तू माहेरच्या लोकांना कायम पैशाची मदत करते तरी तूझ्या दोन्ही मुलांना घरात ठेवायला माहेरच्यांना का जीवावर येते माहेरच्या पायी तू मूलांचे व संसाराचे वाटोळे करत आहेस प्रथम तुझी तब्येत सांभाळ तुझ्यावर मुलांची व संसाराची जबाबदारी आहे वडीलांचे झालेय सर्व तूला काही झालेतर माहेरचेमदत करणार नाहीत वेडे पणा करू नकोस
खरं आहे अनिता आपल्याला अक्कल नसते आपल म्हणून आपण लागतील तेवढे पैसे खर्च करतो पण कोणाला किंमत नसते.. आहेत तुझ्या कडे पैसे दिले तर कुठे बिघडले वरून असे ऐकायला मिळते 😢😢 मी ह्या असल्या परिस्थिती तून गेली आहे... त्यामुळे आता सावध हो फक्त आई वडील यांच्या साठी कर मदत बाकी कोणासाठी करायची गरज नाही... वडीलांची तब्येत बरी झाली कां जा तुझ्या घरी लाडोची पण तब्येत उतरली दोन तीन दिवसात ..तीला तिचे पप्पा दिसत नाही.. त्यामुळे आता लवकर तुझ्या घरी जा कलकत्त्याला
एक लक्षात घे यावरून तुझ्या वेळेला कोणी उभं रहाणार नाही,तु आता सगळं करतेस म्हणून,करून घेतायत,मग बघ तू कोण आणि मी कोण असं करीत पैसा वाईट नसतो माणसं वाईट असतात.
Hello, Anita tujhe barpur videos pahile mi... Tu strong raha mentally ani physically... Tuzya mulan na tuzi far garaz ahe.. Baki che ahet ek mekan sati.. Sagle app apla life jagtat... But tuzi mula lahan ahet ajun. Ani tyanna aai chi khup khup garaz ahe.. Mi tujha problems feel karu sakte..
विराज सहिल लाडू घेऊन जा कलकत्ता ला .. एकत्र रहा.. म्हणजे नवऱ्याचा पैसा जास्त खर्च होणार नाही ... नवऱ्याकडे आणि मुलां कडे लक्ष राहील .. भाऊ बघेल त्याच्या आई-वडिलांना
अनिता अग असंच आहे बाई वेळेला कोणी कोणाचं नसतं.आपण सगळ्यांसाठी असतो पण आपल्या साठी कोण नसतं.माझा स्वतः चा अनुभव आहे.म्हणून आपल्या साठी फक्त आपणच.🙏विराज ला पाठवून दिलंस हे चांगलंच झालं.पोराचा धड अभ्यास पण होत नाही.महत्वाचं वर्ष आहे त्याचं काळजी घे तुझी आणि वडिलांची पण
उर्मिला राणे ताईंनी खूप सुंदर सल्ला दिला आहे तुला तू तुझ्या तब्बेतिची काळजी घे तुझी जबाबदारी खूप मोठी आहे खर तर साहिलने काहीतरी कामाला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे तो निदान खोलिभाड तरी भरू शकला तर तुला थोडा हातभार लागेल .
अनिता बोलून वाईट होऊ नको वागून दाखव फक्त नवऱ्याची आणि तुझे आईवडील पोरं यांनाच बघ भाऊला दोन पोरांची काळजी नाही का त्याच्या फॅमिली च त्याला बघू दे वाटल्यास त्याच्या पोरांना शाळेसाठी कुठे आडल तर नक्की मदत कर.
