खरं सांगतो मराठी बिग बॉस मला माहीतच नव्हता. सुरज मुळं समजल आणि बघायला लागलो. खूप चांगला मुलगा आहे सुरज आणि महत्त्वाचे म्हणजे ज्याचं कोण नाय त्याचा ईश्वर असतो आणि सुरजला ईश्वराची साथ आहे. त्यामुळे तो कधीच मागे येणार नाही. राम कृष्ण हरी 🙏🙏
घेताना चांगली लोक घ्या ह्या निकी सारखी फालतु लोक घेऊ नका .बाकी सगळी कसे छान वागतात गेम खेळतात लोकांना गेम बघायचे असतात घाणेरडे चाळे बघायचे नसतात .आम्ही बीगबाॅस बघायला ऊसुक असतो .
ते हिंदी बिगबॉस पासून चालत आलं आहे 😂😂 इथं जो negative role साठी असा एक contestant बरोबर शोधून आणतात हे जेणेकरून negative role करतात त्यांच्यामुळे भांडणे होतात आणि TRP वाढते त्याशिवाय बिगबॉस चालत नसतो हा असा भाग आहे बिगबॉस चा 👍😅
मला एवढंच सांगायचं आहे की सुराज ल जे पैसे मिळतात त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये त्या पैशातून त्याला स्वतःचे चांगले घर बांधून द्यावे थोडी सेविंग पण असावी बँकेमध्ये कारण तो खूप भोळा आहे
बीग बॉस ला असा प्रश्न विचारा की खरोखर वोटिंग वर चालतो का की प्रेक्षकांचा वेळ वाया घालवतात तुम्ही एका आठवड्यात बोटोम २ ला असलेली नोक्की दुसऱ्या आठवड्यात बोटोम ४ मध्ये पण नसते तर हे scripted नाही तर काय आहे पॅडी दादा इतके चांगले खेळत असताना सुद्धा कशे बाहेर जाऊ शकतात
तुम्हाला येऊन सांगावं लागतंय यातच समजतंय तुमची स्क्रिप्ट फसलेय आणी हि मराठी प्रेक्षकांनी तुमची जागा दाखवली. जे 100% प्रेक्षक आहेत नाही त्यातले 70% हे सुरज डीपी आणी अंकिता यांच्यामुळे आहेत
आम्ही यंदाचा सिझन फक्त आणि फक्त पुरुषोतम दादा, योगिता ताई, पंढरीनाथ दादा, D P दादा, सूरज आणि अंकीता यांच्या सारख्या संस्कारी लोकांन साठी पाहिला आहे, निकी जान्हवी अरबाज यांच्या सारखी नालायक माणसे कृपा करून पुढील सिझन मध्ये घेऊ नयेत हीच अपेक्षा.....
मैत्री तुमच्या सांगण्या वरून नाही च करणार हे तर नक्की पण त्यांचे ते दाखवण्या पुरतं प्रेम,पाचकळपणा करू शकतात आणि वर हे गृहीत धरलं जातं कि हे प्रेक्षकांना आवडेल च... गोड नाते चांगले वाटते जसे प्रिन्स नरूला आणि युविका... प्रसाद आणि अमृता, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज ची केमिस्ट्री तर युनिक आहे तीला कॉपी करण्याचा प्रयत्न नाही अट्टाहास करते आहे निकी हिंदी मधे ही आणि मराठी मधे ही पण नाटक ते नाटक ओरीजनल ते ओरीजनल... ढोंग किती ही परफेक्ट करत असले तरी ते ढोंगी च असतात लोक....असो.. तुम्ही किती ही पटवून द्या पण निकी अरबाज चे लाड भोवले आहे त तुम्हाला ते तुम्ही केले ही आहेत अगदी 100000000%
निक्की ला घराबाहेर काढा, बाकी सर्व ठीक आहे, दुसर्यांना घराबाहेर जा असे निक्की सांगते मग arbaz बाहेर गेल्यावर मात्र ओक्साबोक्शी रडत होती, बाकी कोणासाठी रडली नाही, मराठी लोकांना ती बघून घेत नाही 😢😢
हा बिग बॉस फक्त निकी साठी आहे.. सर्व टास्क आणि फॅसिलिटी फक्त निकी साठी आहेत. हे बाकीच्या कंटेस्टंट सोबत फारच चुकीच आहे. आणि होस्ट म्हणून महेश मांजरेकरचं बेस्ट आहेत. ते असते तर निकीची बरोबर शाळा घेतली असती.
