Это видео недоступно.
Сожалеем об этом.
चणे,वांग,शेवग्याच्या शेंगा मिक्स रस्सेदार भाजी,खमंग फोडणीचे ताक,कुरकुरीत कोथिंबीर भजी | कृष्णाई गझने
HTML-код
- Опубликовано: 24 авг 2023
- हरभरे, वांग, बटाटा, शेवग्याच्या शेंगा मिक्स रस्सेदार भाजी
2 कप भिजवलेले हरभरे,2 मध्यम आकाराचा बटाटा,3 शेवग्याच्या शेंगा,4 वांगी,3 मध्यम आकाराचे कांदे,1 टोमॅटो,2 चमचे आलं-लसूण पेस्ट, पाव कप ओल खोबरं, मीठ, तेल,2 चमचे मिरची पावडर,1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, कोथिंबीर
फोडणीचे ताक साहित्य:
ताक, फोडणीसाठी-तेल, मोहरी, मिरची, जिरं, हिंग, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर
कोथिंबीर भजी साहित्य:
कोथिंबीर, बेसन, मिरची पावडर, हळद, गरम मसाला, आलं-लसूण-मिरची पेस्ट, मीठ, पांढरे तीळ, तळण्यासाठी तेल
#घरगुतीजेवण #krushnaigazane
घरगुती जेवण-1:
• रोजचे घरगुती जेवण-1/झट...
घरगुती जेवण-2:
• रोजचे जेवण-2/खमंग फोडण...
घरगुती जेवण-3:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-4:
• सोप्पी झटपट खमंग खुसखु...
घरगुती जेवण-5:
• तोंडाला चव आणणारी चविष...
घरगुती जेवण-6:
• चमचमीत चविष्ट व्हेज बि...
घरगुती जेवण-7:
• अस्सल कोकणी जेवण-7 | क...
घरगुती जेवण-8:
• डाळिंबी(वालाचं बिरडे) ...
घरगुती जेवण-9:
• सोयाबीन पुलाव | पोळी भ...
एकदम छान बहिण भाऊ 👌👌👌आईच्या मार्गदर्शनाखाली रेसिपीज बनवतात. नक्की ईश्वर भरभराट करणार. आई किती छान आहे तुमची.बोलण सालस आहे
तुमचं प्रत्येक ताट बघताना वाटतं हेच सगळ्यात उत्तम combinationआहे पण त्या पुढचे ताट आणखी छान combo असतं.आजचे ताट पण खूपच सुंदर.अत्यंत सुंदर विचारपूर्वक अभ्यास करुन उत्तम नियोजन तुमच्या प्रत्येक सिरीजमध्ये दिसुन येते.तुमच्या तीघांचे bondingबघुन आई मुलगा,आई मुलगी बहिणभाऊ यांचे नातेसंबंध कसे असावे हे कळते.
व्वा व्वा व्वा भजी एक्दम मस्त , नक्की करुन बघणार. टेस्टी आणी करायला सोप्पी. ❤🎉🎉 आणी जेवणाचं ताट कस भरलेले. जेवायलाच येते.
भजी, हरभरे वांग भाजी ताक खूपच छान दाखवलत.
साध्या सोप्या पद्धतीने करता येईल अश्या असतात तुमच्या सर्वच रेसिपीज मस्तच आहेत आम्हाला खूप आवडतात बघायला तुमच्या रेसीपी 👌🏻👌🏻🍬🍬
तुम्ही दोघी माय लेकी छान बोलत,अगदी प्रत्यक्ष समोर उभं राहून सांगताय असंच वाटतं,,.
Aai ekdum mast aahe recipe khup chan aahe jevana che tat khodniche tak mast bhaji pan chan ,bhji chan kothimbir vadi preksha sopi paddhat
Solid masta menu☺️👌🏻👌🏻👍khupach bhari. Kothimbir bhajji mastach.
sarvanchya recepie super tasty sugran annapoorna family
Wahhh... Aai kitti chaan goad boltata.. khup mastta menu banavlet.. Dada Tai pan khup chaan santayt receip....me nakki banavnar..
