खूप छान मुलाखत दिली.समाजाला खरी माहिती देण्यात आली आहे.सनातन धर्मात फुट पाडण्यासाठी डाव्यांचा नेहमी प्रयत्न केला आहे.शिरीषजी आपले अभिनंदन . आपल्या ला धन्यवाद.
खूप सुंदर मुलाखत होती, महाराष्ट्रात आधीच समर्थ रामदास स्वामी यांचा इतिहास गढूळ करून त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. तुकोबारायांच्या बाबतीतही हेच होताना दिसते आहे सौभाग्य आहे तुकोबारायांचे की वारकरी संप्रदाय त्यांच्या मागे भक्कम उभा आहे.
खरे आहे ,जर आपले काही नुकसान होत नसेल, फायदा नसेल तर, नको त्या गोष्टी वर चर्चा करु नये. वारकरी संप्रदायी चा भावना दुखवु नये. कोणताही पुरावा नसतांना तुकाराम महाराजांचा खुन झालाअसे वाचाळ बोलु नये.
धर्म टिकला तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर देश टिकतो, आपला भारत देश आहे म्हणून आपले आस्तित्व अबाधीत शाश्वत आहे. यासाठी आपल्या हिंदू धर्म -संस्कृतीने भारतराष्ट्रसाठी आपले स्व चे सर्वस्व सर्वोतोपरी यासाठी
वाह.. असं सडेतोड आपली बाजू मांडणारा कुणीतरी आहे हे पाहून अभिमान वाटला. एक सचिन पाटील दादा आहेत, ते सुध्दा अतिशय सडेतोड, आक्रमकपणे, अभ्यासपूर्ण मांडणी करून या सगळ्या propaganda ला प्रत्युत्तर देत असतात.
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कडून केलेलं खंडन , इतिहास बदलू पाहणाऱ्यांना चपराक आहे . धन्यवाद महाराज ! तुमच्याकडून अशीच जनजागृती होत राहो .
हे सर्व बालिश.. आहे... जगभरात जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या उंचीचा दुसरा संत नाही.. परंतु जगभरात ही एकच गोष्ट संशयाने पहिली जाते... तो विषय कशाला काढता...?
चर्चा करताना दोन्ही बाजूने करायला हवी... इथे तर एकतरफी चर्चा झाली... निष्कर्ष कसा निघणार? दुसरी बाजू मांडण्यासाठी आजून एक जण पाहिजे होता.. वारकरीला बोलावलात तो तुकारामनचा खून झाला होता हे मान्य च करणार नाही. असो चर्चा नाही तर भाषण छान होत.
जगतगुरू तुकोबांचे वंशज म्हणुन सादर आदर 🙏🙏 पण महाराज अदृश्य झाले, वैकुंठगमन केलं हे मानणे कठीण.💐 सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी I देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे II
महान व्यक्तीचा स्वर्गवास झाला की ते वैकुंठात जातात. श्री राम सहित संपूर्ण अयोध्येने शरयू नदीत जल समाधी घेतली.( त्यांचे पुण्य एवढे मोठे होते की त्यांच्या स्वर्गवास म्हणजे समाधी).
मी माझ्या लहानपणी ऐकलं की तुकाराम महाराज हे वाणी होते त्यांनी आपली हिशोबाचे कागद पत्र पाण्यात फेकली आज ते ऐका नवीन जातीत आहेत कळलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांना जातीत बांधु नका तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पण जातीत बांधु नका या सर्व महापुरुषांची कीर्ती ऐका जाती पूर्ती मर्यादित नाही. तरी साऱ्यांना नम्र विनंती.
तुकाराम महाराजांचा खून झाला! हे वाद विवाद बंद करा अभ्यास करून वक्तव्य व असे प्रश्न जनतेसमोर ठेवा. 'तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन' असे तुकाराम महाराजांचे अभ्यासक महामंडलेश्वर ह.भ.प रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे शोधपर ग्रंथ कृपया वाचावा.म्हणजे हा वाद , प्रश्न पुन्हा होणार नाही.
तुकाराम महाराज एकमेव वैकुंठ गमन झालेत. मग त्यांच्या आधी आणि नंतर दुसरं कसं काय कोन्हाच झालं नाही वैकुंठ गमन? बरं त्यांच्या वैकुंठ गामांनंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराला व भावाला देहू सोडून दुसऱ्या दिवशी का बरं जावं लागलं असेल? वैकुंठगमन झाल्या नंतर पूर्ण परिवाराला किती सम्मान मिळायला पाहिजे होता पण तसं नाही. तुकाराम महाराजांची जमीन सुद्धा हडप झाली लगेच. एकदा आ. ह. साळुंखे सरांचे "विद्रोही तुकाराम "वाचा, म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होईल.
