दिवाळी निमित्त हा २४ तासांचा समृद्धी चॅलेंज घेवून बघा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 ноя 2024

Комментарии • 153

  • @anuradhapanditrao1852
    @anuradhapanditrao1852 Месяц назад +18

    कपाट भर पुस्तकं... Flat मध्ये बंगल्याचा feel देणार प्रशस्त मोठं सुंदर अंगण वजा टेरेस... दोन जिवलग मित्र.. डोक्यात भरपूर knowledge..गाण्यांचं collection..

  • @shubham_M7777
    @shubham_M7777 Месяц назад +3

    मॅडम, health issues चालू आहेत (throat, eating, difficulty swallowing related). खुप ञासतून गेलो आहे आणि जात आहे. आत्ता कुठे थोड बर वाटतं आहे postive thinking, आणि doctor medicine वैगरे मुळे.
    मी स्वतःला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आनंददायक व्हिडिओ, कार्टून्स, शो आणि तुमचे पॉडकास्ट सकारात्मक विचारांवर पाहतो, ज्यामुळे थोडा सकारात्मक राहतो. मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे काही दिवस चांगले जातात आणि बरे वाटते. डॉक्टरांकडे जाऊन आलेलो असतो, सलाईन घेतल्यावर बरं वाटतं, पण सलाईनचा परिणाम संपल्यानंतर लगेचच पुन्हा जेवणाशी संबंधित त्रास सुरू होतो आणि मग परत डिमोटिव्हेट, उदास, आत्मविश्वास कमी होतो. तुम्हाला माहितच असेल की सलाईनचा परिणाम फक्त २-३ दिवस टिकतो.
    तर तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ बनवाल का, ज्यात आरोग्याच्या समस्या असतानाही सकारात्मक कसे राहावे, कितीही गंभीर आजार असो किंवा वर्षानुवर्षे चालू असले तरीही आपण सकारात्मक कसे राहू शकतो? स्वतःवर कसे नियंत्रण ठेवू शकतो?
    डॉक्टर, औषधं हे सुरू आहेच, देवाचं नावही घेतो, पण काही व्हिडिओ आहेत यूट्यूबवर जे सकारात्मक विचार, प्लेसीबो इफेक्ट किंवा फक्त विचारांनी कोणताही आजार बरा होऊ शकतो असे दावा करतात. अनुराग ऋषी, BSCसोच, आणि राम वर्मा यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता.
    मॅडम, तुम्ही कृपया यावर एक व्हिडिओ तयार करू शकता का? ज्यात डॉक्टर, औषधे + लॉ ऑफ अॅट्रॅक्शन, मॅनिफेस्टेशन, सकारात्मक विचार या सर्वांचा वापर करून आरोग्य समस्यांवर कसे मात करावे हे समजेल. प्लीज healing or improve health issues by law of attraction, manifestation ह्यावर video बनवा माला खूप गरज आहे. 😢🙏🏻

  • @madhavimahajan933
    @madhavimahajan933 Месяц назад +9

    नमस्कार मॅडम. छान दिसताय. 😊
    तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली. 😊

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  28 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @potdaryogita1931
    @potdaryogita1931 Месяц назад +1

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही आयडिया खूप आवडली माझ्याकडचा चांगल्या गोष्टी शोधण्याचा मी प्रयत्न केला मला आनंद झाला

  • @pradiplade5091
    @pradiplade5091 Месяц назад +13

    मला माझं एक मोठं घर एक फार्म हाॅऊस माझा चालणारा पापडाचा व्यवसाय ..माझा स्वतःवर असलेला प्रचंड आत्मविश्वास .सतत शिकण्याची वृत्ती माझी असलेली 6एकर जागा मला समृध्दीची भावना देतात .

  • @sheetalsalunkhe920
    @sheetalsalunkhe920 Месяц назад +1

    मॅम तुम्हाला दिवाळीच्या मनःपुर्वक शुभेच्छा! खूप चांगला विषय घेतला आज. खरं आहे. माणसाला आपल्याकडे असलेले दिसत नाही आणि नसलेल्याचा ध्यास लागतो. Vdo बद्दल धन्यवाद!❤

  • @VaradaDate
    @VaradaDate Месяц назад +2

    दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा!
    आजचा विषय खूप, आवडला.