Tai tuzy sathi sahil ...viraj...lado sathi far wait watat ahe....Paisa ghatun kinwa Paisa asun jiwa che haal haal hotat ye...😢😢😢😢ye g rani mazy kade Raha...upashi naka g rahu....tai😢😢😢😢😢tu kadhi hi aawaj mar me ahe g😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Aanita mi tuzs juna video baghita tu pune la bahinikade geleli tevhncha.tuzi bahin aani bhauji changle sushikshit aahe mag tuzy bahinila kalat nahi vadilanchi tabet kashi zali.tyana mahit aahe tu karte . Aani tu mhanali hoti don no chi bahin aaichi ladki aahe tila kalat nahi vadilancha pai etka kharab zala hota. Punyachya bahini kadun 10000 ru ghe
Tu hai tashi rah tuje swbhav ani tuje vartta khub khub chagle hai guja made hamala shikhaila bhet to tu kaigost made Dyan devu nakko tuje i bhau ani tuja navra anituje 2por anilado var lakhshde
Anita khoop divss padun me tuje vlog baghty mala khoop vaieet vatye .viraaj la na tuji khoop kalji ahe mala na tujya donhi lekrane pahun radu 😢 yete sonya sarkhi pore aaee bapa Vina divas khadtat dev Karo tumi sarve eketra raho.
Jau दे अनिता लोक अशेच असतात .तुला जमलं यास करा पण तू....अग माझे वडील आत्ता एक डिसेंबर ल गेले ... मला पण खूप वाईट अनुभव आलेत g .... Tula तरी भाऊ आहे मला तर भाऊ पण नाहीय
Tu char vela vimanane prawas kela tya aivaji train ne kela asta tar ata te paise upyagi padle aste Tu swatavar panyasarkha paisa udhaltes he tujhya natevaikanchya dolyat yete bahutek mhanun tula ata koni paise det nastil ! Aso,hi vel pan nighun jail,dhirane kaam ghe!!Sarva thik hoil kahitari marg nakki nighel! Swatachi ani vadilanchi kalji ghe
तुमच्या बाबांचे हे दुसरे लग्न आहे असे तुम्हीं म्हंटले होतें. आणि त्या विषई ही सांगणार होतात व्हिडिओ बनविणार होतात.
Vel aali ki sagnar aahet aata tyachi va garchi condition baga
तू माहेरच्या लोकांना कायम पैशाची मदत करते तरी तूझ्या दोन्ही मुलांना घरात ठेवायला माहेरच्यांना का जीवावर येते माहेरच्या पायी तू मूलांचे व संसाराचे वाटोळे करत आहेस प्रथम तुझी तब्येत सांभाळ तुझ्यावर मुलांची व संसाराची जबाबदारी आहे वडीलांचे झालेय सर्व तूला काही झालेतर माहेरचेमदत करणार नाहीत वेडे पणा करू नकोस
खरं आहे अनिता आपल्याला अक्कल नसते आपल म्हणून आपण लागतील तेवढे पैसे खर्च करतो पण कोणाला किंमत नसते.. आहेत तुझ्या कडे पैसे दिले तर कुठे बिघडले वरून असे ऐकायला मिळते 😢😢 मी ह्या असल्या परिस्थिती तून गेली आहे... त्यामुळे आता सावध हो फक्त आई वडील यांच्या साठी कर मदत बाकी कोणासाठी करायची गरज नाही... वडीलांची तब्येत बरी झाली कां जा तुझ्या घरी लाडोची पण तब्येत उतरली दोन तीन दिवसात ..तीला तिचे पप्पा दिसत नाही.. त्यामुळे आता लवकर तुझ्या घरी जा कलकत्त्याला
अनिता तुझा नवरा किती छान आहे सर्वांसाठी पिझ्झा पाठवला तुझ्यावर खूप प्रेम करतात laado चे पप्पा किती मदत पण करतात
एक लक्षात घे यावरून तुझ्या वेळेला कोणी उभं रहाणार नाही,तु आता सगळं करतेस म्हणून,करून घेतायत,मग बघ तू कोण आणि मी कोण असं करीत पैसा वाईट नसतो माणसं वाईट असतात.
Kharch tai tumhi sarvana sambhalta.... Aae vadilanch tumhi khup karta..dev tumchya mulanch khup chan karel..shevati karmch aad yenar..khup sukhi rahel tumche mul ..god bless you
लक्षात ठेव.आणि वाद न घालवता हुशार रहा.शांतराहा.स्वतःचा विचार कर.
