@@ravirajm943 शिंदेनी दादांना सत्तेबाहेर ठेवा किंवा कमी महत्व द्या असा आग्रह का धरलेला नाही ते समजत नाही. त्यांच्याकडचे अर्थखाते शिंदेंकडे दिले तर बरेच प्रश्न सुटणार आहेत.
@RajwardhanPawar-l8z ते अर्थखाते फक्त नावापुरते दिले आहे दादाला.. निर्णय भाजप वालेच घेतात.. आणि म्हणूनच गृह खाते शिंदेंना देण्यास टाळाटाळ सुरू आहे.. एकदा का हे खाते शिंदेंना दिले तर महाराष्ट्रात भाजप ची मक्तेदारी थोडी कमी होईल कारण शिंदेंना आता साधी लोकं खूप मानतात.. लाडकी बहिण योजना आल्यापासून
तुम्हाच्या सगळ्या शक्यतावाल्या बातम्या असतात, एकही बातमी ठोस पुरावा अथवा संभदित मंत्री महोदयांचे bite पण तुम्ही घेत नाहीत फक्त 24 तास काही तरी गुऱ्हाळ चालु ठेवायचे बास आणी पब्लिक मधे चमको गिरी करायची
त्यालाच मानगुटीवर बसवायचं होतं तर निवडणुकी आधीच नाव का जाहीर केलं नाही. गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा आहे.
बरोबर मुख्यमंत्री पद नाही तर मग शिंदे साहेब उप मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्री पाहिजे 🚩👍 कारण शिंदे साहेब हे महाराष्ट्र चे लाडके झाले आहे आणि लोकप्रिय झाले आहे
Grigh khare very important fadnvis shevti ha anaji panth ahe saheb tumhi grih khat ghya tumhi cm asatana kam changale kele ahe dada ky satte sathi hafapalels manus ahe
नक्की ग्रह खाते एकनाथ शिंदे याना मिळायलाच पाहिजे यात शंका नाही त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता पण दुर्दैव म्हणावे लागेल की बी जी पी एकनाथ शिंदे याना ग्रह खाते देणार नाही हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे सरकारला बाहेरुन पाठींबा देणार आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही
ग्रहमंत्री नको घरमंत्री पद दिलं तरी चालेल कारण महाराष्ट्र बरोबर गद्धारी करणाऱ्याला लोकं कधी फेकून देतील कळणार पण नाही bjp ला माहित आहे लायकी पेक्षा जास्त दिलं तर डोक्यावर बसतील आज पासून शिंदे व अजित पवार वर्षा बंगल्यावर दिसणार नाहीत कारण मराठी माणसाच्या भावनांशी गद्धरी केली कि तो माणूस कधी मोठा होत नाही
शिंदेंनी निंबु टिंबु उपमुख्यमंत्री होऊ नये 😅 झालात तर गृहखाता घ्यावे, तरच थोडी इज्जत वाचेल
हो बरोबर... उध्दव सारखे होऊ नये ना कांग्रेसचा ना बीजेपी चा मी फक्त माझ कुटुंब माझा परिवार 😂😂
😂😂😂😂
अनाजी पंत गृहखातं सोडणार नाही
Kiti ti jelosy..samor samna nahi karu shakat ti bhadas comments madhe करायची.
Tumchya ka buddala aag laagli aahe😊
शिंदे साहेब गृह खाते खरंच घ्या तुमच्याकडे....
बातम्या विकण्याचा केविलोना प्रयत्न आहे. कोणतीही ठोस माहिती नसताना फक्त बातम्या पुरवणे हे आपलं काम आहे.
शिंदेना सोडून सरकार स्थापन करा. अजित दादा सोबत आहेतच
बरोबर आहे शिंदे साहेब
We want Maratha leader will be the chief minister of Maharashtra
Why
बरोबर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजेत
नाहीतर गृहमंत्री पद घ्या
दादा बेभरवशाचा आहे म्हणून शिंदे यांना दुखवून चालणार नाही!
शिंदेंचे सात खासदार आहेत.
