खुप सुंदर माहिती दिली सर आजकल मिर्ची मध्ये फसवतात बेडगी सांगून दुसरी देतात त्याला चव नसते ओरिजनल बेडगी मिर्ची कशी ओळखायची कृपया सांगा संकेश्र्वरी मिर्ची कुठे चांगली मिळते?
व विक्रम काळे राहणार धरणगाव तालुका सिन्नर लहान व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही व्यवसाय व्यवसाय करायचा आहे पण माहित सही करण्यासाठी माहिती त्या गावांमध्ये गावात कस्टमर मिळत एखाद्या शहरात केला तर
सर आमचा कांदा मसाला बनवायची हेमरींग मशीन (डंख)आहे आता मला ऑनलाईन मसाला तिखट विकायचे आहे त्यासाठी मला खडे मसाले ऑर्डर करायचे आहेत. मिर्ची सहित तर ते कोठे मिळतील
Very useful information sir, thank yok mahiti havi aahe mala. Jar mala retail shop open karayche aahe spices che tar suruvatila sagale licenses fssai gyavach lagato ka ki nantar getale tari chalel. suruvatila shop licence gevun viku shakato na normaly packinging madhe
माहिती छान देताय पण तुमच्याशी संपर्क कसा हेच कळत नाही, तुमची वेबसाईट काय भलतेच दाखवते, अश्या अर्धवट माहितीने तुम्ही लोकांची एका अर्थी फसवणूक करीत आहात..... शक्य असल्यास तुमचा व्हाट्सअँप नं. तरी description मध्ये द्यावा ही विनंती
सर, मला कच्चा मसाल्या बद्दल माहिती पाठवा।मी मसालें यांचे व्यवसाय करायचे ठरविले आहे,वेगवेगडे लोक वेगवेगडी माहिती सांगतात।आपन मला मेसेज करुन माहिती पाठवा कींवा आपन आपले मोबाइल नंबर पाठवा। अति आवश्यक आहे।
सर तुम्ही अतिशय महत्त्वाची व उपयोगी माहिती दिली, खूप छान
❤
सर खूप छान माहिती दिली. मी मसाला पॅकिंग बिझनेस घरून पॅकिंग करून करत आहे. मला प्लिज मसाले होलेसेलर चे नंबर मिळाले तर बरं होईल
Sir tumcha number send kara
खुप सुंदर माहिती दिली सर आजकल मिर्ची मध्ये फसवतात बेडगी सांगून दुसरी देतात त्याला चव नसते ओरिजनल बेडगी मिर्ची कशी ओळखायची कृपया सांगा संकेश्र्वरी मिर्ची कुठे चांगली मिळते?
व्यवसायाची सखोल माहिती,सोप्या पद्धतीने सांगितली. धन्यवाद.
युट्युब वरती आज पर्यंत पाहिलेल्या व्हिडिओ पैकी, मला आवडलेला सर्वात कमी वेळेत उपयुक्त छान प्रकारे कमी शब्दात केलेला व्हिडिओ. खूप खूप धन्यवाद...!
Thank u
खुप छान मित्रा हि असते माहिती. तुझ्याकडून शिकाव बाकीच्यांनी
खूप छान सर आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार
खूपच छान माहिती दिलेली आहे या पेक्षा काय हवय.
व विक्रम काळे राहणार धरणगाव तालुका सिन्नर लहान व्यवसाय करायचा आहे व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही व्यवसाय व्यवसाय करायचा आहे पण माहित सही करण्यासाठी माहिती त्या गावांमध्ये गावात कस्टमर मिळत एखाद्या शहरात केला तर
Harchan Mighty Delhi dhanyvad
नमस्कार सर, खुप अत्यंत माहिती दिलीत.
Very useful information regarding all masala and quality. Good video. Thank you 🙏
सर आपण खूप छान व्हिडिओ एडिटिंग आणि कमी शब्दात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. असेच व्हिडिओ बनवा
Short But nice information very useful
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏 परंतु पुढच मार्गदर्शन कुठुन मिळू शकेल का धन्यवाद 🙏
Extra ordinary video...