Hello, Anita tujhe barpur videos pahile mi... Tu strong raha mentally ani physically... Tuzya mulan na tuzi far garaz ahe.. Baki che ahet ek mekan sati.. Sagle app apla life jagtat... But tuzi mula lahan ahet ajun. Ani tyanna aai chi khup khup garaz ahe.. Mi tujha problems feel karu sakte..
विराज सहिल लाडू घेऊन जा कलकत्ता ला .. एकत्र रहा.. म्हणजे नवऱ्याचा पैसा जास्त खर्च होणार नाही ... नवऱ्याकडे आणि मुलां कडे लक्ष राहील .. भाऊ बघेल त्याच्या आई-वडिलांना
अनिता अग असंच आहे बाई वेळेला कोणी कोणाचं नसतं.आपण सगळ्यांसाठी असतो पण आपल्या साठी कोण नसतं.माझा स्वतः चा अनुभव आहे.म्हणून आपल्या साठी फक्त आपणच.🙏विराज ला पाठवून दिलंस हे चांगलंच झालं.पोराचा धड अभ्यास पण होत नाही.महत्वाचं वर्ष आहे त्याचं काळजी घे तुझी आणि वडिलांची पण
Anita tai take care ❤❤
उर्मिला राणे ताईंनी खूप सुंदर सल्ला दिला आहे तुला तू तुझ्या तब्बेतिची काळजी घे तुझी जबाबदारी खूप मोठी आहे खर तर साहिलने काहीतरी कामाला सुरुवात करायला पाहिजे म्हणजे तो निदान खोलिभाड तरी भरू शकला तर तुला थोडा हातभार लागेल .
All the best viral Chan pepar lihi
काळजी घे
बरं वाटत असलं तरी आराम करा, दगदग करु नका
अनिता तुझी काळजी घे तब्येत कडे लक्ष ❤❤❤❤🎉🎉
You take care Anita ❤️❤️
Bad situation 😊
तुझ्या चेहरा वरून कळते घरी बरोबर नाही
Mulachi pariksha,abhyas mahatvacha ki muliche bornhan?
Tu swatach mulachya abhtasache mahatwa nasel tar mulana kase mahatva vatel?
अनिता बोलून वाईट होऊ नको वागून दाखव फक्त नवऱ्याची आणि तुझे आईवडील पोरं यांनाच बघ भाऊला दोन पोरांची काळजी नाही का त्याच्या फॅमिली च त्याला बघू दे वाटल्यास त्याच्या पोरांना शाळेसाठी कुठे आडल तर नक्की मदत कर.
भावाला काही samjat nahi ka. Wahini kasa प्रापंch चालवते g
Tai tuzy sathi sahil ...viraj...lado sathi far wait watat ahe....Paisa ghatun kinwa Paisa asun jiwa che haal haal hotat ye...😢😢😢😢ye g rani mazy kade Raha...upashi naka g rahu....tai😢😢😢😢😢tu kadhi hi aawaj mar me ahe g😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
तेच पुण्य tula pude kama येईल. Tuze मुले pude changle निघतील .tula आधार होतील देव Tuze भले karo
Ag pan yevun javun tula jast tras honar mhnun hospitalies karatat tikde complit aaram asto tu glucose lavun lagech nightes as nako karu
Anita tu ek kaam kar na jar tuje mister punyala et nahi tar to porana gheun kolkota ja na .tumi ekatre tari rahnar
Aanita mi tuzs juna video baghita tu pune la bahinikade geleli tevhncha.tuzi bahin aani bhauji changle sushikshit aahe mag tuzy bahinila kalat nahi vadilanchi tabet kashi zali.tyana mahit aahe tu karte . Aani tu mhanali hoti don no chi bahin aaichi ladki aahe tila kalat nahi vadilancha pai etka kharab zala hota. Punyachya bahini kadun 10000 ru ghe
ते सगळे दिखावा आहे.. खुप सेल्फिश आहेत सगळे
आई बापाशी काही मतलब नाही
👌👌👍
All the best to Viraj beta fir ur forthcoming exam u r so humble n smiling face boy😂
Tai tuza navra phone nahi karat ka aajari aahe tar
बाहेरच खाऊ नको
Tu hai tashi rah tuje swbhav ani tuje vartta khub khub chagle hai guja made hamala shikhaila bhet to tu kaigost made Dyan devu nakko tuje i bhau ani tuja navra anituje 2por anilado var lakhshde
Tai tuza struggle khoop ahe
Daily 2 volg takat ja chan vatate g bagayala
आधी तु तुझ पूर्ण कर तरच वडिलांसाठी सक्षम होशील
Nisha Shah
काळजी घे . मुला कड लक्ष द्या.