Big boss unfair ahe... Sarv show Nikki ver chalwala jaato .. mala ter asa wattay big boss paise deto ka Kai Nikki la asa wagayla... Ani ha show fakta Ani fakta negativety spread karto
Actually.. कित्ती तरी चांगले वेगवेगळे game खेळता येतील.. काय फालतू मारामारी करत खेळण्याचे plan असतात.. घरातील सगळ्यांबरोबर बघाताना आनंद वाटला पाहिजे असे का नसते.. इतर भाषिकांनी तसे केले तरी आपण वेगळे करु शकत नाही का हा प्रश्न आहे... कशाला घाणेरडी copy झालीच पाहिजे..
best casting...it was like two different wolrds colliding with each other...which went smoothly...other contents was literally afraid to talk against him..because they know it will go against them 😂
सूरज लाच ट्रॉफी दया बाकीचे सर्व पैसे कमवून बसले आहे असे पण बाकीच्यांना पैसे मिळतात असे प्रत्येक बिग बॉस मधे सूरज सारखे मुले हवे पैसे असेल तर सर्व नाते आहेत
बिगबाॅस मराठी आम्हाला आमचा शो वाटतो पण हयावेळी खुप निराशा झाली .बायस तर बिगबाॅस एक ते चार मधये बघितले आहे . पण हयावेळी कहर च केला . बोअर झालो बघायचे सोडून दिले .आशा करतो पुढचा बिगबाॅस बायस नसेल आणी चांगले कलाकार असतील .
मी मराठी BB सातत्याने बघत होतो, पण ह्या ( BB5) वेळेला जे कलाकार(?) निवडले होते ते पाहुनच कळल की हा show तोंडावर आपटणार आहे. झाल ही तेच. ज्यांना धड मराठी बोलता येत नाही त्यांना कस घेतात? “ मराठी माणसांना काहीही द्या काय उखडणार” हीच ती मानसीकता.आत्ता पर्यंतचा बकवास BB ठरलाय हा शो.
Bb boss la sagle negative comments jyast yetat pan Bb che karach appreciate karate khup surajla exposure milale to pan khup chan handle karto saglyan kadhu shikto positively so he deserves 🏆
Suraj खेळला पण त्याने Maharashtra man जिंकले आणि मराठी बिब बॉस बघायला भाग पाडलं winner 🏆🏆 pn तोच राहणार...
कोणी खेळा किंवा खेळु नका
लोक फक्त सुरज ला मतदान करणार
Same to you 👍
Aata nahi final laa voting karnar bhau sadhya tumhi kara
सुरज सारखे चुतिये घेऊन trp वाढली 😂
लोक येडे झवे आहेत एकदय ला डोक्या वर घेतली की तो कानात मुते पर्यंत खाली घेत नाही.
Big Boss ला सूरज ची गरज होती.... सुरज ला big Boss ची नाही... पहिल्यांदा एका व्यक्तीमुळे बिग बॉस famous झाला....😂
💯
Big boss zalyavar kon vicharnar tyala🤣
@@shubhambandewar666tula कोणी विचारतो का 😂
@@shubhambandewar666tech na 😭
@@shubhambandewar666 are zatya tula kon kal kutr tri vicharty ka bc
खरं सांगतो मराठी बिग बॉस मला माहीतच नव्हता. सुरज मुळं समजल आणि बघायला लागलो.