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 Месяц назад +2

    खूप छान साधी व सोपी युक्ती आहे ❤

  • @vijayrane5426
    @vijayrane5426 Месяц назад +1

    आभार मॅडम एक नवा दृषटीकोन दिल्या बद्दल. शुभ दीपावली. 🙏

  • @manishagaikwad8921
    @manishagaikwad8921 Месяц назад +2

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम मायबोली भाषा मराठी लूक पैठणीचा साज नथ खूपच छान मॅडम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मॅडम

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @kalyanidhakefale3908
    @kalyanidhakefale3908 Месяц назад +1

    खूप छान दृष्टिकोन ताई..खूप खूप धन्यवाद ❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @bhavarthedeepa
    @bhavarthedeepa Месяц назад +3

    दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा❤🎉

  • @rekhasathe5392
    @rekhasathe5392 Месяц назад +1

    ताई तुम्हाला अणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @madhuripatil7659
    @madhuripatil7659 Месяц назад

    खुप छान ताई. तुम्हाला आणि आपल्या न्यु यु परीवाराला दिपावली च्या खुप खुप शुभेच्छा 🎉❤

  • @VandanaRaorane
    @VandanaRaorane 29 дней назад

    दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा ताई ❤

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  28 дней назад

      तुम्हाला पण 🙏❤️

  • @vivekbhaip1457
    @vivekbhaip1457 29 дней назад

    Thanks madam, Happy Dipawali 🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  28 дней назад

      Welcome and Happy Diwali ! 🙏

  • @archanabilhore6986
    @archanabilhore6986 Месяц назад +1

    सर्वांना समृद्धीच्या, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूपच छान विषय आहे.......... आपल्याकडे असलेल्या समृद्ध गोष्टी आठवून खूप भारी वाटतंय.Thank you God!!God bless all!!

  • @rrk9964
    @rrk9964 27 дней назад

    Happy diwali 🎉 ✨
    Madam you are looking gorgeous, I like your sari.
    Thanks for wonderful video

  • @sdj1569
    @sdj1569 Месяц назад

    Khup chan, Happy Diwali Mam

  • @ankushbabar730
    @ankushbabar730 Месяц назад

    ताई तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @madhavimahajan933
    @madhavimahajan933 Месяц назад

    नमस्कार मॅडम. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दिपावली😊

  • @vaishalijoshi1559
    @vaishalijoshi1559 Месяц назад +1

    नमस्कार मॅडम! दिपावलीच्या तुम्हांला अगदी आभाळभर शुभेच्छा!🙏😊🌹

  • @sunitaghoderao984
    @sunitaghoderao984 Месяц назад +2

    दिपावली च्या शुभेच्छा माझ्या जवळ खूप पुस्तक,कपङे,आतर,सगीत,ज्ञान,प्रेम आनंदी आहे.

  • @jagrutithakur1746
    @jagrutithakur1746 Месяц назад

    Happy Diwali madam 🎉

  • @supriyaaghav5681
    @supriyaaghav5681 Месяц назад

    Happy Diwali ma'am🎉

  • @anuradhapanditrao1852
    @anuradhapanditrao1852 Месяц назад +2

    खूप गोड दिसत आहात... ☺️☺️

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️😊

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Месяц назад +1

    Khar sangu Madam daily clues from your videos I got rather I am find out your video many clues👍

  • @smitak8992
    @smitak8992 Месяц назад

    Happy Diwali Ma' am

  • @seemakadam5859
    @seemakadam5859 Месяц назад

    Happy Diwali 🎉🎉

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 Месяц назад

    🎉 दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा अनुराधा🎉 नेहमी प्रमाणे छान छान दिसते आहेस.🎉तुझ्या प्रमाणेच व्हिडिओ पण मस्त 🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Месяц назад

    Kiti sunder divalit bhetane 👌aubendence Affermetion😊

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 Месяц назад

    किती गोड
    खूप खूप शुभेच्छा 🪔

  • @meenajadhav2236
    @meenajadhav2236 Месяц назад +1

    Happy Diwali 😊

  • @NehaGadekar-z8u
    @NehaGadekar-z8u Месяц назад

    Thank you 🙏
    Happy Diwali to you and your family 🎉😊🪔🙏🎇🎉🎆🎊💐

  • @Nikhil_at_YouTube
    @Nikhil_at_YouTube Месяц назад

    Thank you. Enlightening video!
    My abundance: Collection of shoes, wardrobe, gadgets, guitar, and loving and caring family.

  • @sharvinsdayout6103
    @sharvinsdayout6103 Месяц назад

    Looking gorgeous mam.. Happy Diwali.. God bless you.

