टोमॅटो पिकामध्ये फुटवा फुल सेटिंग आणि फळ सेटिंग होण्यासाठी उपाययोजना

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 70

  • @ShelkeAmol
    @ShelkeAmol 3 года назад +24

    तुमची माहिती एकदम एक नंबर असते. 👍👍👍

    • @balkrushnmali3076
      @balkrushnmali3076 2 года назад +1

      Please contact no

    • @bandujadhav959
      @bandujadhav959 2 года назад

      सर तुमचे सर्व पिकांचे लेक्चर चांगले असते

  • @kirankalane774
    @kirankalane774 Год назад +2

    1 no. Mahiti dili

  • @savatathorwat9283
    @savatathorwat9283 3 года назад +8

    Maza plot 40divasach ahi fertilizer konte deu?

  • @somnath.potindesomnath6411
    @somnath.potindesomnath6411 2 года назад

    छान माहती दिली खुप सुंदर

  • @dnyaneshwarhiwale999
    @dnyaneshwarhiwale999 Год назад

    छान 🙏🙏🏼🙏

  • @sureshghuge5764
    @sureshghuge5764 3 года назад +2

    खूप छान माहीती सर आपण दिली

  • @sandeepdive2277
    @sandeepdive2277 3 года назад +2

    खूप छान माहिति दिलि सर

  • @laxmanmahale2471
    @laxmanmahale2471 3 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती

  • @pradipshinde4337
    @pradipshinde4337 3 года назад +3

    खूप छान माहिती देता मी द्राक्ष बागेचे व्हिडिओ बघतो.काकडी फुल गळ आणि नाग अळाई बाबत व्हिडीओ बनवा

  • @ramharisonwane1988
    @ramharisonwane1988 3 года назад +3

    Good information sir

  • @kamleshkawale1394
    @kamleshkawale1394 3 года назад +3

    Very Good sir

    • @samadhanahire2548
      @samadhanahire2548 3 года назад

      सर फळ माशी साठी उपाय सांगा सटाणा भागात जास्त आहे

  • @samadhankadam6534
    @samadhankadam6534 3 года назад +1

    छान माहिती आहे

  • @karbharghumre5139
    @karbharghumre5139 3 года назад +1

    अप्रतिम सर

  • @sagarsuryawanshi4950
    @sagarsuryawanshi4950 8 месяцев назад +1

    फुल सेटिंग साठी कोणती फवारणी करावी (विरानआहे)

  • @sauravpardeshi929
    @sauravpardeshi929 Год назад

    सर आपण 12:61:00 ,मॅग्नेशियम सल्फेट आणि कॅलशियम नायट्रेट सोबत वापरू शकतो का?

  • @yogeshzalte849
    @yogeshzalte849 Год назад

    १९५२ ही variety milel ka

  • @shivajishrikhende570
    @shivajishrikhende570 3 года назад +1

    Khup chan

  • @kuldipkayande5714
    @kuldipkayande5714 3 месяца назад +1

    माझा प्लॉट 54 दिसावा आहे त्याला काळे डाग पडले आहे फुल सतींग कमि आहे

  • @kaushaldheringe339
    @kaushaldheringe339 2 года назад

    Sir purv paschim lagwad nahi keli pahije ka

  • @sameerhagwane3996
    @sameerhagwane3996 3 года назад +3

    सर पूर्ण टोमॅटो चा सेडूल लिहून पाठवावे
    पोस्टाचा खर्च देऊ आम्ही

  • @chandrakantdeshmukh363
    @chandrakantdeshmukh363 3 года назад +2

    👌👌👌

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 2 года назад

    सर द्राक्ष बागे सारखे टॉमॅटो चे शेडुल चा पण... व्हिडिओ करा.... अशी अपेक्षा आहे की लवकर मिळेल

  • @sagarkhemnar6326
    @sagarkhemnar6326 2 года назад +2

    Sir tomato🍅 cha 10 toda zalay ani plot sampala nahi pahije video tayar kara please 🙏 lavkar

  • @nileshbhadane8330
    @nileshbhadane8330 2 года назад +2

    सर फळ सेटिंग चांगली आहे पण फळ फुगवण होत नाही तर काय करावे

  • @rameshshinde1858
    @rameshshinde1858 7 месяцев назад

    सर, टमाटो सटींग साठी उपाय सांगा मुंके फुल येत‌आहे, शेडनेट,मधे,लावले,आंहे

  • @bhuneshshelar1679
    @bhuneshshelar1679 Год назад +1

    माझे टमाटे झाडे ४४दिवसाचे झाली 19:19:19 दिले गेले होते झाडाचे पिरे वाढुन गेलं मार्ग दर्शन द्या🙏🙏

  • @manojmahajan8269
    @manojmahajan8269 3 года назад +2

    👌👌👌👌👌

  • @sharadavhad3389
    @sharadavhad3389 2 года назад +1

    👍🙏

  • @gayatrimore5243
    @gayatrimore5243 2 года назад +1

    🙏

  • @sampatkharat3364
    @sampatkharat3364 3 года назад

    Majya tomato khodavar black gera yeat haie plot phul kali made alaa ani phndi var pan alee.ridomil bactriacell bhavane kkarun 4 divas jale.. kahi tri margadarshan dyaa.