एक व्यक्ती सदेह वैकुंठाला जाणे, शास्त्रीय दृष्ट्या अशक्य चं आहे. विज्ञानाच्या कोणत्याच तत्वात ही गोष्ट बसत नाही. तुकोबांचे विचार समाजासाठी अत्यंत उपयोगी आहेत. याचं कोणीच शहाणा मनुष्य प्रश्न करू शकत नाही. मात्र जे अ वैज्ञानिक आहे त्याच समर्थन नको. कोणीही व्यक्ती, गरुडावर बसून आकाशात जाणे : निव्वळ अख्यायिका.
त्यांनी सांगितले की माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्या वाचनात सुद्धा ते आले आहे. तुम्ही म्हणता ते भौतिक दृष्ट्या बरोबर असेल तरी ते कोणत्या आधारे तपासणार? संत विभुतींच्या अंगी खूप मोठी शक्ती असते. जिथे विज्ञानाचा विषय संपतो, तिथे अध्यात्म शास्त्राचा अभ्यास सुरू होतो. असो.
@@reeta95 जिथे विज्ञान नाही, म्हणजेच तर्कशुद्ध विचार नाही तिथे फक्त खोटेपणा असतो. अध्यात्माला विज्ञान पासून लांब करून , त्याला अंधश्रद्धेच्या जागी बसवू नका.
I do not understand why We waste our precious time in discussing the death of Tukaram maharaj either murder or went heaven through eagle .It is better to implement the principles of Tukarm Gatha in our life .Because Tukaram is alive in the form of Gatha.
Just because you didn't understand concept of vaikuntha which is way more scientific , doesn't mean everyone will not care about it. Jai meme Neo budhists and atheist have spread this rumour by which crores of people are away from spirituality and living in ignorance. Such propogandas make people away from bhagwan.
नीट पुन्हा एकदा ऐका धरनेकरी पहील्यांदा पंढरपूर ला गेला पंढरी नाथांनी सांगितले ज्ञानेश्वर महाराज यांच्या कडे जा म्हणजे त्यांनी आधी पांडुरंगाकडे धरने धरले म्हणजे अनुष्ठान करने मग पांडुरंगाने सांगितल्याप्रमाणे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे आले मग ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांकडे पाठवले याचा अर्थ असा नाही की ते समकालीन होते , म्हणजे धरनेकरानी ज्ञानेश्वर यांचे धरने म्हणजे अनुष्ठान केले मग ज्ञानेश्वरांनी तुकाराम महाराजांचा अधिकार सामर्थ्य सांगितले त्याला तुकाराम महाराजांकडे पाठवले असे आहे ते .
अप्रतिम मुलाखत..... अत्यंत उत्तम व अभ्यासपूर्ण मांडणी......
हेची आम्हा करणे काम.......
आयोजकांचे खुप खुप आभार......
जय हो ।।। असे कार्यक्रम सार्वजनिक व्यासपिठावर झाल्यास आजच्या सर्वच पिढ्यांची स्वधर्माबद्दल आस्था निर्माण होईल, अतिशय सडेतोड विश्लेषण 🎉🎉
खुपच छान दृष्टांत सहित स्पष्टीकरण दिले ...या मुळे समजायला पण छान आहे.....
राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर, श्रवणीय मुलाखत महाराज..!! राम कृष्ण हरी!!
खूप छान मुलाखत दिली.समाजाला खरी माहिती देण्यात आली आहे.सनातन धर्मात फुट पाडण्यासाठी डाव्यांचा नेहमी प्रयत्न केला आहे.शिरीषजी आपले अभिनंदन . आपल्या ला धन्यवाद.
खूप सुंदर विवेचन👍
वाह... अतिशय महत्वाचा विषय आणि 'चालतंय की' टीमकडून अतिशय स्तुत्य उपक्रम...👍
निव्वळ अप्रतिम. धन्यवाद.
अतिशय सुंदर , श्रवणीय मुलाखत महाराज ...❤ जय जय रामकृष्ण हरी महाराज❤
खूप छान podcast, हा विषय तुम्ही उत्तम पद्धतीने मांडला आहे.
