म्हणून मांजरेकरांऐवजी रितेश ! बिग बॉसच्या बॉसचा INTERVIEW | BIGG BOSS MARATHI MANJREKAR VS RITEISH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 389

  • @Navshaktidigital
    @Navshaktidigital  3 месяца назад +4

    Part - 2
    ruclips.net/video/hQN5PyH1Aok/видео.htmlsi=-wf0S1sJtucoDqJR

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 3 месяца назад +120

    एवढी मेहनत घेतली मग वेळेआधीच सत्तर दिवसात का गुंडाळून घेत आहेत हा पाचवा सीजन संपुर्ण शंभर दिवस चालवायला पाहिजे 👆 😊

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад +5

      @@AweSomeIMeMySelf flop zaala aahe ha season.

    • @mahabharat11
      @mahabharat11 3 месяца назад

      बिग बॉस चे निर्माते खोटे बोलत आहेत. रितेश फट्टू असल्याने त्याला बाहेर पाडले असावे. कारण रितेश अरबाज च्या आहारी गेला होता आणि त्याला काढण्यासाठी निलेश साबळे आणावे लागले हे सत्य आहे

    • @yogeshpatil3169
      @yogeshpatil3169 3 месяца назад

      मराठी बीग बॉस 100 दिवस चालला असता तर हिंदी बीग बॉस फ्लॉप झाला असता.. त्यामुळे मराठी बीग बॉस 70 दिवसाचा करण्यात आला​@@bharatmahaan2991

  • @Iharshal1992
    @Iharshal1992 2 месяца назад +3

    रितेश देशमुख यांनी होस्ट चांगल केलंच पण महेश मांजरेकर यांनी शाळा जास्त चांगली घेतली असती

  • @ranjeetrajput571
    @ranjeetrajput571 3 месяца назад +7

    आणि रितेश मुळे हा शो चांगला वाटत होता

    • @mahabharat11
      @mahabharat11 2 месяца назад

      @@ranjeetrajput571 फट्टू रितेश अरबाज ला घाबरत होता

  • @nilesh4506
    @nilesh4506 3 месяца назад +3

    ज्या वेळी तुम्ही महेश सर ना replace करायचा विचार केलात, तेव्हाच तुमचा season डब्यात गेलाय. आता उगाच खोटे बाता मारू नका...

  • @ashwinsalunkhe
    @ashwinsalunkhe 3 месяца назад +3

    मी आता पर्यंत कोणताच बिगबॉस शो पाहिला नव्हता,मराठी आणि हिंदी सुध्धा, पण यावेळी सिसन 5 खरंच खूप एक वरच्या लेवला पोहचला आहे, मी पाहायला सुरू केले..
    रितेश देशमुख सर होस्टिंग ए क्लास ❤ , शिक्षा ही योग्य देतात.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад +1

      काय सांगता?
      ७० दिवसांत गुंडाळला १०० दिवसांचा सीझन. फ्लाॅप शो

    • @mahabharat11
      @mahabharat11 2 месяца назад

      @@ashwinsalunkhe रितेश दादा अरबाज ला काढायला घाबरत होता म्हणून त्याला रजेवर पाठविण्यात आले आणि डॅशिन्ग निलेश साबळे यांनी अरबाज ला बाहेर काढले. आर्याला दिलेली शिक्षा चुकीची होती. हा सीझन अत्यंत फालतू होता. बिग बॉस मराठी सीझन १, २, ३ आणि ४ पुष्कळ बरे होते. यावेळी सगळे मराठा आरक्षण वाले स्पर्धक स्पष्ट दिसत होते.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 3 месяца назад +2

    रितेश भाऊ योग्यच.

  • @snehalatajawarkar9369
    @snehalatajawarkar9369 3 месяца назад +2

    सुरज खरोखरच खुप चांगला मुलगा आहे आणि स्वभावाने पण खूप चांगला आहे 4:46

  • @rahulpawar-patil2777
    @rahulpawar-patil2777 3 месяца назад +17

    सगळे ठीक आहे पण सिजन 100 दिवसांचाच हवा

  • @milindkamble8254
    @milindkamble8254 3 месяца назад +4

    रितेश देशमुख हे फार चांगले आहे..

