बाबे तु पण आईसारखी सुगरण आहेस.छानचमेनू झालाय.तुम्ही तिघही उत्तम शेफ आहात.दादाची भजी एक नंबर असतातच.मी मागेही म्हणाले होते मेस चालू करा त्याचाविचार केला की नाही.
खूप छान menu .विस्मरणात गेलेली डाळ पालक भाजी बघून छान वाटल.आई करायची आम्ही लहान असताना.कृष्णाई आईच्या मार्गदर्शनात मस्त रेसिपीज बनवते. पूर्ण कुटूंब कष्टाळू आणि मेहनती आहे.
खूप छान कृष्णाई तुझे subscribers खूप आहेत,त्यामुळे तुला आठवणार नाही,पण तुझे एक लाख subscribers झाले,तेव्हा मला राहवले नाही,मी कॉमेंट केलेली,तुला मी भेटू शकत नाही,कारण bedridden aahe,pan मला तुम्ही तिघे जे काही करता ते खूप आवडते.त्यामुळे मी घरी induction घ्यायचा हट्ट केला,आणि त्यावर तुझ्या खूप रेसिपीज करून पाहिल्या,त्यामुळे घरात सर्वांना बरे वाटते,की मी बिझी असते.रोज एखादा पदार्थ करू शकते. डाळ पालक पण करून पाहिली,खूप सर्वांना आवडली.आज कॉमेंट करायचे कारण म्हणजे नुकताच induction based cooker ही घेतला,आणि आजच तू cooker मधे दाखवलेली मसूर डाळ केली,सर्वांना खूप आवडली. आपण भेटू शकत नाही,पण मला हे सर्व तुला सांगावस वाटलं.sorry,comment mothi झाली.लवकरचtumcha तीन लाखांचा subscribers tappa होवो हाच तिघांना शुभाशीर्वाद.❤
मनापासून धन्यवाद ❤️ आम्ही विसरलो नाही😊 तुमच्या कमेंट ची आम्ही वाट बघत असतो आणि प्रत्येक व्हिडीओ ला तुमची कमेंट आहे का हे आवर्जून बघतो. तुमची कमेंट वाचून खूप छान वाटते,आणि प्रोत्साहन मिळते.आपले 1 लाख जेव्हा झाले तेव्हा तुम्ही म्हणालेलात कि आपण भेटू शकत नाही पण एकदा नक्की आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. आम्हालाही तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे.मोठी कमेंट केलात त्याच तुमचं आमच्याबद्दल चे असलेले प्रेम खूप आम्हाला जाणवले ❤️असंच आमच्यावर प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असुदे.तुम्हा सर्वांना आम्ही कधीच विसरणार नाही तुम्ही सर्व आहात म्हणुन आपले चॅनेल यशस्वी पणे पुढे वाटचाल करत आहे खूप खूप धन्यवाद
बाबे तु पण आईसारखी सुगरण आहेस.छानचमेनू झालाय.तुम्ही तिघही उत्तम शेफ आहात.दादाची भजी एक नंबर असतातच.मी मागेही म्हणाले होते मेस चालू करा त्याचाविचार केला की नाही.
खूप छान menu .विस्मरणात गेलेली डाळ पालक भाजी बघून छान वाटल.आई करायची आम्ही लहान असताना.कृष्णाई आईच्या मार्गदर्शनात मस्त रेसिपीज बनवते. पूर्ण कुटूंब कष्टाळू आणि मेहनती आहे.
एकदम मस्त बेत.. एक दिवस यावं लागेल घरी जेवायला. वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे कढई एकदम चकचकीत. तुमची भांडी खूप स्वच्छ घासलेली असतात.
कृष्णाई.. किती गोड सुंदर नाव आहे.. आणि तुझं बोलणंही किती धमाल गोड आहे 😊❤❤
खूप छान कृष्णाई
तुझे subscribers खूप आहेत,त्यामुळे तुला आठवणार नाही,पण तुझे एक लाख subscribers झाले,तेव्हा मला राहवले नाही,मी कॉमेंट केलेली,तुला मी भेटू शकत नाही,कारण bedridden aahe,pan मला तुम्ही तिघे जे काही करता ते खूप आवडते.त्यामुळे मी घरी induction घ्यायचा हट्ट केला,आणि त्यावर तुझ्या खूप रेसिपीज करून पाहिल्या,त्यामुळे घरात सर्वांना बरे वाटते,की मी बिझी असते.रोज एखादा पदार्थ करू शकते. डाळ पालक पण करून पाहिली,खूप सर्वांना आवडली.आज कॉमेंट करायचे कारण
म्हणजे नुकताच induction based cooker ही घेतला,आणि आजच तू cooker मधे दाखवलेली मसूर डाळ केली,सर्वांना खूप आवडली. आपण भेटू शकत नाही,पण मला हे सर्व तुला सांगावस वाटलं.sorry,comment mothi झाली.लवकरचtumcha तीन लाखांचा subscribers tappa होवो हाच तिघांना शुभाशीर्वाद.❤
मनापासून धन्यवाद ❤️
आम्ही विसरलो नाही😊 तुमच्या कमेंट ची आम्ही वाट बघत असतो आणि प्रत्येक व्हिडीओ ला तुमची कमेंट आहे का हे आवर्जून बघतो.