खूप सुंदर मुलाखत होती, महाराष्ट्रात आधीच समर्थ रामदास स्वामी यांचा इतिहास गढूळ करून त्यांच्या बद्दल संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. तुकोबारायांच्या बाबतीतही हेच होताना दिसते आहे सौभाग्य आहे तुकोबारायांचे की वारकरी संप्रदाय त्यांच्या मागे भक्कम उभा आहे.
खूपच छान विषय घेतला सर्व टीमला हार्दिक शुभेच्छा
सर्वात आधी तर अतिशय संवेदनशील आणि महत्वाचा विषय आपण घेतलात त्याबद्दल धन्यवाद🙏
महाराजांनी मांडणी देखील अभ्यासपूर्ण केली आहे🙏
अभिनंदन 💐💐💐
खूप खूप आवडला. धन्यवाद 🙏🏻.
सखोल अभ्यासपूर्ण माहिती ....
खूप खूप शुभेच्छा सर्व टिम ला
खरे आहे ,जर आपले काही नुकसान होत नसेल, फायदा नसेल तर, नको त्या गोष्टी वर चर्चा करु नये.
वारकरी संप्रदायी चा भावना दुखवु नये.
कोणताही पुरावा नसतांना तुकाराम महाराजांचा खुन झालाअसे वाचाळ बोलु नये.
लयं भारी वाटलं भावा !
आधुनिक जनतेने प्राचीन ग्रंथसंपदा वाचल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवु नये हेच खरे आहे !!!!
धर्म टिकला तर संस्कृती टिकते, संस्कृती टिकली तर देश टिकतो, आपला भारत देश आहे म्हणून आपले आस्तित्व अबाधीत शाश्वत आहे.
यासाठी आपल्या
हिंदू धर्म -संस्कृतीने भारतराष्ट्रसाठी आपले स्व चे सर्वस्व सर्वोतोपरी
यासाठी
खुप छाण महाराज धन्यवाद ऊध्दव महाराज शींदे आळंदी
हे खरय महाराज हिंदुना हिंदूं पासुन तोडुन वेगला करायचय
वाह.. असं सडेतोड आपली बाजू मांडणारा कुणीतरी आहे हे पाहून अभिमान वाटला. एक सचिन पाटील दादा आहेत, ते सुध्दा अतिशय सडेतोड, आक्रमकपणे, अभ्यासपूर्ण मांडणी करून या सगळ्या propaganda ला प्रत्युत्तर देत असतात.
काय खर आणि काय खोटं ते तुकाराम महाराज यांनाच माहिती
नवबौध्द आणि बौद्ध यांच्यात जमीन आस्मान चां फरक आहे. आणि यांच्यासोबत इंग्रजांनी पण कासार सोडली नव्हती, त्यांनी पण महाराजांना सेक्युलर करून टाकलं
सुंदर ! 👍🏻🧡
He is Very knowledgeable and ground to earth personality...आपले विचार देशाच्या कानाकोपऱ्यापयंत पोहोचत ही इश्वर चरणी प्रार्थना महाराज 🙏
🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
फारच छान समजावीले आहे धन्यवाद
खूपच माहितीपूर्ण. परखड व इतिहासाशी प्रामाणिक मुलाखत . अभ्यासपूर्ण मांडणी. खूप आवडला व्हीडीओ.
महाराज हे कीर्तनातून पुन्हा पुन्हा मांडायला हव आणि येऱ्यागबाळ्यांचे डावं हाणून पाडल पाहिजे.
बाजारू कीर्तनकार मनोरंजनात मग्न आहेत, काहीजण एका पक्षाचे, ज्येष्ठ नेत्याचे बांधिल आहेत.
Khup Chan aase podcast ankhin gheun ya please
🙏🙏
Khup chan ani mahitipurn video 👌🙏😇
तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकतो.
उत्तर कोणी देतय ठोस पुरावे बोलतात
रामकृष्णहरी 🙏🏻🚩
Khoop chan mulalht .
संत गजानन महाराज,स्वामी समर्थ,साई बाबा,शंकर महाराज,संत बाळू मामा हे जर नंतर च्या शतकात चमत्कार करू शकतात तर तुकोबांचे वैकुंठ गमन शक्य आहे.
फारच छान माहिती दिलीत..... पण हे जास्तीत जास्त लोकांसोबत पोहोचायला हवे आहे.....