खूप चांगला मुलगा आहे सुरज आणि महत्त्वाचे म्हणजे ज्याचं कोण नाय त्याचा ईश्वर असतो आणि सुरजला ईश्वराची साथ आहे. त्यामुळे तो कधीच मागे येणार नाही. राम कृष्ण हरी 🙏🙏
लोकांचे मन जिंका.. रिअल खेळा रिअल राहा . लोक त्यालाच वोटिंग करतील. बाहेरचे लोक एवढे अडाणी पण नाहीत ते कोणाला ही वोटिंग करतील.. Only सुरज
मि पण
❤ Suraj 🎉
🎉 Suraj ❤🎉❤
Suraj Chavan Goligat ❤ support
Suraj🎉🎉
निक्की व अरबाज यांची निवड चुकली आहे. कारण दोघेही मोठ्या शो मधुन खेळुन आले होते. त्यांच्यावर पैसे व वेळ खर्च करणे चुक होते.
त्यांच्यामुळे च TRP वाढली आहे negative रोल मुळे नाहीतर कोणीच एवढं खेळले पण नसते 😂👍
Tyanchymulech b teamla game samjala te poking kele mhanun he mahan disale villan tevdach tagda asava lagto tarch hero ha hero vat, to
गप बे सगळे आहेत चांगले सर्व चंगले खेळतात
Nikki ne ha show gajavla ahe....
🎉
खरंतर तुला पाठवायचे होतं पण तु निसता हस्तमैथुन करायचं म्हणून या दोघांला घ्यावें लागले
Suraj...... पूर्ण आठवडा जरी झोपून राहिला तरी तोच winner 😊😊 always with you
😂r८
जळू नकोस, बरोबरी कर 😂😂
Only one suraj Bhai____❤🎉
Suraj bhavasathi 😍
सुरज ट्रॉफी 🏆 जिकणार❤
🎉Suraj 🎉🏆 🏆
गुलाल आपलच आहे सूरज भाऊ🎉🎉❤
Big boss show scripted नसता तर... अरबाज आणि निक्की सुरुवातीलाच बाहेर पडले असते....fully scripted Nikki चा Big Boss 😂
Yess
Maza घरचे मला या आधी कधीच bigboss मराठी आणि हिंदी बघू देत नव्हते .
पण #SURAJ मुळे या टाईम ल घरच्यान सोबत #bigboss पहिला.
फक्त सूरज dp aani अंकिता यांच्यामुळेच शो चालू आहे तुमचा
घेताना चांगली लोक घ्या ह्या निकी सारखी फालतु लोक घेऊ नका .बाकी सगळी कसे छान वागतात गेम खेळतात लोकांना गेम बघायचे असतात घाणेरडे चाळे बघायचे नसतात .आम्ही बीगबाॅस बघायला ऊसुक असतो .
He khar ahe tumche. Tyana आर्या ने मारलेले dakhwayche navate pn ase kisse dhakhaelele chanlat ka.
ते हिंदी बिगबॉस पासून चालत आलं आहे 😂😂 इथं जो negative role साठी असा एक contestant बरोबर शोधून आणतात हे जेणेकरून negative role करतात त्यांच्यामुळे भांडणे होतात आणि TRP वाढते त्याशिवाय बिगबॉस चालत नसतो हा असा भाग आहे बिगबॉस चा 👍😅
Only suraj 🎉🎉🎉
जर मराठी बिग बॉस स्क्रिप्टेड नसेल तर सुरज चव्हाण हा शो जिंकला पाहिजे कारण सगळ्यात जास्त वोट त्याला मिळत आहे
Suraj चव्हाण only winner ❤
विजेता फक्त एकच तो म्हंजे सूरज चवान
बीग बॉस 70 दिवसात बंद करू नका सर्व जण चांगले खेळत आहे फक्त निक्की बाहेर काढून टाका ❤❤👍
सुरज 🥳
Beautiful season I saw all episodes on RUclips because of SURAJ still I watch short videos of Suraj from BB.