@RajwardhanPawar-l8z हो जर ७ खासदारांनी पाठिंबा काढून घेतला तर केंद्रात मोठी उलथपालथ होईल कारण नितीश, नायडू पण बेभरवशाचे आहेत
😂
@@ravirajm943 शिंदेनी दादांना सत्तेबाहेर ठेवा किंवा कमी महत्व द्या असा आग्रह का धरलेला नाही ते समजत नाही. त्यांच्याकडचे अर्थखाते शिंदेंकडे दिले तर बरेच प्रश्न सुटणार आहेत.
@RajwardhanPawar-l8z ते अर्थखाते फक्त नावापुरते दिले आहे दादाला.. निर्णय भाजप वालेच घेतात.. आणि म्हणूनच गृह खाते शिंदेंना देण्यास टाळाटाळ सुरू आहे.. एकदा का हे खाते शिंदेंना दिले तर महाराष्ट्रात भाजप ची मक्तेदारी थोडी कमी होईल कारण शिंदेंना आता साधी लोकं खूप मानतात.. लाडकी बहिण योजना आल्यापासून
बाकी काही असो एकनाथ शिंदे च काम चांगल आहे
बरोबर आहे साहेब मिळायलाच पाहिजे
उद्धव ठाकरे यांनी काय वेगळं केलं होतं मग 😞😞
मिळणार नाही म्हणजे नाही 😂😂😂
गुहा टी ला जा आता विचार करू 😮
Ajit dada :: mi tr sef ahe 🤗
शिन्दे खरे शिव सैनिक अहेत सोड़त नास्तोय 🦾🚩
😂
100 % सोडणार नाहीतर पडणार
Shinde saheb
दादा कुठे आहे 😅😅😅
एकनाथ शिंदे
गृह राज्यमंत्री शिंदे साहेब फक्त
ताणू़न धरलेले शिंदेचे मत मान्य,तर भाजपची हार ही मान्य.
एक मराठी माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व्हायला पाहिजे
Yz media😂
Chiya शेतीची लागवड करा एकरी 80000 रु कमवा सोयाबीन कापूस विसरा याला कोणतेही जनावर खात नाही
यळकोट यळकोट जय मल्हार
केळ घा केळ
गृहखाते शिंदे साहेबांना मिळाले पाहिजे
NOBODY IS INDISPENSABLE.
GOVT.CAN RUN WITHOUT SHINDE.
जनतेची सेवा करायची असेल तर आमदार म्हणून सेवा करू शकता
श्रीकांत शिंदे यांना केंद्रात नगर विकास खाते आणि संजय शिरसाट यांना राज्यात नगरविकाससह उपमुख्यमंत्रीपद असे होईल का?
होईल श,,ट ऊपटणारे मंत्री
जे MPSC ,UPSC असतिल त्याना अशि जबाबदारी देण्यात यावी
अभ्यास करायचे सोडा आणि निवडणुक लढवा मग मिळेल 😂😂😂😂
शिंदे साहेब ह्या लोकांपासून सावधान 🙏🙏🙏🙏
तुम्हाच्या सगळ्या शक्यतावाल्या बातम्या असतात, एकही बातमी ठोस पुरावा अथवा संभदित मंत्री महोदयांचे bite पण तुम्ही घेत नाहीत फक्त 24 तास काही तरी गुऱ्हाळ चालु ठेवायचे बास आणी पब्लिक मधे चमको गिरी करायची
सकाळी 8ते रात्री 10 यांची हेडिंग आणि ब्रेकिंग न्युज एकच असते.
त्यालाच मानगुटीवर बसवायचं होतं तर निवडणुकी आधीच नाव का जाहीर केलं नाही. गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा आहे.
Gruh he fadanvis ch changlya prakare sambhalu shaktat. Law and order la follow Karu shaktat.
शिंदे साहेब बरोबर आहे ❤️🚩🚩🚩
Only shinde saheb
ओन्ली गद्दार
नितेश राणेंना द्या
tyala dele tr udya h Maharashtrat le musalman la toh Pakistan madhe pathvel😅😅
कशाला गुजरातला विकायला😅
बायकांबद्दल नितेश रानेच विधान माहिती आहे ना... तरीपण एक स्त्री नितेश राने च समर्थन कर्ते 🤦🏻♂️
फडणवीस ने स्वतः ला अनुकुल असा निव ड नुक निकाल करून घेतल्या ने पारडे त्याचे जड आहे
घ्यायचं तर घे नाही तर चालू पड हीच भाजपची कणखर भूमिका कारण दोन वर्षांपूर्वीच भाजपाने ED चा ३६ फुटाचा बांबूच घालून ठेवलाय
ह्याची टोपी त्याला त्याची टोपी ह्याला ,जे कळेना ज्याला तो पुरता बुडाला फॉर respect बुडाले ओळखा कोण ?😊
घेतला की नाही वापर करून,? आपलीच लाल.असे वाटते.
