श्री स्वामी समर्थ ❤ आत्या कशी आहेस. खूप दिवसांनी व्हिडीओ आले, खूप आनंद झाला. व्हिडीओ मधून समजले वांग्याचे काप कसे करावं, मी नक्की ट्राय करते. गाजर हलवा खूप मस्त. असाच व्हिडीओ मधून आम्हला बघायला मिळत तुला त्यात खूप समाधान आहे मी , योग आला तर नक्की स्वामी भेट घडवून देतील. काळजी घ्या, love you आत्या ❤❤❤❤❤
छान रेसिपी वांग्याचे काप गाजर हलवा एक नंबर पाहून तोंडाला पाणी सुटलं तुझी बोलण्याची पद्धत रेसिपी बनवण्याची पद्धत मला खूप आवडते सिंपल असते जास्त tamjam नाही असच बनवते मी पण
खूप मनापासून आभारी ताई 🥰 आपल्या घरात खूप साध जेवण आवडतं सगळ्यांना ताई ❤️ म्हणून जास्त तामझाम नाही करत 🥰 छान वाटलं तुम्ही पण असंच जेवण बनवता ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Ho tai mala ustukata lagli aahe laduchi vangyache kaap pahun tondala pani sutle mastch bhaji usal pn bhari shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
Wow aai wangyache kap mast fry keles g me pn krun bghnar ata 👌👍🤗😊😘🥰🙌 Ani gajar halwa pn mast kels khrech evdh bare watat NHi tri sgl chwidhwiche mast sajshrungar jewan bnwtes khrech annpurnach aahes tu 🙏 sgl Kiti andane krtes bhaji pn Kiti chan bnwlis mst vlog Shree swami Samarth 🙏
स्नेहल कशी आहे ग तु अग बाळा खूप छान लागतात वांग्याचे काप बनवून बघ असे सेम बटाट्याची पण बनवु शकते तु छान कुरकुरीत होतात बनव आणि मला सांग कशी झाली 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 स्नेहल ❤️❤️
अग ताई तुझ्या आग्रहमुळे मी एक क्लिप टाकेल बाप्पा ची 🥰 खूप मनापासून आभारी ताई ❤️ तु खूप दिवस मला बोलते पण माझ्या कडून च राहुन गेलं 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
खूप छान व्हिडिओ आई....खूप दिवसातून बघता..आवडला.
@@vishakhabelan8991 नमस्कार ताई 🙏 कशी आहे तु ❤️❤️श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
श्री स्वामी समर्थ ❤ आत्या कशी आहेस. खूप दिवसांनी व्हिडीओ आले, खूप आनंद झाला. व्हिडीओ मधून समजले वांग्याचे काप कसे करावं, मी नक्की ट्राय करते. गाजर हलवा खूप मस्त. असाच व्हिडीओ मधून आम्हला बघायला मिळत तुला त्यात खूप समाधान आहे मी , योग आला तर नक्की स्वामी भेट घडवून देतील. काळजी घ्या, love you आत्या ❤❤❤❤❤
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Sarwa chan receipies Aai ❤❤ gajar halwa 1 num ❤❤ mala khup aawadato ❤❤ chan vlog ❤❤
धन्यवाद अलका ❤️❤️ बरी आहे ना तु 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
👍
🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Shri Swami Samarth Tai video khup chan recipe khupch chan aahe 🎉🎉❤❤❤❤❤❤❤
Sema to you bedsheet tai ❤❤
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤️
हो का ताई 🥰
छान रेसिपी वांग्याचे काप गाजर हलवा एक नंबर पाहून तोंडाला पाणी सुटलं तुझी बोलण्याची पद्धत रेसिपी बनवण्याची पद्धत मला खूप आवडते सिंपल असते जास्त tamjam नाही असच बनवते मी पण
खूप मनापासून आभारी ताई 🥰 आपल्या घरात खूप साध जेवण आवडतं सगळ्यांना ताई ❤️ म्हणून जास्त तामझाम नाही करत 🥰 छान वाटलं तुम्ही पण असंच जेवण बनवता ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Ho tai mala ustukata lagli aahe laduchi vangyache kaap pahun tondala pani sutle mastch bhaji usal pn bhari shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
हो ताई उद्या येईल व्हिडीओ लाडु चा 🥰 खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Khup chan resipe bnvte aai ❤
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏ताई ❤️
Wow aai wangyache kap mast fry keles g me pn krun bghnar ata 👌👍🤗😊😘🥰🙌 Ani gajar halwa pn mast kels khrech evdh bare watat NHi tri sgl chwidhwiche mast sajshrungar jewan bnwtes khrech annpurnach aahes tu 🙏 sgl Kiti andane krtes bhaji pn Kiti chan bnwlis mst vlog Shree swami Samarth 🙏
स्नेहल कशी आहे ग तु अग बाळा खूप छान लागतात वांग्याचे काप बनवून बघ असे सेम बटाट्याची पण बनवु शकते तु छान कुरकुरीत होतात बनव आणि मला सांग कशी झाली 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 स्नेहल ❤️❤️
Nkkich bnwen me Ani amhi mast ahot Kalji nko krus 😊
❤️❤️
गाजर हलवा 👌वांगे काप वांगी भाजी
एक नंबर भारी श्री स्वामी समर्थ 🙏
खूप मनापासून आभारी ताई 🥰🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
Khupach sunder tai ❤️🩷🩷👍💞💞💞💞💞💞💞💞💞💞🩷🩷🩷🩷👏👏👏👏👏🌹
तुझ्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
श्री स्वामी समर्थ
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Sri Swami Samarth aai 1 num. Vlog aahe aani gajar cha halwa chub chchan
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Khupach chan tai
खूप खूप आभारी ताई ❤️❤️
किचन पूर्ण धाकवा प्लीज
हो ग ताई नक्की दाखवेन 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏 वांग्याचे काप मस्त
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Nice ❤️😊
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
छान मावशी.
धन्यवाद ज्योती ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
Khup sundar vdo tai
Me punyat rhate mazya ghari ya punyat alayar
हो ग ताई ❤️ पुण्यात मी आली होती 23 तारखेला पुन्हा आले तर नक्की भेटू आपण 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
श्री स्वामी समर्थ🙏🙏
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤️
Gauri ganpati che video kadhi taknar
अग ताई तुझ्या आग्रहमुळे मी एक क्लिप टाकेल बाप्पा ची 🥰 खूप मनापासून आभारी ताई ❤️ तु खूप दिवस मला बोलते पण माझ्या कडून च राहुन गेलं 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
@satyabhamaghuge5609 ok tai tula vatel tevha tak pan nakki tak
@@pragatipawar9530 ❤️❤️
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️