  • @anushkarayate9441
    @anushkarayate9441 2 года назад +1

    सर टोमॅटो खोडावा कसा तयार करायचा

  • @gorakhjakhere5380
    @gorakhjakhere5380 2 года назад +1

    आता कोणता टोमॅटो लागवड करावी

  • @pravinjagtap3940
    @pravinjagtap3940 3 года назад

    2174 या व्हरायटी मध्ये फळ गळ जास्त होते आहे त्यावर काय उपाय करावा.... मुरबाड पण बागेचे शेत आहे... नवीन ग्राफ्टीग प्लस 🍅 टोमॅटो २१७४ लागवड केली आहे.

  • @dilipkapadi845
    @dilipkapadi845 2 года назад

    सर नमस्कार तुमचा नं पाठवा मझ्या प्लॉटला फळ आणि फुल नाही 🙏

  • @shivramwagh6947
    @shivramwagh6947 Год назад

    मी पॉलिहाऊसमध्ये टोमॅटो लागवड केली आहे तरी तुमचा फोन नंबर मला पाहिजे आहे

  • @gauravgavade446
    @gauravgavade446 2 года назад

    Fulgal zali ky krav

  • @alltypesvideos1209
    @alltypesvideos1209 3 года назад

    मी टोमॅटो ची लागवड केली आहे.
    18 दिवस झाले आहेत.
    पण उंच वाढलेले आहेत. पुटवा होत नाही.
    काय करावं. कोणतं खत व औषध द्यावं.

  • @devidaswagh3526
    @devidaswagh3526 2 года назад

    सर बोरान जास्त झाले तर काय करावे

  • @nileshbhadane8330
    @nileshbhadane8330 2 года назад +2

    सर टोमॅटो ची वाढ प्रमाणापेक्षा जास्त होत असेल तर ती कमी कशी ठेवता येईल

  • @hiragawali6210
    @hiragawali6210 2 года назад +1

    टोमॅटो पिकामध्ये नाग आळी साठी कोणते उपाय करावे प्लीज रिप्लेस

    • @ketanelectrical
      @ketanelectrical 4 месяца назад +1

      बेनिविया, Gracia...2 paiki ek sprey घ्या

    • @Mangeshwagh594
      @Mangeshwagh594 2 месяца назад

      अबासिन फवारा

  • @sachinmore6964
    @sachinmore6964 3 года назад +1

    Hello sir 😀

  • @rahulwagh218
    @rahulwagh218 2 года назад

    फुल सेटिंग साठी काय सोडले पाहिजेत काय स्प्रे मारला पाहिजे

  • @SachinJadhav-cq1by
    @SachinJadhav-cq1by 3 года назад

    Hii,
    Sir,
    फुल setting अणि फुल चांगल्या प्रकारे लागण्यासाठी DIMORE ne काही फरक पडतो का ❓
    DIMORE 100ml ne स्प्रे दिल्या ne.

    • @pramodindhe6496
      @pramodindhe6496 2 года назад

      डायमोर हे फुगवणी साठी असते. दोनशे लिटर पाण्यात शंभर मि.लिटर फवारणी करावी

  • @nitinpawar2029
    @nitinpawar2029 3 года назад

    भाऊ तुम्ही

  • @laxmangund5734
    @laxmangund5734 3 года назад

    Video la sound नाहीये

  • @hiramanaher5579
    @hiramanaher5579 2 года назад +1

    😙😆😆

  • @nitinpawar2029
    @nitinpawar2029 3 года назад

    शेती करता का?

  • @sunillilake6201
    @sunillilake6201 Год назад

    Y

  • @dwarkadasbagal1739
    @dwarkadasbagal1739 3 года назад +1

    अळी खूपच आहे सर

  • @dnyaneshwargangurde5797
    @dnyaneshwargangurde5797 2 года назад

    नंबर दया

  • @parmeshwarnaiknavare8068
    @parmeshwarnaiknavare8068 2 года назад +1

    हॅलो सर नमस्ते 🙏
    तुमचे नाव आणि व्हाट्सअप नंबर पाठवा

  • @fco2236
    @fco2236 Месяц назад

    ruclips.net/video/vElMYoNfK6k/видео.htmlsi=8y2_xZAgWaxrbPoG
    टोमॅटो शेतीतील नवख्या व अनुभवी शेतकऱ्यांनी पहावा असा महत्वपूर्ण व्हिडिओ

    • @pratikshinde5532
      @pratikshinde5532 Месяц назад

      SCT वैदीक ना जय SCT वैदीक ❤

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 3 года назад

    छान माहिती दिलीत