मी तुमचे पदार्थ बनवून माझ्या मुलाला देते खूप आवडतात kharch ty mi Ratnagiri la ch राहते mala bhetayla यायचे आहे .mi malnakyat राहते.🎉Ty
तुमच्या सर्वच रेसिपी छान असतात आणि अभि सुध्दा भज्यांचे प्रकार छान करून दाखवतो.👌👌👌
अतिशय सुरेख चणे वांगं बटाटा शेंग भाजी कढी कोथिंबीर भजी सर्वच ताट मस्त आईच्याबरोबरीने दोघेही बहीण भाऊ हुषार आहात
पुर्ण जेवणाचा बेत एकच नंबर आहे.
सर्वच रेसिपी खूप छान करतात तुम्ही कुटुंब ❤
Khup Sundar recipe 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Kay baabe kiti god vaatate na 🤗❤️❤️❤️❤️😘
मस्त आहे विडीओ आणि तूम्ही पण खूप गोड आहात.😍
कोथिंबीर भजी लगेच संध्याकाळी करून पाहिली. खूप छान झाली होती,अगदी कोथिंबीर वडीचीच चव आली होती. काहीच फरक नाही👌👍❤
वा ताई खूप छान फोडणीची कढी दाखवली धन्यवाद तुमच्या मुळे कढीची रेसिपी कळली कोथिंबीर ची भजी मस्त🎉😊
खुपच भारी कोंथिबिर वडी,मस्त जेवण❤❤
खुपच छान असतात तुमच्या रेसिपीज व्हेज मधल्या आणि सांगण्याची पध्दत खुप छान 👌👌🌷🌷
Sundar vhana bhaji v abhi chya hatchi kodhimbir bhaji, mavin kichan pan lai bhari vatla. Babi v aai.
खुप छान रेसिपी👌
Khup chaan mast 👍
खुप छान!!
एकच नंबर रेसिपी
खुपच सुंदर 👌👍
भजी मास्टर भजी मस्त
Ak Nember lovely recipe All recipe lovely
Mast 👌👌 Thali No. 1. Bhaji tar ekdam bhannat zali aahe. Aani tyachya sobat phodanich Tak😋😋. Chane, vatane aani chavali madhe wangi 🍆🍆 chhan ch lagtat. Aani Abhiche kurkurit bhaji .. sone pe suhaga. Nice combination 👍
खूप मस्त टेस्टी टेस्टी 😋😋😋👌👌👌😊 आम्हाला रोज असच जेवण हवं असतं , रोज रोज नवीन नवीन काही तरी आणि श्रावण महिन्यात तर काय रोजच व्हेज मग काय बनवायचे काही कळतच नाही, तुमचे video बघून एक आयडिया मिळते 😊 खरच खूप छान वाटत ☺️👍 thanks 😉
Khup chan 😋😋
खुप छान रेसिपी👌👌👍👍
Khup sundar bet aahe jevnaacha,,,,,thank you for sharing
Nehami pramane mast thali 👌. Chanyachi mix bhaji, phodnich Tak aani kothimbir che kurkuri bhaji. Mom & Son great 👍.
वा मस्तच , खुप छान रिसीपी❤
Mast thali ek no ❤❤
Bharich👌 👌
खूपच छान मस्त जेवण.
Nehmi premane mastch😊
❤ superb simple and tasty easy to cook
Wow mastach
मस्त बनवले.. Krushnai enjoy this phase of living with your parents and siblings to the fullest. After marriage u will miss this a lot..मी cooker ला शिटटी थोडी वाफ़ दिसायला (झाकण लावून छोटा pipe मधून वाफ़ दिसल्यावर) लागल्यावर लावते.. Actually मी हे cooker च्या manual मधे वाचलं होतं
कढईत स्वच्छ आहे.