सूरज ऐकून अंगावर काटा आला
ओन्ली सुरज भाऊ चव्हाण ❤❤❤❤❤❤❤
फक्त सुरज भाऊ विनर होणार
Suraj chavan 🏆 honar ❤
We support suraj ❤
Suraj 🏆🏆🏆🏆🏆
अरे ७० दिवसात कशाला बंद करताय बाबा बिग बोस आकल गहाण टाकली काय तुम्ही मराठी प्रेक्षक नाराज झालंय
Big boss एकच जमीन आहे. हिंदी शो येतोय सलमान चा म्हणुन बंद करतात. Trp नाही येत आहे... 59 शो झालेत
Only सुरज ♥️
सर❤ तुम्ही गरीबांचे देव माणूस आहात
बिग बोस मधे असे कधिच झालं नाही ते
सर तुम्ही एका गरीब मुलाला प्राधान्य दिलात
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
सूरज❤❤🎉🎉
सूरज❤❤
Bhai tu suraj chavan la ghetals te khup chaan aahe
तुम्हाला ऐक धन्यवाद देऊ इच्छितो तुम्ही ऐक खराखुरा मातीतल्या मुलाला चांगली संधी दिली , तुमचे आभार ❤🙏🏻
Suraj 👑
Suraj❤
सूरज🔥🔥
बिग बॉस माझं एकच म्हणणं आहे जानवी आणि निकीला घरातून बाहेर काढा ट्रॉफी जिंकण्यासाठी अंकिता योग्य मुलगी आहे
Suraj Chavhan 🎯❤
4:40 brand suraj ❤❤
Suraj..❤❤❤❤❤🎉🎉
मला एवढंच सांगायचं आहे की सुराज ल जे पैसे मिळतात त्याचा कोणीही गैरफायदा घेऊ नये त्या पैशातून त्याला स्वतःचे चांगले घर बांधून द्यावे थोडी सेविंग पण असावी बँकेमध्ये कारण तो खूप भोळा आहे
अर्धे प्रेक्षक तर फक्त सूरज साठी बिग बॉस बागतात..........vote सुधा त्याला करतात.....confirm winner. आपला सुरज ❤🎉🎉
Bigboss trp वाढण्याच एकमेव कारण आहे..
फक्त आणि फक्त सूरज चव्हाण🏆❤️
बीग बॉस ला असा प्रश्न विचारा की खरोखर वोटिंग वर चालतो का की प्रेक्षकांचा वेळ वाया घालवतात तुम्ही एका आठवड्यात बोटोम २ ला असलेली नोक्की दुसऱ्या आठवड्यात बोटोम ४ मध्ये पण नसते तर हे scripted नाही तर काय आहे पॅडी दादा इतके चांगले खेळत असताना सुद्धा कशे बाहेर जाऊ शकतात
Only one big boss of maharastra suraj chavan❤
खुप छान केलत तुम्ही सूरजला घेऊन नाहीतर आम्ही कधीच पाहिला नसता big boss
सुरज चव्हाण मुळे बिग बाॅस चा TRP वाढला हे नक्की
Ketan. Ji. All. The. Best. Trolar. Kade. Durlaxa. Kra. 👍👍👍👍
बिग बॉस गेम असेल तर विनर सुद्धा ऑलरॉउंडर असायला हवा
तुम्हाला येऊन सांगावं लागतंय यातच समजतंय तुमची स्क्रिप्ट फसलेय आणी हि मराठी प्रेक्षकांनी तुमची जागा दाखवली. जे 100% प्रेक्षक आहेत नाही त्यातले 70% हे सुरज डीपी आणी अंकिता यांच्यामुळे आहेत
70% he surajmule aahe...jyani ataprynt kadhihi bb pahile nahi te fakt surajmule pahtat.
