न लाटता गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी,ना मैदा घरातीलच एक साहित्य घालून अतिशय पातळ रुमाली पुरणपोळी
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- न लाटता गव्हाच्या पिठाची रुमाली पुरणपोळी,ना मैदा घरातीलच एक साहित्य घालून अतिशय पातळ रुमाली पुरणपोळी#पुरणपोळी #puranpoli #puranpolirecipeinmarathi #puranpolirecipe #puran#पुरणपोळीरेसिपी
साहित्य
पुरण साहित्य
१ वाटी चणाडाळ
१ चमचा तेल
१/४ चमचा हळद
१ वाटी गूळ
वेलची जायफळ पूड
१ चमचा तूप
आवरण साहित्य
२ वाटी गव्हाचे पीठ
१ वाटी रवा
चिमूटभर मिठ
१/४ चमचा हळद
२ वाटी पाणी
तूप किंवा तेल
छान पध्दतीने दाखवत आहे आवडली रेसिपी
Tumhi bhari mast receipe dakhavali, you are really great thank you for sharing dadamdar receipe
wow.....khup sunder
खूप छान मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी 😋😋😋
Kerch khupp Chan Tai idea chan ahe puran poli ekdam mast ❤
Jabardast aahat tumhi , aflatoon receipe aahe
खुप छान बनवली, Idea खुप छान आहे
मी करून बघणार आहे.
मस्त पातळ पोळी झाली👌
Farach mast पुरणपोळी
खूपच छान बनवले आहे मी नक्कीच करून बघेन
एकदम मस्त 👍
पुर ण पोळी करायला सोपी आणि लवकर होणारी आहे.मस्त.
Khup chaan aahe, #swayamswamini
Very very nice recipe 😋❤❤❤❤
एकच नंबर पुरणपोळी
Khoop ch chhan ❤❤❤❤❤
Mast poli❤❤
छान, एक वेगळी पद्धत प्रथमच बघितली, खूप खूप धन्यवाद.!नक्की करून बघेन, आणि तुम्हाला comments देईन.
Natural colour always best
1 nabar😂
Apratim.kjoop chhan tips also.sprem Dhanyavad 🙏
खुप छान मॅडम..... 👍🏻
खूपच छान पद्धत ! तुमचं खूप खूप कौतुक ! धन्यवाद !
खूपच छान रेसिपी आहे.
Khupach 👌👍
Khupch chan,Tai
Khup Chan aahe
Kuph chan
Khupch Chan puranpoli
First time evdhi changli recipe baghitli
Very nice puranpoli
Masst I will definitely try. I was looking for an easy method. Thanks for detailed recipe
Great👍
Nice tip wld try this Holi 😊
Khup Chan idea❤❤
Nice puran podi 🎉
नाविन्यपूर्ण! होळी जवळ आली आहे. ह्यच पद्धतीने घरी बनवली जाईल. धन्यवाद
खूपच छान रेसिपी धन्यवाद ताई🎉🎉🎉🎉🎉
Atishay Chhaan Aani Unique Method 👌🏽 ❤❤❤
Khup chaan tips. Mi try karnar ya holi la. Thank you for your guidance.
👍 great
Khup chan
Mast, nakki try karnar
खूपच सुंदर ताई
Nice ❤❤
मस्त टिप की आधीच डाळ जाळीवरून फिरवून घ्यायची. 🎉🎉 किती सुगरण आहात वहिनी. छान छान .
रव्याची idea awadali karun pahavi txs
वाह खूप छान
Mazi aai pan shijlyavarach dal masta mash karun ghyaychi
👌👌👍
❤❤
पुराणाची पोळी अप्रतिम. परंतु एक शंका आहे की रवा घातल्या मुळे पोळी नंतर कडक होऊ शकते का
बारीक रवा घालावा आणि चांगला भिजला की मग घालावा, अजिबात कडक होत नाही...अगदी मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते. रव्या मुळे पिठाला जास्त चिकटपणा येतो पोळी फुटत नाही.
तवा कोणता आहे
Wwa
Tava kuthala ahe tya baddal sanga
Kiti sunder तेलाचा वापर खूप कमी म्हणजे ऑलमोस्ट नाहीच ! नाही तर कणिक टिंबायला किती तेल lagate
मी कालच पोळी करून बघितलेली खरच न लट ता केल्या
Masta aahe puranpoli .pan ugach halad ka vapravi ???? 😂
अतिशय सुंदर पोळी 😋😋, तवा कुठल्या कंपनी चा आहें
"Nice" ब्रँड चा आहे
Yewadi mawu aahe te kalat aahe..tich awadh postmortum karu naka pls
ताई तुम्ही सुगरण आहात
Ho Tai bin haldichich chan vatate 😂
वजनी प्रमाण सांगाना ताई.. डाळ आणि गुळाचा
५०० ग्रॅम डाळ असेल तर ५०० ग्रॅम गूळ घ्यावा...जर थोड कमी गोड हवे असेल तर ४०० ग्रॅम गूळ घ्यावा.😊
धन्यवाद ताई आज करून बघनार आहे
Tawa kuthun ghetla
Dmart . शॉर्ट मध्ये व्हिडिओ पहा.
खूप खूप
पुरणपोळी तर खुपच छान झाली . असा तवा कुठे मिळेल . तवा कोणत्या कंपनी चा आहे
D,mart मध्ये मिळेल.("nice" brand)
तवा कोणता आहे
तव्या चा व्हिडिओ शेअर केला आहे .
Puran खूपच कमी ahe
Peethamadhe pan halad ?????😢😢😢😢😢
तेल पोळी दाखवा ना
Gavhachya pitha che ase pith malale jaa nahi. Timbava lagta. Tumcha kasa jay luslushit jhala
You are making ubbattu
पोळी खायला येऊ का 😂
Ya ki😊🙏
Khup chan
Farach mast पुरणपोळी