तू व्यवस्थित कोर्स कर अर्धा करू नको
सर्व करत असताना तुझी स्वतःच्या तब्येतीची काळजी घे पहिले
Anita khoop divss padun me tuje vlog baghty mala khoop vaieet vatye .viraaj la na tuji khoop kalji ahe mala na tujya donhi lekrane pahun radu 😢 yete sonya sarkhi pore aaee bapa Vina divas khadtat dev Karo tumi sarve eketra raho.
अनू बाळा चेहरा खूप ऊतरलाय तुझा. काळजी घे स्वताची.
काय ग अनिता तुझी वहिनी रागात आहे असे वाटते
कारण विरजला नाष्टा जेवण मिळत नाही म्हणून विचारले
Tu aai vadilansati jevdhe karshil na tai tula kaslich kami nahi padnar bgh
Tai aai baban sathi Kelela kadhich vaya jat nahi tujya mulana tyach fal nakki bhetel tujh aai baban vr aslela khar prem dist ye nko tension gheus aaj tujhe mul tyach mule tujya sobt tyanchi seva krnya sathi astat ❤🥰
Daji nacha kam karayala pudhe pudhe ani 4000 Rs dhyayala kacharto
Viraj beta changale education ghe aai chi swapan puran kar aani main tujhi samorchi life bgha sukhia raha beta gbu
Tu येवढे करतेस तरी हे लोक असे वागतात वहिनीला विराज वगेरे नको असे वाटते
एकंदर सर्व बघून
तसे नाही ताई घरात कामवनारे कुणीच नाही एवढे लोक बसून खाणार टेंशन आहे खुप
Ok एकंदर व्हिडिओ बघून वाटले ते लिहिलं
राग मानू नको
बरे तुझे mr काही ना काही पाठवतात बिचारे
भावाच्या मुलांची फी वगेरे कोण भरते ग
कितवित आहे मुलगे
Tu dhane जिरे हे भिजत ratrabhar panyamadhe ghal आणि नंतर ते पाणी गाळून पिwun ghe
अनिता, लाडो, काळजी घ्यावी ज्योती पाटील नागपूर
Jau दे अनिता लोक अशेच असतात .तुला जमलं यास करा पण तू....अग माझे वडील आत्ता एक डिसेंबर ल गेले ... मला पण खूप वाईट अनुभव आलेत g .... Tula तरी भाऊ आहे मला तर भाऊ पण नाहीय
ताई आधी तु तुझी काळजी घे मग बाकीचे काम कर
Tu char vela vimanane prawas kela tya aivaji train ne kela asta tar ata te paise upyagi padle aste
Tu swatavar panyasarkha paisa udhaltes he tujhya natevaikanchya dolyat yete bahutek mhanun tula ata koni paise det nastil !
Aso,hi vel pan nighun jail,dhirane kaam ghe!!Sarva thik hoil kahitari marg nakki nighel!
Swatachi ani vadilanchi kalji ghe
मी तरी काय करू एकटी कधी ट्रेन ने आली नाही व 2 दिवस ट्रेन मधे बसावे लागते लाडो ला घेऊन कशी प्रवास करू एवढा मोठा
Viraj chya samor viraj jail viraj jail 😂boltes .bicchara viraj la jayche nahi chehra bagh kasa zalay.
लाडू बिचारी
Aai vadil ahe thik aahe pn paise sambhala❤