80% सुरज चव्हाण
सुरज मुळे आज Big Boss मराठी माणसांनी पाहिला त्यामुळे च TRP वाढला हे निर्विवाद सत्य आहे हे विसरू नये😢
Mi khup mothi bigg Boss marathi hya shochi fan ahe I love you bigg Boss.sir kharach tumche manapasun abhar
Jinkala suraj aata 😅 suraj bhai😊
मुलाखत घेणाऱ्या मॅडम सेम अंकिताची मोठी बहीण वाटते आणि आवाज पण सेम अंकिता सारखा वाटतो 😊
ओन्ली सुरज दादा वोटिंग करा......❤❤🎉🎉
वोट फक्त सुरज ला
आम्ही मराठी बिग बॉस हा फक्त सूरज मुळे बघत आहोत बाकी आम्हाला बिग बॉस बघण्यात काही रस नाही ❤ only Suraj
जनतेच्या पाठिंब्यामुळे हा शो मोठा होतोय पण त्यांच्या वोटिंग ला महत्व देत नाहीत...
आम्ही यंदाचा सिझन फक्त आणि फक्त पुरुषोतम दादा, योगिता ताई, पंढरीनाथ दादा, D P दादा, सूरज आणि अंकीता यांच्या सारख्या संस्कारी लोकांन साठी पाहिला आहे, निकी जान्हवी अरबाज यांच्या सारखी नालायक माणसे कृपा करून पुढील सिझन मध्ये घेऊ नयेत हीच अपेक्षा.....
Suraj chavhan winner ❤❤❤
मी कधीही बिग बॉस पहिला नाही .परंतु सुरज चव्हाण मुळे मलाही बिग बॉस च वेड लागलं आहे.🇮🇳🇮🇳🇮🇳
Guligat❤🎉
Dp❤❤❤
सुरज 👑त्याच्या मुळे तरी बिग बॉस या वेळी चे बिग बॉस फेमस झाले,
Suraj खूप छान
मैत्री तुमच्या सांगण्या वरून नाही च करणार हे तर नक्की पण त्यांचे ते दाखवण्या पुरतं प्रेम,पाचकळपणा करू शकतात आणि वर हे गृहीत धरलं जातं कि हे प्रेक्षकांना आवडेल च... गोड नाते चांगले वाटते जसे प्रिन्स नरूला आणि युविका... प्रसाद आणि अमृता, सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज ची केमिस्ट्री तर युनिक आहे तीला कॉपी करण्याचा प्रयत्न नाही अट्टाहास करते आहे निकी हिंदी मधे ही आणि मराठी मधे ही पण नाटक ते नाटक ओरीजनल ते ओरीजनल... ढोंग किती ही परफेक्ट करत असले तरी ते ढोंगी च असतात लोक....असो.. तुम्ही किती ही पटवून द्या पण निकी अरबाज चे लाड भोवले आहे त तुम्हाला ते तुम्ही केले ही आहेत अगदी 100000000%
निकी अरबाज नसते घेतल तर बिगबाॅस छान वाटल असत
❤❤ only and only guligat bhai suraj❤❤
निक्की ला घराबाहेर काढा, बाकी सर्व ठीक आहे, दुसर्यांना घराबाहेर जा असे निक्की सांगते मग arbaz बाहेर गेल्यावर मात्र ओक्साबोक्शी रडत होती, बाकी कोणासाठी रडली नाही, मराठी लोकांना ती बघून घेत नाही 😢😢
ती गेली तर् काय उरेल bb मध्ये? ती विलन आहे म्हणून तर मजा येतेय,सगळे चांगलेच राहिले तर किती बोअर होईल
@@1111san इतकी पण villain होऊ नये ज्यात फक्त अपमान अपमान असेल, मराठी लोकांना बघून घेत नाही, आणि आवाज तर खूप कर्कश आहे
सुरज
बिग बॉस फक्त निक्की आणि अरबाज, थोडेसे अभिजीत यांच्याभोवती फिरत होते
सुरज भाऊ ❤
हा बिग बॉस फक्त निकी साठी आहे.. सर्व टास्क आणि फॅसिलिटी फक्त निकी साठी आहेत. हे बाकीच्या कंटेस्टंट सोबत फारच चुकीच आहे.