  • @SomnathGaware-fv7tl
    @SomnathGaware-fv7tl Месяц назад

    दिवाळीच्या मनःपुर्वक खूप खूप शुभेच्छा🎉🎉

  • @nehamone9983
    @nehamone9983 Месяц назад

    दिवाळीच्या खूप शुभेच्छा.खूप छान दिसत आहात

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 Месяц назад +1

    Khup khup khup chan 🎉🎉 shubh dipawli 🎉🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @supriyaaghav5681
    @supriyaaghav5681 Месяц назад

    Challenge accepted mam.thank you so much..recently ho opnopno start kel .khup positive ani chan vatat..

  • @bhagyashreemudholkar6829
    @bhagyashreemudholkar6829 Месяц назад +2

    माझी पुस्तके ,माझी बचत,माझे घर,माझे लेखनकौशल्य ,माझा वाढता व्यवसाय ही सारी समृध्दता माझ्याजवळ आहे यासाठी मी कृतज्ञ आहे.

  • @nandajadhav4560
    @nandajadhav4560 Месяц назад

    शुभ दीपावली ❤

  • @milindkumartembhurnikar5875
    @milindkumartembhurnikar5875 Месяц назад

    Nice thought mam

  • @mrunalinivadnerkar5335
    @mrunalinivadnerkar5335 Месяц назад

    Proper perfect Abundance clue 👌👍

  • @mitaleesamant9681
    @mitaleesamant9681 Месяц назад

    Indeed a very good idea!

  • @neetadeo189
    @neetadeo189 Месяц назад

    ❤khup chan wegla wichar... Khup goshti click zalya... ❤

  • @milindkumartembhurnikar5875
    @milindkumartembhurnikar5875 Месяц назад

    Diwalichya hardik shubhechha mam tumhala ani tumchya family members na

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  29 дней назад

      धन्यवाद आणि तुम्हाला आणि परिवाराला पण 🙏

  • @manishakitukale9777
    @manishakitukale9777 Месяц назад

    Shubh Dipawali🎉🎉

  • @rupalichitnis4943
    @rupalichitnis4943 Месяц назад

    Divali chya khup khup shubhechhya.

  • @jayshreebhave4384
    @jayshreebhave4384 28 дней назад

    Wish you and your family a very happy Diwali

  • @varshaghag3754
    @varshaghag3754 Месяц назад

    थँक्स मॅडम

  • @snehaljadhav4197
    @snehaljadhav4197 Месяц назад

    Happy diwali, sadi khup chan ahe

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  29 дней назад

      Happy Diwali! Thank you 🙏❤️

  • @royalrathods5119
    @royalrathods5119 Месяц назад

    Khup chan distay Madam❤

  • @indiantradingbeast
    @indiantradingbeast Месяц назад

    Khup chan look... ❣

  • @dipalimane2744
    @dipalimane2744 Месяц назад

    Happy Diwali 😊 ❤

  • @16xdshauryapatil68
    @16xdshauryapatil68 Месяц назад

    दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा💐

  • @bhagyashreemudholkar6829
    @bhagyashreemudholkar6829 Месяц назад

    Happy Diwali

  • @manikparanjape3098
    @manikparanjape3098 21 день назад

    तुमची technics interesting असतात. पण हे दिवसातून कितीवेळा करायचं असतं आणि किती वेळ करायचं हेही कृपया नमूद करावं.

  • @santoshh_5
    @santoshh_5 Месяц назад

    दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला 🎉

  • @youtuber9433
    @youtuber9433 Месяц назад

    Ma'am mazya dolyasamor sarres ch aale ..😅
    Tumhala aani tumchya parivarala hi Diwali shubh jao aani mangalmay jao.🙏💥🎊🎉
    Ma'am khuuuup chan dista aahat👌😊 khup chhan 😊
    Saree 👌 👌👌

  • @premabhaskaran5688
    @premabhaskaran5688 Месяц назад

    Happy diwali 🙏

  • @shubhadagurav8484
    @shubhadagurav8484 Месяц назад

    दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा❤

  • @sandhyakadam7063
    @sandhyakadam7063 Месяц назад

    धन्यवाद दिवाळी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा

  • @padmasapte1258
    @padmasapte1258 Месяц назад

    खूप सुंदर दिसत आहात

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  28 дней назад

      धन्यवाद🙏❤️

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 Месяц назад

    दिवाळी शुभेच्छा, मनातून तुम्हाला भेटण्याची इच्छा. आपण सर्वांच्याही इच्छा पूर्ण होवो.