  • @mangaladaithankar3089
    @mangaladaithankar3089 3 месяца назад +13

    कोणाला निवडता यावरून BB तुमची बुद्धिमत्ता कळते. स्क्रिप्ट करणारा योग्य निवडा. खेळ चालना देणारे ठेवा तुम्ही तुमचे घर आखाडा करता. खऱ्या घरात असे करू शकता????????

  • @NetraKhaire
    @NetraKhaire 3 месяца назад

    Ritesh best chan host ahet sow chi jan ahet khup chan dresing good loking love you me fest time baghty chnje pahijy ❤❤❤❤❤ love you sir

  • @BMGMUSICLOFI
    @BMGMUSICLOFI 3 месяца назад +6

    मराठी आहे तर तुळस का काढली ज्याच्या मनात भाव त्याने पुजली असती

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 3 месяца назад +4

    तुळशीचे वृंदावन पाहिजे होते ❤

  • @darshanawagh6450
    @darshanawagh6450 3 месяца назад +75

    Mahesh Manjrekar sir best vattat.

  • @hemalatathorve9827
    @hemalatathorve9827 3 месяца назад +5

    रितेश सरांनी खुप छान होस्टींग केलं आहे आणि एक माणुस आणि माणुसकी म्हणजे काय तरं रितेश देशमुख सरं आहेत त्यांच्यावर कोणीही कमेंट करू नये ते काही चॅनल हेड नाही ते फक्त चॅनल ने जे सांगितले ते त्यांनी केलं सर्व हक्क चॅनेल चे आहेत एक नंबर होस्टींग केलं आहे सरांना खुप खुप शुभेच्छा 💐💐💐 रितेश सरं well-done

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад

      म्हणजे होस्ट हा सांगकाम्या आहे असं म्हणायचंय का?
      (खरं तर तसंच आहे)

  • @Purwa3255
    @Purwa3255 3 месяца назад

    I love बिग बॉस मराठी.....❤❤❤. खुप इंटरटेनिंग आहे...... ❤️रितेश देशमुख ❤.. अभिजीत सावंत...♥️ सुरज ♥️ डीपी ♥️पंढरीनाथ कांबळे ♥️..all My फेव्हरेट♥️♥️

  • @VidyaKokene
    @VidyaKokene 3 месяца назад

    Mala ritesh yanna bhetavasa vatta Ritesh just no words..So fantastic

  • @pradnyatoraskar1335
    @pradnyatoraskar1335 3 месяца назад +26

    शिव ठाकरे चा interview आला आहे त्याने सांगितलं कि मराठी बिग बॉस मध्ये खुप कमी पैसे मिळतात जसं दाखवतात तस नसतं

    • @abhaysoman3051
      @abhaysoman3051 3 месяца назад

      किती कमावले आहेस

  • @marutiganga
    @marutiganga 3 месяца назад +4

    रितेश देशमुख एक उत्कृष्ट निवड केलीत धन्यवाद 🙏 . तुम्ही सर्व समावेशकता ठेवली तर यश मिळणारच

  • @dreamtourvlogs
    @dreamtourvlogs 3 месяца назад

    रितेश ❤❤❤

  • @bajarangsawant3247
    @bajarangsawant3247 3 месяца назад

    बरोबर आहे रितेश भाऊंची निवड योग्यच

  • @kvaibhav.
    @kvaibhav. 3 месяца назад +152

    रितेश देशमुखांना निवडण सर्वात उत्तम निर्णय आहे. 🔥

    • @SandipGovari-q1g
      @SandipGovari-q1g 3 месяца назад +35

      रितेश देशमुख चे चाहते खुप आहे परूंत होस्टिंग मध्ये महेश मांजरेकर यांचा हात रितेश पकडू शकत नाही

    • @Bhim1522
      @Bhim1522 3 месяца назад +1

      प्रत्यकच व्यक्तिमत्व, चलन्या-बोलण्याचा अंदाज, परिस्थिती हाताळण्याचा दृष्टीकोन, एखाद्या गोष्टी प्रतिक्रिया देण्याची पद्धती वेग-वेगळ्या असतातच ना.
      महेश मांजरेकर भारी करायचे, अणि Riteish deshmukh यांनी सगळं पाण्यात घातलं, त्यानां सूत्रसंचालन जमलंच नाही असं झाल्यासारखे करतायत सगळे. अरे किती अदर पूर्वक वगवता ते सगळ्यांना शनिवारी धक्का देऊन रविवारी खळ-खळून हसायला भाग पडतात.
      बदल हा स्वीकारायला च हवा.
      अणि कोणी कितीही सोशल मीडिया वर आदळ-आपट करो पुढला ही season रितेश देशमुख च host करणार. कारण रितेश भाऊचा धक्का आहेच लई भारी.🔥

