नुसत्याच सुगंधाने खावीशी वाटणारी चटपटीत डाळ-पालक भाजी | Palak chi bhaji | dal palak bhaji .
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- Cooking ticket marathi
WhatsApp number - +91 73047 12119
•BUY FROM HERE 👇www.theindusva... - The Indus Valley
COOKINGTICKET- Get additional 12% discount using the coupon code
www.theindusva... - Triply Stainless Steel Wide and Deep Pan Pressure Cooker
फोडणीचं वरण ( अशा 3 डाळी मिक्स करा )
• नुसत्याच सुगंधाने खावस...
डाळ-पालक बनवण्यासाठी साहित्य , 👇
• तुरीची डाळ / Arhal dal - ½ Cup
• टोमॅटो / Tomato - 1
• हिरवी मिरची / Green Chilli - 4/5
• बारीक चिरलेला पालक / Spinach - 3 Cup
• मीठ / Salt - ¼ tsn
• मोहरी / Mustard seeds - ½ tsn
• जिरे / Cumin seeds - ¼ tsn
• हिंग / Asafoetida - ¼ tsn
• हळद / Turmeric powder - ¼ tsn
• लाल सुकी मिरची / Red dry chilli - 1
• कढीपत्त्याची पाने / Curry leaves - 15
• ठेचलेले लसूण पाकळ्या / Garlic pattels - 20
• कोथिंबीर / Fresh Coriander - ¼ Cup
• चिंचेचा कोळ / Tamarind paste - 4/5 tsn
• पाणी / Water - According
• तेल / Oil - According
ताई तुझ्या रेसिपीची मी आतुरतेने वाट पाहत असते, मला तुझा आवाज फार आवडतो, आणि रेसिपी तर खूप छान ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
हो मग मी सांगतेच आहे, तुम्हाला काही आणखीन वाटलं का ...??🤣
खूप छान करून बघणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
❤❤@@Cookingticketmarathi
मी पण अशीच दाळ पालक करते.कुकर लावताना मी यात कच्चे शेंगदाणे टाकते आणि सगळ्या मिश्र दाळी टाकते त्यामुळे दाळ😂 खूप टेस्टी लागते
श्री स्वामी समर्थ ताई.
मोहरीच्या तेलाचा फोडणी दिली तर चालते का
आम्हाला ही तुम्हाला पहायचं आहे ,,तुम्ही यांना रेसिपी करताना ,,तुमचा आवाज खूप छान आहे,,,,रेसिपी ही सर्व😘😘 मस्त 👌👌👌👌🤗🤗
मनापासून खुप धन्यवाद, विजेता ताई 😊🌹
मला ही तुम्हाला सगळ्यांना पाहायचंय, भेटायचंय 🙏
😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
,मी२/३वेळा करून पाहिली खूप छान होते.
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद रेखा ताई 😊🌹🙏
aamhi dal bhijawato jitake jast vel bhijel daal titaki ti healthy & soft hoate.
डाळ भिजवण्याची गरज नाही अशी शिजवली तरी छान शिजते
मी केली, खूप छान रेसिपी.
खूप छान tasty recipes आहेत ताई तुमच्या dhanyawad 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुमचा आवज खुप छान आहे सांगन्याचि पध्दती छान
मनापासून खुप खुप धन्यवाद, वंदना ताई 😊🌹
तुमचं narration फार छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mi pan try keli aaj moong dal vaprun chaan zhali dal palak .
चिंचेच्या कोळ ऐवजी आमसूर घातला तर चालेल का
हो चालेल 😊
खूप छान आताच करून बघते
येस आम्ही चिंच गूळ घालून करतो अशीच भाजी मेथीची पण करता येते 😊
छानच लागते 🤤
Khup Sundar recipe ahe mi pn banvle ashe, ekdum chan zhale. Thanks for amazing video
फार छान 😊🌹
छानच......tempting❤❤❤❤
Tai mala tum cha sarve recipes khup awadtath ani new recipes sathe me vath pahath asthe. Tum cha recipes khup easy astath ani karayala khup interesting wathath saral ani easy❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi same asach kela daal palak.. khupach tasty zali. Thank you so much kaku. Tumche sagle recipes try karat aste..😋🥰💯😍👌🏼
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🌹🙏
खुप छान रेसिपी मस्तड डाळ पालक सुंदर 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Thank you, madam
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
बापरे.खुपच सुंदर रेशीपी दाखवली आहे ताई.👨👩👧😍🔥🙏🏼🔔🌏
नक्की करून पहा 😊
Woh chaaan mala awadla ahey
वेळ काढून नक्की करून पहा 😊
ताई खुपच मस्त पन मुगाची डाल वापरली तर चालेल का
हो चालेल, नक्की करून पहा 😊
Khup chhan sopya recipes aahet tumchya
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई तुझ्या रेसीपीज एकदम मस्त असतात
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I have like palak chi bhaji. I am vegetarian. Name manoj vasanta manjare. District yavatmal, pusad
हो ना फारच छान मग नक्की करून पहा 😊
Khup Chhan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ताई तुम्ही व्हिडिओ काढायला कोणता मोबाईल वापरता तुमची व्हिडिओ मला फार आवडतात
Samsang J7 next
Wah wa 💐👌🏻Mouth watering delar🌹👍🌹👌🏻👌🏻🌹🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
माझी आवडती रेसिपी
फार छान 😊
नक्की करून पहा 😊
चना डाळ पण घेता येईल का ताई
हो चालेल.
