70 हजारांची नोकरी सोडून पल्लवीताईंची मसाले उद्योगात भरारी | Swadam Masale Udyog | Shivar News 24
HTML-код
- Опубликовано: 22 окт 2022
- 70 हजारांची नोकरी सोडून पल्लवीताईंची मसाले उद्योगात भरारी | Swadam Masale Udyog | Shivar News 24
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) शहरातील स्वादम मसाले उद्योगाच्या पल्लवी दलाल यांनी 70 हजार रुपये पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पल्लवी दलाल यांचा स्वादम मसाले उद्योग आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे. वेगवेगळे मसाले तयार करून ते मार्केटमध्ये विकतात. पल्लवी दलाल यांनी मसाले व्यवसायात कसे यश मिळविले, याचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊ.
#PallaviDalal
#swadamasale
#स्वादममसाले
#पल्लवीलाल
#मसालेउद्योग
#businessideas
#shivarnews24
अभिनंदन, खरोखर हे अनुसरण करण्यासारखे आहे.
Heartly congratulations Tai u are genius.तुमची माझी भेट शिंदे सरांच्या मसाले क्लास मध्ये झाली.मी सुशिला अशोक श्री सुंदर.रा नंदनवन कॉलनी छ. संभाजी नगर.मी आपली भेट नक्की घेईन.शुभेचछा.
अभिनंदन ताई
संभाजीनगर मध्ये शिवकन्या उद्योग जगताला गवसणी घालताना पाहून आनंद झाला
Great excellent 👌👌🙏🙏🙏
तुमच्या कार्याला आमचा सलाम
Pudil karkiridis shubhechya.Go Ahed.
खुप छान दिदी best of luck future
Great 👍
Inspiring video mam👍Thankyou very much
👌👌
Congratulations.you r one of the an Inspiration for others.
खुप छान
congratulations Bangar spices Manufacturer Mumbai
ताई खूप छान उद्योग शुभेच्छा अभिनंदन,आपली भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
Khup chan
Khupche chan madem👌👌
👏🏻👌🏻
Khupch chan tai
🙏🙏💐💐
Khup chan didi
ग्रेट ताई
Khuo chan
Very good
तुम्ही तुमची स्वप्न साकार केलीत.कौतुकास्पद
खूप छान आहे ताई
खरयं ताई
Tai loach chan
खुप छान काम केलंय ताई
🎉
नमस्कार वि. वि. आपला मसाला तयार करण्याचाव्यवसायाबद्दल विवर ऐकला पण माझे मते आपण पिळणारी म्हैस ठेवुन खात्रीच्या व्यक्ती वर सोपवून आपण देखरेख करायची म्हणजे उत्पन्न पण आल असत शेवटी होणारे न चुके कधीही ब्रह्मा तया आडवा बरे असो आपलाहितचिंतक
Taai abhinandan 🎉मला रेडी फुड चे स्टिकर कोण करुन देतात ते कळेल का?? तयार प्रॉडक्ट घालून विकायच्या पिशव्या कोण छापून देतात?? कृपया मदत करा.
Congratulations! She's become independent Atleast,so Best of luck of her and her family.
Thank you Shivar for nice interview
पल्लवी ताई तुमचा फोन नंबर द्या मार्केटिंग साठी
👌खूप छान मॅम. मला पण उदयोगात उतारायचंय can you help me for idiyas and tip's.
