Bapre 😮 aai gawakdun Kiti Kiti bhajipala Aly n g khrech gawakde ghar aswaech Anni Sheti asle ki as sgl rantale taje taje bhajipala etc khayla bhetat bgh Ani ranmeva pn me pn papakde geli n Ki papa pn Asch sgl detayt shetatle 😊 Baki tai haiwache n bhajun dalun aanun Madge bnwtat tula mhitey KY mazi Aaji bnwaychi tap dardi kankan Asel n tr Te garmgarm bnun pyayla dyaychi tyane lgech bare hote bgh tumhi sglejan pit ja healthy aste bgh. Vlog mast 😊
हो ग स्नेहल गावी शेती असणं खूप गरजेचं असत सगळं आपल्या बघायला आणि खायला मिळत माझ्या सासूबाई सर्व प्रकारच्या भाज्या लावतात शेतात 🥰 खूप आवड आहे त्यांना 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 स्नेहल ❤️❤️
ताई कसली भारी भाजी दिली आहे आजींनी किती स्वस्त भाजी आहे गावी आणि तुम्ही विडिओ मध्ये बोलताना खुप आपले पणा वाटतो.खुप भारी आहे तुम्ही. तुम्ही परेलला रहातो तीथेच जवळपास माझ्या ननंद बाई रहातो अस मला वाटत कारण त्यांचाही येरीया आसच वाटतो मला.आणि तुम्ही कमेंट ला रिप्लाय दिला तर खूप च भारी वाटते मला कारण वेळात वेळ काढून तुम्ही कमेंट वाचली आहे असं वाटतं ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🧿🧿
Khupch sunder keli karla chi bhaji mi laduchi vaat pahat hote 😅aso udya dakhva bhaji mala pn khup ali aaj lasun chi paat bhaji mast lagte bhakrisobat mala pn aajch ali vangi ghevda kandapaat lasun paat harbarachi bhaji pn ali hatun bhari lagte tai mi udya karnar mast didu chi mazi mulgi yash ani atharva mulga doghanchi awad sem aahe to pn karl khat nai pn aisha khate awdine saglya bhajya pn mulache khup nalhre asta chamchamit lagte aso chan vatle pahun bhajya mast hula mala pn khup awdto bhari lagto aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night sweet dreams take care 😘❤
हो ताई गावचा भाजीपाला इतका आला फ्रीज मध्ये जागा होईना ठेवायला 😂 पण खूप छान आहे सगळं हुळा पाठवू का ताई तुम्हाला आवडतोना 🥰 म्हणून अग ताई मुल खूप नखरेवाली असतात मुली आपल्या साध्या जै असेल ते खातात ❤️❤️ ताई मनापासून माफी मागते लाडुचा व्हिडीओ परवा येइल रविवारी ग 🙏🙏 कारण एक मैत्रीण आजारी आहे दोन दिवस मी तिच्या कडेच जातेय म्हणून उद्या बनवून परवा देते व्हिडीओ 🙏🙏 क्षमा असावी ताई ❤️❤️ सगळं तयार आहे पण बनवायला वेळ नाही श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️❤️
@satyabhamaghuge5609 thank you so much tai hula pathu ka vicharlyabadl mala phochla to chan vatle ho n khar muli sadhyabholya asta sagl samjun gheta ho chalel tai vel milala ki taka laducha video tya tai chi kalji ghya tyana br vatudya Swami aai aahet aplyasobat nakkich br vatel taila aso shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good morning 🌅
Aai kiti chan karlyachi bhajji dakhvlis mi nakki ashich banven n aajini kiti bhajipala dilay bapre khup god ahe aajji pn tujhyasarkhich tya ekde ka nahi rahat g harbra bhajji tar baghayla pn nahi bhetat mumbai la harbra bhajjichi recipe dakhv nkki
अग ताई आपली शेती आहे गावी दुसरं कोण बघणार नाही ना गावी आणि सासूबाई पहिल्या पासून गावीच राहिलेल्या आहे इकडे जास्त जमत नाही ग ताई येतात थोडे दिवस पुन्हा जातात 🥰 आणि हो हरबरा भाजी ची रेसिपी नक्की दाखणार आहे ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
आई खूप छान कारल्याची भाजी. नक्की करून बघेन. आणि गावाकडची भाजी आणि रानमेवा एकदम तू म्हणाली होतीस की गणपती उत्सवातील बापांचा व्हिडिओ आमच्यासाठी दाखव ना. खूप उत्सुकता आहे. गणेश उत्सवातील व्हिडिओ बघण्यासाठी.