    • @shortvines561
      @shortvines561 3 месяца назад

      Mg l pakda

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 3 месяца назад +9

      रितेश देशमुख ला मराठी बिगबॉस साठी वेळ नाही म्हणून 100 दिवसांचा 70 दिवसात गाशा गुंडाळावा लागला

    • @SandipGovari-q1g
      @SandipGovari-q1g 3 месяца назад +2

      @@shortvines561 तूम्ही तुमचे घाणेरडे विचार तुमच्या पाशी ठेवा आणि तूम्ही आसे बोलून तुमचे संस्कार दाखवताय

  • @sunandachaudhari4228
    @sunandachaudhari4228 3 месяца назад +36

    पण निक्की आणि बिग बॉसच काय गौडबंगाल आहे कळत नाही

  • @dreamtourvlogs
    @dreamtourvlogs 3 месяца назад

    रितेश देशमुख ❤❤❤❤

  • @kkcontentvlog
    @kkcontentvlog 3 месяца назад +8

    हे बिगबॉस चे बॉस नाही हेच बिगबॉस आहेत

  • @mrunalinideshpande8806
    @mrunalinideshpande8806 3 месяца назад +7

    रितेश देशमुख यांनी खूप छान hosting केल. शांतपणे बरोबर शाळा घेता होते. मजा आली. ते घरात गेले ते खूप छान होत. बिग बॉसं मध्ये मध्ये participant बरोबर बोलत होते ते छान होत.

  • @प्रशांत-ब4श
    @प्रशांत-ब4श 3 месяца назад +7

    हिंदी मध्ये ही असेच प्रयत्न करण्यात आले.. शेवटी सलमान तो सलमान.. तसच मराठी साठी मांजरेकर ते मांजरेकर च.... पुढल्या वेळी लक्षात ठेवा..

  • @pratibhapatil1358
    @pratibhapatil1358 3 месяца назад

    Khup mast hosting keli ritesh deshmukh sirani

  • @kattarhindutva3762
    @kattarhindutva3762 3 месяца назад +1

    Suraj Chavan King 👑 of Marathi Bigg Boss ❤

  • @dreamtourvlogs
    @dreamtourvlogs 3 месяца назад

    सारखं सारखं बदलू नका, रितेश देशमुख ❤

  • @esportsbestmoments5214
    @esportsbestmoments5214 3 месяца назад +48

    खोटेपणा ,चालुपणा, घाणेरडे बोलणे , चूक असून मान्य न करणे ,फक्त जोर जोरात ओरडणे ,आणि त्याला स्त्रेटर्जी म्हणून संबोधने हे सगळे qualification big boss madhe लागते असे जर निक्की फायनल ला आली तर वाटेल.

    • @Foody_Raj358
      @Foody_Raj358 3 месяца назад

      Bigg Boss pahilyanda baghtay watat😂

    • @प्रशांत-ब4श
      @प्रशांत-ब4श 3 месяца назад +2

      निक्की आहे म्हणून 70 दिवस तरी चाललं.. नाहीतर न बोलणारे दुसऱ्याच्या जीवावर अणि पिकनिक ल जास्त जन आले होते...😂😂😂

    • @Foody_Raj358
      @Foody_Raj358 3 месяца назад

      @@प्रशांत-ब4श te pan khar ahe. Nikki Arbaaz Suraj DP dada naste tar evdhi charcha jhali nasti ya season chi

  • @PoonamPedneker
    @PoonamPedneker 3 месяца назад +1

    महेशजी त्यांच्या जागी रीतेशजी आपल्या जागी . दोघंही उत्तम आहेत. प्रत्येकाची आपापली शैली असते.