Khup chan thanks
Simple aani mast thali
फार छान
मस्त 👌👌
1 no abhidada best
खूपच सुंदर
Khup chan
1 number ❤️👌🏻👌🏻
Sunder javanachy recipe dakavtat.
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Apratim
Very nice recipe
मस्त
Mast👌👌👌
khoop chan
Delicious
🎉🎉
Very nice recipe like it 👍😍😍
ताट बघून पोट भरले.अभीदादा मी करतेच भजी आता उद्या
Tumchya sarva receipes khup chhan astat...mi nakki try karen.
Yes masala bhi acha hota lovely recipe you are ryt
@@aarzooaarzoo6993खूप छान combination मला तुमच्या सर्व रेसीपी आवडतात डोंबिवली
मस्त ..कोकणी पद्घतीने जेवणाचे ताट तयार. 🎉
superb
Superb
Mast receipe. Shevayacha upma kadhibdakhavanar
Nice combination,❤
Mast❤❤
👌👌
Must
All recipes are awesome like very much you all are great
बाबे डांबे हा शब्द किती दिवसा नी ऐकला चिपळूणला आम्ही डांबेच म्हणतो बघ😅😅
कृष्णाई तुमच्या घराची होमटूर कर ना
Ajun khup Prakar dal aani kandhanya asha dhakhva
Khup chan bhaji damba manje kai
खूप छान दररोज कोणती भाजी करायची हा मोठा प्रश्न असतो तुमची थाळी बघीतली की सुचते भाजी
Nice recipe 👌👌
आईचा आवाज ऐकला की छान वाटतं आणि त्या हो ना बबे असं जेव्हा बोलतात ना ते मला खूप भारी वाटतं 👌👌👍👍🙏
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Kach no tai ani Abhi 👌👌😋😋
अभिदादा तर भजी मास्टर आहे!! लय भारी वेगवेगळ्या तर्हेच्या भजी बनवतो दादा.. तोंडच पाणी थांबतच नाही.
मला बाई कृष्णाई व अभिदादाचा हेवा वाटतो.. का?? तुमची आई कित्ती सालस..गोड वप्रेमळ आहे. कधी वाटत त्यांना kidnap कराव 😅😊मस्करी केली हो. मलातुमच्या रेसिपीज फार आवडतात व मी त्या नेहमीच करते व घरच्यांकडून व मित्र परिवारांकडून फूकटची वाहवाई मिळवते😂मी त्यांना पण सांगते तुमच्या रेसिपीज व चेनेल आवर्जून पहा व तसा स्वयंपाक करा.❤
तूमच्या भाज्या पाहून मी कमी पडते असे वाटते भाजी बघून तं पाणी सुटले तोंड ाला
Gav wale must khthalo gao tumcho
khamang
छान आहे रेसिपी.👌👍😋❤️
Dada mhanje भजी specialist ahe😊
थोडं कडकडीत तेल घातलं भजीच्या पिठात की कुरकुरीत भजी होतात,एकंदरीत स्वयंपाक छानच असतो तुमचा
भजीमध्ये आम्ही थोडं तांदूळ पीठ पण घालतो
कुळदाच पिठ कस तयार करायच ते दाखवा
आता श्रावण महिन्यात काय करायच सुचत नाही तुमचे व्हिडिओ बघून आयडिया मिळते असेच रेशीपी ज दाखवत रहा
तेलात तुम्ही सर्व प्रथम मोहरी,जिरे हिंग असं घालत नाही का
साध्या सोप्या रेसिपीस असतात तुमच्या कमी साहित्यात चविष्ट भाज्या.तुमच्या पद्धतीची ऋषीची भाजी पण दाखवा
खुप छान
कमी जरा दाट असावी.
tumchya saglyach recipe khup heathly astatat poushtik astat pan tevhdyach kharab recipe shubhangi keer yanchya astat
Khup chan
Mast👌👌