येतात ग ताई आपले दिवाळीचे व्हिडीओ मध्ये आहे बघ सासूबाई 🥰 अग ताई गावी शेती पण बघावी लागतीना म्हणून राहत नाही त्या इथे जास्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️

ताई तुमचे खूप मनापासून आभार ❤️❤️ ताई तुमच्या ननंद बाई कुठे राहता आम्ही लोअर परेल आहे राहायला 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️

@@hemanagarkar2765 ❤️❤️
Tai khup sunder bhaji, blog pan khup goaddddd. Thanks🙏🙏🙏
खूप मनापासून आभारी ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Aai kiti chan karlyachi bhajji dakhvlis mi nakki ashich banven n aajini kiti bhajipala dilay bapre khup god ahe aajji pn tujhyasarkhich tya ekde ka nahi rahat g harbra bhajji tar baghayla pn nahi bhetat mumbai la harbra bhajjichi recipe dakhv nkki
अग ताई आपली शेती आहे गावी दुसरं कोण बघणार नाही ना गावी आणि सासूबाई पहिल्या पासून गावीच राहिलेल्या आहे इकडे जास्त जमत नाही ग ताई येतात थोडे दिवस पुन्हा जातात 🥰 आणि हो हरबरा भाजी ची रेसिपी नक्की दाखणार आहे ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Aai karlyachi receipe chan ❤❤ godi Sev mala khup aawadate aai ❤❤ jattret milate gavi gelyavar ❤❤ mast ❤❤ bhajipala chan dilay aai ne gaonchya ❤❤ mast ❤❤
खूप मनापासून आभारी अलका ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Aaie Aaji ne kti sari bhaji dele g khup Chan recipe khup Chan love you Aaie
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
आई कारले भरीत खूप छान झाला आहे ,गावचे भाजी पाला मस्तच श्री स्वामी समर्थ आई
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
श्री स्वामी समर्थ
🙏🙏
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏
Chan ahe video aai❤🎉
खूप खूप आभारी ताई ❤️ ❤️श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आई नी गावची छान भाजी दिली आहे ताई कडीपत्ता काय करते रेसीपी दाखव
हो ताई नक्की दाखवेन ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Aai sasubai kiti chan ahet ashch rahudet chan
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
कारल्याची रेसिपी मस्त सासूबाई तुझ्यासारख्या च आहे गोड
धन्यवाद ताई 🥰 खूप खूप आभारी ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
सुंदर रेसिपी 🙏👌
धन्यवाद ताई ❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Mast gawakadcha wanola aala aahe
हो ताई छान पाठवल सासूबाई ने सगळं 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
Aai khup bhari recipe mi nakki karun baghen.....aai mi aaj pasun vaibhav laxmi vrat chalu karnary karu na
हो ग ताई कर ना 🥰 खूप चांगली गोष्ट आहे ❤️ जय वैभव लक्ष्मी माता 🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
@satyabhamaghuge5609 Aai mi kel Vaibhav Laxmi Vrat aaj pasun chalu
अरे व्वा खूप छान बाळा 🥰 माझे आज आठ शुक्रवार झाले ❤️❤️
@@satyabhamaghuge5609 😊🙏🙏🙏🙏🙏
ताई खूप छान भाजी दिले आहे कोणत गाव आहे ताई मुंबई जवळचं आहे का भाजी किती स्वस्त आहे
धन्यवाद ताई ❤️❤️ माझ गाव निमोण आहे ताई 🥰 सिन्नर तालुक्यात 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Sasu bai kiti chan sagala आठवणी ने देतात
हो ग ताई खूप सामान पाठवतात सासूबाई 🥰 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Amhi pan sangamner chech ahot tai
हो का ताई 🥰 आम्ही निमोण गावचे आहोत ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
कारल्याची भाजी छान वाटली 👌👌श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