  • @sonasona7132
    @sonasona7132 3 месяца назад +35

    या वर्षी पासून पुढचा शो बघायचं सोडून देणार फालतू scripted शो

  • @NandiniBansode-j3f
    @NandiniBansode-j3f 3 месяца назад

    अभिजित, निक्की, अंकिता, वर्षा यांना बाहेर काढा
    सुरज सर्वोत्तम आहे ❤

  • @sandhyadesai5715
    @sandhyadesai5715 3 месяца назад

    Ritesh Deshmukh 👌 best

  • @spore8617
    @spore8617 3 месяца назад +21

    खूप मोठं निष्पन्न होतय , जनताच बघायचं कमी करेल, मग टी आर पी कमी होतो,

  • @padmajoshi6743
    @padmajoshi6743 3 месяца назад +1

    अति स्क्रिप्टेड . निकी निकी निकी दुसरं काही नाही बिग बॉस हा इतका सॉफ्ट कार्यक्रम नसला पाहिजे . ही मुलाखत सुद्धा ऐकवत नाही . कार्यक्रम फसला हे नक्की . बाय बाय टू बिग बॉस

  • @vijayaraj672
    @vijayaraj672 3 месяца назад

    Mahesh sir best

  • @jyotsnapilkhane6823
    @jyotsnapilkhane6823 3 месяца назад +77

    रितेश च्या बाबतीत ही गोष्ट खूप लोणकडी थाप वाटते की तो परदेशी शूटिंग साठी गेला . बिग बॉस च प्रोजेक्ट त्याने स्वीकारल्या नंतर ते अर्धवट कस सोडेल इंडेमोल आणि कलर्स तरी अस करू देतील अग्रीमेंट मोडू शकतात का?

    • @babu-br3nf
      @babu-br3nf 3 месяца назад

      Maharashtra la murkh banavtat

    • @sdk5488
      @sdk5488 3 месяца назад +13

      आर्या बाहेर गेल्यानंतर जे झालं ते त्याने बघतलंय त्यामुळे जे झालंय ते सुधारयला गेलाय

    • @Uncommonsense-1
      @Uncommonsense-1 3 месяца назад

      Hindi big boss येतोय त्यासाठी मराठी बिग बॉस गुंडळल्ला

    • @padmajoshi6743
      @padmajoshi6743 3 месяца назад +9

      फसलेला सिझन. उगाच थापा

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад

      ​@@padmajoshi6743पूर्णपणे गंडलेला सीझन आहे...
      आता कितीही सारवासारव करू द्यात किंवा स्पष्टीकरण देऊ द्यात.
      आपटलाय हा सीझन.

  • @nupurparkarwithpratham4058
    @nupurparkarwithpratham4058 3 месяца назад +14

    Ritesh siran mule ha ek sanskari Big Boss zala ❤

  • @Foody_Raj358
    @Foody_Raj358 3 месяца назад +3

    Evdha blockbuster season jhala ahe tar 70 divsat ka sampwat ahet??? Hindi madhe ekhada season superhit jhala tar extend kartat,, ithe diwas kami kelet 😢

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 3 месяца назад

      काही ब्लाॅकबस्टर वगैरे नाही. फ्लाॅप शो आहे या वेळी.

    • @adnk5288
      @adnk5288 2 месяца назад

      Manjrekr la jalvanya sathi

  • @bhaskarudar4675
    @bhaskarudar4675 3 месяца назад

    Rites Deshmukh very nice

  • @pradipkumarkamble2005
    @pradipkumarkamble2005 3 месяца назад +2

    दोघेही आप आपल्या जागेवर बरोबर
    आहेत.

  • @deepasolanke8977
    @deepasolanke8977 3 месяца назад

    Mahesh sir is best...

  • @SunilSawant-s4f
    @SunilSawant-s4f 3 месяца назад +1

    निकीला अजून बोल्ड दाखवायला हवे होते लहान मुले सिरीयल बघत होती.

  • @mayurdabhade4516
    @mayurdabhade4516 3 месяца назад +30

    खर सांगा भाऊ मांजरेकर यांचा बजेट आणि त्यांचा रुतबा कदाचित तुम्हाला भारी पडला असेल. आणि मांजरेकर यांची होस्टिंग मध्ये तोड चं नाही. बघा जमतंय का परत मांजरेकर यांना परत आणता येईल का? आणि खरं सांगायचं झालं च तर बिग बॉस आणि रितेश भाऊ ला अक्षरशः फाट्या वर मारतायत

    • @BMGMUSICLOFI
      @BMGMUSICLOFI 3 месяца назад +1

      मांजरेकर ला पण ट्रोल करतच होते ते स्वतः नाराज नाहीत ते मनात म्हणत असतील वाचलो ट्रोल होण्यापासुन

