Jewan Kiti chan bnun thewl aahes Aai tu 😊👌🤗🙌👍 pratek aaich aasch aste bgh Kuthe baher jaych Asel mule yenar nastil tr sgl awrunch ghratun nighte Ho n 😊 one day trip mast Zali tuzyamule kanhach darshan zale ghrat basun🙏 Ani goivindraj hotel mdhe je photo hota n to dwarkechya dwarkadhish cha aahe🙏 Baki me gujratla Ahemdabadad LA aahe tula mhitey jase me shonula mhnle tula Sangte sglejan ya ikde firayla dwarka somnath sgl bghayla milel 😊 Baki tu mhnle mala kal tula bar watat NHi mhnun Dr Kde geliy ki NHi rest pn kr Kalji ghe hmm😊
हो ग स्नेहा बाळा तू किती वेळा बोलवते ❤️ पण आमचंच इथून निघणं होत नाही ग 🥰 पण एक दिवस नक्की येणार तुझ्याकडे देवदर्शन पण आणि तुला पण भेटायला ❤️❤️ असेच प्रेम असू दे बाळा 😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
अग ताई तुझे खूप मनापासून आभार 🥰 किती प्रेमाने बोललीस 🥰 छान वाटलं ❤️ ताई मी पुन्हा येणार आहे दिदिला घेऊन तेव्हा आपण नक्की भेटू ग ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
ताई आम्ही कुर्ल्यात राहतो सोन्याचे व्हिडिओ बघते तेथून तुमचे पण व्हिडिओ बघायला आवडतात आम्ही नाशिकचे आहोत मला तुम्हाला विचारायचे आहे ब्लाउज टाकता ऍड्रेस आम्हाला द्याल का
ताई तुमचे खूप मनापासून आभार 🙏🙏 सोना आणि माझे व्हिडीओ बघितल्या बद्दल 🙏🙏 ताई मी पण नाशिक ची आहे 🥰 ताई ब्लाउज शिवता त्या ताई ला विचारुन सांगते मी तुम्हाला 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
खूप खूप आभारी ताई 🥰 तुम्ही या माझा कडे मी घेऊन जाईन तुम्हाला पुन्हा ❤️❤️ मला पण छान वाटेल तुमच्या बोलण्यात खूप आपले पणा आहे ताई खरं सांगते 🥰 खूप सुंदर कमेंट करता तुम्ही 🙏🙏 मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
ताई तुझे खूप मनापासून आभार ❤️❤️❤️ किती छान आणि आपुलकीने बोलली तु खूप छान वाटलं ताई ❤️❤️ हो ताई वाडा हे गाव वाचल मी नाव 🥰 खूप छान आहे ताई तिकडे ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
खुप सुंदर देवदर्शन झाल 🙏🙏छान हविडिओ धन्यवाद ताई 🎉
खूप मनापासून आभारी ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
👌👌🙏
धन्यवाद ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आई तुझ्यामुळे देवदर्शन छान झाले श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏
खूप खूप आभारी ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🙏 kiti god ahat kaki tumhi evdhe lamb pravas ahe tari evdh sagal jevan karun jatay Aai ch prem❤
खूप मनापासून आभारी ताई❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
आई खूप छान वाटते तुझे व्हिडिओ बघून. तू साधी आणि सुंदर छान दिसते. कुठे आले हे इस्कॉन मंदिर.
खूप खूप आभारी अनुराधा ❤️❤️ अग हे पालघर इथे आहे इस्कॉन गलातरे गाव आहे 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
व्हिडिओ खुप छान
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
He mandir kuthe aahe te sang h
पालघर मधे आहे आमच्या जवळच आहे मी डाहाणूला राहते
हो ताई ह्या ताई म्हणाल्या तस डहाणू मध्ये आहे गलातरे गाव आहे ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
ताई तुमचे खूप मनापासून आभार ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Nice ❤️🥰
धन्यवाद ताई ❤️❤️
Chan vlog Aai ❤❤ chan devdarshan zhale ❤❤ jewan mast banavala hota tu ❤❤ nice trip aai ❤❤ aaram kar atta aai ❤❤ tc ❤❤
खूप मनापासून आभारीअलका ❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
श्री स्वामी समर्थ🙏🌺
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
श्री स्वामी समर्थ ❤ताई खूप छान व्हिडिओ
खूप मनापासून आभारी ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Shree Swami Samarth aai❤❤ video chan hota
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
आई देवदर्शन छान झाले मंदिर एवढे सुंदर आहे मला खूप आवडले कुठे आहे हे मंदिर श्री स्वामी समर्थ आई
खूप खूप आभारी ताई ❤️ हे मंदिर डहाणू मध्ये येतं पालघर जवळ वाडा म्हणून गाव गलातरे असं पण गावाच नाव आहे ताई 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Tai he mandir kuthe ahe mala avdle ❤mumbai chya baher ahe ka pls add sanga chan vatle