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटते,आणि प्रोत्साहन मिळते.आपले 1 लाख जेव्हा झाले तेव्हा तुम्ही म्हणालेलात कि आपण भेटू शकत नाही पण एकदा नक्की आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. आम्हालाही तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे.मोठी कमेंट केलात त्याच तुमचं आमच्याबद्दल चे असलेले प्रेम खूप आम्हाला जाणवले ❤️असंच आमच्यावर प्रेम आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असुदे.तुम्हा सर्वांना आम्ही कधीच विसरणार नाही तुम्ही सर्व आहात म्हणुन आपले चॅनेल यशस्वी पणे पुढे वाटचाल करत आहे
खूप खूप धन्यवाद
खूप खूप thanks बाळा
गुणी आणि सुगरण मुलगी... ❤
खूप छान, नीट सोप्या पद्धतीने सांगितले 👌🏼👌🏼
समजावण्याची पद्धत खूप छान आहे अगदी
Very tasty menu...u and ur mummy and brother r such good cooks and very genuine honest people...God bless u all
👍👌👌
पालक आमटी आणि काचऱ्या एक नंबर 😊
डाळ पालक आणि बटाट्याच्या kachrya एक नंबर
👍👍👌👌नक्कीच करणार
धन्यवाद
साधा बेत ,पण भूक वाढवणारी डाळपालक,काचऱ्या .मस्त.❤
मला तर खूपच आवते जेवण बनवायला खूपच छान अतिशय सुंदर👌👌👌👍👍🙏🙏
खूप छान आणि सोप्या रेसिपी दाखवतात मस्त ❤
डाळ पालक एकदम भारी👌👌
खूप मस्त 👌👌👌..simple but looks very tasty
खुप छान रेसिपी आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏
Chan dal 👌👌mi aathach karnar ratri cha javna sathi 👌👌👍👍🙏🙏
साधी सोपी सुंदर रेसिपीज 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nice recipy. N kitchen rennovation pn khp chhan kelay.
Khupch chan recipe zali aahe ❤❤❤
नमस्कार कृष्णाई
रेसिपी उत्तम
Chan receipies,kelphulachi bhaji receipe pan dakhava pls.
खूप छान
कृष्णाई तुझ्या दोन्ही रेसिपीज उत्कृष्टच. तू वापरलेला चमचा कुठे घेतलास? नक्षीदार आहे. भाताची मुद पडायला किती छान ग.😊
Happy Rakshabandhan abhi babe kaki mast sarva jevaan babe
,, खूप टेमटींग रेसिपी 😋😋
छान आहे रेसिपी.👌👍😋❤️
दोन्ही ही रेसीपी खूप छान. डाळ पालक अप्रतिम. तुमच्या तिघांचे रेसीपी एकदम भारी असतात 😊
खूप छान कृष्णाई!
खुप छान आहे 👌👌👌
khupach changli recipe. Kahi vloggers dusraynche rishipi copy kartat ani swatacha youtube channel var dakhvtat. View saathi kahi lok khupach ghanarde kaam kartat aahe.
Khup chan Tai 🙏
Khup Chan recipe Tai
मस्त मेनु!
डाळ पालक👌👌👌
Kup chan recipe zali ahe ❤
Khup chaan 👌👌👌
Mast 👍 nicely explained
Mast 1 nabar 👌👌
Khup chhan
Mastch. Chhan.
अप्रतिम ❤❤❤❤❤
Very yummy receipe
Kitchen renovation pls show us the new make over
Ghawane karnyasathi, tandul kiti n konta bhijat ghalawa?
Krishnai tu pan chhan banawates sarw
Wow very nice and yummy dal and potato fry thanku so much so sweet of you ❣
Thank you
मस्त
मस्तच डाळ पालक व काचऱ्या
धन्यवाद
Palak 1 no Tasty chhan
Chaan receipee
Mala dalpalak aani batata kacharay aavdal Saturday la banvte
धन्यवाद
Khup yummy receipe, kadhai steelchi aahe ka Krishnai❤
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
Kadai कसली आहे.? कळवा
गोड आहेस तू ❤
tai matichya bhandit banavt ja na . gas var vaparatat bhandi
Ho
Mast idea👌👌👍👍
Tumachya kade oil konat. Vapartat
Simple and very nice recipe 😋👌👌
dahi cha kadhi dakhva
Wa wa mast
Barik zalis tu krushnai...recipe chanch
Hi Krushnai batatyachya kacharya mhantatat na .
Lavakarach 3 lakh subscriber honya sathi subheccha. ❤️
खूप खूप धन्यवाद
Palak bhajimule thoda vegla prakar khup chhan dhanyawad tai
धन्यवाद
Kup chan😍😍😍🎉🎉
Jire ghatl tr chalte
Wow I liked 💫✨️✨️steel ची कढई पण मस्त होती, खाली अजिबात लागलं नव्हतं. I would like to cook with you someday
खुप छान
Thank you ❤️
Wow very nice 👍👌😋
Bharich
Wow 🥰👍
मस्त डाल पालक मि करून बघनार ,खुप शुभेच्छा ,
Mast
Ekach no recipe Krushnai
धन्यवाद
Wowww!!!Tastey 🙏🌹
पालक 1 जुडी घ्यायची का
😍👌👍
👌🏻👌🏻👌🏻🍬🍬
😋🙋🏻
डाळ पालकात आम्ही थोडे ओले नारळ टाकतो
अशी सून ज्यांना मिळेल ते भाग्यवान.हल्ली सगळ्यांचा कल पार्सल मागवण्याकडेच असतो.
खुप छान आजच करते ,पालक आणलेला आहेच
धन्यवाद
शेंगदाणे कूट ,चिंच गूळ टाकते.
वॉव
खूपच छान
Mast
Ekdam masta 👌👌
Khup mast
Khupach chan
Mast idea. 👌👌👌
खूपच छान
Khup khup chan
Khupch chan.
Mast