    • @bharatigunjal1593
      @bharatigunjal1593 3 месяца назад

      रितेश देशमुखच चांगला होस्ट

  • @sarojjagtap2241
    @sarojjagtap2241 3 месяца назад +2

    रितेश देशमुख अतिउत्कृष्ट निवड 🎉

  • @arunakhot3607
    @arunakhot3607 3 месяца назад

    छान शो.. 👌👌.. कलाकार छान आहेत... नवीन

  • @shilpakulkarni7752
    @shilpakulkarni7752 3 месяца назад +4

    घराची बाल्कनी आणि तिथली व्यवस्था खूप आवडली.

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke 3 месяца назад

    विजेता गरज म्हणुन सुरजला ला निवडा सर्वांना आवडेल व एक महान कार्य असेल कलर्सचे

  • @deepali24690
    @deepali24690 3 месяца назад

    जगभरात लहान मुला पासून माझे मुलगा 7 वर्ष च ये तरी तो सर्व मराठी बिग बॉस शो बघतो आणि हे काय मध्येच 70 दिवसात संपवता ये छान शो चालू होता रितेश भाऊ छान करत होते सर्व नीट चालू आणि मध्ये हे का नाटक ...मी एकले की हिंदी बिग बॉस येतो म्हणून मराठी बंद करता पण ते हिंदी कोण बघते इथे अख्खा महाराष्ट्र मराठी बिग बॉस चे प्रेमात ये मराठी माणूस मराठी बिग बॉस बघणार .. सर्व छान चालू होत पण दुसरे काही तरी झाल न लगेच बंद करतात ...लोक असे नी नाराज होतात ......

  • @savitakuchekar1972
    @savitakuchekar1972 3 месяца назад

    Very nice season - 5

  • @shitalanbhule4642
    @shitalanbhule4642 2 месяца назад

    Ritesh dada khup bhari host karatat.

  • @salilkamerkar2720
    @salilkamerkar2720 3 месяца назад +1

    नाना पाटेकर ना आणा मराठी बिग बॉस चा होस्ट म्हणून.

  • @duhitajadhav3186
    @duhitajadhav3186 3 месяца назад +5

    कास्टिंग जबरदस्त ❤

  • @saurabhr4560
    @saurabhr4560 3 месяца назад

    We miss mahesh sir

  • @devyani9201
    @devyani9201 3 месяца назад

    I am now fan of Ketan Mangaonkar👐😊😊❤. This was just random video I was watching. Me big boss baghat nahi, kadhitari news mule kalata.... but mala ha interview aawadala. And now fan of Ketan sir's hardwork and intelligence!!!! Very genuine person🙏

  • @PratibhaGaikwad-s4o
    @PratibhaGaikwad-s4o 3 месяца назад

    माझे मत असे आहे की सामान्य लोकांना बिग बॉस मध्ये घ्यावे जसे सूरज लां घेतले तसे खूप छान वाटेल पैसा साठी शो करू नये सेलिब्रेट घेऊ नये

  • @sailajamogal4011
    @sailajamogal4011 3 месяца назад

    ❤रीते श दादा ❤

  • @omkar18omkar
    @omkar18omkar 3 месяца назад +1

    Mahesh manjarekar best

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 3 месяца назад

    Ritesh good❤❤

  • @shamaladeshmukh7739
    @shamaladeshmukh7739 3 месяца назад +1

    तुममचा शो गणला आहे. मान्या करा.

    • @mahabharat11
      @mahabharat11 3 месяца назад

      सलमान भाईंचा बिग बॉस हिंदी येत आहे त्यामुळे बिग बॉस मराठी ला शेपूट घालून शो गुंडाळून ठेवला लागला हेच खरं. यापूर्वी कुठलाच सीझन इतका छोटा नव्हता

  • @everythingistemporary8848
    @everythingistemporary8848 3 месяца назад +16

    टास्क सगळे बकवास होते.
    बाकी सगळे पात्र ok होते

    • @Atharvytagamer
      @Atharvytagamer 3 месяца назад +2

      Nikki Ani arbaz sodun

    • @jimmybttl594
      @jimmybttl594 2 месяца назад +1

      नशीब.. शाळेचा borring task नव्हता

  • @swapnali163
    @swapnali163 3 месяца назад

    खुर्ची सम्राट

  • @RP_creation_79
    @RP_creation_79 3 месяца назад

    Mahesh Manjrekar host khup chaan kartat

  • @TheDataGig
    @TheDataGig 3 месяца назад +18

    हिंदी समोर का गुडघे टेकले तुम्ही?? एवढा जास्त टीआरपी असून शो बंद करत आहात का?

