टोमॅटो पिकाला जोरदार फुटवा फुलकळी फळधारणा लागण्यासाठी उपाय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 100

  • @tukarampardhi9676
    @tukarampardhi9676 Год назад +1

    खुप सुंदर माहिती दिली साहेब

  • @tanajimate7374
    @tanajimate7374 Год назад +2

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @rameshshelke2125
    @rameshshelke2125 Год назад +2

    छान माहिती दिली 🙏

  • @rahuljadhav8148
    @rahuljadhav8148 2 месяца назад +2

    किर्तीमान व्हरायटी कशी आहे. आणि नियोजन कसे करावे.

  • @laxmanpardhi8555
    @laxmanpardhi8555 2 года назад +4

    Khup chhan mahiti dili mast👍👍🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏

  • @vikrammahale270
    @vikrammahale270 Год назад +2

    Chhan mahiti dili sir

  • @durgeshsokte930
    @durgeshsokte930 Год назад +2

    Sir Tomato rop laun 5 divas zale humic 500gm ani FMC che pixcel 2 li / acar dile ahe

  • @kruhnapawar1716
    @kruhnapawar1716 Год назад

    आनभवी सर एकच नंबर छान

  • @abdulrajjak1981
    @abdulrajjak1981 Год назад +4

    सर छान माहिती दिलात.

  • @sudamburkul3397
    @sudamburkul3397 3 месяца назад

    Nice 😮❤

  • @bharatbankar1037
    @bharatbankar1037 Год назад

    13045 dile tar chalte ka ani kiti divsani dyche

  • @mahrudraayurved1405
    @mahrudraayurved1405 2 года назад +6

    साहेब अजून चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करा आणि केवळ रासायनिक खते, औषदे न सांगता काही प्रमाणात का होईना जैविक खत व्यवस्थापन आणि PH balanced यावर अवलंबून माहिती देण्याचा प्रयत्न करायला हवा.
    आपण खूप छान माहिती देतात आणि पुढेही द्यावे .
    महारुद्रा अग्रो फार्मा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      नक्कीच दादा 🙏❤️

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +2

      माझी पुढील विडिओ टोमॅटो वर जैविक पद्धतीचा वापर यावर असेल 🙏

  • @jitendradhivare9149
    @jitendradhivare9149 Год назад

    Sir mee pat panyni tomato seti karto tar whatar solebal kase sodave

  • @eknathbendkoli3701
    @eknathbendkoli3701 2 года назад +1

    Khup चाग्ली माहिती दिल्ली

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद दादा असच सहकार्य आणि प्रेम राहुद्या 🙏🌱

  • @prajaktapagare5147
    @prajaktapagare5147 Год назад

    आमच्याकडे ड्रीप लाईन नाही टाकली....तर किती ml प्रत्येक झाडाला ड्रिचींग करू?plz halp दादा

  • @ashutoshgangurde2390
    @ashutoshgangurde2390 2 года назад +3

    Hyumic Acid आणि बाविस्टीन ड्रिप ने एकरी किती सोडायचं?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      बाविस्टीन 500 ग्रॅम
      ह्युमिक 1 किलो