So beautiful.....nice n great info.
Thsnks a lot
thank u
सर आम्हाला पुण्यात कराड या भागात कुठे मिरची व मसाले होल सेल दरात मिळतील जरा सांगाल का
खूपच छान माहिती मिळाली सर, thank you so much. 🙏🏼🙏🏼
साहेब आपण खूपच चांगली माहिती दिली आपण ..... आभारी आहे
Chan mahiti sir ..thank you so much
Nice sar👌💐🙏
Aapn ji mahiti dili tyabaddal dhnywad
मला बालाजी वेफरस,
होलसेल धंदा करायचा आहेकसाकरावा
होलसेल माल कुठे मिळेल
दादा खुप छान समजावून सांगितले धन्यवाद
सांगली ची हालद जग परसिद्ध हाय हावी असल तर सागा
Kay bhav भेटेल तुमचा contact no भेटले का
@@shaileshsatle3648 dada sorry Apan kuthun botlataya
आता हळदीचा काय भाव आहे
@@TatyasoYadav atta market la shetkaryachi halad nay ali
Ho havi ahe mala please contact number vikri sathi havi ahe
Sir pune market madhe konti elaychi jast chalte
Thanku Sir
Khuf chan mahiti sangitla mala barvatala. Mi lavakar. Bizines start karate. Gan Gan Ganat Bote
सर्वच मसाले एकाच ठिकाणी मिळतील असं कोणी आहे का व्यापारी....
AAPMC VASHI SEC 19
आम्ही तयार मसाला एकत्रित पुरवठा करू शकतो
Thank you for Guidance 👍😀👌🙏🌹
Masala packing pouch ani cards kuthe miltat pune madhe
खूप छान पण मसाले डायरेक्ट मार्केट चे नं दिले तर बरं होईल
Sir seriously seriously khup chhan content ahe. Agdi jasa hava hota tasach
Thank you. Plz do share
Thank you. Ap ka imformation
Ahilyanagar madhe kuthe market
khup chan.khup sundar mahiti dilit sir.asech video banwat raha.manish from nasik.
Sir khup chan mahiti sangitali.Avadya detail madhye kuni sangat nahi.Thank you.
Thank you so much sir.
👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद सर एकदम छान माहिती दिली
खुप खुप छान माहिती दिलीत दादा 🤗
Very nice
Very nice
सर बिजणेस कुठे नोंद करायचा?
खूपच छान माहिती सर
सर ऑइल मिल व्यवसाय बद्दल माहिती द्याल का
Sir mashroom market and business please provide the information 🙏🙏
Sir khupch chan mahiti dili contyakt n sanga
description madhe link dili ahe.. saglyanche mobile number dile aahet
काळी मिरी आणि वेलदोडा याचा आजचा भाव काय आहे
What are good ready made markets for Maharastra masala . Pls share contacts
छान माहिती दिली मस्त
Sir lasun business topic vr mahiti dya
Sir Pl Mala details pahijet
Thank you sir
सर आमचा कांदा मसाला बनवायची हेमरींग मशीन (डंख)आहे आता मला ऑनलाईन मसाला तिखट विकायचे आहे त्यासाठी मला खडे मसाले ऑर्डर करायचे आहेत. मिर्ची सहित तर ते कोठे मिळतील
Kutun ahat
सर, होलसेल ne तयार मसाले कुठे मिळतील
khup chan
Very useful information sir, thank yok mahiti havi aahe mala. Jar mala retail shop open karayche aahe spices che tar suruvatila sagale licenses fssai gyavach lagato ka ki nantar getale tari chalel. suruvatila shop licence gevun viku shakato na normaly packinging madhe
सर मसाला बिझनेस करण्या साठी लायसेन्स लागते का सर
Fassai and local registration
खुद्द मार्केटचे नंबर मिळावेत.