  • @sharvariandshivnyashortcha5257
    @sharvariandshivnyashortcha5257 3 месяца назад +6

    Only ritesh deshmukh

  • @Amol1510
    @Amol1510 3 месяца назад

    Best season best casting bhau 🔥

  • @niveditakhot3382
    @niveditakhot3382 3 месяца назад +3

    casting 👍🏻

  • @chhayakadam7343
    @chhayakadam7343 3 месяца назад +13

    Toh big boss cha voice change kra.. khup boring voice aahe and khup slow pn boltat

    • @poojaMahajan18
      @poojaMahajan18 3 месяца назад +4

      Ya varshicha bigboss bore ahe Ani partiality karto Nikki cha side ne ahe to

  • @calisdsouza78
    @calisdsouza78 3 месяца назад

    Tai please tumche marfhat BB la request kara ki tyala ghari poche paryant security dya. Suraj chavan la khup fans aahet teche so kalji ghya techi please ❤

  • @swapnilshelke2886
    @swapnilshelke2886 3 месяца назад +37

    सूरज ला जास्त पैसे द्या

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 3 месяца назад

      Miltat re jyachya mule trp milate tyala hike detat,mala watat Nikki laa Ani Suraj parat hike milali asel.

    • @rahulpawar-patil2777
      @rahulpawar-patil2777 3 месяца назад +1

      फुकट मिळाले तर त्याची त्याला किंमत नाही राहणार

  • @harshatapangerkar748
    @harshatapangerkar748 3 месяца назад +1

    सर तुम्ही clean shave ठेवा आणि mustche फक्त असूदेत खूप फ्रेश आणि छान दिसाल

  • @nilimakale5582
    @nilimakale5582 3 месяца назад +46

    Ritesh deshmukh is best❤

  • @mannojpawar4672
    @mannojpawar4672 3 месяца назад

    Ritesh is good as an actor and he should stick to acting. Hosting such controversial shows will mar his popularity as an actor.

  • @balasahebkalamkar4906
    @balasahebkalamkar4906 3 месяца назад +31

    खरच तो animal चा टास्क छान होता. Number 1 टास्क होता. 🥳😍

    • @DogeshJohak
      @DogeshJohak 3 месяца назад +1

      Kakakuva 😂😂😂😂😂😂

  • @ratnaprabhateredesai319
    @ratnaprabhateredesai319 3 месяца назад

    रितेश देशमुख यांना मांजरेकरांसारख जमल नाही ते गोड गोड बर नाही वाटत

  • @rushigond3659
    @rushigond3659 3 месяца назад +2

    Paddy दादा सोबत जे झाल त्यानुसार अस वाटत आहे की हे सर्व scripted आहे

  • @thatgirla7357
    @thatgirla7357 3 месяца назад +18

    Manjrekar is best host

  • @rupeshpawar5410
    @rupeshpawar5410 3 месяца назад

    Sir बरोबर आहे तुम्ही बोलता ते
    पण Sir आपण पक्षपाती पण करता यावरही थोडासा विचार करा जे काही आहे ते खरे वागा आस मला vayktik प्रेक्षक म्हणुन वाटत्ये
    बाकी तुम्ही मेहेनत तर करताच
    आणि त्यामुळेच इथपर्यंत पोचला
    मनापासून धन्यवाद Sir
    आपण इतका मोठा सुंदर show करताय
    थोड्या गोष्टी लक्षात सोडल्या तर जबरदस्त show आहे खूप छान

  • @RamShinde-o1x
    @RamShinde-o1x 3 месяца назад

    Tas. Ci. Aakhni. Khupac. Chan.