अग ताई हे मंदिर मुंबईच्या बाहेर आहे,🥰 पालघर गलातरे गाव आहे ताई ❤️ खरंच खूप छान आहे मंदिर कोणालाही आवडेल असं आहे श्री स्वामी समर्थ 🌸🙏ताई ❤️
@@satyabhamaghuge5609 tumcha swbhav pan asch ahe 🙏🙏☝️ kunala pan avdel asa ☺️☺️ add sangitlya baddal ♥️ mi pan jaun yeil 👍👍
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤️❤️
Darshan khup chan zale tai 🙏🙏🌹🌹
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Jewan Kiti chan bnun thewl aahes Aai tu 😊👌🤗🙌👍 pratek aaich aasch aste bgh Kuthe baher jaych Asel mule yenar nastil tr sgl awrunch ghratun nighte Ho n 😊 one day trip mast Zali tuzyamule kanhach darshan zale ghrat basun🙏 Ani goivindraj hotel mdhe je photo hota n to dwarkechya dwarkadhish cha aahe🙏 Baki me gujratla Ahemdabadad LA aahe tula mhitey jase me shonula mhnle tula Sangte sglejan ya ikde firayla dwarka somnath sgl bghayla milel 😊 Baki tu mhnle mala kal tula bar watat NHi mhnun Dr Kde geliy ki NHi rest pn kr Kalji ghe hmm😊
हो ग स्नेहा बाळा तू किती वेळा बोलवते ❤️ पण आमचंच इथून निघणं होत नाही ग 🥰 पण एक दिवस नक्की येणार तुझ्याकडे देवदर्शन पण आणि तुला पण भेटायला ❤️❤️ असेच प्रेम असू दे बाळा 😘 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
nkki ya always welcome 🤗😊
प्रत्येक आई मुलांची किती काळजी घेते.कुठे जायचं असले कि घरातील सर्व कामे आवरून घेते.माझी आई पण आशीच आहे..तिची आठवण आली.
खूप खूप आभारी ज्योती ❤️❤️ अग आईचा जिव खूप वेगळाच असतो ग मग ती आई कोणचीही असुदे 🥰 पहिला विचार मुलांचा करणार ती ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Chan Darshan zale mazepan gaila Chara divas Chan keles
हो ताई दर्शन खूपच सुंदर झालं 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 🙏
Kuph chan g
खूप खूप आभारी ताई ❤️❤️
छान 👍
खूप खूप आभारी 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
He Mandir vada ethe ahe dahanu paldhar naval ahe
हो ताई पालघर ला आहे 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
खूप खूप छान
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
अग ताई तू गालतरे या ठिकाणी आली होती पालघर ला आमचं गाव जवळ होते मी आली असती तुला भेटायला
अग ताई तुझे खूप मनापासून आभार 🥰 किती प्रेमाने बोललीस 🥰 छान वाटलं ❤️ ताई मी पुन्हा येणार आहे दिदिला घेऊन तेव्हा आपण नक्की भेटू ग ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
❤
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
ताई आम्ही कुर्ल्यात राहतो सोन्याचे व्हिडिओ बघते तेथून तुमचे पण व्हिडिओ बघायला आवडतात आम्ही नाशिकचे आहोत मला तुम्हाला विचारायचे आहे ब्लाउज टाकता ऍड्रेस आम्हाला द्याल का
ताई तुमचे खूप मनापासून आभार 🙏🙏 सोना आणि माझे व्हिडीओ बघितल्या बद्दल 🙏🙏 ताई मी पण नाशिक ची आहे 🥰 ताई ब्लाउज शिवता त्या ताई ला विचारुन सांगते मी तुम्हाला 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
👏🙏🙏🙏🌹🌹🍫🍫👏👏👏
खूप खूप आभारी ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Tai tu karch kupch great ahe😊
खूप मनापासून आभारी ताई❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️❤️
घरी बसून छान दर्शन झाले सत्यभामा तुझ्यामुळे धन्यवाद मी पण गेले होते वृंदावन मध्ये खूप वर्ष झाली 25 वर्ष झाली आहे आता खूप सुधारणा झाली असेन
खूप खूप आभारी ताई 🥰 तुम्ही या माझा कडे मी घेऊन जाईन तुम्हाला पुन्हा ❤️❤️ मला पण छान वाटेल तुमच्या बोलण्यात खूप आपले पणा आहे ताई खरं सांगते 🥰 खूप सुंदर कमेंट करता तुम्ही 🙏🙏 मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
He wada ya tikhani ahe
Vlog khup chan tai, maza sasar Wadyala ahe tithun he thikan khupach jawal ahe ata amhi sagle Punyala rahato ,vlog khup chan tuzya bolnyatla godva manala bhavto.
ताई तुझे खूप मनापासून आभार ❤️❤️❤️ किती छान आणि आपुलकीने बोलली तु खूप छान वाटलं ताई ❤️❤️ हो ताई वाडा हे गाव वाचल मी नाव 🥰 खूप छान आहे ताई तिकडे ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
हो ग ताई मला च व्यवस्थित कळलं नव्हतं कुठे आहे ते मी पहिल्यांदा गेली होती ग ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️