  • @prathmeshkasbe5996
    @prathmeshkasbe5996 2 года назад +4

    छान माहिती दिलीत 👍👌

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏🌱

  • @namdevmasule304
    @namdevmasule304 2 года назад +3

    सूपर

  • @shantaramsuryawanshi6373
    @shantaramsuryawanshi6373 7 месяцев назад

    12.61.0 किती दिवसात सोडावे

  • @patlanchashiv86
    @patlanchashiv86 10 месяцев назад

    32 दिवसाचा प्लॉट आहे तर फुटवे यत नाही तर लिवहशन फवाणीद्वारे दिले तर चालेल का

  • @sunillokhande3692
    @sunillokhande3692 Год назад

    black thrif kasane jate

  • @Nilesh-official78
    @Nilesh-official78 Год назад

    5 दिवस आहेत पयली ओळवाणी कोनती देयची

  • @mayurbhagat6731
    @mayurbhagat6731 Год назад

    भाऊ तुमचं गाव कोणत आहे जुन्नर मधी

  • @amolsukose
    @amolsukose Год назад

    सर👌

  • @babukarwande3258
    @babukarwande3258 2 года назад +3

    Thanks dada

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏🤗

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 2 года назад +3

    भाऊ पावसाळी टोमॅटो मध्ये तिरंगा ,ग्रेव्हल साठी विशेष काय करायला पाहिजे. आला तर पूर्ण प्लाॅट सोडुन द्यावा लागतो. असे सलग दोन सिझन माझा टोमॅटो वाया गेला होता.आज आमची टोमॅटो लागवड चालु आहे . सुरूवात पासुन तिरंगा साठी काय नियोजन करावे लागेल मार्गदर्शन करा.....
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +2

      दादा यावर 2 दिवसात सविस्तर विडिओ चॅनल वर येईल

    • @samadhanbhamre8228
      @samadhanbhamre8228 2 года назад +1

      @@MilindBhor
      ठीक आहे दादा...
      तुमचे व्हीडीओ छान माहिती पूर्ण असतात आणि आम्हाला व्हिडीओ च्या माध्यमातून फार मदत होते .. धन्यवाद भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +3

      @@samadhanbhamre8228 असच सहकार्य राहुद्या 🙏 चॅनल ला subscribe करा आणि बेल आयकॉन ऑल वर नक्की करा नाहीतर 2 दिवसांनी येणारी विडिओ तुम्हाला दिसणार नाही

    • @maneshrathod1877
      @maneshrathod1877 2 года назад

      भाऊ हिरवा तुड़ तुड़ा कंट्रोल ठेवा

    • @samadhanbhamre8228
      @samadhanbhamre8228 2 года назад

      @@maneshrathod1877
      धन्यवाद दादा

  • @sachinminaxivlogs
    @sachinminaxivlogs 6 месяцев назад

    भाऊ मि टोमॅटो लावले आहे परंतु फुले येतात पण फळे येत नाहित काय कारण असावे

  • @ashutoshgangurde2390
    @ashutoshgangurde2390 2 года назад +2

    कोरोमंडल ग्रेड 1 हे काय आहे,हे पिंपळगाव बसवंत ला भेटल का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      हो नक्कीच मिळेल

    • @akshaynikhade1826
      @akshaynikhade1826 2 года назад +1

      हो मग भेटेल ना

  • @jagadishjawale5174
    @jagadishjawale5174 2 года назад

    Sir fawarni kase karave te sanga pumpane

  • @hiramanpardhi3927
    @hiramanpardhi3927 2 года назад +1

    टाटा ब हार आणि मायक्रोनुतून फवारले तर चालेल का

  • @smarty_yash
    @smarty_yash Год назад +1

    टोमॅटो 20 ते 25 दिवसाचे आहे काय करायचे

  • @narendradeshmukh966
    @narendradeshmukh966 Год назад

    Tambatecya ropala galchip lagla ahya tare upay shanga

  • @ThroatMinanath
    @ThroatMinanath 4 месяца назад

    टोमँटो पिकाला ताक कधी आणि का वापरतात

  • @nitinaute8595
    @nitinaute8595 2 года назад +3

    🔥👍

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏🤗

  • @prashantpal7065
    @prashantpal7065 2 года назад +3

    कोरोमडल ग्रेड 1 हे आमच्या कडे उपलब्ध नाही आहे त्यात महत्वचेचे त्यांना ग्रेड1 काय आहे माहीत नाही