खूप खूप छान आहे ताई तुमचा बिजनेस मलाही सुरुवातीची माहिती सांगा
Khup Chan me pn RUclips channel open kela ahe kahi tari karun dhakvaycha ahe
सर अभिनंदन खूप सुंदर व्हिडिओ बनवला आहे पण परिपूर्ण त्या उ उद्योगाची माहिती मिळाली तर मोबाईल नंबर दिला तर अजून नवीन उद्योजक महिला करेल त्या त्याचा खूप खूप फायदा होईल
नक्कीच
अभिनंदन सर हस नवीन एका उद्योगाचा व्हिडिओ तुम्ही बनवा
Khup chan aahe. Mala pn business karaycha aahe pn yogy mahiti milt nahi
Ekathi hote mhnun
🎉chan tai
खुप छान ताई मला पन व्यवसाय करायचा आहे तर मार्गदर्शान करा
व्यवसाय करताना मालाची खरेदी
फार बारकाईने करावी लागते
आपण त्या बाबतीत मार्गदर्शन करावे
मि पन औरंगाबादलाच मुकूंदवाड स्टेशनजवळ बीडबाय पास ला रहाते मला हा व्यवसाय करायचा आहे
मला पण हा व्यवसाय करायचा आहे
वेवसाय मध्ये डाऊन कधी ना कधी येतोच म्हणजे नोकरीच बरी
नौकरी सोडण्याचा निर्णय आणि त्या नंतर उद्योगाच्या क्षेत्रात उचलेल पाउल ते पण एक महाराष्ट्रीयन स्त्री ने खरोखर ताई तुमच हे साहसीक कार्य अगदी स्तुति करण्या योग्य आहे. अश्या प्रकारे प्रेरणा घेऊन लोक हळु हळु देखील पुढे आले तर महाराष्ट्रीन समाज सुद्धा व्यापारी क्षेत्रात खुप प्रगति करू शकतो. 🌹जय स्वामी समर्थ 🌹From Indore MP
मसाला भरतात ते पाकिटे कुठे छापून मिळतात
ताई मी पण मसाला व्यवसायाला सुरुवात केली आहे. काही टिप्स मिळतील का.... 🙏🏻
आम्हाला व्यवसाय बद्दल माहिती पाहिजे असेल तर आम्हाला मिळेल का ताई कडून
Sir Jamal Tar Anchor Vinit Yaancha Pan Video Taka....
Celebrity Anchor Vinit Dev Goggle War Paha...
Kont prashikshan ghetal
मला पण बिझनेस करायचा आहे
Madam,aami ha business kela tr, Tumi guid kara
Monthly 70 ki yearly 70 ?
Mam तुमचा address सांगा, मी आपल्याला भेटू इच्छिते,please send करा
एजन्सी मिळेल का
Mp no
Dhayari pune.. Shop, marketing karel. Shop sathi investment nahi. Tumche product sell karel... Support karu shakta ka? Job sodun business karaychay
Tai business suru ahe. Saport karal ka.
Te madam cha no milel ka
Punyat kuthe miltil Madam
Survatila tumhi tai marketing kase kele kalel ka
Tumhi yach prashikshan ghetal ka?
Hyancha no taka
Ho
Aamcha khandeshi kala masala kunala ghyaycha asel tr plz comment Kara
Specially sorted ingredients Mazi aai swatah hatane banavte aani kutun banawla jato🙂
Kharch tumchya karyalay triwar mujra karan uek stri masala udyogat yashaswi tharli karan ti thmli nahi mi pan masale bijnes karte tumche thodya margdarsachi garaj ahe
तुमचा ऍड्रेस सेंड करा
Tai number daya. Nq
मला पण करायचं आहे ताई हेल्प मिळेल का🙏🙏
या ताईंचा नंबर मिळेल का
Ya taincha number milel ka
Aamcha khandeshi kala masala kunala ghyaycha asel tr plz comment Kara
Specially sorted ingredients Mazi aai swatah hatane banavte aani kutun banawla jato🙂
मार्गदर्शक करा फोन नंबर द्या
❤❤❤🎉🎉🎉 अप्रतिम खूपच छान उपक्रम सुरू केला आपल्याला खूप खूप शुभेच्छा मला आपले मार्गदर्शन मिळेल का मॅडम आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा
Aplog kya shirf maharastra main hin business karte ?
Badi ilaychi mai kide rahete h to u se bhi chilke use kre
ताई चहाचा मसाला मिळेल का
₹10 चा खडा मसाला पट्ट्यावर बनवून भेटेल का
तुमचं गाव कुठलं आहे
Plz mob send
अकोला येते तुमची फ्रेंचाची मिळेल का
Ho
Tai tumch nmbr dya plz
Hya tai cha contact number mile ka
Contact no milel ka tumcha
Ya madam cha contact number milel ka
पल्लवी ताई आपला मोबाईल no
Contact number send karo
👌👌