजमान होण्यासाठी तडफडत तडफडत तडफडत बोलत आहेत त्यांना संन्यासी होण्याचा सल्ला द्या..

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 2 месяца назад +1

    विकासाची भाषा शोबत नाही दरेकर लोकसभेला समजल नाही का

  • @Social_work0322
    @Social_work0322 2 месяца назад

    आमचं दैवत मनोज दादा ❤

  • @rvc54
    @rvc54 2 месяца назад

    लोकसभेला या माणसाने शरद पवारांचे माणसे निवडून यावे यासाठी काम केले आणि विधानसभेसाठी हा माणूस काम करत आहे त्याच्यानंतर या माणसाला कोणी विचारणार नाही

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      अरे सप्टेंबर मध्ये उपोषणाला बसले होते त्यावेळेस आरक्षण दिले असते तर हा प्रश्न कधीच मिटला असता.2014 ला भाजपभामटे याच आरक्षणाच्या मुद्यावर निवडून आलेत

  • @sudarshanmane1061
    @sudarshanmane1061 2 месяца назад

    Wait and watch

  • @mahdevbhagwat7707
    @mahdevbhagwat7707 2 месяца назад +7

    दरेकर साहेब तुम्ही जरंग्याला आटक केली पाहिजे होती

  • @namdevchaudhari7740
    @namdevchaudhari7740 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar9262 2 месяца назад

    एक ठाकरे 100भाजपा वाले

  • @panduranghawle2310
    @panduranghawle2310 2 месяца назад +4

    लोकसभेला जिरली आता कशाला फडफड करता घमेंड तुम्हाला झाली होती पंचेचाळीस पार आता किती पार करता आता निवडणुका झाल्यानंतर आयते आमदार विकत घ्या व सरकार स्थापन करा एवढच फडणवीस यांना जमत

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      आता 25 पार आणि तिन्ही मिळून 50 पार

  • @ashitosh2320
    @ashitosh2320 2 месяца назад

    फक्त पाटील 🚩🚩🚩

  • @ranganathmetangale7312
    @ranganathmetangale7312 2 месяца назад

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @laxmankharwade2131
    @laxmankharwade2131 2 месяца назад

    दरेकर मराठा असल्याच्या शंका वाटतात जरांगे पाटील खानदानी मराठा आहेत

  • @shriharideshpande5118
    @shriharideshpande5118 2 месяца назад

    शरद पवार यांच्या गरीब लेकरू jarange la काही बोलायचे नाही 😅😅😅😅😅😅😅

  • @ShaileshVarute-z5c
    @ShaileshVarute-z5c 2 месяца назад

    My vote against BJP

  • @niwarattinaygavakar7178
    @niwarattinaygavakar7178 2 месяца назад

    चमचा. दरेकर

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 2 месяца назад +9

    दरेकर योग्य तेच बोलत आहेत

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 2 месяца назад +9

    मा.फडणविस साहेब झिंदाबाद

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 2 месяца назад

    मनोज पाटील प्रामाणिक माणूस

  • @anantabondre569
    @anantabondre569 2 месяца назад

    दरेकर ग्रेट माणूस

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y 2 месяца назад

    फडणवीस ला संपवलं मग महाराष्ट्र यांच्या ताब्यात 😅😅😅

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 2 месяца назад

    आरे दरेकर तु मागच्या दाराने आमदार झाला तु फक्त विधानसभेला उभा रहा तुला दाखवून देऊ

  • @Roman-u5t9d
    @Roman-u5t9d 2 месяца назад +6

    Ek no darekar saheb

  • @Vickaspawar
    @Vickaspawar 2 месяца назад

    मुंबई बँके च काय झालं ते बोल अगोदर

  • @samadhankagde3589
    @samadhankagde3589 2 месяца назад

    हा देवेंद्रजी देवेंद्रजी म्हणतो देवेंद्र याचा नवरा आहे काय

  • @prakashchavan1101
    @prakashchavan1101 2 месяца назад

    गुजराती बोलणार बस तर बस अशी अवस्था दिसते यांची

  • @sambhajibhosale3758
    @sambhajibhosale3758 2 месяца назад

    याला देवेंद्र रोग झाला आहे

  • @vilasmagar2296
    @vilasmagar2296 2 месяца назад +3

    तुमच्यामध्ये बी सत्तेचा माज आलाय

  • @navanathpatil156
    @navanathpatil156 2 месяца назад

    0 darekar फडणवीस मुळे maratha samajala arakshan milat नाही अणि तुमच्या सारखे maratha virodhak मदत karnare म्हणुन arakshan milat नाही तुम्हाला maratha samaja harwanar नेते फक्त श्री manoj jarange patil जिंदाबाद एक maratha लाख maratha