  • @Dwarkesh.Dhumse
    @Dwarkesh.Dhumse 4 месяца назад

    Hii

  • @yuvrajpawar2019
    @yuvrajpawar2019 2 года назад +3

    🙏🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад +1

      धन्यवाद 🙏🤗

    • @yuvrajpawar2019
      @yuvrajpawar2019 2 года назад +1

      साहेब फोन नंबर काय आहे

  • @vishalmalusare9767
    @vishalmalusare9767 2 года назад +1

    19.19.19 काय काम करते

  • @karandapke4887
    @karandapke4887 2 года назад +1

    भाऊ 0.42.47 काय काम करत

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      फुटवा आणि फुगवण

  • @dattakorade2407
    @dattakorade2407 2 года назад

    दावनी येऊ नये म्हणुण प्रिव्हेन्टीव्ह म्हणुण काय काय करावे त्यावर व्हीडीओ बनवा
    डावनीचे लक्षणे काय असतात त्यावर ऊपाय इ.

  • @dadakhamkar1982
    @dadakhamkar1982 3 месяца назад

    बोकडा कसेनी कमी होती

  • @pratishinde9701
    @pratishinde9701 2 года назад +1

    जय शिवराय

  • @pratu1624
    @pratu1624 2 года назад

    Adik che Netra varti kashi ahe

  • @Swapnil_vikas_hande
    @Swapnil_vikas_hande 2 года назад +1

    👌

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद 🙏🤗

    • @sandipkankate5085
      @sandipkankate5085 2 года назад

      @@MilindBhor sir tumchy contact nabar mile kay

  • @remixedshorts
    @remixedshorts 2 года назад +1

    टोमेटो ला लागल्या नंतर । कि ती दिवसात पिकतात

  • @dattabaravkar8000
    @dattabaravkar8000 2 года назад

    टमाटो फळावर चिरा पडणे व बुडाला करपाव व भुरशी लागणे उपाय काय

  • @gauravrasal324
    @gauravrasal324 2 года назад

    Karpa aage chuna morchud chalel ka

  • @mahadevatole5947
    @mahadevatole5947 2 года назад +1

    वांगी.पिकाबाबत.हीडीओ.बनवा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      दादा चॅनल वर विडिओ आहे बघा 🙏❤️🌱

  • @rohitbodke1567
    @rohitbodke1567 2 года назад +1

    ❤️🥰👍👍

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      धन्यवाद🙏🤗

  • @bharatchaudhari7286
    @bharatchaudhari7286 2 года назад +2

    टोमॅटो वरती आकसा येतोय

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      उद्या चॅनल वर विडिओ असेल सकाळी 9 वाजता

  • @satishshripat4478
    @satishshripat4478 2 года назад

    Tomato 27/14/8

  • @pranavrajput4603
    @pranavrajput4603 Год назад

    600 रु मायक्रोनूट्रीयंट फवारणी करा 100 फुलसेटिंग होईल व फुल गळती बंद होईल

  • @aapapawar-mc6bm
    @aapapawar-mc6bm Год назад

    सर नंबर पाठवा

  • @shrikant3040
    @shrikant3040 Год назад

    सर नंबर सेंड करा ना

  • @digambarshinde9697
    @digambarshinde9697 2 года назад

    Tumcha no milel ka

  • @manoharagalavepatil3031
    @manoharagalavepatil3031 2 года назад +1

    तिरंगा. नावाने. रोग. ऊपाय. सागा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      नक्कीच यावर सविस्तर विडिओ लवकरच चॅनल वर येईल 🙏

    • @devidaswanale9060
      @devidaswanale9060 2 года назад

      Calcium chloride dene

  • @dadakhamkar1982
    @dadakhamkar1982 3 месяца назад

    तूमचा नंबर दे

  • @बैलगाडाशर्यत-ङ8द

    Number dya bhau tumcha,🙏

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 года назад

      तुमचा नंबर द्या

  • @hemlalmahajanhemu4947
    @hemlalmahajanhemu4947 Год назад

    Han bhai tumhara number send karo