ताई तुमच्या रेसिपी खुप खुप छान असतात श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺
धन्यवाद ताई 🙏🌹🌺 खूप मनापासून आभारी ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
खुप छान 👌
🙏🌸श्री स्वामी समर्थ 🌸🙏
कारल्याची भाजी खुप छान बनवली
धन्यवाद ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
श्री स्वामी समर्थ आई 🙏🙏 आई आजी एकटीच राहते का गावी
अग ताई गावी शेती आहे ना आपली सासूबाई ना गावची सवय आहे ताई पहिल्या पासून 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌸🙏
👌👌भारी भाजी
श्री स्वामी समर्थ 🙏
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
खूप छान,👌👌👌❤
खूप खूप आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
तुमची सासूबाई किती छान आहे ना ताई माझी सासूबाई पण छान आहे श्री स्वामी समर्थ
हो ताई खरोखरच सासूबाई खूप छान आहे आपल्या 🥰🥰 धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Shree Swami Samarth aai ❤❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
खूप छान भाजी 😋
धन्यवाद ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
Amhi pn ulla boltoo wawww
हो का ग ताई 🥰 छान गावचे शब्द आहे ग ताई आपले ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
@satyabhamaghuge5609 aho me tumchya mulisarkhi ye maushiii nashik road la rahte me alya ke ya ghriii
Nice👌👌👌👌आई ❤🎉❤🎉
खूप मनापासून आभारी ताई 🥰❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
tai me aani maze Mr. pn tumche viedo aavrjun pahte...
खूप मनापासून आभारी ताई❤️🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
कारले रेसीपी फ्राय मस्त😊
खूप मनापासून आभारी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 ताई ❤️
Shree Swami Samarth tai ❤❤
🙏🌸 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️❤️
Aai chandan batava chi recipe pan dakhva
नक्कीच ताई ❤️🥰 लवकरच रेसिपीचा व्हिडिओ येईल 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
@@satyabhamaghuge5609 aai mala Jyoti mhana mi khup lahan aahe tumi aai aahe maza mala tai naka mhanu
हो ग ज्योती ताई पण मला नावाने बोलायचं जमत नाही ग 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
माझी सासू माझी आत्याच् आहे ❤❤
हो का ज्योती 🥰 अग आपल्या इकडे आत्याला च सुन म्हणून देतात भाचीला ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
आजी एकटीच राहते का गावी
हो ताई एकट्याच राहतात 🥰 शेजारी घर आहे ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
कारले भाजी मस्त ❤ताई
खूप मनापासून आभारी ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🙏🙏 ताई ❤️❤️
आई खूप छान कारल्याची भाजी. नक्की करून बघेन. आणि गावाकडची भाजी आणि रानमेवा एकदम तू म्हणाली होतीस की गणपती उत्सवातील बापांचा व्हिडिओ आमच्यासाठी दाखव ना. खूप उत्सुकता आहे. गणेश उत्सवातील व्हिडिओ बघण्यासाठी.
अनुराधा तुझे खूप मनापासून आभार ❤️❤️❤️ अग गणपती बाप्पा चा व्हिडीओ टाकणार आहे ग बघू कधी जमतंय आता 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏 अनुराधा ❤️❤️
👌👌👌😊
धन्यवाद ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏🙏
tumchya sasubai aai sarkh sagl detat.....kadhitar yet nahi ka rhayla tumchya jval
येतात ग ताई आपले दिवाळीचे व्हिडीओ मध्ये आहे बघ सासूबाई 🥰 अग ताई गावी शेती पण बघावी लागतीना म्हणून राहत नाही त्या इथे जास्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🌸🙏 ताई ❤️
हुळा नाही . हावळा
आमच्या कडे हुळाच बोलतात ताई 🥰 श्री स्वामी समर्थ 🌸🙏
👌👌👌😊👍
धन्यवाद ताई ❤️ श्री स्वामी समर्थ 🌸🙏