आमाला उत्सुकता नाही
Nahit deenar😂
Batimi karu nks
Mahayuti cha Vijay Aaso
गुहाटिला जाऊ का शिंदे
Kahi pan batmi detay
गृह मंत्री पद मिळाले तरच न्यायय असेल नाही तर सत्तेत नको. अजित पवार बरोबर ७०हजर गोटले खोर बरोबर सरकार बदनाम होईल
👎👎
Shetta ghe 😂
ग्रहखात शिंदे साहेब
Yach sathi kela hota ka attahas Natha hey kay kele 😌😌
बरोबर मुख्यमंत्री पद नाही तर मग शिंदे साहेब उप मुख्यमंत्री आणि ग्रह मंत्री पाहिजे 🚩👍 कारण शिंदे साहेब हे महाराष्ट्र चे लाडके झाले आहे आणि लोकप्रिय झाले आहे
FAKE CHANEL
दया गृहमंत्री पद शिंदे ना
शेवटी देवेंद्र फडणवीस मुख्य मंत्री
म्हणून त्याची सही आवश्यक
मराठाचे नाव घालवू नका
Grigh khare very important fadnvis shevti ha anaji panth ahe saheb tumhi grih khat ghya tumhi cm asatana kam changale kele ahe dada ky satte sathi hafapalels manus ahe
लाचार, मीडिया, खोटी, बातमी,
Shinde Sarkar ❤
He news wale kahi batmya detat
Shinde chor 😂
गृहमंत्री विभागुन द्या पाटबंधारे सारख ..😊
दिल्लीत बीजेपी हवी..महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची शिवसेना हवी..... शिंदे साहेबांनी सत्ते बाहेर राहून शिवसेना वाढवावी....
हे फक्त जनतेला ऐढ्यात काढायचे धंदे आहे
Kahich ny bhetnar jast boblat basla tr
गुलाबराव पाटील यांना उपमुख्यमंत्री करा
E d c bi
अनाजीपंत कोणालाही ग्रह मंत्री पद देणार नाहीत. कारण Evm चार झोल उघड होईल.
😂😂😂😂
Bjp ko kam nahi tu kandom tha
नक्की ग्रह खाते एकनाथ शिंदे याना मिळायलाच पाहिजे यात शंका नाही त्यांनी घेतलेला निर्णय योग्य होता पण दुर्दैव म्हणावे लागेल की बी जी पी एकनाथ शिंदे याना ग्रह खाते देणार नाही हे लक्षात घेऊन एकनाथ शिंदे सरकारला बाहेरुन पाठींबा देणार आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे हे नाकारता येत नाही
Evm election commission wala cm😂😂😂😂😂
हे न्यूज फक्त जनतेला दाखवण्यासाठी 😂😂
उपमुख्यमंत्री पद नाशिक जिल्ह्यात द्यावा असो असं नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यातील पब्लिकचं म्हणणं आहे
त्या संजय सीरसाटला कोणत तरी पद द्या तो दोन वर्षं उद्धव ठाकरे यांच्यावर भुकायच काम करतो
ग्रहमंत्री नको घरमंत्री पद दिलं तरी चालेल कारण महाराष्ट्र बरोबर गद्धारी करणाऱ्याला लोकं कधी फेकून देतील कळणार पण नाही bjp ला माहित आहे लायकी पेक्षा जास्त दिलं तर डोक्यावर बसतील
आज पासून शिंदे व अजित पवार वर्षा बंगल्यावर दिसणार नाहीत कारण मराठी माणसाच्या भावनांशी गद्धरी केली कि तो माणूस कधी मोठा होत नाही
अजून पण स्वतः ला महाराष्ट्र समजायची खोड गेली नाही. 🥱
पुर्ण माहिती नाही तुम्हाला पण
Minde la kel ghe mhanhav bjp chi 😂😂
उठा ला दिल्लीत लेंडूक पण मिळालं नाही ह्याची खंत समजू शकतो. 😂🙏
Only Shinde saheb