आम्हाला मेन मार्केटमध्ये जायला जमणार नाही तर आर्डर मध्ये मिळेल का.. घरपोच..
Yes damayanti madam,might we can help you
मटेरियल आणायचे कसे सर त्याची जरा माहिती द्या
उदा. ट्रान्सपोरटचा खर्च
mostly material he packing karun.. railway or common transport ne yete, logistic companies kg nusar rates ghetat,
#masalawholesaleMarket Good video. keep it up
काली हल्दी कहां मिलेगी
पत्ता बोलो
दवा के लिए चाहिए
Thanku khup upaukta mahiti dili
Jai Maharashtra 🙏
कमीत कमी किती मल खरेदी करावा लागतो गुंजा मार्केट गुजरात मधून
खुपच चांगली माहिती धन्यवाद,
थँकयू सर
कॉन्टॅक्ट नंबर नाही दिले...
Mauli khup chan ❤
Hya Video Mala Far Aworhle
Khup chan mahiti
तुम्ही व्हीडीओ बनवुन टाकण्यापेक्षा तुम्हीच धंदा करा आणि लाखो रुपये कमवा ना
already 5 business ahet.. kadhi ale karadla tr call kra... bghun jawaa
खपच छान छान माहिती सर
सर.हे.होलसेल..कूठे.कुठे.मिळते.ते.महतवाच.आहे.धनवाद.सर.
Lalmirchi mobile numbers milave
Abhinandan
Nice Dada
Mast bhau Asch krt rha
ज्ञान पुणं माहिती , खुप छान
thank you
माहिती छान देताय पण तुमच्याशी संपर्क कसा हेच कळत नाही, तुमची वेबसाईट काय भलतेच दाखवते, अश्या अर्धवट माहितीने तुम्ही लोकांची एका अर्थी फसवणूक करीत आहात..... शक्य असल्यास तुमचा व्हाट्सअँप नं. तरी description मध्ये द्यावा ही विनंती
3 varsh juni video ahe.
Tyanchi Website pan band zali asel
Very nice
Good information.
खूप छान
खुप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
सर छान माहीती तिथले नंबरही शेअर करावेत म्हणजे बोलण् होऊ शकत ?
❤❤
Jir kas kg ahe.
बाकी यूट्यूब चैनल वाले वारंवार लाईक सबस्क्राईब करा आणि वेळ जास्त वाढवतात मेन मुद्द्यावर लवकर येत नाहीत आपण खूप छान व्हिडिओ बनवतात
सर, मला कच्चा मसाल्या बद्दल माहिती पाठवा।मी मसालें यांचे व्यवसाय करायचे ठरविले आहे,वेगवेगडे लोक वेगवेगडी माहिती सांगतात।आपन मला मेसेज करुन माहिती पाठवा कींवा आपन आपले मोबाइल नंबर पाठवा। अति आवश्यक आहे।
Haldi main mkt Salem and Erode Tamil Nadu
Ok.sir
सर मला होलसेल चटणी मसाला मिळेल का
No disat nahit tasech dileli link open hot nahi ye
khup chhan mahiti
Ek pn link open hot nahit
खूपच छान माहिती दिली सर
मार्गदर्शनासाठी तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
Thanks
Thanks 👍
Mere pass wholesale rate me green cardamom mileg Mera factory he Kerala me
give no
50 ग्राम ते 500 ग्राम पर्यंतची ऑटोमेटिक पैकेजिंग मशीन पाहिजे आहे
Tumhi pavrat hot ki business karta machine vikaychi
Sir etkya durun maal aanaycha mhatal tr transport kharch pn jast yeil na
Railway sewa.. Best sewa
Sir masala buy krnysathi ji link diley te chalat nahiy..
we really sorry for that. check krun.. correct kruyat
check kra.. correction kele aher
Evening
I want to do this business (work)
😊🙏👍👍👍👍