  • @mindit3
    @mindit3 Месяц назад

    Happy dipavli 🥰🌷

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 Месяц назад

    Madam chan distay

  • @aasawariabhyyankar9196
    @aasawariabhyyankar9196 29 дней назад

    खुप जीवलग ही खरी संपत्ती❤

  • @darshanachorghe8296
    @darshanachorghe8296 22 дня назад

    🙏🙏

  • @MyLifestyle-k2w
    @MyLifestyle-k2w Месяц назад +1

    माझे पती,माझी मुलं,माझं घर घरात असलेल्या साड्या पुस्तकांचे कपाट माझ्या घरातील देव घर........ हे सर्व मी खरंच खूप समृद्ध आहे 😄😄👍♥️

  • @supriyaaghav5681
    @supriyaaghav5681 Месяц назад +1

    I am sorry .Please forgive me. Thank you Universe. I Love You..

  • @rachanaparab3774
    @rachanaparab3774 Месяц назад

    ❤❤

  • @aarohiovhal9305
    @aarohiovhal9305 Месяц назад

    ❤❤❤ god disatat far

  • @neetadeo189
    @neetadeo189 Месяц назад

    प्रसन्न दिसता aahat❤

  • @darshanachorghe8296
    @darshanachorghe8296 22 дня назад

    दीपावलीच्या शुभेच्छा ताई
    तुमचा पत्ता मो. No sanga

  • @Prachiti_Parlour
    @Prachiti_Parlour Месяц назад

    Mazyakade असलेले माझे 2पार्लर आणि माझे नवीन v zune clients ,तसेच माझ्या नवऱ्याचे माझ्यावरील प्रेम ही खरंच एक सद्गुरुकृपा आहे.मे खूप समृध्द आणि सुखी आहे❤

  • @vaishalijoshi1559
    @vaishalijoshi1559 Месяц назад

    आजही नेहमी पेक्षा छान दिसतायत...👌😀🙏 आव्हान घ्यायलाच हवे.. तुम्हांला पाहून..😀🙏👍🌹

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      मनापासून धन्यवाद 🙏❤️👍

    • @vaishalijoshi1559
      @vaishalijoshi1559 27 дней назад

      👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 Месяц назад

    Mla ata kahihi milvayche nhi aahe tyat sukhi samadhani ahe....❤devkrune n magtach sagl kahi milal aahe.....

  • @shailakhadakbhavi2922
    @shailakhadakbhavi2922 Месяц назад +3

    माझी कपाट भरून पुस्तके आणि साड्या..... दिवाळीच्या खूप शुभेच्छा .

  • @BhaktiBhav-dq8dz
    @BhaktiBhav-dq8dz Месяц назад

    👌

  • @MyLifestyle-k2w
    @MyLifestyle-k2w Месяц назад

    Laxmi स्वरूपा दिसताय

  • @jayashreebadge7626
    @jayashreebadge7626 Месяц назад +1

    Nath Jara mothi zali... Choti ghatali asati tar chhan disali asati...

  • @suvarnapawar3409
    @suvarnapawar3409 Месяц назад

    माझ्याजवळ माझी आवडती झाडे माझं बर्ड फीडर आहे त्यावर खूप बर्डस येतात माझा dog माझी गोड दोन मुले आणि स्वामी समर्थ माझे आई वडील पैसे तर आहेतच शिवाय माझे social work असे खूप आहे माझ्याकडे त्यासाठी देवाचे आभार

  • @nikitakamble8354
    @nikitakamble8354 Месяц назад

    Happy Diwali 🪔🎇

  • @vaishalitapkir6404
    @vaishalitapkir6404 Месяц назад

    माझ्या आयुष्यात माझी दोनीही मुलं आहे ताई आणि prashat बंगला, त्यातील देवाची खोली 😊बघून समाधान आहे 🎉

    • @ANewUMarathi
      @ANewUMarathi  27 дней назад

      👍

    • @vaishalitapkir6404
      @vaishalitapkir6404 27 дней назад

      🙏🏻🙏🏻आणि माझं तीर्थशेत्र असलेल वास्तव😊 ​@@ANewUMarathi

  • @jayashreechougula4884
    @jayashreechougula4884 Месяц назад

    माझी आई ची तब्येत छान राहावी हीच सदिच्छा आहे कायम

  • @ulkakshirsagar5563
    @ulkakshirsagar5563 Месяц назад

    मला घर बाग आणि बागेत फुलणारी भरपूर प्रकारची फुले ही खूप समृद्धीची भावना नेहमीच देते ❤

  • @alkagangurde8086
    @alkagangurde8086 Месяц назад

    मस्त आयडिया आहे ❤

  • @deepanewase6508
    @deepanewase6508 Месяц назад

    तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा