काय झाले या 3 दिवसात बघा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 янв 2025

Комментарии • 96

  • @gitanjalipatelhantodkar9577
    @gitanjalipatelhantodkar9577 17 дней назад +16

    अनिता तुझे कौतुक करावे तेवढे कमी, तुझ्या नवर्‍याचे पन तु thankful रहायला पाहिजे, तो तुला पाहिजे तेवढी पैश्यांनी मदत करतोय म्हणून तु इतके सगळे करू शकतेस, धन्य आहे तुझा नवरा, पन एवढ सगळे होत होत tr तुझ्या बाकीच्या 2 बहिणी कुठे आहेत, त्याने अशी वेळ बाबा वर का येऊ दिली, तु लांब होतीस पटकन येऊ शकत nvtis पन त्या tr येऊन बघू शकत होत्या, थोडी मदत करू शकत होत्या, तु एकटी कुठे पर्यन्त करणार, त्यांची पन जबाबदारी आहे ना आई, वडील साठी, तु खूप करतेस, देव तुला कायम खुश theo

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 17 дней назад +3

    अनिता तू खूप हुशार आहेस कुठे कशी मदत करायची हे तुला खूप चांगले समजते खूप kindfull nature आहे तुझे. म्हणूनच तुझे सगळे चांगले होणार ❤❤

  • @rajanijadhav1117
    @rajanijadhav1117 17 дней назад +19

    कमाल आहे तुझ्या नवऱ्याची.एवढ्या जणांना पोसतो.

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 17 дней назад +5

      खरंच सलाम त्यांना

    • @meenalnimbalkar9238
      @meenalnimbalkar9238 16 дней назад +2

      असल कसं बोलण पोसतो वैगरे बघवत नसेल तर नका बघु व्हिडिओ

    • @vinitsurwade9921
      @vinitsurwade9921 16 дней назад +1

      तुमचा नवरा नाही पोसत का कुणाला

  • @SangeetaMhatre-v1f
    @SangeetaMhatre-v1f 17 дней назад +12

    अनिता तुझे विचार ऐकले खरच खूप छान वाटलं की या जमान्यात सुद्धा मुली एवढा आई-वडिलांचे विचार करू शकतात सगळ्यांचा विचार करते स्वतःचा नवरा सासू किंवा तुझ्या घरची माणसं भावाचा मुलांचा सगळ्यांचा विचार करते खरंच मला तू खूप आवडतेस करतेस म्हणून असं नाही पण ह्या जमान्यामध्ये आजकाल मुलं आई-वडिलांना विचारत नाहीत कोणी कोणाला विचारत नाही त्याच्यातच तू एवढं सगळं सगळ्यांना सांभाळून घेतेस खूप छान वाटतं तुझी व्हिडिओ बघायला

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 17 дней назад

      अनिता विचार खूप छान

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 17 дней назад +5

    खूपच छान विचार आहेत तुझे
    देव तुझे भले करो,लव यू टू मच❤❤ आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लाडोला गोड पापा❤❤

  • @sudhabhamare3330
    @sudhabhamare3330 17 дней назад +9

    आईवडिलांसाठी खर्च करते ,वेळ देते हे खुप चांगलं आहे पण भावाला अशी आयतोबाची सवय लागली तर त्याच्या कुटुंबाचं भवितव्य काय?त्याला ही स्वतःची जबाबदारी कळायला हवी .त्याची त्याला जाणीव करून दे.तु तुझ्या कुटूंबाची पण काळजी घे.विशेष लाडोचे पप्पांची.चांगली व्यक्ती लाभलीय तुला.आनंदी रहा.

  • @leenapawar1760
    @leenapawar1760 17 дней назад +11

    अनिता तुझा नवरा चांगला आहे म्हणून तू ऐवढे करू शकते.तुझा नवरा पैसे देतो म्हणून शक्य आहे.त्यांना आशीर्वाद मिळणार. बहिणी नाही येत का? बाकी video छान 😊

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 17 дней назад +6

    अनिता तू एक खूप चांगली मुलगी आहेस अशी मुलगी सगळ्यांना मिळो❤❤

  • @truptithube4030
    @truptithube4030 15 дней назад

    फार चांगलं होईल तुझं कारण आई-वडिलांची सेवा म्हणजे ईश्वराची सेवा आहे

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 17 дней назад +4

    Kiti दिवस तू पुरवठा करणार ना, मदत केलीच पाहिजे मुलींनी पण भावाला समजलं पाहिजे दारू पिऊन काहीच साध्य होत नाही. घर spoile होत. कोणतंही व्यसन वाईटच असत. वहिनी तरी किती सहन करणारा दोन सोन्यासारखी मुल आहेत.

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 17 дней назад +2

    अनिता नशिबानी अशी माणसे आयुष्यात येतात ग तू तुझ्या मिस्टरांना खूप जेवला आणि तुझ्यामुळे हे लावतील मुलाची काही गरज आहे दोन मुले सोन्यासारखे आहेत त्यांना सांग वडिलांसारखे प्रेम द्या देतच आहात पण खरंच ही मुले तुम्हाला खूप छान सांभाळतील

  • @malini7639
    @malini7639 17 дней назад +2

    वहीनी व तु ऐक वेळा श्री स्वामी समर्थ केंद्रात जावून ये . तु मुलांना साठी व वहिनी तुझ्या भाऊच्या नोकरी साठी प्रश्न विचारून या . संगमनेर जवळ प्रदिप दादा चालवत असलेले श्री स्वामी समर्थ केंद्र आहे . साहील साठीपण प्रश्न विचार .

  • @madhurichaudhari5597
    @madhurichaudhari5597 17 дней назад

    ताई तुम्ही एवढे सगळ्यांचे करता म्हणून आई-वडिलांच्या आशीर्वादाने एवढा नवरा छान भेटला आहे❤❤❤

  • @alkachavan4593
    @alkachavan4593 17 дней назад +7

    ताई बर झाले तू सर्व कर्ज फेडलेस आई वडिलांना मदत आपण केलीच पाहिजे आपले आई वडील आहे तर सर्व काही आहेखूप खूप चांगलं केलंस देवाजवळ एकच प्रार्थना आहे तुला ताकत देवो असच आई बाबाकडेतुझे लक्ष असूदेत

  • @DeepaKale-et5oi
    @DeepaKale-et5oi 17 дней назад +6

    Happy new year to all of you Anita, Anita tuzi vahini hushar aahe तूझी वाहिनी घरी राहून काही घरातूनच उद्योग करत नाही वाटल्यास तू तिला काही मदत करू शकतेस

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад +2

    9:19 खूप छान अनिता तुझ्या सारखी मुलगी सर्वांना मिळो पैसा
    बरोबर मागे पुढे कमवता येतो पण माणूस एकदा गेले की परत कधीच कधीच मिळत नाही
    आई वडिलांची काळजी घे

  • @Yogitabhosale5258
    @Yogitabhosale5258 17 дней назад +2

    स्वामी तुमच्या वडिलांना लवकरच बरे करतील आणि तुमच्या भावाची दारू पण सुटेल तुमचब्या वहिनीला सांगा त्यांना तारकमंत्राचं पाणी द्यायला thoda वेळ लागेल लवकर काम पण लागेल त्याला

  • @ashabhaskar3717
    @ashabhaskar3717 17 дней назад

    खरचताई खूप छान विचार आहे वडिलाच खरतर काळजी करतात त्यामुळे आजारी आहे लक्ष राहू द्या

  • @satyabhamazarekar2245
    @satyabhamazarekar2245 17 дней назад +9

    अनीता ही सोशल मीडीया आहे. कोण काय लीहतं तयाचा विचार करू नकोस. तुझे विचार ऐकून खूप बर वाटल. कीती समजूतदार मुलगी आहेस तू. हे.दाखवून दिलेस. तुला तुझया मुलांना काहीही कमी पडना नाही..तु अक्षरशाह आई वडीलांची नाही तर देवानी सेवा केलीस. कली युगातील श्रावण बाद आहेस तू. सदा सुखी रहा.

  • @dattrajkhutwalkar8530
    @dattrajkhutwalkar8530 16 дней назад

    Ur same like me im still looking after my step mom and step bro its our duty to look after them we can’t send them to ashram very nice God bless u👏👏👏

  • @vidyapalekar6609
    @vidyapalekar6609 17 дней назад +3

    Tuze vichar khup chan ahet saglyani ya varun shikave mulinche pan kartavy ahe ani anita tu te khup changalya ritine par padat ahes ❤❤❤❤

  • @swatipatil6228
    @swatipatil6228 16 дней назад +1

    अनिता जरा भावाला कामधंदा करायला सांग.. व्हिडिओ बघुन तर लाज वाटु द त्याला..

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 17 дней назад +30

    ताईनी सांगीतले हयाचे वाईट वाटु नको घेऊ त्याचा हेतु वाईट नाही .भाऊ नोकरी करत नाही मग दारू प्यायला पैसे कोण देते ?

    • @ashavaidya5799
      @ashavaidya5799 17 дней назад +2

      भावाला कोण देतं पैसे

    • @malini7639
      @malini7639 17 дней назад

      रुध्द आश्रम हि काळाची गरज काही वेळा आहे कारण मुलगा सुन ,लेकजावयी जर नोकरी करणारे असले किंवा परदेशात असले तर घरी काळजी घेणारे कोणी नसले तर आश्रमात पैसे देवून तिथे ठेवता येते ते लोक खुप काळजी घेतात .असे पण आश्रम आहेत . काही आश्रम निराधार लोकान साठी वेगळे असतात . चांगल्या हेतूने त्या बाईने सुचवले असेल .

  • @sharmilamundkur5434
    @sharmilamundkur5434 16 дней назад

    Your thinking is very good ....God bless you always 🙏 ❤❤

  • @minalbirhade4258
    @minalbirhade4258 17 дней назад

    Khup chan tai...tuze vichar ekadam chan ahe...changale karam kara changal ch hoil..tumche Mr cha support chan ahe manun sarv shaky ahe.. Happy new year

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 17 дней назад +2

    Tula sarv karave lagate mag Bhai kay karto barobar ahe tuzi vahini ashya mansasobat kashi rahanar, Tu kitti diwas karnar, tula pan sandar ahe.

  • @chetanpatil3823
    @chetanpatil3823 17 дней назад +1

    छान विचार आहेत तुझे खूप. तुझे सगळं छान होईल

  • @ChitraNaidu-fn9dl
    @ChitraNaidu-fn9dl 17 дней назад +2

    Tuzy vichar kup cahngyl ahy pan tu tai tuzya nawrycha pan vichar kar tay bichary kahi bolat nahituzy bahinina pan kal paizy

  • @sarveshbudruk7030
    @sarveshbudruk7030 16 дней назад

    Khar ahe tai aai vadil tar lekra udya sambhaltil ki nahi hyacha vichar n karta aaplyala sambhaltat mg aapan tyani aplyasathi kay kay kele hote he athvan karun tari tyana sambhalaylach pahije.

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад

    अनिता आता खुश आहेस ना लोकांना तुझ्या बद्दल खूप गैरसमज झाले होते तू अशी तू तशी वगेरे वगेरे खूप negative comments आले होते आता त्या सर्चाचा गैरसमज दूर झाला तू खूप चांगली मुलगी / आई/ बायको आहेस

  • @ranjananagmote8312
    @ranjananagmote8312 17 дней назад +2

    Mi tuzya vichzranpudhe nat mastak aahe khup chhan tai😊

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 17 дней назад +1

    अनिता थोडे दिवस आई आणि वडील तुझे येत असतील ना तिकडं म्हणजे तुझ्या घरी तर घेऊन जा प्लीज

  • @shailabhendeyes237
    @shailabhendeyes237 15 дней назад

    खूप छान ताई.

  • @shrutinirbhavane3787
    @shrutinirbhavane3787 17 дней назад

    Mi samju shakte tula kai vatte. Koni kahihi bolu de pan tu aaivadilan kade laksh de. Tyanchya jivat jiv aase paryant tyana tu bagh beta. Dev tula bharpur deil 🥰🙏

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад +1

    Anita आता तू इथे आहेस एक आई वडिलांचा तरुण पणीचा फोटो दाखव

  • @veerthelabra3016
    @veerthelabra3016 17 дней назад

    अनिता तू बोलते ते बरोबर आहे का पण आज मी ही खूप टेन्शन मध्ये आहे माझी आई खूप आजारी आहे तुझे मिस्टर चांगले आहेत म्हणून बाकीचे लोक सारखे नसतात

  • @rasikakhanvilkar3009
    @rasikakhanvilkar3009 17 дней назад

    अनिता तुझे विचार खूप छान आहेत, सर्व चांगले होईल,

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 17 дней назад +1

    Mulga ani sunene jar he sarv kele aste tar tula awdhi dagdag zali nasti jar tu videshat asti tar kase zale aste.

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 17 дней назад

    Very gd girl🎉 anita tkng lot of care of parents.😅

  • @varshasangolkar7487
    @varshasangolkar7487 17 дней назад

    Anita oldage- home tyasathi nahi kahi lok property wikun oldage home madhye rahatat karan mul videshat astat aaiwadil tikade janyas tayar nastat. Kiwa tikadache watawran tyana manway nahi. Tu tya tainchya sallyababat wait watun gheu nako kahi oldage home madhye chan soyi sawlati astat. .

  • @kusumgudhka116
    @kusumgudhka116 17 дней назад

    Beta tu lai changale kam kele aah dev badhto tu chan chan vidio banav you tube tuja mahenati cha faida hoil dev aahej

  • @poonamshelke2070
    @poonamshelke2070 16 дней назад

    Kharcha tai khup mast ahe tu❤❤❤❤

  • @SnehalPachpol
    @SnehalPachpol 17 дней назад +2

    सासु चे पण करत जा

  • @NamrataVagal
    @NamrataVagal 17 дней назад

    अनिता तु बोलते ते सगळ बरोबर आहे. आई वडिलांसाठी करायलाच पाहिजे. पण तु मदत करत जाणार आणि भाउ आणि भावजयला आयत खायची सवय पडणार. मी तुला एक सुचवते. तु घर घेणार आहेस ना तर सध्या भाडयाने घे . आई वडिलांना तिथे मुलांसोबत ठेव म्हणजे मुलांकडे लक्ष पण राहिल. तुला पण चिंता राहणार नाही. पहिल्यांदाच कमेंट करतेय बघ पटते का.

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 17 дней назад

    मी संगमनेरला आले असते पण माझ्या ऑफिसचे आहे ना खूप खाडे झाले कारण घरी लग्न होतं जावेच्या मुलाचं तर तुला जमलं तर मग पुण्यात येतेस का भेटतेस का मला

  • @Anime_edit382
    @Anime_edit382 17 дней назад

    Lakh molache bollis tai kharch aple kram aplyla part bhogavech lagte ,aie vadilanchi seva hich khari devachi seva ahe

  • @AmrutaPatil-up8ft
    @AmrutaPatil-up8ft 17 дней назад

    Excellent decision Anita

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 17 дней назад +5

    अनिता तुझ्या विचारांना सलाम अशी मुलगी बहीण बायको आई सर्वांना मिळो तुला खूप खूप आशिर्वाद

  • @ShwetaShetye-i9x
    @ShwetaShetye-i9x 17 дней назад

    Tai tu khup changli ahes.

  • @kamalpatil2171
    @kamalpatil2171 17 дней назад +1

    कधीच पाठवू नको ताई त्याच्याने जास्त खचून जातील त्या तुमचे वडील ते उलट जास्त त्रास होईल त्यांना तुझ्या आई-वडिलांना कमेंट वाचून पण देऊ नको जास्त वाईट वाटेल

  • @suchikore5263
    @suchikore5263 17 дней назад

    Hats off to you

  • @ALKATHAKUR-i9p
    @ALKATHAKUR-i9p 17 дней назад +1

    First comment tai ❤ jay Maharashtra 🚩

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 17 дней назад

    Kharach kiti chhan viraj khup cute ahe lado & viraj

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 17 дней назад +4

    अनिता तू ह्या युगातील श्रावण बाळ आहेस तुला काही कमी पडणार नाही

  • @priyabhosale4772
    @priyabhosale4772 17 дней назад

    Khup छान

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 17 дней назад +3

    अनिता खूप छान सर्व व्हिडिओ.. आईवडील, तुझ्या मुलांची काळजी घे..आई वडीलांचे आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी असणार..आई वडिलांसारखे दैवत नाही हया जगात..तुझी आई वडिलांसाठी केलेली सेवा वाया नाही जाणार.. त्यांच्या आशीर्वादाने तुझी भरभराट होत राहणार.. तुझी मुले पण छान मार्गी लागतील..तू काळजी काळजीच करु नकोस..आईवडिलांचे आशिर्वाद मिळवलेस जग जिंकलेस तू.. धन्य ते आई वडील त्यांना तुझ्या सारखी मुलगी मिळाली.. अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो तुझी.. अशीच आईवडीलांची सेवा करत राहा..तुझे भाग्यच आहे तुला आई वडिलांची सेवा करायला मिळते..एकेकांच्या नशिबात ते पण नसते.. आणखी थोडे राहून आई वडीलांचे सर्व औषध पाणी ,बाकी सर्व कामे पूर्ण करुनच जा.. Dr.ची ट्रीटमेंट पूर्ण कर..मगच जा म्हणजे तुला तिकडे गेल्यावर काळजी नाही करावी लागणार..ठीक आहेत अनिता..मी माझे बोलणे संपविते.. नवीन वर्षाच्या माझ्या कडून तुझ्या पूर्ण फॅमिलीला नूतन वर्षाभिनंदन... नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अनिता...❤🎉

  • @deeptisingh6623
    @deeptisingh6623 17 дней назад

    Nice vlog

  • @pranalirane3291
    @pranalirane3291 17 дней назад +3

    अनिता तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे.कुठच्याही मुलांनी आपल्या आई वडिलांना आश्रमात टाकू नये.ते मुलांना भोगावेच लागतं

  • @ArunaHiray-l7j
    @ArunaHiray-l7j 17 дней назад

    ❤❤❤

  • @rajanijadhav1117
    @rajanijadhav1117 17 дней назад

    नवऱ्याला पण आई आहे की.

  • @VikasGavali-ss9vv
    @VikasGavali-ss9vv 17 дней назад

    Wel don u taken care of al parents n ur entire family no need of vrudhasram u wl never alow them 2 kp in ashram GD thots. Proud of u all gd luck happy new year.2025 regards to all.🎉

  • @rekhasonawane9693
    @rekhasonawane9693 17 дней назад +1

    Aag bai anita bhawala sawargaon aahe येवला येथे. Thithe ooshadh देतात .दारू सोडण्यासाठी. त्याला samjat nahi सोन्यासारखी बायको pore आहेत म्हणुन.तुही जरा ragw tyala

  • @seemadhande2876
    @seemadhande2876 17 дней назад

    Me chakan la rahila ahe tai ya ghari

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 17 дней назад

    मुले दादाची छगन सेवा करतात,

  • @vandanatupe8663
    @vandanatupe8663 17 дней назад

    अग घरी नस्र किंवा वोडबोय ठेऊ शकतेस जर सांभाळायला कोनी नसेल तर पन आश्रमात नको परत ते त्रास होतो

  • @VaradPol-e7f
    @VaradPol-e7f 17 дней назад +2

    Vahini na vedeio kadayla sagat ja channel Open karun dya

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 17 дней назад +1

    खूप खूप छान.सर्व सुखी असावेत.काळजी घे.