समर्पक विवेचन🙏🌹
संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या कडून केलेलं खंडन , इतिहास बदलू पाहणाऱ्यांना चपराक आहे .
धन्यवाद महाराज !
तुमच्याकडून अशीच जनजागृती होत राहो .
Khup Chan mahiti ❤❤
खूप छान अभ्यास महाराज
Satya katu ast. Lokana dantkantha khup avdtat tyatlch he discussion
Proud of you Shirish very nice information
अभिनंदन शिरीष महाराज खुपच सडेतोड विचार मांडलेत..
खूप छान विषय मांडला आहे
मस्तच... 👏
पुणे अनी बारा मावलाची वंदनीय भूमि
तुमचे विचार तरुणांपर्यंत पोहचणे काळाची गरज आहे .
Far.sundar.mahiti.aahe
Sunder mulakhat vichar karun kashi mulakhat kashi dhyavi hyache changale udaharan.
Bakichyani he mulakhat vachavi. 🎉🎉🎉
विद्रोहाला सडेतोड प्रत्युत्तर !
👍👍🤝🤝
अशाप़कारचखरकोणीसांगतनाहीखुपिआवडले
Great topic 👍👍🙏🏼🙏🏼
हे सर्व बालिश.. आहे... जगभरात जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या उंचीचा दुसरा संत नाही.. परंतु जगभरात ही एकच गोष्ट संशयाने पहिली जाते... तो विषय कशाला काढता...?
Space X वैकुंठाला पार कसा गेला एलान मास्क
चर्चा नका, अभंग चिंतन करावे.
चर्चा करताना दोन्ही बाजूने करायला हवी... इथे तर एकतरफी चर्चा झाली... निष्कर्ष कसा निघणार?
दुसरी बाजू मांडण्यासाठी आजून एक जण पाहिजे होता..
वारकरीला बोलावलात तो तुकारामनचा खून झाला होता हे मान्य च करणार नाही.
असो चर्चा नाही तर भाषण छान होत.
Exactly...दुसरी बाजू सुद्धा परखडपणे मांडणाऱ्या विचारवंताला बोलवावे
जगतगुरू तुकोबांचे वंशज म्हणुन सादर आदर 🙏🙏 पण महाराज अदृश्य झाले, वैकुंठगमन केलं हे मानणे कठीण.💐 सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी I देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे II
महान व्यक्तीचा स्वर्गवास झाला की ते वैकुंठात जातात. श्री राम सहित संपूर्ण अयोध्येने शरयू नदीत जल समाधी घेतली.( त्यांचे पुण्य एवढे मोठे होते की त्यांच्या स्वर्गवास म्हणजे समाधी).
तुकाराम महाराजांचे वंशज यांनी खुप सुंदर विस्लेषण केले आहे.आज समाजाला अशा कार्यक्रमाची जरुरी आहे .खुप धन्यवाद .
मुक्ताबाई सुध्दा विज चमकुन अद्रुष्य झाल्यात मीराबाई अशाच अद्रुष्य झाल्यात
मी माझ्या लहानपणी ऐकलं की तुकाराम महाराज हे वाणी होते त्यांनी आपली हिशोबाचे कागद पत्र पाण्यात फेकली आज ते ऐका नवीन जातीत आहेत कळलं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज यांना जातीत बांधु नका तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पण जातीत बांधु नका या सर्व महापुरुषांची कीर्ती ऐका जाती पूर्ती मर्यादित नाही.
तरी साऱ्यांना नम्र विनंती.
दादा जर तुकाराम महाराज जर वैकुंठाला गेले असते तर देहू नावारूपाला आली असती आणि हे भारतातच नवे तर जगात देहू नाव असते
बेअक्कल आहे
काहीही तथ्य नाही बोलतांना
जय श्री राम
अर्धसत्य...
💯💯
येच्या मायचा नवरा इतिहास बदलत असेल कदाचित..😂
संताच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ हा शब्दशः घ्यायचा नसतो, ती भाषा काही वेळा पटवुन देण्यासाठी दाखला दिलेला आसतो
Good try प्रयत्न करा
तुकाराम महाराजांचा खून झाला! हे वाद विवाद बंद करा अभ्यास करून वक्तव्य व असे प्रश्न जनतेसमोर ठेवा. 'तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन' असे तुकाराम महाराजांचे अभ्यासक महामंडलेश्वर ह.भ.प रामकृष्ण महाराज लहवितकर यांचे शोधपर ग्रंथ कृपया वाचावा.म्हणजे हा वाद , प्रश्न पुन्हा होणार नाही.
