लातूरच्या पठ्ठ्याने बनविले तीन चाकी बुलेट ट्रॅक्टर | Bullet Tractor | एक तास कामासाठी दीड लिटर डिझेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 окт 2024

Комментарии • 18

  • @madanchanne5568
    @madanchanne5568 3 месяца назад +7

    वावरात काम करताना दाखवा आणि किंमत सांगा. त्या बरोबर अवजार कोण कोण मिळतात हे सांगावे

  • @vilasraut5068
    @vilasraut5068 Месяц назад +2

    Please tell me price of the tractor

  • @madhukargiri7348
    @madhukargiri7348 2 месяца назад

    सबसीडी वजा करून सर्व औजारासह कीती किंमत आहे प्रत्येक औजारे किती किंमत आहे सर्व शेतकऱ्यांना परवडणारे आहे का

  • @ShivajiSuryavanshi-qw1mc
    @ShivajiSuryavanshi-qw1mc 3 месяца назад +1

    प्राइज सांगायला हरकत काय आहे तुम्हाला

  • @reddemcode554
    @reddemcode554 2 месяца назад

    लाईव्ह डेमो दाखवा येतो का.
    लवकर कळवा आम्हाला बघता येईल.

  • @kalyanrode8293
    @kalyanrode8293 2 месяца назад

    किमत सागाना ..बर्‍याच कॉमेट्स झाल्यात

  • @hasratpardeshi3521
    @hasratpardeshi3521 3 месяца назад +1

    Price ?

  • @jitendrasinggirase4942
    @jitendrasinggirase4942 3 месяца назад +1

    प्रॅक्टिकल डेमो दाखवून किंमत आणि सर्व्हिस , तसेच आरटीओ मान्यता इत्यादी सह VDO टाका

  • @sanketsomwanshi956
    @sanketsomwanshi956 2 месяца назад

    लोन होईल का

  • @dattatrayadhav3139
    @dattatrayadhav3139 2 месяца назад

    सबसिडी आहे का किंमत किती आहे

  • @shashikantgovinddeshmukh5386
    @shashikantgovinddeshmukh5386 2 месяца назад

    गाडी आमची बँकी किंमत किती

  • @akulkarni87632
    @akulkarni87632 3 месяца назад +1

    किंमत किती आहे शिवार न्यूज ?
    🎉🎉

    • @shivarnews24
      @shivarnews24  3 месяца назад

      Pls call mr. maqbul

    • @vijayjagtap4931
      @vijayjagtap4931 3 месяца назад

      माझे काम मी केले आहे आता तुमचे तुम्ही बघून घ्या बुवा 😂​@@shivarnews24

  • @ankushsurve1490
    @ankushsurve1490 2 месяца назад

    Price

  • @thesquirrels9390
    @thesquirrels9390 3 месяца назад

    2.5 lack parent ahe .

  • @alldigital5377
    @alldigital5377 3 месяца назад

    भाऊ कुळपणी साठी कसे चालेल