  • @Yogitabhosale5258
    @Yogitabhosale5258 17 дней назад +2

    खूप छान वाटलं video ताई 🥰खूप भारीच आहेस आई वडील यांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा ताई 🙏🙏🙏

  • @AnushkaShivanshShow
    @AnushkaShivanshShow 17 дней назад

    Happy Happy New Year 2025 To Each & Everyone 🎉🎉🎉🎉🎉🥳🥳🥳🥳⚠️⚠️⚠️⚠️⚠️🧿🧿🧿🧿

  • @rupalihallalikar5661
    @rupalihallalikar5661 17 дней назад +2

    ताई तुमचे विचार खूप छान आहेत. मी तुमचे सगळे video पहाते .तुम्ही जे काही बोलता जे तुम्ही घरातील दाखवता ते खरे आहे ते दाखवता. आई आणि वडील दोघांना लवकर बरे वाटेल ताई हिच ईश्वर चरणी प्रार्थना करते. तुमचा स्वभाव खूप चांगला आहे ताई. मी आज पहिल्यांदाच हे पाठवत आहे. तुम्हाला पाहिले खूप बरे वाटते ताई.

  • @anandadandge1860
    @anandadandge1860 17 дней назад

    ❤❤❤❤😊

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад +3

    बहिणींची कमाल आहे बुवा तू आलिया तेव्हा तर यायचे भेटायला खरंच

  • @anjalichoudhary4827
    @anjalichoudhary4827 17 дней назад +1

    Bhau ani vahinini kahi karayala pahije

  • @PrarthanaJoshi-m7i
    @PrarthanaJoshi-m7i 17 дней назад

    तू आईवडिलांची सेवा करतेस त्यांचा आशिर्वाद तुला नक्की मिळेल.अशीच हसतमुख रहा.आनंदात रहा.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 17 дней назад

    नवीन वर्षांच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हा सर्वांना आनंदाचे सुखासमाधानाचे जावो. परमेश्वर तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो.
    अनिता म्हणूनच मी तुला नेहमी सांगत असते पैसे जपून खर्च कर. मिस्टरांवर जास्त भार देऊ नको. तुझ्या मिस्टरांचा लाडोवर खूप जीव आहे. जीव तोडून प्रेम करतात. ठीक आहे. आईवडीलांची काळजी घे. भावालाही जबाबदारीची जाणीव करुन दे. तू खूप मदत करते म्हणून तो बिनधास्त आहे.

  • @vidyadilipshinarkar
    @vidyadilipshinarkar 17 дней назад +2

    लोक अक्कल नसल्यासारखे कमेंट करतात ताई

  • @sadhanabadhe1925
    @sadhanabadhe1925 17 дней назад +2

    आई वडीलांच karn कर्तव्य आहे पां दारुड्या भाऊ आणि tyachi familila madat नाही dyaychi अस् maz mat आहे karan तोड yekta manus kamvnar tuzya आई वडिलांna, दोघी mulancha ख़र्च kevdh kartat ख़र्च ते देव manus आहे navra खरच

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад

    आता लाडू ची गाय येत नाही का आली तर चपाती देताना दाखव

  • @ShobhaPatil-zu6lc
    @ShobhaPatil-zu6lc 17 дней назад

    Anita Tu boltes te khar aahe aai vadilana ka aashramat thevaych kasahi chatni mirchi khaun divas tyanchehi nighun kaatil Tu lokankade laksh deu nako lok payi pan chalu det nahi aani ghodyavar pan basu det naahi❤❤ ignore kar tyana majhi pahili coment aahe❤❤❤

  • @MadhuriKumbhar-cz6tb
    @MadhuriKumbhar-cz6tb 17 дней назад

    अनिता जाताना येती का पुण्याला मला भेटून जातेस का ?

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад

    तू मागे एकदा म्हणाली होतीस तुझे काही फोटो विराज साहिल तुझे आहेत इथे कपाटात दाखेन म्हणाली होतीस तर आता दाखव अनिता

  • @ashavaidya5799
    @ashavaidya5799 17 дней назад

    अनिता तू म्हणाली होतीस तुझे इथे गावी pendrive ka काही आहे तुम्हाला दाखवेन
    आता दाखव ना please

  • @pinkinalawade5470
    @pinkinalawade5470 17 дней назад

    ताई तुझे विचार खुप छान आहे....