Nice recipe.
Thanks madam.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupchan mast dobivli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
पालक ची भाजी कोण कोणाला आवडते?
Nice dal palak testy Sundar Recipe 🎉🎉🎉🎉🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice Tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खुप छान ❤❤ल
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
डाळ पालक भाजी मस्त झाली ❤🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
खूपचं छान, ताई तुमच्या रेसिपी खूप सुंदर असतात, छोट्या छोट्या तुम्ही टिप्स पण छान देता...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Super ❤
Khoop Chan Tai 🌷🌷🌷🌷🌷
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Faarach Chhaan, Mast Aani Chatpatit Daal Palak Chya Recipe Karita Aabhaar. 👌👌👌👌👌👌👍❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Waw gosn delicious dhis
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍👌👌😋😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup Chan ahe tumchi recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Superb
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Oww Khup Delicious ahe Tumchi recipe 😘👌👌mam
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice recipe
Must try 😊
When pressure cooking dal add a handful of raw peanuts for crunch. Just a suggestion.
धन्यवाद 😊
👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi हो उद्या करणार आहे , पालक आणलाय, थँक्स 😊🙏
Very nice👍👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Thanks Mam ji 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Please give English subtitles.. you will get a wider audience.
Ok
Nice❤❤❤
नक्की करून पहा 😊
कृपया रेसिपी Share करा 🙏
Chan.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा कृपया रेसिपी शेअर करा 🙏
चिंच नसेल तर लिंबू घातला तर चालेल का?
हो चालेल, नक्की करून पहा.
Tai tumhi video bnvta tr tumhala paise milta ka RUclips vrun please reply dya Karan ki mi pn channel kholel aahe tr MLA kahi upyog hoil ka
हो आपण जितकं काम करू त्या हिशोबाने आपल्याला युट्युब आपल्याला आपल्या कामाचा मोबदला नक्कीच देत, तुम्हालाही खूप शुभेच्छा लवकरच पदार्पण करा 😊🙏
what device do you use to shoot video? mobile or camera? if mobile which mobile?
Samsang mobile
Thumbnail photos are very clear. मी सुद्धा samsung वापरते पण thumbnail clear येत नाहीत.
ताई, मेथी पालक, प्राठे, एकदा, रेसिपी,दाखवा
नक्की करूया 😊🙏
Khup sundar recipe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tondala Pani sutle 🤤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
phodichi mast vaas ithe aalla ho!
हो का फारच छान, नक्की करून पहा 😄🙏
मी ताक घालून करते पालकची भाजी पण आता अशी करून बघेन
नक्की करून पहा 😊
👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
I have like dal palak. I have want dal palak recipe.health is wealth.Name manoj vasanta manjare. District yavatmal, pusad
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi Navi Mumbai Varun Baghte
हो का फारच छान 😊
Imli k badle limbu dale toh chalega?
टेस्ट बदल जाएगी, लेकिन ट्राय कर सकते हो.
चना डाळ व तुरी ची डाळ का बंर घेतली नाही फक्त तुरीची डाळ का बंर
डाळी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता.
SUPERB I WILL TRY👌👌😛😛
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूब सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
❤
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Shengdane takayche visrle
मी यात शेंगदाणे घालतच नाही, तुम्ही आवडीनुसार डाळ - पालक शिजताना घालू शकता, नक्की करुन पहा 😊
@@Cookingticketmarathi sure
Tai chinche कोळ ऐवजी jr आमचूर पावडर घातली तर चालेल का
माहिती नाही अशी चव लागेल, करून पहा.
❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई बाकी सर्व ठीक आहे पण भाजी मधे लाल तिखट केव्हा घालणार 🙏
या भाजीला तिखट घालायचं नाही.
हिरवी मिरची चालते का
Tai tumchi Tabeet bari nahi ka.
हो 2 दिवसापासून थोडीशी कणकण आहे, तुम्हाला कसं कळलं??
Koi ek Jan jo Marathi aur Hindi jnta ho o plz ingredients Hindi me translation kre plz
जरूर.
Very nice 👍🏻 recipe 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
म्हणजे काय म्हणतात आपण??
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
❤👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup ghan Tai
यात घाण असण्यासारखं काय आहे ??
Tu ghan aahe
लोकांच्या अशा कमेंट आल्यावर असं समजावं की माझी प्रगती होतेय, खुप खुप धन्यवाद, अशाच कमेंट करत रहा मला खूपच प्रोत्साहन मिळतं, 😊🙏
@@pratibhashirke4566mag Tai cha channel bghu nakos na .
Taipalnkchibajichhanahe sangita belhekar
😅
वॉव
थँक्यू 😊
खुप छान
खूप छान
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup khup khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Khup chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूब सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌👌
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.