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 2 месяца назад

    बोलबच्चन बोलघेवडे वाचाळ वीर याच्या पासून पक्ष वाचवा शिल्लक सेना तास होणार

  • @NavnathKhandode-ox2ie
    @NavnathKhandode-ox2ie 2 месяца назад

    Mavshi❤tarbujya

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 месяца назад

    जे लोक फक्त कमेंट्स वाचून जातात आणि ज्यांची इच्छा असते कमेंट करायची पन कमेंट करायला घाबरतात अशा लोकांनी कृपया करुन तुम्हाला आवडलेल्या कमेंटला लाईक 👍 तरी करत जा.. जेणेकरून कमेंट करणार्यांचे मनोबल तरी वाढेल.🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @RameshAwakale
    @RameshAwakale 2 месяца назад

    येवढ बेकार वाटत आसेल तर आरक्षण देऊन टाका एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 2 месяца назад +1

    भौ भौ भौ,
    😂😂

  • @abaraokolhe89
    @abaraokolhe89 2 месяца назад

    दरेकर व बीजेपी जनतेच्या मनातून उतरले आहेत

  • @anilgande7540
    @anilgande7540 2 месяца назад +2

    Udhav Saheb Thakre .... Great Leader of Maharashtra .....

  • @prasad2427
    @prasad2427 2 месяца назад

    तुझा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад

    मराठा समाज विधानसभेत जबरदस्त पराभव करणार आणि हबाडा देणार

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 месяца назад

    विधानसभेत जबरदस्त पराभव अटळ दिसतोय

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 месяца назад

    सत्ताधारी आणि विरोधक संपणार आरक्षण नाही दिले तर...मिंदे अनाजी पंतसरकार ने वेगळे १० % आरक्षण जे मराठे नको म्हणत होते ते दिले म्हणून ews आरक्षण गेले..ते पण अनाजी पंतांने पण काढून घेतले असेल... मराठा आरक्षण आंदोलन मोडीत काढण्यासाठी

  • @m.jjagtap9305
    @m.jjagtap9305 2 месяца назад

    याला सांगा तुमच्या बद्दल लोक काय कॉमेंट्स करतात

  • @Sheela9999
    @Sheela9999 2 месяца назад

    Ask the minister to do train booking by new user and then he will understand that IRCTC is using useless technology for booking which takes hours to do booking.

  • @shlok7921
    @shlok7921 2 месяца назад

    Darekarya bai

  • @Raj-n4n2n
    @Raj-n4n2n 2 месяца назад

    दरेकर लाज धर जरा जातीच्या मुळावर नको उठो...

  • @rvc54
    @rvc54 2 месяца назад

    आंदोलन करता हा कुठल्या पक्षाची बाजू घेत नसतो हे सर्वांनी सदसद विवेकबुद्धीने स्वतःच्या मनाला विचारावे मनोज जळके हा शरद पवारांसाठी आणि उद्धव ठाकरेंसाठी काम करत आहे

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 2 месяца назад

      मनोज जरांगे पाटील हा विकला जात नाही म्हणून काही नाजायज बदनाम करण्यासाठी प्रयत्न करतात

  • @ashitosh2320
    @ashitosh2320 2 месяца назад

    ओन्ली पाटील 🚩🚩🚩

  • @akashpatil9853
    @akashpatil9853 2 месяца назад

    फक्त तुझ्यासाठी आणि भाजप साठी.....

  • @n.9785
    @n.9785 2 месяца назад

    अरे न चावता तुमचा गेम करेल पाटिल

  • @karanshinde7228
    @karanshinde7228 2 месяца назад +4

    तुम्ही जेवढा जरांगे पाटलावर चिखल फेकणार तेवढा तो मुलतानी माती सारखा काम करेल..
    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 2 месяца назад

    पाटील म्हणतील तसं

  • @namdevsuryawanshi8672
    @namdevsuryawanshi8672 2 месяца назад

    दरेकर मावशी 😂