तुकाराम महाराज यांना जिवंत पणी ठराविक लोकांनी त्रास का ? दिला
म्हणजे तुकाराम महाराजांना मंबाजीने छळले नाही ? तुकाराम लिखाण विद्रोही नव्हते काय?
तुकाराम महाराज एकमेव वैकुंठ गमन झालेत.
मग त्यांच्या आधी आणि नंतर दुसरं कसं काय कोन्हाच झालं नाही वैकुंठ गमन? बरं त्यांच्या वैकुंठ गामांनंतर त्यांच्या संपूर्ण परिवाराला व भावाला देहू सोडून दुसऱ्या दिवशी का बरं जावं लागलं असेल? वैकुंठगमन झाल्या नंतर पूर्ण परिवाराला किती सम्मान मिळायला पाहिजे होता पण तसं नाही. तुकाराम महाराजांची जमीन सुद्धा हडप झाली लगेच.
एकदा आ. ह. साळुंखे सरांचे "विद्रोही तुकाराम "वाचा, म्हणजे दूध का दूध व पाणी का पाणी होईल.
एक व्यक्ती सदेह वैकुंठाला जाणे, शास्त्रीय दृष्ट्या अशक्य चं आहे. विज्ञानाच्या कोणत्याच तत्वात ही गोष्ट बसत नाही. तुकोबांचे विचार समाजासाठी अत्यंत उपयोगी आहेत. याचं कोणीच शहाणा मनुष्य प्रश्न करू शकत नाही. मात्र जे अ वैज्ञानिक आहे त्याच समर्थन नको. कोणीही व्यक्ती, गरुडावर बसून आकाशात जाणे : निव्वळ अख्यायिका.
त्यांनी सांगितले की माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्या वाचनात सुद्धा ते आले आहे. तुम्ही म्हणता ते भौतिक दृष्ट्या बरोबर असेल तरी ते कोणत्या आधारे तपासणार? संत विभुतींच्या अंगी खूप मोठी शक्ती असते. जिथे विज्ञानाचा विषय संपतो, तिथे अध्यात्म शास्त्राचा अभ्यास सुरू होतो. असो.
@@reeta95 जिथे विज्ञान नाही, म्हणजेच तर्कशुद्ध विचार नाही तिथे फक्त खोटेपणा असतो. अध्यात्माला विज्ञान पासून लांब करून , त्याला अंधश्रद्धेच्या जागी बसवू नका.
Sant Tukaram maharajanche Buddhanbaddalche vichar manda....teva samjel tyancha khun jhala hota ki so called vaikunth gaman....
I do not understand why We waste our precious time in discussing the death of Tukaram maharaj either murder or went heaven through eagle .It is better to implement the principles of Tukarm Gatha in our life .Because Tukaram is alive in the form of Gatha.
Bhagwanji it is important because after Tukaram Maharaj going to Vaikuntha people started believing in miracles.
Just because you didn't understand concept of vaikuntha which is way more scientific , doesn't mean everyone will not care about it. Jai meme Neo budhists and atheist have spread this rumour by which crores of people are away from spirituality and living in ignorance. Such propogandas make people away from bhagwan.
एतद देशी किर्तनकार इतिहासकार झाले आहेत, संदर्भित पुरावे भावनिक आणि अंधश्रद्धा युक्त आहेत
मग मंडोदरी कोणाची बायको होती. सुग्रीव की बाळीची
Abe ti ravanachi bayako aahe😅😅😅
😂
हा बाबा देशी पीत नसेल कशावरून..😂
बुदधिप्रामाण्यवाद वापरणारे तुमच्या सारखे सुशीक्षित विमानावर विश्वास ठेवतात. धन्य तुमची बुद्धी
वंशज महाशय, तुम्ही गाथा वाचा आधी....
तुम्ही वाचा भाऊ आधी
ज्ञनोबानी धरणेकरयला तुकोबाकडे पाठवलं तर मग ज्ञानेश्वर आणि तुकोबा हे समकालीन संत झाले 🤔हे कस काय
तुकाराम महाराजांचा कार्यकाळ शिवकालीन आहे.
ज्ञानेश्वर महाराजांचा काळ बारावे शतक.
तेच तर मग महाराज म्हणताय की ज्ञानेश्वर महाराजांनी त्या धरणेकरयला तुकोबाकडे पाठवलं 🤔