  • @NavrangChan
    @NavrangChan 3 месяца назад

    100 दिवसाचा बिग बॉस हा 70 दिवसावर काला हिंदी बिग बॉस येणार आहे म्हणून तुम्ही 70 दिवसात आणला हिंदी बिग बॉस येणार आहे म्हणून याचा अर्थ असा होतो की मराठी बिग बॉस चालत नाही अशी काय आहे का

  • @aparnamoharir4561
    @aparnamoharir4561 3 месяца назад

    Mi😊

  • @sharadjadhav7938
    @sharadjadhav7938 3 месяца назад +4

    रितेश सरांनी सांगितलं ना निक्किला मारलेलं दाखवू शकत नाही आणि अरबाज निक्किचे चाळे खुशाल दाखवता येथेच तुमचा गेम झाला

  • @Hum210
    @Hum210 3 месяца назад

    Mahesh manjarekar best hote aani rahanar

  • @sourabhborkar1064
    @sourabhborkar1064 3 месяца назад

    अरे तू निकी ला बाहेर का नाही काढलेस घरीं घेऊन जाणार आहेस का ट्रॉफी तिला देऊन😂😂😂😂

  • @aaradhayaenterprices6285
    @aaradhayaenterprices6285 3 месяца назад

    Suraj & nikki both are best ....Nikki ne puran show chalavala ....true heart ....je ahe te smora smor ...ti nsti tr game disla nsta ...arbaz pn good player hota ....tumi direct 70 days mdhe close krayala nko hoat ....marathi colour apekshit hoatey ...reel star peksha ...

  • @nupurparkarwithpratham4058
    @nupurparkarwithpratham4058 3 месяца назад +8

    Sharad kelakar pan mast hote host mhanun

  • @babu-br3nf
    @babu-br3nf 3 месяца назад +8

    Bigg Boss madhe Nikkila saat khoon maaf tech aryane kele tar nishkashit karayche

  • @poonamkubademahadik1841
    @poonamkubademahadik1841 3 месяца назад +18

    शो खूप छान आहे पण निक्की सारख्या मुली नाही घेतलात तर बर जेणे करून शो च नाव् खराब करेल

  • @shashikantdadas1732
    @shashikantdadas1732 3 месяца назад +2

    sir रितेश सर खूप चांगलेआहेत .…... पण एकदा सयाजी शिंदे यांचा विचार करावा आवाज नजर दहशत खूप वेगळं केरेकटर आहे ते... अखंड महाराष्ट्र पहात राहील

  • @umanikam1874
    @umanikam1874 3 месяца назад +2

    रितेश देशमुख पण छान होस्ट करतात

  • @yogwarpe
    @yogwarpe 3 месяца назад

    आर्या चि मुलाखत घेतली पाहिजे

  • @kailastilekar3432
    @kailastilekar3432 3 месяца назад +10

    रितेश देशमुख मुळे महत्व आले

    • @padmajoshi6743
      @padmajoshi6743 3 месяца назад +2

      हो. ..... उलट कमी झाले

  • @All360Tube
    @All360Tube 3 месяца назад +20

    पण निक्कीला इतका free hand का आहे 🤔

  • @vanitamhatre4403
    @vanitamhatre4403 3 месяца назад

    हा शो म्हणजे,फक्त टाईमपास आहे. भाडण ऐकताना मजा येते.😂😂😂

  • @VaibhavDeshmukh-o3x
    @VaibhavDeshmukh-o3x 3 месяца назад +8

    Ritesh dada is the best........❤🎉😮

  • @ArunaDandekar-s3u
    @ArunaDandekar-s3u 3 месяца назад

    सगळ्यांत पहिला शो नवीन होता म्हणून पाहिला पण उत्तरोत्तर सगळेच शो अगदीच रटाळ वाटले आणि आत्ता सुरु असलेला शो तर अगदीच बेक्कार. ह्या शो मध्ये कोणीच ग्रीप घेऊ शकले नाही. ना भाऊ ना स्पर्धक .धक्का प्रेक्षकांना बसला निरर्थक वेळ घालवल्याचा .

  • @kaanchan786
    @kaanchan786 3 месяца назад

    आतापर्यंत बीबी टीम ने जाहीर केल नाही. जर हाय टीआरपी होता शोला मग ७० दिवसात का गुंडाळावा लागला. कारण केदार सर बोललेत आधीचे सीजन सो कॉल्ड होते आणि सो कॉल लोकांना आवडला आणि १०० दिवसाचा होता. मग सो सो सगळे बीबी सीजन १०० दिवसाचे झाले मग ४.४ टीआरपी मिळून पण ७० दिवसात शो का गुंडाळावा लागला🫵