आणि होस्ट म्हणून महेश मांजरेकरचं बेस्ट आहेत. ते असते तर निकीची बरोबर शाळा घेतली असती.
Big boss unfair ahe... Sarv show Nikki ver chalwala jaato .. mala ter asa wattay big boss paise deto ka Kai Nikki la asa wagayla... Ani ha show fakta Ani fakta negativety spread karto
Sudoku ani shabdakode ase task ka nahit . Ganyachya bhendya suddha mastch . Nilima I like you very much
Actually.. कित्ती तरी चांगले वेगवेगळे game खेळता येतील.. काय फालतू मारामारी करत खेळण्याचे plan असतात.. घरातील सगळ्यांबरोबर बघाताना आनंद वाटला पाहिजे असे का नसते.. इतर भाषिकांनी तसे केले तरी आपण वेगळे करु शकत नाही का हा प्रश्न आहे... कशाला घाणेरडी copy झालीच पाहिजे..
Tumi lok suraj la voting kra pn
ट्रॉफी koni dusra ch gheun जाईल !!!! 😒😒
🎉🎉🎉❤❤❤
Bigg boss सूरज चव्हाण ला विजेते पद देऊ शकत नाही ✅👉
best casting...it was like two different wolrds colliding with each other...which went smoothly...other contents was literally afraid to talk against him..because they know it will go against them 😂
सूरज लाच ट्रॉफी दया बाकीचे सर्व पैसे कमवून बसले आहे असे पण बाकीच्यांना पैसे मिळतात असे प्रत्येक बिग बॉस मधे सूरज सारखे मुले हवे पैसे असेल तर सर्व नाते आहेत
❤❤❤❤
सुरज ❤❤❤❤
बिगबाॅस मराठी आम्हाला आमचा शो वाटतो पण हयावेळी खुप निराशा झाली .बायस तर बिगबाॅस एक ते चार मधये बघितले आहे . पण हयावेळी कहर च केला . बोअर झालो बघायचे सोडून दिले .आशा करतो पुढचा बिगबाॅस बायस नसेल आणी चांगले कलाकार असतील .
suraj bhava
मी कधीच बिग बॉस बघत नव्हतो पण मला सुरज चव्हाण ने बिग बॉस बिग बॉस काढण्यास भाग पाडले आहे जिंकून यायला पाहिजे
Suraj ❤❤
सूरज मुले मी बघतो बिग बॉस ❤❤
मी मराठी BB सातत्याने बघत होतो, पण ह्या ( BB5) वेळेला जे कलाकार(?) निवडले होते ते पाहुनच कळल की हा show तोंडावर आपटणार आहे. झाल ही तेच. ज्यांना धड मराठी बोलता येत नाही त्यांना कस घेतात? “ मराठी माणसांना काहीही द्या काय उखडणार” हीच ती मानसीकता.आत्ता पर्यंतचा बकवास BB ठरलाय हा शो.
Bb boss la sagle negative comments jyast yetat pan Bb che karach appreciate karate khup surajla exposure milale to pan khup chan handle karto saglyan kadhu shikto positively so he deserves 🏆
Suraj Chavan 🎉😂
Far chan kelat sir aase aaj paryant kon hi kelele nahi👍
महराष्ट्रात खुप गरीब पोर आहेत पुढच्या सिजन मदे खुप यनार बिग बॉस मदे कोना कोनाला टॉपी देनार बिग बॉस
सुरज 🎉❤
Big Boss हे निक्की साठी बनवलं जातंय अस वाटतंय,म्हणून ज्याच्याकदे जास्त म्युच्युअल फंड कॉइन आहेत त्यांना डायरेक्ट तिकीट To फिनाले साठी पात्र केला...